विवेकानंद व्याख्यानमाला - २०२० (वर्ष ६३ वे) पूर्वार्ध कोरोनाच्या साथीमध्ये, सामाजिक गरज लक्षात घेऊन, आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत... प्रत्येक महिन्याला महिन्याला एक... नवीन विषय... नवीन व्याख्यानं... पुष्प पहिले: रविवार, दि. ५ जुलै २०२० रोजी, सायं ७.३० वा. मार्गदर्शक व्याख्यान - फिटे अंधाराचे जाळे... (- कोरोनाचा प्रभाव असतानाही नवीन आयुष्य कसं जगावं? - मानसिक व शारीरिक स्वास्थ्य कसं सांभाळावं? - स्व-उत्कर्षासाठी सकारात्मक व उत्साही कसं राहावं?) ठिकाण: Zoom App वर (Meeting ID: 89132571900, Password: 257246)
विवेकानंद व्याख्यानमाला - २०२० (वर्ष ६३ वे)
पूर्वार्ध
कोरोनाच्या साथीमध्ये, सामाजिक गरज लक्षात घेऊन, आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहोत... प्रत्येक महिन्याला महिन्याला एक... नवीन विषय... नवीन व्याख्यानं...
पुष्प पहिले: रविवार, दि. ५ जुलै २०२० रोजी, सायं ७.३० वा.
मार्गदर्शक व्याख्यान - फिटे अंधाराचे जाळे...
(- कोरोनाचा प्रभाव असतानाही नवीन आयुष्य कसं जगावं?
- मानसिक व शारीरिक स्वास्थ्य कसं सांभाळावं?
- स्व-उत्कर्षासाठी सकारात्मक व उत्साही कसं राहावं?)
ठिकाण: Zoom App वर (Meeting ID: 89132571900, Password: 257246)
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ,मुंबई यांचे अभिनंदन !
खूप सुंदर