सर खूपच छान, नाव ऐकून होते पण जाणे पहाणे कधीच शक्य झाले नाही, नाव कळले ते संत दर्शन साठी गेलो होतो तेव्हा, आणि तुह्मी नेहमी म्हणता व्हिडिओ कसा वाटला, अहो सर तुह्मी प्रत्येक वेळेला काही तरी नवीन दाखवता जे अप्रतिम असते , त्यात तुमचे नेहमी प्रमाणे जे सादरीकरण असते त्या माणूस रमून मन हरहून बसतो कधी व्हिडिओ चा शेवट आलेले असतो ते अजिबात कळत नाही, आभारी आहे ❤
सुंदर, अप्रतिम, किती वर्णन करावं कमीच पडतील शब्द, आणि सुरेश दादा मराठे यांना बघून तर अभिमानच वाटला मराठी असण्याचा, धन्यवाद सोमनाथ दादा पुन्हा एकदा तुमच्या भारदस्त आवाजातल्या व्हिडीओचा आनन्द घेता आला❤❤
Nice videography. Best place to spend time in Nature is Tikona Farms. Nice hospitality provided by Tikona Staff. Best wishes and good luck to Suresh Marathe and Tikona staff
aamhi 20 jan la visit keli, amhala vatal Suresh Marathe is manager ,now i got to know he is Owner , very down to earth person , must visit TIKONA FARMS, beautiful day
आपले व्हीडीओ अतिशय सुंदर असतात व त्यात सर्व माहिती सविस्तरपणे दिलेली असते. आपल्या या व्हीडीओमुळे आम्ही ‘तिकोणा फार्मस्’ येथे ११-१३ डिसेंबर २०२३ला जावुन आलो. आपल्याला खुप खुप धन्यवाद! - सुहास कार्येकर
आम्ही तुमचा व्हिडिओ बघून तिकोना फार्म इथे राहायचे ठरवले आणि आम्हाला हे ठिकाण फार आवडले. श्री. सोमनाथ तुम्हाला मनापासून धन्यवाद. अशीच सुंदर आणि स्वच्छ ठिकाणे सुचवत जा.
आज व्हिडिओ पाहिला, तसे तुमचे सर्व व्हिडिओ मी 4k वरच पहातो म्हणुन comment करता येत नाही. बाकी सर्व व्हिडिओ जबरदस्त स्पष्ट असतात. सोमनाथभाऊ तुम्ही लई ग्रेट बरका 😂
Somanath bhau tumhi sagli chan chan mahiti deta , Dhanyawad , parntu costing, packages yachi pan detail mahiti dilyas common mansana tyachi khup help hoiil. lavkarch million subscriber hovot ashi bhagavantala prathana. all the best .
आम्ही recently pawana lake resort la gelelo..tithe pn chhan ahe ...agadi कॉटेज ल लागून लेक आहे..trikona fort la pn visit keley khup mast ahe , hadashich advancher park, ...आम्ही next time hya resort la bhet devu..aamhala aadhi he mahit navhat..🙏
Sir once again superb video, simply amazing work. Your photography, videography narration all superb. I would like to copy Kapil Dev great cricketer's famous dialogue "Palmalive ka jawab nahi" for you; saying Somnath Nagavde Sir ka jawab nahi!!
अप्रतिम व्हिडिओ 👍. सर तुम्ही पर्यटक म्हणून मुंबई जवळील वसई शहरात यावे. सर मी तुम्हाला संपूर्ण वसई शहरातील सर्व पर्यटन स्थळे दाखवीन. वसईकर ईस्ट इंडियन (वाडवळ आणि कुपारी समाज) फूडही रुचकर आहे.
Somnath sir I regular view vlogs of beautiful destination its just awesome to watch such vlogs. Need to know regarding tikona farms about veg meals as I and my family are pure veg , kindly do reply for the same . Thanks
@ Somnath Sir, Kharach, me yaa place laa visit kele aahe.. apratiam aahe. Sagalyani ekda visit karayala harkat nahi. jevan tar khoop cha chan hote ani staff pan khoop chan aahe.
सर मी सुद्धा शिर्डी मध्ये असाच निसर्गरम्य सात एकर जागेमध्ये निसर्गरम्य ॲग्रो रिसॉर्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या व्हिडिओ मधून बरंच काही शिकण्यासारखं मिळतं . 🙏🏻
खूप महाग आहे. सोय काहीच नाही. रूम मध्ये साबण, शाम्पू सुध्दा ठेवला जात नाही. कोणतीही ॲक्टिव्हिटी नाही मोठ्या लोकांकरिता, चुकूनही मुक्काम करू नका. वाटल्यास दिवसा जाऊ शकता पण इतक्या दूर जाण्यात अर्थ नाही . मी फक्त एक स्टार देणार. निव्वळ गप्पा मारण्या करीता इतक्या दूरवर जाणे योग्य नाही. जेवण ही अत्यंत साधे व ठीक ठाक आहे.
सर खूपच छान, नाव ऐकून होते पण जाणे पहाणे कधीच शक्य झाले नाही, नाव कळले ते संत दर्शन साठी गेलो होतो तेव्हा, आणि तुह्मी नेहमी म्हणता व्हिडिओ कसा वाटला, अहो सर तुह्मी प्रत्येक वेळेला काही तरी नवीन दाखवता जे अप्रतिम असते , त्यात तुमचे नेहमी प्रमाणे जे सादरीकरण असते त्या माणूस रमून मन हरहून बसतो कधी व्हिडिओ चा शेवट आलेले असतो ते अजिबात कळत नाही, आभारी आहे ❤
Thank you so much ☺️
सुंदर, अप्रतिम, किती वर्णन करावं कमीच पडतील शब्द, आणि सुरेश दादा मराठे यांना बघून तर अभिमानच वाटला मराठी असण्याचा, धन्यवाद सोमनाथ दादा पुन्हा एकदा तुमच्या भारदस्त आवाजातल्या व्हिडीओचा आनन्द घेता आला❤❤
Tumche videos kharach सुखदायक असतात... डोक्याला शांती मिळते ... Thanks
Very nice sir,
फारच सुंदर आणि उपुकत माहिती देता तुम्ही विविध पर्यटन स्थळांची...
फार छान वाटलं हा एपिसोड बघून...
मी नेहमी च तुमचे चॅनल पाहत असतो
Nice videography. Best place to spend time in Nature is Tikona Farms.
Nice hospitality provided by Tikona Staff.
Best wishes and good luck to Suresh Marathe and Tikona staff
सगळ्यात भारी शुटींग सगळ्यात भारी लोकेशन खूप खूप आणि खूपच आवडले 🙏🙏✌️
aamhi 20 jan la visit keli, amhala vatal Suresh Marathe is manager ,now i got to know he is Owner , very down to earth person , must visit TIKONA FARMS, beautiful day
आपले व्हीडीओ अतिशय सुंदर असतात व त्यात सर्व माहिती सविस्तरपणे दिलेली असते. आपल्या या व्हीडीओमुळे आम्ही ‘तिकोणा फार्मस्’ येथे ११-१३ डिसेंबर २०२३ला जावुन आलो. आपल्याला खुप खुप धन्यवाद!
- सुहास कार्येकर
तुमच्या प्रतिसादाबददल आभारी आहे 🤗
प्रतिसाद लगेच दिल्याबद्दल आपले आभार! 🙏🏻
खूपच छान आणि अप्रतिम सादरीकरण, खरच खूपचं उत्तम उदाहरण दादांचं दिलं तुम्हीं
निसर्गरम्य सुंदर आणि माणुसकीने जपलेल्या नव्या स्थळाची माहिती ...मस्तं
अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि ड्रोन शॉट्स तर एक नंबर त्यामुळे विडिओ खूप सुंदर बनवला आहे धन्यवाद
सगळ्यात भारी शुटिंग मला पहायला मिळाले अप्रतीम... अप्रतिम 🙏🙏✌️
👍🏻👍🏻
🎉🎉 खूप सुंदर व्हिडिओ... मनःपूर्वक.,.धन्यवाद.,👍🏻👍🏻
आम्ही तुमचा व्हिडिओ बघून तिकोना फार्म इथे राहायचे ठरवले आणि आम्हाला हे ठिकाण फार आवडले. श्री. सोमनाथ तुम्हाला मनापासून धन्यवाद. अशीच सुंदर आणि स्वच्छ ठिकाणे सुचवत जा.
Thank you 🙏🏻
Very nice vidio. We ar regularly watching ur vidioes.
एकदम भारी.
आपल्या पुण्याजवळील एवढया सुंदर ठिकाण ची माहिती दिली , तुमचे खुप खुप आभार🙏💕 सर.
🙏🏻🙏🏻
Somnath Sir aapke videos bahut hi badhiya hote Hain
Aapki voice bolne ka lahja badhiya hai... videos dekhkar man ko sukoon milta hai... superb...
Thank you so much Munir
सुंदर अप्रतिम👌
Hello sir, Khup Chan video banavtat, class locations Ani tey pan Maharashtrat.
👌 अतिशय सुंदर छान निसर्ग रम्य स्थळ आहे.आपली कॅमेराचे छायाचित्रण उत्कृष्ट आहेच.💐💐💐
धन्यवाद ☺️
Tumche video pahat kasa divas nighun jato kalat nai. Amhi virtually te thikan jagat aslyavcha bhas hoto. ❤
आज व्हिडिओ पाहिला, तसे तुमचे सर्व व्हिडिओ मी 4k वरच पहातो म्हणुन comment करता येत नाही. बाकी सर्व व्हिडिओ जबरदस्त स्पष्ट असतात. सोमनाथभाऊ तुम्ही लई ग्रेट बरका 😂
धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻
Amezing 👌👌👌 what a nature beauty 💚 Khupch Sundar 👍
Marathe Sir bahut badhiya 👌👌👌👍👍👍🧡🤍💚
Khupch chan thikan. Khup chan boltay tumhi.
Everything looks better because of your great photography
Very nice place good is ok ,budget friendly , staying in old village
Khup Chan place...
Khup Chan video...
खूपच सुंदर ब्लॉग व माहिती👌👌👌👌👌
मराठे आमचे चांगले मित्र आहेत, खूप छान रिसॉर्ट आहे,जेवण खूप छान आहे. आम्ही बरेच वेळेस कुटुंबासमवेत येथे जातो. घरातून घराकडे
अप्रतिम अदभुत नजरा सुंदर पर्यटन स्थळांची सुंदर माहिती 😊😊😊 धन्यवाद सोमनाथ जी 🎉🎉🎉
Thank you 🙏🏻
विचार करतच होतो जवळपास आशा ठिकाणी जाव ते तुमच्या मुळे मिळाले धन्यवाद
Somanath bhau tumhi sagli chan chan mahiti deta , Dhanyawad , parntu costing, packages yachi pan detail mahiti dilyas common mansana tyachi khup help hoiil. lavkarch million subscriber hovot ashi bhagavantala prathana. all the best .
अप्रतीम विडीओ तुम्ही नेहमी घेऊन येता ,धन्यवाद
Thank you
Khupach ultimate video. Mast cinematography. Loved the music . Owner's story is inspiring . 😊
👍🏻👍🏻
Aparatim anubhav😊. We will definitely visit this place
Jabardast sir
आम्ही recently pawana lake resort la gelelo..tithe pn chhan ahe ...agadi कॉटेज ल लागून लेक आहे..trikona fort la pn visit keley khup mast ahe , hadashich advancher park, ...आम्ही next time hya resort la bhet devu..aamhala aadhi he mahit navhat..🙏
Thank you for your informative and excellant vdo. We will visit this place for sure.
खूप खूप छान.
तुमचे विडिओ मस्त असतात
अप्रतिम व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Excellent video Sirji !
Thank You ☺️
खूप सुंदर व्हिडीओ करता आपण ,धन्यवाद .
KHUPACH CHAN SIR
अप्रतिम सर निसर्गाच्या सान्निध्यात घेउन गेलात खुप सुंदर वीडीओ धन्यवाद सर🙏
Thank you 🙏🏻
छान सरजी
दादा खूप छान माहिती देता तुम्ही आणि तुमचे व्हिडिओ पहायला खुप छान वाटतात 👌
Zabardast 🎉
Thank You
सर तुमच्या मुळेच मी दिवाळी सुट्टीत तापोळा अनुभवलं आता कधीतरी हे निसर्ग रम्य तिकोना कृषी पर्यटन स्थळ नक्कीच अनुभवेल
खुपच छान तिकोना फार्म आहे सागावे तेवढे कमी मस्त वाटले खुप मजा आली
Thank you 🙏🏻
अप्रतिम
Really Amazing Sir
Thanks a lot
Sir once again superb video, simply amazing work. Your photography, videography narration all superb. I would like to copy Kapil Dev great cricketer's famous dialogue "Palmalive ka jawab nahi" for you; saying Somnath Nagavde Sir ka jawab nahi!!
Thank you so much ☺️
खूपच छान
Your videos are the Time to come close to mother nature ❤❤❤❤❤
Thank you Nilay
Somnath Sir ..had seen your video on tikona farms earlier aswell...both are superb as usual .loved it❤
So nice of you
Great
वाह.. खुप छान 👌🏻👌🏻
तुमच्या बासरीवादनाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद ☺️
Sir you make everything hyper
अप्रतिम
👍👌👍👌👍🙏
Thanks
अप्रतिम व्हिडिओ 👍.
सर तुम्ही पर्यटक म्हणून मुंबई जवळील वसई शहरात यावे. सर मी तुम्हाला संपूर्ण वसई शहरातील सर्व पर्यटन स्थळे दाखवीन. वसईकर ईस्ट इंडियन (वाडवळ आणि कुपारी समाज) फूडही रुचकर आहे.
Yes definitely 👍🏻
Good one 👌👍
Thanks ✌️
Nice
व्हिडिओ खूप छान वाटला
पण सर राहण्याचे किती
दिवस आणि खर्च किती
ते ही सांगत जा प्लिज
खूप सुंदर ❣️👌🏻👌🏻
श्री सोमनाथ दादा 🙏🏻
खुप छान 🌹🌹
Ur way of narration is too good.
Dada🙏
Khupach Chan 👍
वा, मस्तच
अतिशय सुंदर व्हिडिओ❤❤
Thank you 🙏🏻
Ossam sir....🎉🎉
Thank You ☺️
Mast video
Thanks all
खुप छान
Somnath sir I regular view vlogs of beautiful destination its just awesome to watch such vlogs.
Need to know regarding tikona farms about veg meals as I and my family are pure veg , kindly do reply for the same . Thanks
Veg meals available
Khup chan ahe
Thank you
@ Somnath Sir, Kharach, me yaa place laa visit kele aahe.. apratiam aahe. Sagalyani ekda visit karayala harkat nahi. jevan tar khoop cha chan hote ani staff pan khoop chan aahe.
Yes 👍🏻
खुप भारी वाटल दादा 😊❤
Your video like "APPLE" Product qulity
❤❤❤
👌
एका खोलीत पाच लोक असतात म्हणजे जवळ जवळ 13 हजार रुपये नाईट पडते खूप महाग आहे त्या मानाने सुविधा नाहीत .साधं साबण ही ठेवले नव्हते.फारच महाग आहे.
Namaskar Somnath ji, apratim vlog kharach jidd asel tar gavakadcha kashtkari manus kahihi Karu shakto hyache ek uttam udharan .!!
धन्यवाद 🙏🏻
😊❤
सर मी सुद्धा शिर्डी मध्ये असाच निसर्गरम्य सात एकर जागेमध्ये निसर्गरम्य ॲग्रो रिसॉर्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या व्हिडिओ मधून बरंच काही शिकण्यासारखं मिळतं . 🙏🏻
👌👌👌
तिकोना ला जाऊ आपण नुसते स्विमिंग तलाव बाकी काही नाही. त्या पेक्षा तिकोना पाहू.
😮
Life असावी तर सोमनाथ सरांच्या सारखी ❤ 😅
Thank You ☺️
🙏👌💐
What are charges
rate and facility details?
@somnath nagawade Sir ha video 2 divsanpurvicha ahe ka
Ho
Charges
Sir per day costing ?
Paise vagere nahi sangat . Khrch kiti sangtja
खूप महाग आहे. सोय काहीच नाही. रूम मध्ये साबण, शाम्पू सुध्दा ठेवला जात नाही. कोणतीही ॲक्टिव्हिटी नाही मोठ्या लोकांकरिता, चुकूनही मुक्काम करू नका. वाटल्यास दिवसा जाऊ शकता पण इतक्या दूर जाण्यात अर्थ नाही . मी फक्त एक स्टार देणार. निव्वळ गप्पा मारण्या करीता इतक्या दूरवर जाणे योग्य नाही. जेवण ही अत्यंत साधे व ठीक ठाक आहे.
Price per head kiti?
Check description
जेवण ग्रामीण ढनगातले नाही आहे हे...?.....
Rate khup ahe 2900 pp without AC with food
2900 rate kadhi che ahet.? December madhe rates vegle astil ase lihe le ahe.
One of the best video.. 👌👍
Thank you so much 😀
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍