- 298
- 2 001 996
रंगभूमी • Rangabhoomi
India
เข้าร่วมเมื่อ 27 มี.ค. 2020
रंगभूमी.com म्हणजे नाटक आणि नाट्य कलाकारांशी संबंधित ताज्या घडामोडी, नाटकांची समिक्षणे, दिग्गजांची मते इत्यादी माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी उभा केलेला ऑनलाईन रंगमंच!
www.rangabhoomi.com
www.rangabhoomi.com
Brahmachari Natak and Varsha Usgaonker Nostalgia • रंगभूमी.com Podcast
Watch the full episode
www.rangabhoomi.com/podcast
www.rangabhoomi.com/podcast
มุมมอง: 98
วีดีโอ
Mahesh Kothare & Adinath Kothare's New Marathi Natak • दोन वाजून बावीस मिनिटांनी... • Muhurt Event
มุมมอง 2.3K21 ชั่วโมงที่ผ่านมา
Don Vaajun Baavees Minitaanni... is an upcoming Marathi Natak written by Neeraj Shirvaikar & directed by Vijay Kenkre. It stars Gautami Deshpande, Rasika Sunil, Priyadarshan Jadhav and Adinath Kothare. Don Vajun Bavis Minitanni is produced by Ajay Vichare and Adinath Kothare, and published by Mahesh Kothare. Stay tuned to रंगभूमी.com and Subscribe to know more about this natak. Rangabhoomi.com ...
[Promo] वणवा: रंगभूमी.com ची पहिली निर्मिती • An adaptation of दि. बा. मोकाशी’s short story •
มุมมอง 142วันที่ผ่านมา
वणवा ही दि. बा. मोकाशी यांच्या ‘वणवा’ या कथासंग्रहातली एक गोष्ट आहे. ही एक रात्री जंगलात लागलेल्या वणव्याची कहाणी आहे. वणवा लागण्यापूर्वीची शांतता, वणवा पेटल्यानंतर जंगलात जनावरांची-माणसांची होणारी धावपळ आणि वणवा विजल्यानंतर जाळून रा झालेल्या जंगलासोबत मनात घर करून बसणारी शांतता! असा एकूण गोष्टीचा आले आहे. एका शांततेकडून दुसऱ्या शांततेपर्यंतचा प्रवास गोष्टीत मांडलेला आहे. कातकरी आदिवासी समाज जो...
How is Suryachi Pille Marathi Natak • Gayatri & Saurabh discuss on the रंगभूमी.com Podcast
มุมมอง 1.1Kวันที่ผ่านมา
How is Suryachi Pille Marathi Natak • Gayatri & Saurabh discuss on the रंगभूमी.com Podcast
Atul Parchure Tribute • Kapus Kondyachi Goshta Marathi Natak • The Last Exit from Stage
มุมมอง 36814 วันที่ผ่านมา
भावपूर्ण श्रद्धांजली अतुल परचुरे सर 🙏🏻 कर्करोगाशी दोन हात करून रंगभूमीवर पुन:पदार्पण करण्यासाठी ते सज्ज झाले होते. परंतु, प्रकृती अचानक पुन्हा बिघडल्यामुळे उपचार सुरू झाले आणि आज त्यांच्या निधनाच्या बातमीने अख्खी नाट्यसृष्टी सुन्न झाली आहे. देव या नाट्यवीराच्या आत्म्यास शांती देवो!!! 🙏🏻 आता आम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट कोण सांगणार सर? 😓 00:00 Kapus Kondyachi Goshta Natak Scenes 03:10 Atul Parc...
[Promo] Jyachi Tyachi Love Story Marathi Natak • Suyash Tilak & Suruchi Adarkar on stage
มุมมอง 1.4K14 วันที่ผ่านมา
Get Natak Info • Upcoming Shows Schedule • Ticket Booking www.rangabhoomi.com/natak/jyachi-tyachi-love-story/ Subscribe for more such videos.
Backstagewala Marathi Natak Preview - Yugandhar Deshpande's hilarious take on everything 'NATAK'
มุมมอง 34421 วันที่ผ่านมา
युगंधर देशपांडे आणि मयूर देशमु निर्मित @AapaliSosalVaahini प्रस्तुत बॅकस्टेजवाला Natak Info and Upcoming Shows: www.rangabhoomi.com/natak/backstagewala/ Backstagewala • मराठी नाटक लेखक-दिग्दर्शक: युगंधर देशपांडे कलाकार: समीर खांडेकर, अनघा अतुल, शिल्पा साने, स्वप्नील श्रीराव, तुषार गवारे/शार्दूल सराफ सूत्रधार: हृषी मुरकर Rangabhoomi.com caught up with the artists and the team for a first look. H...
‘Dadla Nako Ga Bai’ Team Interview • Marathi Natak • दादला नको गं बाई मराठी नाटक
มุมมอง 419หลายเดือนก่อน
सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित २ अंकी धमाल विनोदी लोकनाट्य दादला नको गं बाई! शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, या विषयावर महाराष्ट्रात एक आंदोलन झाले होते. सध्या समाजात शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतीबद्दलच समाजाच्या नजरेत एक तुच्छ भावना निर्माण झालेली दिसून येते. याच विषयावर भाष्य करणारं हे नाटक आहे. *कलाकार* अनिकेत तिकोने, वैभव चव्हाण साहिल शिवलकर, साईप्रसाद उंबळकर शशांक नाधवडेकर, कृपा शेटक...
Varvarche Vadhuvar Marathi Natak Preview • [Exclusive] Natak Clips & more • वरवरचे वधू वर
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
Varvarche Vadhu Var is a Marathi Natak written & directed by Virajas Kulkarni. It stars Sakhee Gokhale and Suvrat Joshi, supported by Suraj Parasnis. Varvarche Vadhuvar Natak is produced by Malhar and Kalakarkhana and published by Shaantaai. Watch our full Natak Preview of Var Varche Vadhu Var Natak in this video. Natak Info & Upcoming Shows Schedule: www.rangabhoomi.com/natak/varvarche-vadhuva...
American Album Marathi Natak Preview • Purushottam Berde • अमेरिकन अल्बम मराठी नाटक
มุมมอง 954หลายเดือนก่อน
Natak Info and Upcoming Shows www.rangabhoomi.com/natak/american-album/ Synopsis: भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, इथली नातीगोती, भाषाशैली इतकी समृद्ध आहेत की त्याचे जितके गोडवे आपण गाऊ तितके कमीच आहेत. पण आपण हे गोडवे गाऊ शकतो कारण आपल्याला आपली भारतीय संस्कृती जन्मत:च ज्ञात झाली होती. आपण ‘भारतीय’ मातीत जन्मलो. म्हणून आपण विविधतेत एकता जाणतो. विविध जातीच्या, स्वभावाच्या लोकांना आपलंसं करू शकतो...
Mann Marathi Natak Preview • Ramesh Wani • Abhijeet Zunjarrao • मन मराठी नाटक
มุมมอง 556หลายเดือนก่อน
विजय चौगुले सादर करीत आहे विजयलता प्रोडक्शन निर्मित, अभिनय कल्याण प्रस्तुत मन • मराठी नाटक Natak Info & Upcoming Shows: www.rangabhoomi.com/natak/mann/ लेखक: चं. प्र. देशपांडे दिग्दर्शक: अभिजित झुंजारराव कलाकार: रमेश वाणी नेपथ्य: सुमित पाटील प्रकाश: श्याम चव्हाण संगीत: कृष्णा-देवा वेशभूषाकार: तृप्ती झुंजारराव गीत: प्रभाकर मठपती रंगभूषा: उल्लेश खंदारे जाहिरात संकल्पना: प्रतिकेश मोरे Teaser Music...
Charchaughi Natak Last Shows - A Request from रंगभूमी.com
มุมมอง 848หลายเดือนก่อน
'Charchaughi' Natkacha Shevatcha Prayog?
[NEW] Nakalat Saare Ghadle Marathi Natak Preview • Remake Asave Tar Ase • नकळत सारे घडले नवीन नाटक
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
[NEW] Nakalat Saare Ghadle Marathi Natak Preview • Remake Asave Tar Ase • नकळत सारे घडले नवीन नाटक
Purushottam Berde Pustak Prakashan • 6 Plays, 6 Books Published • Full Event Highlights [Exclusive]
มุมมอง 239หลายเดือนก่อน
Purushottam Berde Pustak Prakashan • 6 Plays, 6 Books Published • Full Event Highlights [Exclusive]
Pahile Na Mi Tula Marathi Natak Preview • Anshuman Vichare Comedy Natak • पाहिले ना मी तुला नाटक
มุมมอง 4.7K2 หลายเดือนก่อน
Pahile Na Mi Tula Marathi Natak Preview • Anshuman Vichare Comedy Natak • पाहिले ना मी तुला नाटक
Thane’s Packed Gadkari Rangayatan for Varvarche Vadhuvar Marathi Natak • New Romantic Comedy Natak
มุมมอง 2.5K2 หลายเดือนก่อน
Thane’s Packed Gadkari Rangayatan for Varvarche Vadhuvar Marathi Natak • New Romantic Comedy Natak
I'm Punglya Sharukya Aagimahul Marathi Natak Preview • Pardhi Samaj's Life's Challenges • पुंगळ्या
มุมมอง 3562 หลายเดือนก่อน
I'm Punglya Sharukya Aagimahul Marathi Natak Preview • Pardhi Samaj's Life's Challenges • पुंगळ्या
Khelo Natak Preview • Marathi Horror Thriller Play • खेळो नाटक • गावदडण • हाकामारी
มุมมอง 3872 หลายเดือนก่อน
Khelo Natak Preview • Marathi Horror Thriller Play • खेळो नाटक • गावदडण • हाकामारी
Dr. Shweta Pendse • I’m Punglya Sharukya Aagimahul • Marathi Natak • आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहूळ
มุมมอง 6982 หลายเดือนก่อน
Dr. Shweta Pendse • I’m Punglya Sharukya Aagimahul • Marathi Natak • आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहूळ
Virajas Kulkarni & Suraj Parasnis Interview • Varvarche Vadhuvar Marathi Natak • वरवरचे वधू वर
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
Virajas Kulkarni & Suraj Parasnis Interview • Varvarche Vadhuvar Marathi Natak • वरवरचे वधू वर
‘एक नातं असंही’ नाटक | प्रेक्षक प्रतिक्रिया | क्लिप | मुख्य कलाकारांची मुलाखत
มุมมอง 5332 หลายเดือนก่อน
‘एक नातं असंही’ नाटक | प्रेक्षक प्रतिक्रिया | क्लिप | मुख्य कलाकारांची मुलाखत
Sakhee Gokhale & Suvrat Joshi are Varvarche Vadhuvar • वरवरचे वधूवर मराठी नाटक • New Rom-Com Natak
มุมมอง 18K2 หลายเดือนก่อน
Sakhee Gokhale & Suvrat Joshi are Varvarche Vadhuvar • वरवरचे वधूवर मराठी नाटक • New Rom-Com Natak
Pushkar Shrotri reacts on seeing Sad Sakharam Marathi Natak
มุมมอง 1052 หลายเดือนก่อน
Pushkar Shrotri reacts on seeing Sad Sakharam Marathi Natak
Fire at Keshavrao Bhosale Natyagruha in Kolhapur • संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात!
มุมมอง 8642 หลายเดือนก่อน
Fire at Keshavrao Bhosale Natyagruha in Kolhapur • संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात!
Varvarche Vadhu Var • Marathi Natak Promo • वरवरचे वधू-वर - Suvrat-Sakhee-Virajas
มุมมอง 4.3K3 หลายเดือนก่อน
Varvarche Vadhu Var • Marathi Natak Promo • वरवरचे वधू-वर - Suvrat-Sakhee-Virajas
Khelo Marathi Natak Pro - Snehal Shidam
มุมมอง 6053 หลายเดือนก่อน
Khelo Marathi Natak Pro - Snehal Shidam
Khelo - Natak Promo • Horror Play in Marathi
มุมมอง 3853 หลายเดือนก่อน
Khelo - Natak Promo • Horror Play in Marathi
Varvarche Vadhu Var • Marathi Natak Promo • वरवरचे वधू-वर - Suvrat-Sakhee-Virajas
มุมมอง 14K3 หลายเดือนก่อน
Varvarche Vadhu Var • Marathi Natak Promo • वरवरचे वधू-वर - Suvrat-Sakhee-Virajas
Ghor • Marathi Natak Preview • घोर - मराठी दीर्घांक • Ayush Bhide, Neeraja Vartak
มุมมอง 6033 หลายเดือนก่อน
Ghor • Marathi Natak Preview • घोर - मराठी दीर्घांक • Ayush Bhide, Neeraja Vartak
मुंबई स्कूल ऑफ ड्रामा | क्रेसेंट थिएटर | Mumbai School of Drama | Crescent Theatre
มุมมอง 1053 หลายเดือนก่อน
मुंबई स्कूल ऑफ ड्रामा | क्रेसेंट थिएटर | Mumbai School of Drama | Crescent Theatre
Never seen such a flop drama.
Best evhada eka vakyat sangte
One of the best drama seen , full of comedy and reality, enjoyed fully
Ho ho Mayam 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂❤
Yes, Sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Dewa dewa 😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Friend did nid a friend nid friend n he khupach sundar oli dew 😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शुभेच्छा 🎉
आज धुळ्यात पाहिले. अप्रतिम नाटक. स्वतःचीच गोष्ट आहे असे प्रत्येकाला वाटत होते. तिघांचेही काम अप्रतिम. अंशुमन विचारे, सुवेधा देसाई, हेमंत पाटील ,all great 👍. तिघांचे टायमिंग, ॲक्टिंग सर्वच भारी. दिवाळी ची सुंदर भेट मिळाली. आपल्या नाटकाचे 1000 प्रयोग होवू देत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Suruchi 😍
हे नाटक कोठे पाहायला मिळेल ... कोल्हापूर मध्ये प्रयोग आहे का एखादा??
नक्कीच होतील!!! अद्याप शुभारंभ झालेला नाही. नाटकाचा मुहूर्त झालाय. तालमी सुरू झाल्यात. तुम्हाला प्रयोग सुरू झाले की वेळापत्रक आमच्या @myrangabhoomi या अकाउंट वर मिळेल.
The dialogues, direction ,acting all are superb , The nepathya , costumes are also nice. We can't judge what will be next story and dialogues . Hence we watch it a suspence , good to see in drama. All the best to all artists
Congratulations and best wishes 🎉
नाटक हे नाट्यगृहात जाऊन बघायची गोष्ट आहे...❤❤
Welcome Suruchi and Suyash... Great comeback after STRWABERRY
भावपूर्ण श्रद्धांजली
तसं म्हटलं तर अतुल परचुरे सरांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट' नाटकानंतर ‘खरं खरं सांग’ नाटकाचेही काही प्रयोग केले. परंतु, ते प्रयोग विदेशी दौऱ्यापुरतेच सीमित होते. राहुल मेहेंदळे यांच्या जागी त्यांनी ती भूमिका साकारली होती. म्हणून, ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ हे त्यांचं खरंखुरं शेवटचं नाटक!
खुप छान !
आज कोल्हापूर मध्ये होते... पण 500/400.. तिकीट दर... परवडत नाही... सामान्य माणसाला... विचार करावा.
इंदौर ला marathi वर्ग khup motha aahe der महिना ला natak hot astat
Aamchya ethe indorla सानंद न्यास khup mothi संस्था aahe shaniwar raviwar natak honar aahe
मेन नाटक कुठे आहे . वेड्यासारखा तेच तेच बघते
Wah Sandesh very good ❤
Vibhav mast
Ho Mayam 👨👩👧😍
Mi 🙏🏼🔔🌏
Yes Sir 🌏🔔
खरच Thankyou So much Sir ho.ho 🔔🌏🤣🤣🤣🤣🤣🤣👏🏿🙏🏼🔥🤣🎂🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡🎻🥁🥁🎵😭👏🙏😎
Khupach chan....all the best
कोकण दौरा कधी आहे
यशस्वी भव!❤❤
Cute
"नकळत सारे घडले " हे नाटक समजून घेण्यासाठी " रंगभूमी"चं परीक्षण, कलाकारांच्या मुलाखती व सकारात्मक दर्जेदार नाटकाला पाठिंबा इ. मदत झाली. धन्यवाद," रंगभूमी" !
तिकिट बुकिंग साठी फोन नंबर हवा आहे.
मला हे नाटक ह्या ना त्या कारणाने तिनदा पाहण्याचा योग आला! म्हणजे ते नकळतच घडले! असो. मला हे नाटक प्रचंड आवडलं म्हणूनच तर हे नाटक तिनदा पाहू शकलो! हे एक सर्व कुटुंबीयांनी एकत्रितपणे पाहावं असं नाटक आहे. वरवर पाहता असं वाटतं की हे नाटक म्हणजे मामा- भाचा ह्यांच्यातील वादविवाद किंवा संघर्ष वाटतो पण तसं नाही तर तो दोन पिढ्यांतील वैचारिक आणि सामाजिक स्थित्यंतराचा विषय आहे . बटूमामा(आनंद इंगळे), भाचा रोहन(प्रशांत केणी), मैत्रीण(तनिषा वर्दे) आणि समुपदेशिका(डॉ. श्वेता पेंडसे) ह्या चार पात्रांमध्ये हे नाटक घडत जाते व अनेक वादविवाद, संघर्ष, बदल होत होत हे नाटक अंतिमतः सकारात्मक संदेश सुखांतात संपतं. ह्या नाटकावर पुष्कळ लिहिता येईल एवढी तिची संहिता जबरदस्त आहे! पण प्रतिक्रिया तरी किती मोठी द्यायची? त्यासाठी हे नाटक प्रत्यक्ष प्रेक्षागृहात जाऊनच पाहायला हवे! बटूमामाची भूमिका आनंद इंगळे यांनी अत्यंत ताकदीने साकारली आहे ह्यांत काही शंकाच नाही. त्याच भाच्यावरचं मुलासारखे प्रेम, निराशा, त्रागा
मनाचा हळवेपणा मोठ्या ताकदीने उभारण्यात आला आहे. भाचाच्या भुमिकेत प्रशांत केणी ह्याचं पाहिलेच व्यावसायिक नाटक असूनही कुठेही कमी पडलेले नाहीत, एवढं त्यानं समजून आणि समरसून काम केलं आहे. तनिषा वर्दे हिचं सुध्दा पहिलंच व्यावसायिक नाटक असूनसुद्धा त्या बिलकुल नवख्या वाटत नाही एवढा तिचा रंगभूमीवरचा वावर सहजपणे आहे. आणि शेवटी समुपदेशिकेच्या भूमिका साकारण-या डॉ.श्वेता पेंडसे विषयी काय प्रतिक्रिया देणार? त्यांनी आपली भूमिका अत्यंत समर्पक, समजून उमजून अशी संयत भूमिका साकारली आहे! मराठी रसिकांना एकच विनंती आहे की हे नाटक सर्व कुटुंबीयांनी प्रेक्षागृहात जाऊन अवश्य पाहावं. एक रसिक.
खूप छान
👌🙏❤️🚩
नाटक खूप छान आहे नक्की बघा विषय खूप छान मांडले आहेत
खूप छान विषय!खूप छान नाटक 😊नक्की पहा!
Sai dada❤ Your sister Srushti😊
खूप खूप छान. अप्रतिम. नक्कीच तुफान चालेल हे नाटक
वैजू नौकरी करत नाही हे खोटे आहे😊 चार चौघी हे नाटक मी अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये पाहिलं अतिशय सुंदर अभिनयाचा चौकोनी कस 🙏 कादंबरी अवघाची हा संसार पासून मी तुझा सहज सुंदर अभिनय पाहत आहे 👌👌
कादंबरी मी एक शिक्षिका आहे .तू खूप गोड आहेस ग! तुझा अभिनय कसदार आहे.माझी ऑल टाइम फेवरेट आहेस तुला प्रत्यक्ष भेटायचे आहे🙏😊
Great खूप खूप छान. अप्रतिम परत परत पाहत राहावे. खूप दिवसानंतर निखळ मनोरंजन. अजिबात उशीर नको.ताबडतोब पहा.
Savrabh goklye best actor❤❤❤
हो म्याम 🔔🌏
Yes, नाटकयेके नाटकच सुरेखा 🔔🌏
आई ग काय कामयेत बाबा यांची 🔔🌏
हो सर 🤣🤣🤣🤣🔔🌏👏🏿🙏🏼🤣🎂🍔🍥💖💛🏡🎻🎻🎵🎵😭👏🙏
नाटक पाहण्याची खूप गरज आहे.मी पाहीन.पण मराठी माणसाने पहावे.
नाटक पहावे लागेल.