Gelya satuday la mi talegon dabhade madhe pahile hey natak.....kharach khup chan ahe .....ghari pan tech aste satat mag pise deun ka pahyache ase vatalele mala.....pan natak suru zale Ani tyat kevha apan ramlo te pan nahi kalale mala..... comdey style ni SANKARSHAN KARHADE AMRUTA DESHMUKH kilaun thevale aksharshaaaaaa & Prasad barve ni pan uttam bhumika sakarliye ......so don't miss the chance to see it......👍👌👌👌😊
संकर्षण च्या आवाजातलं नाटकातलं शेवटी असलेलं गाणं खरचं खूप सुंदर आहे 👌😊सगळं नाटक खूप छान सादरीकरण करण्यात आले आहे... हलकं फुलकं पण प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी घडलेल्या प्रसंगाची आठवण करुन देत शेवट गोड करणारंं, आपल्याच कुटुंबातील व्यक्तीरेखाच पाहिल्याचा प्रत्यय येतो आणि आपणही कधीतरी अशाच गंभीर व हास्यास्पद अनुभवातून शिकत संसार करत असल्याची जाणीव झाली 🤪👏 नियम व अटी लागू नक्कीच पहा प्रत्येक जोडप्याला कोपरखळी मारुन जाग करणार हे नक्की 😁😉
अप्रतिम नाटक. संकर्षण कऱ्हाडे यांना once more दिल्यावर त्यांनी खूपच छान गाणे म्हंटले.
अगदी प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी या नाटकातून पाहता आल्या.... शेवट पर्यंत खिळून ठेवणारे दोन्ही अंक आहेत....खूप छान...
Mastch aahe natak amhi khup enjoy kele 👌👌👌
नक्कीच आवडेल नाटक पहायला
Natak khup sunder ahe khas karun sankarshan yanche abhinay apratim sarvas kalakar uttam
संकर्षण चे काम खूप छान आहे त्यांच्या कवितां सारखेच।
Yes I am interested to see
वाह छान नाटक आहे आम्ही पण पाहिला.
Chhan ahe ...सगळ्यांनी नक्की पहा हे नाटक
Gelya satuday la mi talegon dabhade madhe pahile hey natak.....kharach khup chan ahe .....ghari pan tech aste satat mag pise deun ka pahyache ase vatalele mala.....pan natak suru zale Ani tyat kevha apan ramlo te pan nahi kalale mala..... comdey style ni SANKARSHAN KARHADE AMRUTA DESHMUKH kilaun thevale aksharshaaaaaa & Prasad barve ni pan uttam bhumika sakarliye ......so don't miss the chance to see it......👍👌👌👌😊
Enjoyed watching the drama.
Mast aahe Natak khup hasayla yet kahi tas majet gele
संकर्षण च्या आवाजातलं नाटकातलं शेवटी असलेलं गाणं खरचं खूप सुंदर आहे 👌😊सगळं नाटक खूप छान सादरीकरण करण्यात आले आहे... हलकं फुलकं पण प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी घडलेल्या प्रसंगाची आठवण करुन देत शेवट गोड करणारंं, आपल्याच कुटुंबातील व्यक्तीरेखाच पाहिल्याचा प्रत्यय येतो आणि आपणही कधीतरी अशाच गंभीर व हास्यास्पद अनुभवातून शिकत संसार करत असल्याची जाणीव झाली 🤪👏 नियम व अटी लागू नक्कीच पहा प्रत्येक जोडप्याला कोपरखळी मारुन जाग करणार हे नक्की 😁😉
आम्ही खूप उत्सुक आहोत पण डोंबिवलीला नाटक खूप दिवसात आलेलं नाही.तरी लवकरात लवकर डोंबिवलीला प्रयोग करावा ही विनंती.
हो हो ऊ-सुकच आहोत 👏🏿🙏🏼🤣🤣🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧🔔🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
Ho
ho
Natak pahaychi khup echha aahe pn kdhi v kuthe prayog aahe te kalat nahi punyat aahe ka sdhya he natak