Aabhalmaya | २५ वर्षांनी 'आभाळमाया' मालिकेतील कलाकार पुन्हा एकत्र, आठवणींनी डोळ्यांत पाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 166

  • @ShubhangiDeshpande-o6g
    @ShubhangiDeshpande-o6g 2 หลายเดือนก่อน +52

    न विसरता येणारी एक अतिशय उत्तम मालिका. लेखन, संवाद, अभिनय, शीर्षकगीत सगळ सगळच अप्रतिम. एखादी मालिका २५ वर्षे लोकांच्या लक्षात रहाते ह्यातच त्या मालिकेच मोठेपण आहे. आता तर कोणत्याच चॅनेलवरची कोणतीच मालिका बघावी अस वाटत नाही.

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 หลายเดือนก่อน +15

    अतिशय आवडती मालिका 👌👌♥️♥️झी मराठी वाहिनीला विनंती आहे की दुपारच्या सत्रात जुन्या मालिका पुन्हा दाखवा हि नम्र विनंती आहे? वादळवाट, असंभव..... अशा अनेक

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 หลายเดือนก่อน +21

    "आभाळमाया" शीर्षक गीत.....तो आवाज....great देवकी पंडित जी 🙏

  • @saritasawant3067
    @saritasawant3067 หลายเดือนก่อน +19

    💯 अरुण सर आभाळ माया नंतर हृदयापर्यंत पोचली ती वादळ वाट आमची इच्छा आहे या मालिका पुन्हा दाखवाव्यात...🙏

  • @SangeetaSawant-o1u
    @SangeetaSawant-o1u หลายเดือนก่อน +6

    वादळवाट ही सुद्धा खूप छान मालिका आहे, मंदार ची च आहे, अप्रतिम मालिका 👌ह्या मालिका परत दाखवायला हव्यात, लोकं त्याच आवडीने परत बघतील!

  • @uttara.kulkarni6790
    @uttara.kulkarni6790 หลายเดือนก่อน +7

    अशी मालिका पुन्हा होणे नाही..सगळी पात्र उत्तम.एकही एपिसोड चुकवला नाही.शीर्षक गीत लागल की काम सोडून टी व्ही आम्ही बसायचो.सगळ्या घटकांना सलाम.

  • @rohiniahire3745
    @rohiniahire3745 หลายเดือนก่อน +1

    आभाळमाया आणि वादळवाट दोन्ही मालिकांचे शीर्षक गीत खूपच अर्थपुर्ण आणि अप्रतिम आहे आज पण मोबाईल ला रिंगटोन आहे आभाळमाया शीर्षक गीत खूप सुंदर ❤🙏🏻

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 หลายเดือนก่อน +3

    खरंच जेव्हा ही शीर्षक गीत ऐकतो डोळ्यातून पाणी येता आणि नकळत बालपणी च्या रम्य आठवणी मध्येय जातोय...
    काय दिवस होते ते आणि खुप छान मालिका होती...❤❤❤

  • @yogitachaudhari8822
    @yogitachaudhari8822 หลายเดือนก่อน +18

    पुन्हा ही मालिका zee marathi वर सुरू करावी ही विनंती 🙏🙏🙏

  • @anujanadgir3604
    @anujanadgir3604 หลายเดือนก่อน +7

    आभाळमाया मालिका खूप खूप सुंदर होती आणि आज परत सर्व कलाकारांकडून ह्या मालिकेचे अनुभव ऐकताना खूप भावनात्मक डोळ्यातून अश्रू येतात खरंच परत एकदा ही मालिका दाखवावी

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 หลายเดือนก่อน +4

    खरंच जुन्या आठवणी खुप आहेत घरा घरात रात्री 8 वाजता शीर्षक गीताचा आवाज यायचा... स्व.मंगेश कुलकर्णी यांची कविता आणि अशोक पत्की यांचं संगीत आणि देवकी पंडित यांचा आवाज खरच अप्रतिम शब्दच नाहीत....

  • @pratibhanalawade2600
    @pratibhanalawade2600 2 หลายเดือนก่อน +38

    हि मालिका परत टिव्ही वर आणा नक्कीच आवडेल परत बघायला!

    • @nandinee20
      @nandinee20 หลายเดือนก่อน +3

      आताच्या पिढीने पहावी अशी मालिका आहे.

  • @manishakulkarni5730
    @manishakulkarni5730 หลายเดือนก่อน +5

    आज झी मराठी पुरस्कार पाहून पुन्हा एकदा आभाळमाया ची आठवण झाली माझे सासु सासरे ही मालिका खूप आवडीने पाहेयच आज ते नाहीत ही मालिका पाहीले की डोळ्यात अश्रू येतात ही मालिका परत सुरु करावी

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 2 หลายเดือนก่อน +13

    आभाळमाया कधीही विसरता येणार नाही ❤

  • @SangeetaSawant-o1u
    @SangeetaSawant-o1u หลายเดือนก่อน +3

    मालिकेचे शीर्षक गीत च खूप अर्थ पूर्ण आहे!👌

  • @rohiniahire3745
    @rohiniahire3745 หลายเดือนก่อน +1

    आभाळमाया शीर्षक गीत खूपच सुंदर 🙏🏻

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 หลายเดือนก่อน +5

    खरंच या जुन्या मालिका दाखवल्या तर प्रेक्षक हौसेने आणि बघतील.❤

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 หลายเดือนก่อน +2

      खरं आहे, आत्ताच्या रटाळ,सगळ्या मालिकेत एकच मसाला भरल्या सारख्या वाटतात.त्यापेक्षा जुन्या मालीका, चिमणराव,गजरा,प्रतिभा आणि प्रतिमा असे दूरदर्शनचे कार्यक्रम खुप छान होते,ते परत बघायला मिळाले तर आमच्या पिढीला गतकाळातील आनंद मिळैल,
      झी मराठी नै त्यांच्या जुन्या मालीका परत दाखवाव्या

  • @pritiraju9659
    @pritiraju9659 หลายเดือนก่อน +2

    सुंदर मालिका,झी मराठी ने ही मालिका पुन्हा दाखवावी

  • @swatidixit353
    @swatidixit353 2 หลายเดือนก่อน +12

    पुहा एकदा त्या काळात गेल्या सारखे वाटले. शीर्षक गीत अतिशय भावपूर्ण. खूप आवडते ते गाणे...अजूनही कधी कधी ते गाणे गुणगुणले जायचे... अप्रतिम मालिका

  • @shobharahate
    @shobharahate หลายเดือนก่อน +6

    ही मालिका आम्हाला पुन्हा पहायला आवडेल

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम शीर्षक गीत या गीतात एक आर्तता आहे

  • @suhasinisathe2155
    @suhasinisathe2155 หลายเดือนก่อน +5

    पुन्हा dakhva ही विनंति

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 หลายเดือนก่อน

    गोड परिवार, गोड सुंदर गोंडस सुदृढ परिवार..❤❤❤ मालिका शीर्षकच सुंदर. आवडते संगीतकार अशोक पक्ती . आणि गीतकारांना देवकी पंडित मानाचा मुजरा.शीर्षक गीत मन आनंद देवून जाते.

  • @smitaathalye6561
    @smitaathalye6561 2 หลายเดือนก่อน +5

    सुरेख मालिका. इतकी वर्ष झाली तरी अजूनही स्मरणात आहे. परत बघायला नक्की आवडेल.

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 หลายเดือนก่อน

    खुपच छान👏✊👍 माझ्या लहानपणीची माझी सर्वात आवडती मालिका 👌👌

  • @vivekjathar6352
    @vivekjathar6352 หลายเดือนก่อน

    वा, सगळं ऐकून थक्क झालो! काय बोलाव आणि कुणाकुणाबद्दल! धन्य 🙏🙏🙏

  • @swatidixit353
    @swatidixit353 2 หลายเดือนก่อน +21

    मनोज जोशी यांची 'सुधा 'ही हाक मारण्याची लकब खूपच छान.मनोज जोशी गुजराती असूनही त्यांची मराठी भाषेची पकड खूपच चांगली..
    मनोज जोशी यांचे 'चाणाक्य 'बघायचे राहून गेले.

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 2 หลายเดือนก่อน +6

    खूप छान मालिका होती, विषय त्या. काळात किती पुढरलेलa विषय.... कलाकार सगळेच उत्तम

  • @sukhadaprasade4404
    @sukhadaprasade4404 หลายเดือนก่อน +6

    जुन्या सर्वच मालिका खूपच छान होत्या. कृपया त्या सर्व पुन्हा दाखवल्यास प्रेक्षक खुश होतील. मोबाईल ऐवजी पुन्हा टी. व्ही. कडे वळतील

  • @varshacheke8606
    @varshacheke8606 หลายเดือนก่อน +1

    प्लीज पुन्हा सुरू करावी ही मालिका!पुन्हा पाहण्याची खूप इच्छा आहे!🙏

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 2 หลายเดือนก่อน +1

    फारच सुरेख मालिका.... आयुष्यभर स्मरणात राहील अशी मालिका 👏👏 खुप खुप आठवणी त्या मालिकेच्या ! सर्व कलाकार 🙏👏👏😍

  • @vijayaronghe7775
    @vijayaronghe7775 หลายเดือนก่อน

    खरंच या मालीका पुन्हा एकदा दाखवा नविन पिढीला बघायला मिळणार

  • @meenahaldankar2604
    @meenahaldankar2604 หลายเดือนก่อน +1

    आभाळमाया, वादळवाट या मालिका पुन्हा टीव्हीवर दाखवा🙏❤

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 หลายเดือนก่อน

    चिंगी गोड दिसत आहेस दिसायला सुंदर गोड आजही. उमेश कामत, श्रेयस तळपदे, अविष्कार ही तितकेच आवडतात.
    सुकन्या कुलकर्णी व संजय मोनें ❤साठी ही सिरियल अविस्मरणीय क्षण देवून गेले

  • @vrushalisawardekar4082
    @vrushalisawardekar4082 หลายเดือนก่อน

    ही मालिका लवकरात लवकर दाखवा

  • @SangeetaSawant-o1u
    @SangeetaSawant-o1u หลายเดือนก่อน

    अप्रतिम मालिका, अशी मालिका होणं नाही, सर्व कलाकार ऊत्तम!ही मालिका परत Z मराठी वर दाखविन्याण यावी आम्ही नक्की पाहू, खूप सुंदर मालिका आहे!👌

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 หลายเดือนก่อน

    आज झी मराठी वर पुरस्कार सोहळा झाला आणि आभाळ मायागाण ऐकून त्या दिवसा ची आठवण आली खूप छान वाटलं झी ने या सिरीयल पुन्हा दाखवावया

  • @shwetaphadke1162
    @shwetaphadke1162 หลายเดือนก่อน +4

    आभाळमया अजरामर आहे. आणि यापुढे ही राहील 🥰

  • @mayurtours1253
    @mayurtours1253 21 วันที่ผ่านมา

    ही मालिका पुन्हा सुरू करावी ही विनंती

  • @MarutiGangawane-e2k
    @MarutiGangawane-e2k หลายเดือนก่อน

    २४२वा भाग दिसत नाही तु ट्युब ला आज मी खूप प्रयत्न केला

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤😊🥰🙏 आभाळ मायाऽऽऽ खरचं अविस्मरणीय मालिका 💖 न भूतो न भविष्यती मन भरुन आले 😢

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 หลายเดือนก่อน +5

    वादळवाट ही परत सुरू करावी...
    आभामाया ही छानच होती..ती ही परत सुर करावी..नानिन पिढीला ही
    कळल पाहिजे..आता अशा मालिका नाहीतच..

  • @dilipdevasthali9872
    @dilipdevasthali9872 2 หลายเดือนก่อน +1

    Premachi ani kalakaranchya athavninchi surel pravani.Mandar khupach bhari.aj khupach athavani jgrut zalya.sarvanche khup khup abhinandan.

  • @vijaylaxmihiremath3807
    @vijaylaxmihiremath3807 หลายเดือนก่อน +2

    सगळ्या जुन्या मालिका पुन्हा एकदा झी मराठी वर दाखवा आजकाल च्या मालिका पेक्षा त्या खुप सुंदर होत्या. प्रेक्षक काना परत त्या मालिका पाहायला आवडेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x หลายเดือนก่อน

    मनाला भावणारी हि मालीका जुने दिवस आठवले❤

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 หลายเดือนก่อน +2

    अरुण नलावडे म्हणाले ते खर आहे, हि पहिली मालिका कोणीही विसरणार नाही. त्या नंतर आलेल्या मालीका सर्वच लक्षात नाही राहिल्या, चार पाचच मालीका लक्षात राहिल्या.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 หลายเดือนก่อน +2

    आत्ताच्या मालिका बघून अतिशय कंटाळलेल्या आम्हाला आभाळमाया व वादळवाट पुन्हा दाखवाव्यात.

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 2 หลายเดือนก่อน +5

    या मालिका परत दाखवा,खूप छान मालिका होत्या,प्रपंच, वादळवाt
    अलीकडच्या मालिका पाणी घालून वाढवतात विनाकारण,या त्यावेळच्या गाजलेल्या होत्या

  • @SangeetaSawant-o1u
    @SangeetaSawant-o1u หลายเดือนก่อน

    तशीच गेल्या वर्षी Z मराठी वर नवा गडी नव राज्य ही मालिका पण खूप छान आणि लोकप्रिय झाली होती, त्या मालिकेतील सर्व कलाकार ही खूप छान होते आणि त्यांनी जीव ओतून काम केले होते, खूप सुंदर मालिका होती परत परत बघावीशी वाटणारी!👌

  • @vishakhanabar293
    @vishakhanabar293 หลายเดือนก่อน

    ही मालिका परत रात्री दाखवावी जेणे करुन सर्वांना बघता येईल

  • @shobhasonawdekar4405
    @shobhasonawdekar4405 หลายเดือนก่อน

    Aabhal.maya ne ajun sudha Rasika chahyamanamsdhe garud kele aahe hats of to all devoted actors especially Sukanya Mone

  • @saritaghatwai2274
    @saritaghatwai2274 หลายเดือนก่อน

    पुन्हा एकदा सुरू करा सिरीयल...

  • @appsapps4780
    @appsapps4780 หลายเดือนก่อน +1

    Nostalgic title song....capacity to take us 25 years back...too good serial...

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 2 หลายเดือนก่อน +1

    शीर्षक गीतच किती छान होत. सगळे कसलेले कलाकार होते. आभाळमाया आणी वादळवाट हया दोन्ही सिरीयल वेगळयाच होत्या. फालतुगिरी नव्हतीच त्यात.

  • @shobhalale8994
    @shobhalale8994 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मालिका होती

  • @SangeetaSawant-o1u
    @SangeetaSawant-o1u หลายเดือนก่อน

    छान परीसंवाद!👌

  • @prathamsh9333
    @prathamsh9333 2 หลายเดือนก่อน +1

    माझं लहानपण 😢❤❤ पहिली दुसरीत होतो मी 😢😢😢 ते दिवस वेगळे होते खूप 😢❤

  • @MadhaviMarulkar
    @MadhaviMarulkar หลายเดือนก่อน +1

    पुन्हा ही मालिका झी मराठी ने नक्की ‌दाखवावी

  • @pradnyapendse7939
    @pradnyapendse7939 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम मालिका❤

  • @HariAtmasidha
    @HariAtmasidha 2 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप खुप बरं वाटलं.एवढेच सांगतो.🙏

  • @bharatijoshi2159
    @bharatijoshi2159 2 หลายเดือนก่อน +4

    ही मालिका परत दाखवली त्यांच्या चैनल ची लोकप्रियता नक्की वाढेल त्यासाठी तरी ही मालिका त्यांनी परत दाखवावी. त्यांचा टीआरपी वाढवणारी मालिका

  • @nandalakde9460
    @nandalakde9460 หลายเดือนก่อน

    आभाळमाया सिरीयल पुन्हा सुरू करा

  • @ujwalajadhav1501
    @ujwalajadhav1501 หลายเดือนก่อน +1

    Khup chan malika punha suru vhayla pahijet

  • @vidyadalvi1556
    @vidyadalvi1556 2 หลายเดือนก่อน +5

    आभाळमाया परत दाखवा नक्की पाहायला आवडेल

  • @VanitaAbhanga
    @VanitaAbhanga หลายเดือนก่อน +1

    पुन्हा ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात यावीत.

  • @Praj123able
    @Praj123able 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Sunder malika hoti, parat baghayla aawdel

  • @mruduladamle4696
    @mruduladamle4696 2 หลายเดือนก่อน +1

    ही मालिका परत लावा. फार छान वाटेल. म्हणजे हल्लीच्या पिढीला कळेल की आई व टीचर कसे असतात.

  • @poojamalshet3714
    @poojamalshet3714 หลายเดือนก่อน +1

    ही मालिका पुन्हा सुरू करा.❤❤

  • @VanitaAbhanga
    @VanitaAbhanga หลายเดือนก่อน +1

    आभाळमाया परत दाखवा खुप भावणारी आहे

  • @pallavipandit4990
    @pallavipandit4990 หลายเดือนก่อน

    आता फक्त सासू सुना कारस्थाने दाखवायची असतात .म्हणून अजून आभाळमाया सारखी serial झाली नाही.

  • @nayanayelgar5276
    @nayanayelgar5276 หลายเดือนก่อน +1

    Khup chan malika hoti ❤❤

  • @gayatrivaidya1195
    @gayatrivaidya1195 หลายเดือนก่อน +2

    झी च्या आताच्या सर्व मालिका बंद करुन जुन्या मालिका पुन्हा दाखवा.

  • @HariAtmasidha
    @HariAtmasidha 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व ऐकतांना डोळ्यात पाणीं येतं.🙏

    • @HariAtmasidha
      @HariAtmasidha 2 หลายเดือนก่อน

      अरुण नलावडे अगदी बरोबर बोलले.🙏

  • @anilsakhare111
    @anilsakhare111 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान 🙏🏻👌🏻👌🏻

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 2 หลายเดือนก่อน +1

    Best seriels to Aabhalmaya🙏👍👌

  • @sharadsohoni
    @sharadsohoni หลายเดือนก่อน +1

    आभाळ माया च्या हृदयस्पर्शी आठवणींचा दुसरा भाग पण बघायला आवडेल.

  • @ShobhanaBagwe
    @ShobhanaBagwe หลายเดือนก่อน

    Parat dakhva khup aavdel❤

  • @swatidasarwar8677
    @swatidasarwar8677 หลายเดือนก่อน +1

    Miss u Abhalmaya ❤

  • @dinesh675
    @dinesh675 หลายเดือนก่อน +1

    अशोक पत्कि, देवकी पंडित, आभालमाया, आणि आठवणी

  • @ShwetaUrunkar-we5ho
    @ShwetaUrunkar-we5ho หลายเดือนก่อน +1

    Apratim Malika❤❤

  • @parthshirgaonkar293
    @parthshirgaonkar293 หลายเดือนก่อน

    Sanjyot Hardikar Pavar … Simple Sober Beauty ❤

  • @parthshirgaonkar293
    @parthshirgaonkar293 หลายเดือนก่อน

    Golden Time… I wish I can go back and stay there with my family… ultimate time

  • @maltijadhav9131
    @maltijadhav9131 2 หลายเดือนก่อน +1

    This Malika I would like to watch so please do again This Malika. Enjoy Listening everyone’s Conversations. Thank You All of you Special Thanks to Vinay for sure. Malti Jadhav

  • @anuradhaparanjape2493
    @anuradhaparanjape2493 หลายเดือนก่อน

    Apratim malika...Abhalmaya

  • @ujwalapathrikar2486
    @ujwalapathrikar2486 2 หลายเดือนก่อน +7

    ही मालिका पुन्हा दाखवावी

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 หลายเดือนก่อน

    या मालिकेमुळे घरा घरात काही व्यक्ति जोडल्या गेल्या होत्या त्या आज या जगात नसतील ही पण त्यांची उणीव जेव्हा ही मालिका चा विषय येतो तेव्हा पावलो पावली जाणवते...

  • @Nikhilraje
    @Nikhilraje 2 หลายเดือนก่อน +1

    Amazing performance by whole team.

  • @deepadev7745
    @deepadev7745 หลายเดือนก่อน

    आम्ही ही मालिका बघितली नाही. लहानपणी केबल डीश नव्ह्ती. .... प्लीज प्लीज ही मालिका बघायला मिळेल का? पुन्हा दाखवता येईल का? ?

  • @nayanapatil7115
    @nayanapatil7115 หลายเดือนก่อน +1

    मस्त

  • @anitartaretare5025
    @anitartaretare5025 หลายเดือนก่อน +1

    पुन्हा चालू करा hi मालिका.

  • @manoharjambotkar5486
    @manoharjambotkar5486 2 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत अर्धवट राहिल्या सारखे वाटते.

  • @amitShiv10
    @amitShiv10 หลายเดือนก่อน +1

    परत सर्व जुन्या मालिका चालू करायला हव्यात..

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 หลายเดือนก่อน +1

    Vinay apte sir had made serial on our Chhatrapati Shivaji maharaj.. very beautiful , realistic …but it was stopped abruptly.. really wish that script is made into serial & we all can see that..

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 2 หลายเดือนก่อน +1

    अविस्मरणीय

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 หลายเดือนก่อน +1

    आभाळा सारखी मालिका कलाकारांची नावे सांगावीत.
    मुलाखत अपुर्ण वाटते

  • @jayshreejoshi6499
    @jayshreejoshi6499 2 หลายเดือนก่อน +1

    पुन्हा दाखवा ही मालिका

  • @ushadeshmukh2758
    @ushadeshmukh2758 หลายเดือนก่อน +1

    कृपया ही मालीका झी मराठी वर परत सुरू करा

  • @mitalikulkarni440
    @mitalikulkarni440 หลายเดือนก่อน +2

    जुन्या सर्व मालिका परत दाखवा

  • @appsapps4780
    @appsapps4780 หลายเดือนก่อน +1

    Hi malika available ahe ka pahayla

  • @manishanimbalkar1416
    @manishanimbalkar1416 หลายเดือนก่อน

    Corona kalat ramayan ,mahabharat tv var dakhavla.Abhalmaya pn dakhvaila pahije hoti.