Ya Nachat Rangni ||Maharashtrachi Lokgaani Season 2|| Episode 1||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • Maharashtrachi Lokgaani Season 2- Episode 1
    क्रेडीट
    भाग 1 या नाचत रंगणी
    रामानंद - कल्याण प्रस्तुत
    महाराष्ट्राची लोकगाणी पर्व 2
    निर्माता
    सौ.सावित्राबाई अप्पासाहेब उगले
    लेखक - दिग्दर्शक
    श्री. शाहीर अप्पासाहेब उगले (लोककला अभ्यासक)
    कल्याण उगले
    निवेदक
    शाहीरा माधवी उगले- माळी
    गायक : शाहीर रामानंद उगले
    गीत : शाहीर पठ्ठे बापूराव
    संगीत : पारंपारीक
    copyright ©
    (This web series and all its songs are copyrighted.
    No one should upload on other youtube channel legal action will be taken.)
    ही वेब सिरीज आणि त्यातील सर्व गाणी कॉपीराइट आहेत. कोणीही इतर youtube चॅनल वर अपलोड करू नये नसता कायदेशीर कारवाई केली जाईल

ความคิดเห็น • 234

  • @mahavirthombare
    @mahavirthombare 6 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम खर्च असे वाटते की ऐकतच रहावे आपल्या कलेला मानाचा मुजरा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  6 หลายเดือนก่อน

      खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद

  • @nmproductions8461
    @nmproductions8461 ปีที่แล้ว +2

    जय गणेश!!! नवीन पर्वाची धमाकेदार सुरुवात🎉

  • @dhanajikamble-vj3we
    @dhanajikamble-vj3we ปีที่แล้ว +39

    सांगली जिल्यातील सावळज हे गाव तमाशा पंढरी म्हणून ओळखले जाते, हा गण गायला तो आमचे काका स्व तानाजी सावळजकर यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात त्यांच्या आठवणीं आज जाग्या झाल्या. ..धन्यवाद.

    • @Akashysathe-d6h
      @Akashysathe-d6h 9 หลายเดือนก่อน +3

      नारायणगाव पण आहे ना

  • @mahadukad5448
    @mahadukad5448 11 หลายเดือนก่อน +5

    सुर, ताल, लय, यांचा अनोखा संगम म्हणजे रामानंद उगले अँड पार्टी 🎉🎉🎉🎉🎉

  • @rebeccashirke1604
    @rebeccashirke1604 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर 👌👌👌👌संपूर्ण टीम चे कौतुक आणि मनःपूर्वक शुभेच्छा 💐👏👏👏

  • @DKPatil-
    @DKPatil- ปีที่แล้ว +2

    जालना जिल्हातील एक अनमोल रत्न ❤ युवा शाहीर रामानंद उगले ❤❤❤

  • @diamondvinod2313
    @diamondvinod2313 ปีที่แล้ว +4

    हा गण ऐकायला खूप वर्षे झाली. आज 'महाराष्ट्राची लोकगाणी पर्व - 2' च्या माध्यमातून ऐकायला मिळाली...तीही अत्यंत सुरेल...सुस्वर...आणि अर्थातच सुगम्य अशा आवाजात...ताल. .सूर सर्वच अप्रतिम....

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @shridharsathe1
    @shridharsathe1 7 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤एक नंबर

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx 7 หลายเดือนก่อน +3

    हा गण मी रोज सकाळी ऐकतो किती वेळा ऐकला तरी ऐकूच वाटतो

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  7 หลายเดือนก่อน +2

      खुप खुप धन्यवाद

  • @pundalikgaikwad9580
    @pundalikgaikwad9580 4 หลายเดือนก่อน +2

    गण फार फार सुंदर ‌गायला
    श्रीं. रामानंजी उगले धन्यवाद असेच ज्ञानेश्वरांचे अभंग आपण सुंदर चालीत म्हटले तर आपल्या चाली भजन्याकर म्हणत जातील
    धन्य धन्य सम्राट शाहीर रामानंदजी उगले

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली

  • @suniljoshi4253
    @suniljoshi4253 หลายเดือนก่อน +1

    खूपच गोड आवाज आहे शाहीर तुमचा, आणि उत्तम सादरीकरण आहे.

  • @jivandhandarpatil
    @jivandhandarpatil ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्राची लोकगाणी पर्व 2 ल आमच्या कडून तसेच आमच्या मित्र परिवाराकडून आपणास खूप खूप शुभेच्छा ❤🎉❤❤❤❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद

  • @shahirvishwajitUgale
    @shahirvishwajitUgale ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आपण महाराष्ट्राची लोककला जोपासत व प्रकाशित करत आहात त्याबद्दल आपणास आमचा मानाचा मुजरा❤

  • @alankar.folk.musical
    @alankar.folk.musical ปีที่แล้ว +1

    खुपच छान शाहीर.. सर्व प्रथम आपले खुप खुप अभिनंदन.🎉🎉🎉 अतिशय सुंदर असा गण ऐकवलात ज्याची मी अतुरतेने वाट पाहत होतो...आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shahirsamrat
    @shahirsamrat ปีที่แล้ว +1

    वा आतिशय सुंदर थाप हलगी आणि सगळच🥰

  • @bhaskarpandit9672
    @bhaskarpandit9672 หลายเดือนก่อน +1

    अतिशय स्पष्ट शब्दात सादरीकरण

  • @RajendraSanap5
    @RajendraSanap5 ปีที่แล้ว +1

    शाहीर रामानंद आणि टीमला हार्दिक शुभेच्छा.!

  • @sunitaubale77
    @sunitaubale77 ปีที่แล้ว +3

    ऐकताच मन डोलायला लागते...
    पुढील Episode साठी ही फार उत्सुकता आहे.
    खूप खूप छान 👌👌

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @sunilkurhejalna
    @sunilkurhejalna ปีที่แล้ว +4

    जालना जिल्हा ची आन, बान, शान...शाहीर रामानंद उगले...आपली संस्कृती टिकवणे ही काळजी गरज...❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @pradeepshingote3485
    @pradeepshingote3485 ปีที่แล้ว +1

    शाहीर रामानंद उगले आणि आपली गायक संगीतकार मंडळ 🎉👍👌✨✨🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @janardhanghadage4452
    @janardhanghadage4452 ปีที่แล้ว +1

    पुढील कार्यास शुभेच्छा

  • @RanZunjarMaharashtra
    @RanZunjarMaharashtra ปีที่แล้ว

    महाराष्ट्रची लोकगानी या दुसऱ्या पर्वाला खुप खुप शुभेच्छा....

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule ปีที่แล้ว +1

    एकच नंबर शाहिर 👌👌👌👌🚩🚩🚩

  • @shardaraut6735
    @shardaraut6735 ปีที่แล้ว

    व्वा व्वा क्या बात है...शाहीर रामानंद उगले व त्यांच्या टीमला शाहीरी मुजरा...🙏🤝🙏

  • @rajebhaumagar2689
    @rajebhaumagar2689 ปีที่แล้ว +1

    १०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे आपले अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा

  • @shreepranaygardenrestauran9192
    @shreepranaygardenrestauran9192 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम शाहीर.. गणपती बाप्पा मोरया..!

  • @dadasokoli223
    @dadasokoli223 ปีที่แล้ว +5

    मनामध्ये कसलाही तणाव असला तरी आपला आवाज ऐकला की पूर्णतः विसर पडतो.अंगावर अक्षरशः काटा येतो शाहीर..…सलाम आपणाला🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

    • @kundlikjadhav6826
      @kundlikjadhav6826 ปีที่แล้ว

      अगदी मनातल बोललात दादा

    • @dipaktamboli6350
      @dipaktamboli6350 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@ShahirRamanand😊😊😊😊😊😅😅😅😅😅

  • @abhijeetawale1324
    @abhijeetawale1324 8 หลายเดือนก่อน +2

    पारंपारिक कला खूप छान 👌

  • @arjunganeshhawale8708
    @arjunganeshhawale8708 ปีที่แล้ว +2

    Very nice ramanand bhau ♥️💐💐💐💐👌💐💐💐💐💐💐💐💐

  • @ashokpawar8846
    @ashokpawar8846 ปีที่แล้ว +1

    मला लय आवडला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤

  • @pandharinatharote1016
    @pandharinatharote1016 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गायन ,सुरू ,ताल , साथ संगत सर्वच एकदम भारी

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @ashokkhadtare5268
    @ashokkhadtare5268 8 หลายเดือนก่อน +2

    Very great shahir
    Naman ahe tumhala

  • @kunalraul5110
    @kunalraul5110 ปีที่แล้ว

    खूप छान दादा , आतुरतेनं वाट बघत होतो आज खरच तृप्त झालोत ❤🤩👌

  • @shubhangighodrao3491
    @shubhangighodrao3491 ปีที่แล้ว

    गायन अप्रतिम आणि वाद्य साथ ही अप्रतिम 👌👌👌👌

  • @jivandhandarpatil
    @jivandhandarpatil ปีที่แล้ว +1

    जबरदस्त बंधू जी❤🎉

  • @musicalRoshan07
    @musicalRoshan07 ปีที่แล้ว +1

    गुरजी खूपच सुंदर. सर्वांचे खूप खूप कौतुक आणि पुढील गाण्यासाठी आमच्या कलाकार परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा
    कवी गायक शाहीर वाघमारे केंद्रेवडीकर

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @pratappulawale468
    @pratappulawale468 ปีที่แล้ว +1

    ❤❤🎉🎉🎉bhau दुसऱ्या पर्वाला खुप खुप शुभेच्छा

  • @shahirsamrat
    @shahirsamrat ปีที่แล้ว

    खुपच सुंदर सादरीकरण एकुणच पारंपरिक गण ...मनाला भावतो ..सर्वच टिम ला आशिर्वाद आणि शुभेच्छा💐💐💐💐👍

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 9 หลายเดือนก่อน +2

    सुंदर. गायन. सुंदर.सादरीकरण

  • @prachidhakane8396
    @prachidhakane8396 ปีที่แล้ว +7

    लहानपणी पाहिलेले तमाशे दत्ता महाडिक, चंद्रकांत धावळपुरीकर, दत्तोबा तांबे, गणपत व्ही माने, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे यांचे तमाशाची आठवण आली, शाहीर, हार्दिक शुभेच्छा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद

    • @pradeepkamble2279
      @pradeepkamble2279 9 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @krushnashirsath9765
    @krushnashirsath9765 ปีที่แล้ว

    व्वा खुप खुप सुंदर या दुसर्‍या पर्वासाठी तुम्हां सर्व कलावंत टिमला खुप सार्या शुभेच्छा आणी अभिनंदन 🌹👌🔥

  • @ShahirBalasahebBhagat
    @ShahirBalasahebBhagat ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर गण..वा
    नाशिक जिल्हा व ईगतपुरी तालुका लोककलावंताचे वतीने गौरवशाली शुभेच्छा.

  • @shreyanshree_jadhav
    @shreyanshree_jadhav ปีที่แล้ว

    मी रामानंद उगले आणि त्यांच्या सर्व टीमचा खूप चाहता आहे....
    आपलं जे काय असतं ते सर्व अफलातून असतं..
    व्वा व्वा क्या बात है..

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @omkargarud3449
    @omkargarud3449 ปีที่แล้ว

    मस्त रामानंद जी आणि टीम 👌

  • @nilammusle8685
    @nilammusle8685 ปีที่แล้ว

    अप्रतिम दादा,सर्व टीम कौतुकास्पद साथ देतेय ,खुपच छान.

  • @shivshahirgururajkumbhar4967
    @shivshahirgururajkumbhar4967 ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम 👌🏻👌🏻 🎉🎉

  • @mangalasharma6290
    @mangalasharma6290 ปีที่แล้ว

    खुपच छान बढिया सुंदर

  • @khandushinde8495
    @khandushinde8495 ปีที่แล้ว

    👌👌
    छान छान
    🙏
    जय मल्हार उगले साहेब

  • @धुमाळब्रदर्स
    @धुमाळब्रदर्स ปีที่แล้ว

    सर्वप्रथम महाराष्ट्राची लोकगाणी पर्व दुसरे या लोकसंगीत वेब सिरीज ला खूप साऱ्या मनस्वी शुभेच्छा !
    भाग पहिला तमाशा या लोककला
    प्रकारातील शाहीर पठ्ठे बापुराव यांचा गण हा अप्रतिम सादर केला .
    त्याबद्दल रामानंद - कल्याण आणि सर्व सहकारी कलावंत यांचे मनस्वी अभिनंदन !
    आणि निवेदन खूपच छान 👍
    🌷🌷🌷🙏🌷🌷🌷

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏

  • @bhausahebtrimbake1704
    @bhausahebtrimbake1704 2 หลายเดือนก่อน +1

    लई भारी

  • @samirshikalgar9837
    @samirshikalgar9837 6 หลายเดือนก่อน

    शाहीर निशब्द झालो।। सलाम तुम्हाला

  • @chhandpurtidholkivaishnavi6172
    @chhandpurtidholkivaishnavi6172 ปีที่แล้ว +1

    लई भारी!❤

  • @Mhakhumb
    @Mhakhumb ปีที่แล้ว +1

    Awesome ❤

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 ปีที่แล้ว

    सुंदर शाहीर ❤️❤️💐💐🙏, अप्रतिम गण सादर, ढोलकी पट्टू जेष्ठ श्रेष्ठ कलावंत ❤️💐🙏कोरस नाद खुळा 🙏💐संगीत सुरेल ❤️💐🙏,
    एकमेव सध्या च्या
    लोककला रंगमच्यावर गाजे शाहीर उगले रामानंद // लावी महाराष्ट्राला नव्या तरुणांना रसिकांना शाहिरी गाण्याचा छंद //
    साता समुद्रापार पोहचवीला लोकगाण्याचा गंध //
    शाहिरी मानाचा मुजरा करतो, शाहीर तुषार मधुकर चा नंद//
    🎉🎉🙏💐
    आपला
    शाहीर तुषार मधुकर पंदेरे (लांजा - रत्नागिरी )

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @baliramdhas146
    @baliramdhas146 หลายเดือนก่อน +2

    Thanks

  • @shahirsamrat
    @shahirsamrat ปีที่แล้ว

    माधवी निवेदन खुपच सुंदर...क्या बात है........

  • @SambhajiDombe
    @SambhajiDombe 10 หลายเดือนก่อน

    एक नंबर रमा दादा असेच गात् राहा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @ajitkadam7782
    @ajitkadam7782 ปีที่แล้ว +1

    खुप छान राम भाऊ👌👌

  • @ajaymusic637
    @ajaymusic637 ปีที่แล้ว

    1.नंबर, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण 🚩😊

  • @shrikrishnakamble1306
    @shrikrishnakamble1306 ปีที่แล้ว

    शाहीर रामानंद आपण हा गण एका वेगळ्या रंगात सादर केलात.हा ऐकण्यासाठी खूप आनंद देत होता. अशीच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी पर्व व्हावीत अशी मी प्रार्थना करतो .❤🎉🎙️🙏🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद दादा

  • @ranjitsakpal6673
    @ranjitsakpal6673 ปีที่แล้ว +2

    Dholki 1 no.

  • @subhashmangate8590
    @subhashmangate8590 ปีที่แล้ว

    अप्रतिम, अभिनंदन दादा

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 ปีที่แล้ว

    अप्रतिम ! अस्सल तमाशा प्रधान चालीत रामानंद उगले याने गण सादर केला .साथीला कल्याण आणि जाणकार जेष्ठ ढोलकीपट्टू ,हालगी ( कोडं ) वादनाने जबरदस्त साथ दिली आहे.रामानंद - कल्याण तुम्हाला खुप खुप शुभेच्छा !!

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @dayanandjadhav4220
    @dayanandjadhav4220 8 หลายเดือนก่อน +1

    खरच फारच छान की हो.

  • @madanwagn9352
    @madanwagn9352 ปีที่แล้ว +1

    शाहीर आपनास मानाचा मुजरा ❤

  • @SunitGodse
    @SunitGodse หลายเดือนก่อน

    खुपच छान सुंदर

  • @krushnakekankekan1186
    @krushnakekankekan1186 ปีที่แล้ว +1

    जालना जिल्ह्यातील शान आहात शाहीर रामानंद उगले

  • @nileshdumal7680
    @nileshdumal7680 ปีที่แล้ว

    ❤ 🎉🎉🎉👏👏 खुप छान

  • @RekhaWagh-w6v
    @RekhaWagh-w6v ปีที่แล้ว

    खुप छान आहे

  • @vishalgawande725
    @vishalgawande725 ปีที่แล้ว

    अतिशय अप्रतिम दादा👌👌👌👌 रामानंद दादा आपल्या आवजामध्ये दैवी शक्ती आहे...सर्व संच व आपले सुद्धा खुप खुप अभिनंदन.🙏🙏🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @gorakhjadhav1553
    @gorakhjadhav1553 ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻दादा 1च नंबर

  • @kanifnathwadekar1613
    @kanifnathwadekar1613 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर गण, गोड आवाजात गाईला आहे👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx 7 หลายเดือนก่อน +1

    माधवी तुझं अंकरिंग खूप छान आहे मला आवडलं

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  7 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद

  • @shubhampatil9765
    @shubhampatil9765 ปีที่แล้ว +2

    मानाचा मुजरा ❤

  • @darshanhagawane4750
    @darshanhagawane4750 ปีที่แล้ว

    वा... वा... क्या बात है..☺️आजच्या दिवसात एवढंच काय ते एक चांगल ऐक्याला आणि पहायला मिळाले,शाहीर रामानंद यांच्या आवाजाला तोड नाही,विशेष कौतुक दोन्ही ढोलकीपट्ट यांचं❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @lahugandhi1537
    @lahugandhi1537 ปีที่แล้ว +1

    खरंच मंत्रमुगद केलं. .किती गोड गण आहे..👍

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @bhagwatbhole4417
    @bhagwatbhole4417 ปีที่แล้ว

    खुपच अप्रतिम👌

  • @vilaskamble6429
    @vilaskamble6429 ปีที่แล้ว

    खूप छान, 👌👍💐🙏

  • @शाहीरगणेश
    @शाहीरगणेश ปีที่แล้ว

    अप्रतिम शाहीर

  • @7HILLS-YT
    @7HILLS-YT ปีที่แล้ว +1

    Gan tr khup chan gayala dada pn powada tumhi khup jast energy ne gata...... ❤❤👌👌

  • @tusharshendkar7295
    @tusharshendkar7295 ปีที่แล้ว

    खूप दिवसांची आतुरता पूर्ण झाली

  • @bhaskarpandit9672
    @bhaskarpandit9672 หลายเดือนก่อน +1

    भारत स्पष्ट बोल उत्कृष्ट सादरीकरण

  • @lahugandhi1537
    @lahugandhi1537 11 หลายเดือนก่อน +2

    आम्हीं तुमच्या दोन गण ऐकल्या.. आधी गणला रणी आणला, शुभ मंगल चरणी गण नाचला हे दोन गण तुमच्या आवाजात भारी वाटेल . Please यावर व्हिडिओ बनवा..

  • @SRROHI
    @SRROHI ปีที่แล้ว

    kyaa baat hai...😍😍😍😍😍😍😍

  • @purushottamtayde1610
    @purushottamtayde1610 ปีที่แล้ว

    अप्रतिम शाहीर 👌👌

  • @vasantkenjale3575
    @vasantkenjale3575 6 หลายเดือนก่อน

    खुपचं छान

  • @prakashwaghmode2973
    @prakashwaghmode2973 9 หลายเดือนก่อน +1

    नंबर एक

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊

  • @sunilpasare4477
    @sunilpasare4477 9 วันที่ผ่านมา

    Good

  • @Shivbhakt__umakant__007
    @Shivbhakt__umakant__007 ปีที่แล้ว

    सुंदर खूप आवडला

  • @GamerStudio_586
    @GamerStudio_586 10 หลายเดือนก่อน

    खूप खूप आनंद झाला, ऐकुन देहभान विसरून गेलो,धुंदी उतरत नाही ़

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @bharatawatade751
    @bharatawatade751 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गण सादर करून मन मोहून टाकले वा फार सुंदर आवाज ❤😂☝️🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @Shahir.chandrakant_mane
    @Shahir.chandrakant_mane ปีที่แล้ว

    एकदम अप्रतिम रामानंद दादा
    आमच्या सर्व शाहिरांचा आदर्श कोण असेल तर ते तुम्ही आहात आणि सर्व तुमची टीम अफलातून झाल दादा
    अशीच उत्तरोत्तर आपली प्रगती होवो हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना.........

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

  • @shivajihinge9847
    @shivajihinge9847 ปีที่แล้ว

    एकच नंबर

  • @nivruttimahale5564
    @nivruttimahale5564 6 หลายเดือนก่อน

    छान...! 👌👍🙏

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @शुशिलामोरे
    @शुशिलामोरे 10 หลายเดือนก่อน

    अति सुंदर रामानंद दादा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @gopalkerekar-zx5dk
    @gopalkerekar-zx5dk 9 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर 🎉

  • @bandukhade3722
    @bandukhade3722 ปีที่แล้ว

    Nice.. ❤❤

  • @ashokdevkhile4403
    @ashokdevkhile4403 10 หลายเดือนก่อน

    Khupch chhan

  • @narayanbadgujar968
    @narayanbadgujar968 6 หลายเดือนก่อน

    Behut khubcan