Sleep disorders : झोप पूर्ण होत नाही का? सतत थकवा जाणवतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • #BBCMarathi #sleepmusic #sleepingmusic #sleeppodcast #गोष्टदुनियेची
    आपलं आयुष्य खरोखरंच धकाधकीचं झालंय. आपण प्रत्येक क्षणी काही ना काही करतच असतो... नोकरी, लोकांना भेटणं, कुटुंबीयांसोबत-मित्रांसोबत वेळ घालवणं, ई-मेल, फेसबुक, इन्स्टाग्राम पाहणं, OTT प्लॅटफॉर्म्सवर बिंजवॉचिंग करणं, वगैरे वगैरे.
    त्यामुळे अनेक गोष्टी करायच्या राहूनही जातात, आणि आपल्याकडे वेळ अपुरा आहे, असं राहून-राहून वाटत असतं.
    जास्तीत जास्त गोष्टी उरकायच्या भानगडीत एक गोष्ट मात्र कमी होताना दिसतेय - ती म्हणजे आपल्या झोपेची वेळ.
    जगभरातच हीच चिंता व्यक्त केली जात आहे की लोकांची झोप कमी होत चाललीय. तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की खरंच थकव्याचा आपल्या झोपेशी काही संबंध आहे का?
    आत्ताच ऐका संपूर्ण एपिसोड - www.bbc.com/ma....
    याशिवाय तुम्ही यापैकी कोणत्याही ॲपवर हा पॉडकास्ट ऐकू शकता. नक्की चॅनलला लाईक आणि फॉलो करा...
    Apple Podcasts - bit.do/GDApple
    Gaana - bit.do/GDGaana
    JioSaavn - bit.do/GDJioSaavn
    Spotify - bit.do/GDSpotify
    संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
    मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
    सहनिर्माते - वात्सल्य राय
    एडिटर - तिलक राज भाटिया
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 11

  • @chaganpawar8714
    @chaganpawar8714 4 หลายเดือนก่อน

    Hi

  • @gangadhargunaki4802
    @gangadhargunaki4802 ปีที่แล้ว +2

    Now a days many youngster opt to take 5-6 hours sleep. Its dangers.

  • @roshanibhoir8087
    @roshanibhoir8087 4 หลายเดือนก่อน

    Pranayam kara zopechi garaj padatach nahi

  • @siddharthwarde1400
    @siddharthwarde1400 ปีที่แล้ว +14

    रात्री झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसा झोप लागते, अश्यावेळी दुपारी अर्ध्या एक तासाची झोप घेणे कितपत योग्य आहे कृपया सांगाल का ?

    • @aniketbaraskar1
      @aniketbaraskar1 ปีที่แล้ว

      Punekar सांगतील

    • @apnaadda680
      @apnaadda680 ปีที่แล้ว

      ​@@aniketbaraskar1 😂

  • @akashmare
    @akashmare ปีที่แล้ว +5

    चुकीची माहिती, आपले पूर्वज माकड नव्हते.

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ ปีที่แล้ว +1

      त्यांचा agenda te चालवणार ❤.
      आपण योग्य ते घ्यावे 😊

    • @monalimore3742
      @monalimore3742 ปีที่แล้ว +1

      मग कोण होते आपले पूर्वज तुमच्या मत काय आहे मला ही नाही पटत की आपल माकडा पासून evolution झालं आहे it's never possible

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ ปีที่แล้ว +1

      @@monalimore3742 नक्कीच, आपले पूर्वज माकडापासून evolute झाले नाही, पण हे खरे की मानव उत्क्रांतीचा भाग आहे व माकडही evolution चा एक भाग आहे. माकड व मानव व अन्य जीव पेशीपासून उत्क्रांत झाले आहे आणि होत राहतील. ही एक प्रक्रिया आहे असे मला वाटते 🙂

    • @akashmare
      @akashmare ปีที่แล้ว

      @@monalimore3742 आपले पूर्वज देवी देवता आहेत, सरवोच्च मनुष्य !!