*👍आदरणीय आप्पासाहेब यांचे मार्गदर्शनाखाली रामानंद आणि सहकारी उत्तम, प्रबोधनात्मक अशी वाटचाल करीत आहेत....... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा........ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
अंधार फार झाला हे गित जबरदस्त भारदस्त झाले कल्याण जी उगले यांचे संगीत आणि आपला मधुर व पहाडी आवाज याला तोडच नाही आपले हे प्रबोधनपर गीत खरोखर मार्मिक आहे सध्या देशाला खरच जिजाऊंच्या शिवाची गरज आहे रामानंद जी आणि कल्याणजी आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आदरणीय श्रीमान आप्पाराव उगले यांचे विशेष हार्दिक अभिनंदन बबनराव काळे लातूर
महाराष्ट्राची लोकगाणी पर्व 2 या माध्यमातून आपण जो वारसा जपत आहात. त्याबद्दल आपल्या पूर्ण समूहाचे मनपूर्वक आभार. रामानंद दादा आपल्या आवाजाला आणि सादरीकरणाला नक्कीच तोड नाही.
*👍आदरणीय आप्पासाहेब यांचे मार्गदर्शनाखाली रामानंद आणि सहकारी उत्तम, प्रबोधनात्मक अशी वाटचाल करीत आहेत....... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा........ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
व्वा शाहीर तुमची खूप खूप आतुरतेने वाट पाहत होतो
अंधार फार झाला हे गित जबरदस्त भारदस्त झाले कल्याण जी उगले यांचे संगीत आणि आपला मधुर व पहाडी आवाज याला तोडच नाही आपले हे प्रबोधनपर गीत खरोखर मार्मिक आहे सध्या देशाला खरच जिजाऊंच्या शिवाची गरज आहे रामानंद जी आणि कल्याणजी आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आदरणीय श्रीमान आप्पाराव उगले यांचे विशेष हार्दिक अभिनंदन
बबनराव काळे लातूर
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
अतिशय मार्मिक आणि उदबोधक सादरीकरण राम तुझे आणि संपूर्ण संच्याचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद 😊
व रामानंद सर पोवाडा एकदम पद्धतीने तुम्ही साजरा केला आहे आणि त्यात राजू सरांचे लिरिक्स म्हटल्यावर ती एकच नंबर
खुप खुप धन्यवाद 😊
अतिश सूंदर सादरीकरण जिंकलं तुम्ही उगले शाहीर
खुप छान कल्याण दादा आणि रामानंद दादा शाहिर खुप शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
धन्यवाद
अप्रतिम सादरिकरण भाऊ व पुढिल वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा 💐💐💐
Very nice shahir
Waaa shahir apratim
लय भारी,शाहीर !खूपच छान!
Apratim Apratim sundar surekh sadrikaran shahir 🚩jay jijau jay shivray jay shambhuraje 🚩 ♥️
एकच नंबर सादरीकरण शाहिर 👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छान सर, आपलं गाणं म्हणजे उत्साहाचा नजरानाच म्हणावे लागेल. मन प्रसन्न होत
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
महाराष्ट्राची लोकगाणी पर्व 2 या माध्यमातून आपण जो वारसा जपत आहात. त्याबद्दल आपल्या पूर्ण समूहाचे मनपूर्वक आभार. रामानंद दादा आपल्या आवाजाला आणि सादरीकरणाला नक्कीच तोड नाही.
खुप खुप धन्यवाद 😊
अप्रतिम शाहीर 🙏🏻🙏🏻
Khup chaan❤❤
छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤
व्वा खूप छान सादरीकरण झाले एक नंबर
जबरदस्त दादा 🤩👌👌
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Avinash bharti ❤
जबरदस्त सादरीकरण !!
खुप छान
आवाज गोड आहे शाहीर
धन्यवाद दादा 😊
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी
भारीच..
जबरदस्त सादरीकरण
Jay shivray jay bhim ❤
अभिनंदन रामानंदजी
⚔️👑🙏छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🧡⚔️🚩
युवा व्याख्याते; कवी महाराष्ट्राचे ख्यातना मकीर्तनकार माननीय श्री अविनाश (दादा )भारती सर..
Lay Bhari
लय भारी. शाहीर
रामानंद कल्यान आणि सर्व संच म्हणजे शंभर नंबरी सोने आहेत खूप छान. शाहीर सुभाष नगरकर महाड रायगड
खुप खुप धन्यवाद 😊
लय भारी..👌👌🚩🚩
Reality......khup chan
नाद नाय करायचा
बाबासाहेब आंबेडकरावर विडिओ बनवा👌👌🙏🙏
❤️❤️❤️
जय जिजाऊ जय शिवराय
राम कृष्ण हरि
🚩🚩🚩
Farch chhan
भारी
Jay bhari
2:45
भावा गाणं.म्हणला.पण.आओरिजनल.गाण्याचीमोडतोड.करुन.
Karta Kavita Shyam Sonone Marathi TH-cam channel Shiv bhajan
are ky jijaucha shiva pahije,Bhide guruji jeva kunku lav boltat teva ithle librandu bombabomb krtat,mg kasa milel jijau
th-cam.com/video/iHi1ro3myPI/w-d-xo.htmlsi=RKkKPWyQ6YTAMo7T
फूल साँग अंधार फार झाला
Vitthal Song 🙏
th-cam.com/video/943U5Ix7AUo/w-d-xo.htmlsi=Sqe4jFEtOwT7aweg
❤❤