दोन वेळा गेलो तरी वाटत पुन्हा पुन्हा जावं असा ठिकाण आहे ते तिथली हवा वेगळीच आहे त्या ठिकाणी पाय ठेवताच वेगळाच अनुभव होता मन भरून येत अंगावर काटा येतो जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
का..फक्त एकदाच का..? दर वर्षी एकदा तरी गेलच पाहिजे राजेंना भेटायला.. आपण घेतोय त्या श्वासच टॅक्स भरायला.. नीट जगतोय त्याचे उपकार फेडायला.. दर वर्षी एकदा गेलंच पाहिजे कारण तो आपला स्वर्ग आहे..
इंद्र जृंभकासुरास, वडवानल सागरास, गर्वयुक्त रावणास, रघुकुलपति तो बली । वायु जसा मेघाला, शंभु जसा मदनाला, आणि कार्तवीर्याला* राम विप्ररूप तो । वणवा जाळी द्रुमांस, चित्ता फाडी मृगांस, मारी गजपुंगवास जैसा वनराज तो । तेज तमाच्या नाशा, कृष्ण जसा वधि कंसा, म्लेंच्छांच्या ह्या वंशा, शिवराजा काळ हो । (* कार्तवीर्य= सहस्रार्जुन, मूळ काव्यात 'सहसबाह') - चैतन्य दीक्षित मूळ काव्य- इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर रावण सदंभ पर, रघुकुलराज है | पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर जो सहसबाह पर राम द्विजराज है | दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर भूषन वितुण्ड पर जैसे मृगराज है | तेज तम-अंस पर, कन्ह जिमि कंस पर त्यो मलीच्छबंस पर सेर शिवराज है | - कविराज भूषण
6जून 2023 रोजी रायगडावर आम्ही हजर होतो तो माझ्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहून माझे जीवनाचे सार्थक झाले 🙏🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏
धन्यवाद दादा. ही माहिती मलाही माहिती नव्हती. १२ वर्षांच्या मुलाने ही कविता केली आहे खरंच कौतुकास्पद आहे. एवढ्या लहान वयात महाराज कळाले होते. खूपच छान. जय शिवराय
प्रसंग अद्भूत ! ऐकूनही अंगावर रोमांच उभा राहीला वाटलं हा प्रसंग एकदा तरी आमच्या नेत्यांनी ऐकावा माहीत नाही मी कोण आहे ही मिजाशीला ही एक चपराक आहे तुमचे महाराजांचे सर्वच व्हीडीओ ऐकायला आवडतील
10 मे 1818 रोजी दोन इंग्रज अधिकाऱ्यांनी रायगड जाळला रायगडाच्या बाजूला पोटल्याचा डोंगर आहे त्या डोंगरावर वरुन इंग्रजांनी तोफ्यांचा मारा केला रायगडावर 11 दिवस आग सुरू होती
रायगड बघण्या सारखा आहे काही भाग पडलेत पण तरी ही त्यांची भव्यता समजू शकतं शिव मंदिर ही भारीच आहे जून मध्ये तर नजारा बघण्या सारखा धुक्या मध्ये थंड हवा रायगडा वर गेल्यावर मन भरून येत आणि छत्र पती शिवाजी महाराजांच् अनुभव झाल्या सारखे वाटते परत परत जावं स वाटत प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावी जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
माहिती चांगली दिली आहे पण थोडी चुकीची आहे...कवि भूषण हे श्री हरी शिवप्रभुंना त्यांच्या तारुण्यात भेटले होते..आसाम भागातील एका राजाला भेटायला गेल्या नंतर ते श्री रायगडावर श्री शिवप्रभूंना भेटायला आले होते..
Maharaj Asayala Pahije Hote Sher ShivRaj ani ShivPratap Garidezep Madhe pahile ani Thakk Zalo .....Maharaj He Sakshat Chitrakar Sudha Hote Creative Art Director suddha hote ani Udyojak .... Leader
Kavi Bhushan 12 varshache Navte jevha te Raigad la ale hote, Ninad Bedekar yancha vyakhyanamadhe ha sampurna prasang ahe, majhi humble request ahe ki toh video on bagha
छान माहिती पण कवी भूषण यांच्या वया बद्दल शंका आहे. कवी भूषण उत्तरेकडून महाराष्ट्रात आले की कवी कलश उत्तरेकडून महाराष्ट्रात आले यात थोडा संभ्रम आहे. योगायोग कसा आहे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी कवी भूषण आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी कवी कलश. या कवी कलशा मुळे अनेक वादंग निर्माण झाले. पण याच कवी कलशाने छत्रपती संभाजी महाराजांबरोबर बलिदान दिले. जय शिवराय !
जय शिवराय दादा..... उत्तम माहिती आहे ........ तरी छोटीशी शंका आहे .....कवी भूषण चां जन्म 1613 इ स चां आहे मग शिवाजी राज्यांचा जन्म 1630 मग काव्य रचनेची वेळ वय वर्ष 12 यात थोडंसं मला confused होतंय.......
नशिबवान माणसे आहेत ज्यांनी जीवनात येवून एकदातरी "रायगड " किल्ला पाहीला...!!👍
शिवनेरी 💯🔥
शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
th-cam.com/video/0NmRbZcjEDM/w-d-xo.html
खरं आहे
दोन वेळा गेलो तरी वाटत पुन्हा पुन्हा जावं असा ठिकाण आहे ते तिथली हवा वेगळीच आहे त्या ठिकाणी पाय ठेवताच वेगळाच अनुभव होता मन भरून येत अंगावर काटा येतो जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
का..फक्त एकदाच का..? दर वर्षी एकदा तरी गेलच पाहिजे राजेंना भेटायला.. आपण घेतोय त्या श्वासच टॅक्स भरायला.. नीट जगतोय त्याचे उपकार फेडायला.. दर वर्षी एकदा गेलंच पाहिजे कारण तो आपला स्वर्ग आहे..
इंद्र जृंभकासुरास, वडवानल सागरास,
गर्वयुक्त रावणास, रघुकुलपति तो बली ।
वायु जसा मेघाला, शंभु जसा मदनाला,
आणि कार्तवीर्याला* राम विप्ररूप तो ।
वणवा जाळी द्रुमांस, चित्ता फाडी मृगांस,
मारी गजपुंगवास जैसा वनराज तो ।
तेज तमाच्या नाशा, कृष्ण जसा वधि कंसा,
म्लेंच्छांच्या ह्या वंशा, शिवराजा काळ हो ।
(* कार्तवीर्य= सहस्रार्जुन, मूळ काव्यात 'सहसबाह')
- चैतन्य दीक्षित
मूळ काव्य-
इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर
रावण सदंभ पर, रघुकुलराज है |
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर
जो सहसबाह पर राम द्विजराज है |
दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर
भूषन वितुण्ड पर जैसे मृगराज है |
तेज तम-अंस पर, कन्ह जिमि कंस पर
त्यो मलीच्छबंस पर सेर शिवराज है |
- कविराज भूषण
ऐकून अंगावर काटा आला......
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय..🚩🚩
6जून 2023 रोजी रायगडावर आम्ही हजर होतो तो माझ्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहून माझे जीवनाचे सार्थक झाले 🙏🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏
भाऊ खूप सुदंर इतिहास सांगता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा ...माझा राजाचा.... राजे तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा..
खरंच मनापासून सांगतो गेल्याच वर्षीच रायगड किल्ला पहिला. ज्या वेळेस किल्ला पाहत होतो त्यावेळेसच वाटले कि आत्ताच मरण आले तरी चालेल कसलीच काळजी नाही.
दादा तुम्ही खुप सुंदर समजावून सांगितले आहे, तुम्हाला त्रिवार वंदन. अशा कामाची सद्याच्या काळात खुप गरज आहे.
खरंच काटा आला ... जय शिवराय 🙏🙏
खरच खूप सुंदर आहे हे सगळं पण जे कोणी महाराजांच्या सानिध्यात ते किती नशीबवान असतील.जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र
खरंच अंगावर काटा आला हि माहिती ऐकून...... 🙏🏻
धन्यवाद दादा. ही माहिती मलाही माहिती नव्हती. १२ वर्षांच्या मुलाने ही कविता केली आहे खरंच कौतुकास्पद आहे. एवढ्या लहान वयात महाराज कळाले होते. खूपच छान.
जय शिवराय
शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
th-cam.com/video/0NmRbZcjEDM/w-d-xo.html
रायगड अजून बघितला नाही पण लवकरात लवकर नक्कीच बघणार आहे खूप इच्छा आहे बघायची.
Lavkar ja bhava
प्रसंग अद्भूत ! ऐकूनही अंगावर रोमांच उभा राहीला वाटलं हा प्रसंग एकदा तरी आमच्या नेत्यांनी ऐकावा
माहीत नाही मी कोण आहे ही मिजाशीला ही एक चपराक आहे
तुमचे महाराजांचे सर्वच व्हीडीओ ऐकायला आवडतील
ग्रेट जॉब भावा... 👌👌👌सच्चा मावळा
शिवाजी महाराजांच्या वडीलचे नाव शहाजी का होते?
th-cam.com/video/0NmRbZcjEDM/w-d-xo.html
अप्रतिम दादा 🙏🙏🙏
खतरनाक काय माहीती आहे...... अंगावर खरचं काटा आहे.....
माहिती ऐकून अंगावर काटा आला दादा जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
खूप छान दादा कवी कलश यांची माहिती दिल्याबद्दल .....!!
नशीबवान आहे मी 11 वेळा रायगड वारी केली आहे अजुन पण करणार ❤❤❤
भाऊ जीव तोडून सांगता धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
खुप छान माहिती सांगता तुम्ही. ऐकताना अंगावर काटा येतो.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🙏
डोळ्यात पाणी आलं आणि अंगावर काटा उभा राहिला.जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
खरचं काटा आला आंगवर् 🚩🧡
धन्यवाद व्हीस्टा मराठी >>>>>>
*॥शेर शिवराय है॥*
फक्त आणि फक्त ___रयतेचा राजा!!.
"स्वच्छ व साधा मनसुबा____
*श्रींचे हिंदवी सुराज्य स्थापनेचे!.*
卐ॐ卐
धन्यवाद आपले 🙏 नवीन पिढीला माहिती दिल्या बद्दल 🙏🙏🙏🙏
खरोखर काटा आला अंगावर🚩🚩
खरच अंगावर काटा आला.
जय शिवराय जय हिंदू राष्ट्र
धन्य ते कवी भूषण
माझा राजा , माझा महादेव , माझा छत्रपती
खूपच छान माहिती मिळाली, अगदी मनापासून धन्यवाद,
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं..।❤🎉
Bhau kharach angavar kata aala ❤
Jai shivray
Har Har Mahadev 🙏🕉️🚩
रायगड कोणी जाळला किवा आग लावली कोणी सांगितले तर बरे होईल अशी आशा व्यक्त करतो जय शिवराय,
रायगड संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर मुघलांनी हानी केली.३५%
परंतु संपूर्ण रायगड इंग्रजांनी जाळला, उद्ध्वस्त केला
10 मे 1818 रोजी दोन इंग्रज अधिकाऱ्यांनी रायगड जाळला रायगडाच्या बाजूला पोटल्याचा डोंगर आहे त्या डोंगरावर वरुन इंग्रजांनी तोफ्यांचा मारा केला रायगडावर 11 दिवस आग सुरू होती
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय
रायगड अजून बघितला नाही पण लवकरात लवकर नक्कीच बघणार आहे.
लय भारी भावा जय शिवराय 🙏🚩🚩
रायगड बघण्या सारखा आहे काही भाग पडलेत पण तरी ही त्यांची भव्यता समजू शकतं शिव मंदिर ही भारीच आहे जून मध्ये तर नजारा बघण्या सारखा धुक्या मध्ये थंड हवा रायगडा वर गेल्यावर मन भरून येत आणि छत्र पती शिवाजी महाराजांच् अनुभव झाल्या सारखे वाटते परत परत जावं स वाटत प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावी जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
तूच खरा शिलेदार भावा 🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay भवानी जय शिवाजी 🎉🎉🎉🎉🎉हर हर महादेव
माहिती चांगली दिली आहे पण थोडी चुकीची आहे...कवि भूषण हे श्री हरी शिवप्रभुंना त्यांच्या तारुण्यात भेटले होते..आसाम भागातील एका राजाला भेटायला गेल्या नंतर ते श्री रायगडावर श्री शिवप्रभूंना भेटायला आले होते..
Khup Chaan
अप्रतिम माहिती दिलात. धन्यवाद.
खूप सुंदर माहिती दादा ...
जय जिजाऊ जय शिवराय
भाऊ खुप छान माहिती दिलीत खूप खूप आभार
जय शिवराय खूप छान माहिती जयकांत दादा
खूप छान
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
माझ्या डोळ्यातुन पाणी आल
Thanks
उत्तम वक्तृत्व
Maharaj Asayala Pahije Hote
Sher ShivRaj ani ShivPratap Garidezep Madhe pahile ani Thakk Zalo .....Maharaj He Sakshat Chitrakar Sudha Hote Creative Art Director suddha hote ani Udyojak ....
Leader
लय भारी भावा जय शिवराय 🙏🚩🚩
खरंच काटा आला भाऊ अंगावर
Akshrsha dolyat pani yet ahe dada tumch boln aaikun.... Kasa asel mazha dev... 😘😘🥺 tevhaa
Jay shivrai
Chhatrapati Shivaji Maharaj ji 🚩 Jai Shri Ram 🚩🙏🏻
Jay Bhavani Jay Shivray
काल दि १२/०७/२०२३ रोजी आम्ही रायगडावर गेलो होतो पण गाईड घेऊन पैसे देऊन पण मनसोक्त माहिती मिळाली नाही मोनोपॉली चालू आहे गडावर
Meeth masala laun sangaych chalu ahe 😂
Lay bhari bhava khar
Jay shivaray dada🚩🚩🚩
Very good video.
अंगावर काटा आला 🔥🧡
Great bhau
Har Har Mahadev....
Khup Chan Dada. Yein Bhetaila Raigad fort la
Thanks bavaaa
खुप छान माहिती दिलीत 👍
Kavi Bhushan 12 varshache Navte jevha te Raigad la ale hote, Ninad Bedekar yancha vyakhyanamadhe ha sampurna prasang ahe, majhi humble request ahe ki toh video on bagha
मराठी मध्ये कां लिहित नाही ?
Bhava tula salam ahe maaaza je ayya chy pidhi la mahiti pahije sajl
Aamhi kalach kila bagitla
सध्या मी किल्यावर आहे
Jai shivray jai sambhuraje..
Kavi Bhushan ❣️💝🙏🙌✨✨✨
Great 👍👍👍
जय शिवराय 🙏🚩
Jay shivray
छान माहिती पण कवी भूषण यांच्या वया बद्दल शंका आहे. कवी भूषण उत्तरेकडून महाराष्ट्रात आले की कवी कलश उत्तरेकडून महाराष्ट्रात आले यात थोडा संभ्रम आहे. योगायोग कसा आहे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी कवी भूषण आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी कवी कलश. या कवी कलशा मुळे अनेक वादंग निर्माण झाले. पण याच कवी कलशाने छत्रपती संभाजी महाराजांबरोबर बलिदान दिले. जय शिवराय !
Jai shivrai
🙏🙏
14 vela पहिला
❤
❤❤❤
माहिती छान आहे पण माहिती देणाऱ्याचे नाव *जयकांत शिंकरे* आहे हे समजल्यावर हसायला आले. सिंघम सिनेमा आठवला अजय देवगनचा.
Mala tumchya sobat raigadala samjun ghyala avdel plzz
ते काव्य पूर्ण म्हणायचं होतास दादा
Dada cha number ahe ka konakde… amhi raigadavr jaichy niyojan krtoy…
Dada parwa raigad yet ahot Ani tumhi आम्हाला गाईड करा plzz
मंत्रालय मधे नवीन मुख्यमंत्री येतों तों म्हणतो मागचे सर्व नालायक! मी तुमचा उद्धार करणार! स्वतःचां उद्धार करतो. व मग पुन्हा नवीन yenar व पुन्हा तेच!
🙏🙏❤
जय शिवराय दादा.....
उत्तम माहिती आहे ........
तरी छोटीशी शंका आहे .....कवी भूषण चां जन्म 1613 इ स चां आहे मग शिवाजी राज्यांचा जन्म 1630 मग काव्य रचनेची वेळ वय वर्ष 12 यात थोडंसं मला confused होतंय.......
Kavi bhushan yancha janm nantrcha asel Karan te sambhaji maharajnsobt hote
👌👌👌👌
निनाद बेडेकर वेगळे सांगतात
Prtyek video mi 3 vela pahato yevde aavdat ashe
🚩🚩🚩🚩
रायगड संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर मुघलांनी हानी केली.
पण इंग्रजांनी गड संपूर्ण पणें जाळला, उध्वस्त केला, तोफा डागल्या
Kharch kataaa marla
सर कृपया ते काव्य कोणते ते सांगावे
Bhava no de na raigad yaych ahe ani tuzyabarobar raigad phayacha ahe
🚩🚩🚩🚩🚩🙏🏻
Ha bhava aahes kuthe tu
Kavi bhushan ani kavi kalash ya mdhe tumhi confuse zala ahat. Chhan sangitla fkta thoda gadbad zali story sangtana.