Niyam Va Ati Lagoo [Natak Preview] • First Look • Natak Clips, Artist Interviews & Audience Reaction

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 24

  • @avdhutpatel3194
    @avdhutpatel3194 2 หลายเดือนก่อน +1

    Best Natak aahe. Awesome acting

  • @snehaphatak1877
    @snehaphatak1877 19 วันที่ผ่านมา

    Best evhada eka vakyat sangte

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 ปีที่แล้ว

    कथा. दिग्दर्शन.. आणि सुंदर अभिनय... सगळे सुरेख....
    आम्ही औरंगाबाद आता संभाजी नगर येथे एकनाथ रंग मंदिरात ६१ वा प्रयोग पाहिला.its for all
    पण नविन पिढी ने आवर्जून पाहावी अशी कलाकृती...
    अभिनंदन....

  • @tanvishirke680
    @tanvishirke680 ปีที่แล้ว

    Khup sunder Natak mla khupch avdle

  • @leenaparkhe5878
    @leenaparkhe5878 ปีที่แล้ว

    So nice so beautiful. Sankarshan. You are great. मराठी नाटयाला आणि बरच काही ला मिळालेला एक हिरा. खरच ! आताच तुझं नाटक बघुन आले .देव तूला असच यश देवो

  • @sunitapawar21
    @sunitapawar21 ปีที่แล้ว

    खरंच खूप खूप छान नाटक आहे.....
    Hats off तुमच्या मेहनतीला

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 ปีที่แล้ว

    खुप छान!! नक्की बघा. बेस्ट wishes

  • @rohitmokashe
    @rohitmokashe ปีที่แล้ว

    ❤️👌🏻सुंदर नाटक आहे, मी हे नाटक सोलापूर मध्ये हुतात्मा स्मृती मंदिर येथे पहिले... सर्वांनी नक्की पाहा.

  • @vandanajoshi6556
    @vandanajoshi6556 ปีที่แล้ว

    आज संकर्षण कऱ्हाडे लिखित , नियम व अटी लागु, हे नाटक पुणे येथील बालगंधर्व नाट्यगृहात पाहिलं. उत्कृष्ट लेखन, सादरीकरण, टाळीची वाक्ये, संकर्षण यांचे गीत .....सारे उत्तम. संकर्षण, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि सर्व टीमचे मनापासून अभिनंदन.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 ปีที่แล้ว +2

    हो खरच चेंद्रकांदादा/काका/सर/मिञ आसे आहेत हो आदर म्हनुन हो आसच पिहिजे तरच आपण घडणार आहोत चला भेटु संकर्षन दादा तिन्हि नाटक सुंदर रे बाबा आता सुरेखा हे नाटक आणि घ्रुहिणी हे आपल्या नाटकाची नाव माझे नाव सुरेखा तुकाराम शिराळकर (देशमुख) आभिनयाची आवड शालिय जिवणापासुनच 🙏👏😭🎵🎶🌏🌏⛳🎻🎻🥁😍😎

  • @anaghaphadnis108
    @anaghaphadnis108 ปีที่แล้ว

    Amhi aajch natak pahile khup chan natak ahe tinhi actors sunder acting farcavadale yuva pidhine pahave ase ahe mast

  • @HemangiKale
    @HemangiKale ปีที่แล้ว

    हो मस्त आहे. मी आजच बघितल.

  • @Baby_Shloka
    @Baby_Shloka ปีที่แล้ว

    Khup Sundar ahe.....mazya 6 yrs chya mulane pn khup enjoy kel....

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 ปีที่แล้ว +1

    खरच सुंदरच आसणार आहे.नाटक.आणि तुम्हि खरच खुपच कस्ट घेत.आहात आणि सगळेच कलाकार हो खरच आहे आणि तुमचि मेहनत खरच कामाला येणार आहे 🙏👏😭🎵🎶🔔🏡⛳🎻🥁🥁😍😎

  • @anaghaphadnis108
    @anaghaphadnis108 ปีที่แล้ว

    Sankarshan khup sunder lihilevahe mast timepass sankarshan all rounder ahe

  • @yashnirmiti8370
    @yashnirmiti8370 ปีที่แล้ว

    नमस्कार सुधाकर कांबळे वरळी लेखक दिग्दर्शक
    छान छानच नाटक आहे.

  • @manishaparanjape8899
    @manishaparanjape8899 ปีที่แล้ว

    नाटक छान आहे.सगळ्यांनी काम छान केली आहेत.

  • @anuradhagaikwad9147
    @anuradhagaikwad9147 ปีที่แล้ว

    नाटक मस्त आहे
    Sakarshan 👌👌👌

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 ปีที่แล้ว +1

    खरच तुम्हि मेहनति कलाकार आहात कलेला वाहुण घेतलेले आहे मला तुमच्या तिघाणाहि भेटायेचे आहे 🙏👏😭🎵🎶🔔🌏🏡⛳🎻🥁😍😎

  • @suprayojana1780
    @suprayojana1780 ปีที่แล้ว +1

    नाटकाची तिकिटाची किमती जरा परवडणारे ठेवा फक्त

  • @smitathakar8181
    @smitathakar8181 ปีที่แล้ว +1

    संकर्षण ,प्रशांत दामलेंच्या हाताखाली तुम्ही घडता आहात हे तुमचे भाग्य आहे त्यांना सांगा तू म्हणशील तस 😊

  • @sonalsohoni8131
    @sonalsohoni8131 6 หลายเดือนก่อน

    Mala baghayche natak, ticket ch milat nahiye

  • @anaghaphadnis108
    @anaghaphadnis108 ปีที่แล้ว +2

    Fakt tinch actor asunahi nataka ne gardi khechli ahe