Konkan serene | Konkan Serene Resort Kelshi | Kelshi Resort
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- केळशी हे दापोली तालुक्यातील भारजा नदीच्या किनारी वसलेले एक अत्यंत सुंदर कोकणी गाव ह्या गावाला निसर्गदेवतेने जणू काही वरदानच दिलेले आहे एवढे सुंदर हे गाव आणि सभोवतालचा परिसर सुद्धा अत्यंत मन प्रसन्न करणार आहे.
ह्या गावातील konkan Serene अत्यंत सुंदर स्वच्छ कोकणीवाडीत साकारलेले असे रिसॉर्ट.
Konkan serene
At post Kelshi
No. 1177, Ubhagar Line, Ratnagiri,
Kelshi, Maharashtra
Pin- 415717
Phone:
+91 74474 38870 &
+91 78755 58870.
Email - konkan.serene@gmail.com
www.konkanseren...
• #Kelshi #KelshiGaon #u...
• Kelshi | Kelshi Mahala...
• Beach Croft Resort Pal...
• Kelshi | Kelshi Guide ...
• Shri Ram Mandir Kelshi...
खुप छान आहे कॉटेज 🎉🎉🎉❤❤❤
धन्यवाद 🙏
Very good very nice ❤
Thank you very much
खूपच सुंदर जागा आणि तितकाच सुंदर vedio केलाय 👌👌
@@rashmimore2807 धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल
व्हिडिओ फारच छान झाला आहे अप्रतिम .
धन्यवाद 🙏
Khupach chhan vidio banawala Aahe & jaga pan khup chhan Aahe 👌👌👍
@@meghakekre4699 खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या अभिप्राय बद्दल 🙏
खरंच ही जागा मनशांती देणारी आहे.
Khupach chan video 🎉
धन्यवाद तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल 🙏
Beautiful. खुपच छान जागा आहे.
@@abhakekre2072 धन्यवाद 🙏
Excellent ..Thanks for sharing the insight..👍
Thanks 🙏
फारच सुंदर ❤
धन्यवाद
खरोखर ही जागा फारच सुंदर आहे.
Sunder thikan ❤👍👍👍👍👍👍
धन्यवाद 😊
Beautiful place and it speaks to its name. Serene and peaceful.
Really very peaceful place.
Thanks for the info,jaga kharch sundar aahe.
धन्यवाद
ही जागा आणि सभोवतालचे वातावरण मन शांत आणि प्रसन्न करणारेच आहे.
Beautiful and peaceful location ❤😊
Yes really peaceful location,
Nature lovers always love it
इतकी माहिती छान दिली आहे , नुसते जेवण मिळू शकते का ?
@@snehalphadke7108धन्यवाद तुमच्या अभिप्राय बद्दल.
नुसते जेवण मिळेल का या संदर्भात कृपया तुम्ही खालील नंबर वर संपर्क साधावा
787-555-8870
Is this location convenient to travel by train from Mumbai??
If you are planning to travel by train then you will have to get down at khed railway station and from khed by road journey via dapoli Anjerle and then Kelshi.
It will take almost 2 hours 65 Km for road journey from khed railway station to Kelshi.
म्युजिक खूपच लाऊड आहे त्याचा व्हॉल्यूम जरा कमी असावा बाकी म्युजिक व्हिडीओ आणी हॉटेल एरिया खूपच छान आहे
@@manoj97831 पुढील व्हिडिओमध्ये म्युझिक व्हॉल्यूम वर नक्कीच काम केले जाईल
धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल
1 day package kiti ahe
For cottage stay @ 3500/Night for NON AC
Swimming pool is missing
Tv swimming pool now old fashion. Relax enjoy 🤔
बीच किती लांब आहे
साधारणता एक किलमीटर
माहीती सांगण्यासाठी video आहे कि संगीत ऐकण्यासाठी ?
संगीतापुढे शब्द कळत नाहीत.
दर ?