DHANASHREE LELE & DR. ANAND NADKARNI | मोह मोह के धागे | Attachment & Detachment - भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • इच्छा, मोह, लालसा, आसक्ती आणि विरक्ती या भावना आपल्या सर्वांमध्ये कमीअधिक प्रमाणात असतात. परंतु या भावना अतिरेकी झाल्या तर त्याचे परिणाम आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या स्वकीयांना भोगावे लागतात. या भावनांचा खरा अर्थ आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि प्रसिद्ध विवेचनकार, भाषा अभ्यासक धनश्री लेले यांच्याकडून.
    ......................................................................................................
    00:00 - Intro
    00:31 - What is the difference between Desire - liking - Temptation - Attachment?
    01:49 - Vinobaji defines the term ‘Desire’
    02:22 - What is Preoccupation thought? - Dr. Anand Nadkarni
    03:36 - The Psychology Behind Liking - Longing and Craving
    06:12 - ‘Desire’/ ‘Longing’ Example by P.L. Deshpande
    7:13 - What is the difference between ‘Desire’ and ‘Goal Orientation’
    14:33 - The difference between Empathy and Ownership
    17:37 - How to Balance Relationship
    19:42 - What is Binding Desire and Non-Binding Desire?
    24:43 - What is Obsession
    26:00 - What after ME?
    26:52 - What is Real CHARITY?
    28:33 - An Absolute Detachment of Vinoba
    29:38 - A Role play of Blind faith and Obsession
    ......................................................................................................
    Our Recent Uploads:
    • इच्छा आणि मोह यातला फर... - इच्छा आणि मोह यातला फरक काय?
    • आसक्ती म्हणजे काय?। DH... - आसक्ती म्हणजे काय?
    • DHANASHREE LELE & DR. ... - नात्यांमधली आस्था आणि मालकी हक्क
    ......................................................................................................
    SUBSCRIBE AND FOLLOW US:
    TH-cam - @Avahaniph - / avahaniph
    Instagram - @Avahaniph - / avahaniph
    Facebook - @Avahaniph - profile.php?...
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #dranandnadkarni #avahaniph #mentalhealth #iph#dhanashreelele #spirituality #spiritualjourney #psychology #psychologyfacts

ความคิดเห็น • 101

  • @mugdhaapte
    @mugdhaapte 3 หลายเดือนก่อน +13

    मी youtube reels बघून ह्या व्हिडिओ पर्यंत पोहोचले. खूप सुंदर बोलतात ताई. वाणी तर प्रखर आहेच पण वाचन अफाट आणि त्याचं विश्लेषण खूप सोप्या भाषेत आहे. खूप अभिनंदन

  • @meenabhole6369
    @meenabhole6369 2 หลายเดือนก่อน +5

    मोह मोह धागे चे विश्लेषण ताई तुम्ही व डॉक्टरांनी छान सांगितले अगदी ऐकत राहावेसे वाटते

  • @comfortfoodbysangita4237
    @comfortfoodbysangita4237 3 หลายเดือนก่อน +13

    लेले ताईंना ऐकणे म्हणजे ध्यान फार मनासारखे लागणे

    • @janhavioak1208
      @janhavioak1208 3 หลายเดือนก่อน

      खरंय रोजच्या व्यवहारातील उदा मुळे श्रवणीय

  • @rohinisuryavanshi1481
    @rohinisuryavanshi1481 3 หลายเดือนก่อน +3

    टक्कयांचा तो ध्यास
    ज्ञानाचा हव्यास ...
    किती समजून घेण्याची संकल्पना

  • @kavitaalsi11q.74
    @kavitaalsi11q.74 3 หลายเดือนก่อน +4

    😊हे विश्लेषण शब्दांच्या पलीकडले धन्यवाद धनश्री ताई आणि डॉ आनंद पुढचा भाग कधी

  • @user-zi9xo6hw9v
    @user-zi9xo6hw9v 2 หลายเดือนก่อน +1

    दोन तज्ञांची जुगलबंदी सुरूच रहावी असेच वाटले.खूप छान विषय व त्याची गुंफण दोघे छान करता.

  • @VRDGAMER952
    @VRDGAMER952 3 หลายเดือนก่อน +2

    किती सुंदर उदाहरणासहित विवेचन खुप मोहक आणि पुन्हा आसक्ती की पुढे काय आणि कसे ऐकायला मिळणार

  • @varshakajgikar...5773
    @varshakajgikar...5773 3 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप खूप अभिनंदन. कठीण गोष्ट अगदी सोपी करून सांगणे हे तुमचे वैशिष्ट आहे.त्यामुळे आपले प्रवचन मला खूप खूप वेळ पर्यंत ऐकावेसे वाटते त्याचा मला ध्यास लागतो मग आपली कामे करण्याचे देखील भान

  • @nandakulkarni6050
    @nandakulkarni6050 3 หลายเดือนก่อน +5

    लांब दोरीचं अगदी चपखल उदाहरण धनश्रीताई.फारच छान

  • @milindwasmatkar8805
    @milindwasmatkar8805 3 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर विवेचन,दोन्हीही तज्ज्ञांचे अधिष्ठान अध्यात्म आहे.पारीभाषिक व्याख्या,व्याकरण व्युत्पत्ती आणी सोबतीला गीता,विनोबांचे मूलग्राही चिंतन आणी बोरकर,पु्लंचे टिपणे.आहाहा सुंदर विषय.

  • @rohinisuryavanshi1481
    @rohinisuryavanshi1481 3 หลายเดือนก่อน +3

    इच्छा विवेक- हितकारी, अहितकारी
    इच्छा नियमन
    इच्छा निरसन
    Non binding desires
    हे concepts फार छान समजावलेत.
    इशतत्त्व

  • @minalghamande5562
    @minalghamande5562 2 หลายเดือนก่อน +1

    काय सुंदर विश्लेषण केलंय. आपल्या विचारांची, वागण्याची उकल केलीत. सर्वांना खूप धन्यवाद!

  • @girishsalaskar9744
    @girishsalaskar9744 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आणि सुंदर..

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 3 หลายเดือนก่อน +2

    पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत

  • @swatikarve
    @swatikarve 3 หลายเดือนก่อน +3

    फारचं सुंदर रंगली होती चर्चा...पुढचा भाग पाहण्याची खूप उत्सुकता, जिज्ञासा आहे....

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 3 หลายเดือนก่อน +1

    मोह मोह के धागे
    विकार भयं लागे
    सीता के जाल आगे
    जीवन भी मृत्यू वेगे.
    श्रीशैल चौगुले.कवी
    अप्रतिम मुलाखत डाॕ.नाडकर्णी सर,आदरणीय लेले मॕडम व सहभागी आदरणीय मॕडम या सर्वांचे आनुभवी ज्ञान आमच्या जीवनात मार्गदर्शन व आदर्शाविषयी ओढ निर्माण सातत्याने ठेवेल.
    मोह ध्यास आसक्ती चा आर्थ चांगला समजावण्याचा लेले मॕडमनी आध्यात्म अनुभवातून १००% यशस्वी प्रबोधन.

  • @priyamahajan9337
    @priyamahajan9337 2 หลายเดือนก่อน

    किती भाग्य. या. दोघा. मान्यवरांना ऐकणे 🙏

  • @meerakale9864
    @meerakale9864 4 หลายเดือนก่อน +3

    धनश्री ताई मोह, ध्यास, आसक्ती किती छान उलगडून दाखविले आपणं 👌🏻👌🏻

  • @kalyani0905
    @kalyani0905 4 หลายเดือนก่อน +3

    मोह कसा घुसतो कर्तव्यपालनात लाच घुसते तसा..... ग्रेट❤

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान समजावून सांगितले...
    विनोबा भावे....यांचे उन्नत विचार, आचार... किती महत्त्वाचे..

  • @user-qj8op5xb8q
    @user-qj8op5xb8q 2 หลายเดือนก่อน

    Khupch Sundar vivechan

  • @suvarnadatar1781
    @suvarnadatar1781 3 หลายเดือนก่อน

    किती सुंदर उदाहरणासहीत ,शब्दांची फोड करून उत्तम कठीण विषयाची सोपी करुन सांगातलेली गोड चर्चा

  • @mrs.vijayakulkarni477
    @mrs.vijayakulkarni477 4 หลายเดือนก่อน +2

    Khup sunder. Felt like keep on listening for hours together.

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विचार 👌👌🙏🙏👍

  • @veenaathavale5931
    @veenaathavale5931 4 หลายเดือนก่อน +2

    वाटच बघत होते!!!! धन्यवाद

  • @ashasawant948
    @ashasawant948 4 หลายเดือนก่อน +3

    छान विषय, छान संवाद. धन्यवाद.

  • @aarvikul6147
    @aarvikul6147 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम विवेचन
    सुंदर.

  • @ghanashyamwalimbe1481
    @ghanashyamwalimbe1481 4 หลายเดือนก่อน +1

    मंला पुढे म्हणायचे जे पटेल का नाही हे माहीत नाही
    मोह अती झाला की त्यानंतर ईच्चे पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर म्हणतो की तुला शरीर दिले ते कसे सांभाळायचे हे तू ठरव
    हे झाले खाणे
    पैशाचा पाऊस पडतो व पाऊस मातीत मिसळून संपतो तसेच अमाप पैसा त्याबरोबर व्याधी आल्या व मग वाटते पैसा कमी चालेल पण आरोग्य चांगले असून देत.. परमेश्वरा,.
    कोणत्याही अतिरेकाचा अंत निश्चित आहे.
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...

  • @mrudulakulkarni872
    @mrudulakulkarni872 3 หลายเดือนก่อน

    Khoop chaan !! Intellectual treat!

  • @rohinichaphalkar6055
    @rohinichaphalkar6055 3 หลายเดือนก่อน

    apratim!! bhasha ha hi ek guru ch ahe!! ugach nahi tila aai chi upama detat…kevdhi shastra shuddha rachana ahe shabdanchi ani manasachya bhavana samjun ghyayla ani uddhar karun ghyayla hi🙏🏻🙏🏻 Dhanashree taai ani Doctor tumhala doghanna hi salaam 🙏🏻😇

  • @shailadeshpande5447
    @shailadeshpande5447 3 หลายเดือนก่อน

    बुद्धिवादकाची जुगलबंदी फारच गोड!

  • @surekhasonawane5343
    @surekhasonawane5343 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान ... क्रमशः पाठवा

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 3 หลายเดือนก่อน

    ईशईच्छ या अध्यात्म देहविषयाचा अर्थशास्त्रातही येतो मॕडम.
    सिमांत उपभोग्यता आणि सिमांत उपयोगिता सिध्दांत असेच विश्लेषण देतात.
    रोज तिन वेळा खाण्याची ईच्छा ही आसक्ती होय.

  • @ushadhake6900
    @ushadhake6900 หลายเดือนก่อน +1

    खूप छान . ताई.

  • @sanjayshirodkar2143
    @sanjayshirodkar2143 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम संभाषण.... फारच छान

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर....तुम्ही दोघेही ग्रेट आहात...ऐकतच रहावं अस वाटतं

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 4 หลายเดือนก่อน +1

    सुंदर खुप सुंदर विवेचन

  • @nishantpawar5052
    @nishantpawar5052 3 หลายเดือนก่อน

    Non binding Desires like roasted seeds....what a deep thought!

  • @comfortfoodbysangita4237
    @comfortfoodbysangita4237 3 หลายเดือนก่อน

    हवं हवं ची आस तो हव्यास
    खूपच सुरेख चर्चा
    पातळी अतिशय छान

  • @suvarnajogalekar5245
    @suvarnajogalekar5245 3 หลายเดือนก่อน

    अतिशय छान सांगितले आहे आसक्ती, मोह, विवेक वगैरेचे अर्थ

  • @user-ki1pb5ol7p
    @user-ki1pb5ol7p 3 หลายเดือนก่อน

    खुप छान विषय मांडणी ,विवेचन, शब्दातील भेद

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 20 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @satishbhalerao7752
    @satishbhalerao7752 3 หลายเดือนก่อน

    फार सुंदर विचार व विवेचन .

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p 3 หลายเดือนก่อน

    चर्चा अतिशय सुंदर झाली

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 3 หลายเดือนก่อน

    मनापासून धन्यवाद..... खूप शिकवलंत

  • @manasijoshi1954
    @manasijoshi1954 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर 👌🏻♥️

  • @suchetajuwar8303
    @suchetajuwar8303 3 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर विवेचन ..

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 หลายเดือนก่อน

    उथळ देह बुद्धी चे विचार ,हे अगदी च खंर

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान विवेचन.....❤😊🎉

  • @sunitakapole2159
    @sunitakapole2159 3 หลายเดือนก่อน

    Dhanshree taina parat arat iekawe.ani dr.nadkarni suddha apratim ..

  • @subhashhodlurkar1159
    @subhashhodlurkar1159 3 หลายเดือนก่อน

    फार सुंदर, भाग 2 ह्याही पेक्षा सुंदर असेल

  • @usharane5468
    @usharane5468 3 หลายเดือนก่อน

    आतिशय सुंदर !

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान विवेचन ❤😊🎉

  • @vaishalinagaonkarvivek882
    @vaishalinagaonkarvivek882 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 👏👏👏

  • @shwetasawant4612
    @shwetasawant4612 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 👌👌👌👌🙏🙏

  • @amoldeshpande182
    @amoldeshpande182 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम💐

  • @santoshpatil-pu6nf
    @santoshpatil-pu6nf 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर ❤

  • @priyamehta3136
    @priyamehta3136 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.... ❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 หลายเดือนก่อน

    आसक्ती वजा प्रेम ,हे अगदी बरोबर

  • @sunilranalkar3694
    @sunilranalkar3694 3 หลายเดือนก่อน

    सुंदर, अप्रतिम

  • @mangaljoshi2819
    @mangaljoshi2819 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.

  • @sandippimpalkar2501
    @sandippimpalkar2501 3 หลายเดือนก่อน

    आभार.....👏

  • @swatideshmukh3491
    @swatideshmukh3491 3 หลายเดือนก่อน

    फारच छान

  • @bharatinehete9202
    @bharatinehete9202 3 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @Ramesh.7GP
    @Ramesh.7GP 3 หลายเดือนก่อน

    Thank you

  • @harshalabagul13
    @harshalabagul13 3 หลายเดือนก่อน

    Khup Chan

  • @arjundeshmukh9986
    @arjundeshmukh9986 2 หลายเดือนก่อน

    सारा शब्द खेळ अंतर ज्ञान झाले की हे शब्द ज्ञान शुन्य होते

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 Jay Shree Ram

  • @gatnevijaykumar1100
    @gatnevijaykumar1100 3 หลายเดือนก่อน

    सुंदर 🙏

  • @jagdishlimaye1010
    @jagdishlimaye1010 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 3 หลายเดือนก่อน

    ग्रेट

  • @manishaekhande3143
    @manishaekhande3143 3 หลายเดือนก่อน

    खूप छान लेले मॅडम

  • @rajendragodbole8885
    @rajendragodbole8885 3 หลายเดือนก่อน

    Apratim

  • @madhusudankinikar2211
    @madhusudankinikar2211 3 หลายเดือนก่อน

    Dr Anand Nadkarni nastil tar ajun chan hoil. You are breaking the rhythm.

  • @user-xe7rb2qc7u
    @user-xe7rb2qc7u 3 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @manishaekhande3143
    @manishaekhande3143 3 หลายเดือนก่อน

    छान पु व ची व्याख्या त्या चे विश्लेषण

  • @diwakarwankhade5478
    @diwakarwankhade5478 3 หลายเดือนก่อน

    Good job

  • @PoojaUrkudkar-og9uh
    @PoojaUrkudkar-og9uh 3 หลายเดือนก่อน

    Lele ma'am ❤❤

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 3 หลายเดือนก่อน

    श्रवणीय

    • @user-yf4xk1rk2p
      @user-yf4xk1rk2p 3 หลายเดือนก่อน

      अप्रतिम

  • @nehamusicnikumbh449
    @nehamusicnikumbh449 3 หลายเดือนก่อน

    किती घेऊ नि किती ऐकू🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalijamkar718
    @vaishalijamkar718 3 หลายเดือนก่อน

    👌👌 भाग 2 केव्हा दिसेल?

  • @shankarraut6631
    @shankarraut6631 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम बंदच होऊ नये असे वाटते.

  • @sarikamolkar
    @sarikamolkar 2 หลายเดือนก่อน

    Geetecha sidhant aahe.moh ani aasakti

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 3 หลายเดือนก่อน

    भाग दूसरा कधी पोस्ट होणार

  • @commonman-kk5tb
    @commonman-kk5tb 3 หลายเดือนก่อน

    ते सोडून दिलेले अवगुण परत कशाला घ्यायला पाहिजेत?

  • @ghanashyamwalimbe1481
    @ghanashyamwalimbe1481 4 หลายเดือนก่อน +1

    हक्क.याचे उदाहरण छान आहे. पण जेव्हा पेशंटला ती मैत्रिण सारखी नको असेल तर..म्हणजे यात ही मैत्रिण आजारी माणसाला मानसीक त्रास देत नाही का. तिचा हक्क हिराऊन घेते. बाकीच्यांचे पण हक्क हिराऊन घेते असे नाही का.

  • @suvarnadatar1781
    @suvarnadatar1781 3 หลายเดือนก่อน

    पुढचा भाग केंव्हा ?

  • @varshakajgikar...5773
    @varshakajgikar...5773 3 หลายเดือนก่อน

    करायची राहिली आहेत याचे मला भान

  • @neelamkatta-neelmultievent2456
    @neelamkatta-neelmultievent2456 3 หลายเดือนก่อน

    मोहा बद्दल समर्पक चर्चा . नक्कीच प्रत्येकाने विचार करावा . कारण समाजात बहुतांश गुन्हे हे मोहापायीच घडतात

  • @varshakajgikar...5773
    @varshakajgikar...5773 3 หลายเดือนก่อน

    Rahat nahi.

  • @user-ck1kd6pk7l
    @user-ck1kd6pk7l 3 หลายเดือนก่อน

    मुलाखतकार निव्वळ फालतू

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान विवेचन...❤😊🎉

  • @latachousalkar9778
    @latachousalkar9778 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर विवेचन,

  • @nbhide108
    @nbhide108 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 🙏

  • @pandharinathsangam5189
    @pandharinathsangam5189 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

  • @pushparainak4014
    @pushparainak4014 3 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 3 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर

  • @anjalidandwate7126
    @anjalidandwate7126 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान