Underworld च्या या पहिल्या Hindu डॉनची स्टोरी पिच्चरपेक्षा भारीये | Varadarajan Mudaliar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2023
  • Underworld च्या या पहिल्या Hindu डॉनची स्टोरी पिच्चरपेक्षा भारीये | Varadarajan Mudaliar
    मुंबई, कुणी तिला स्वप्नांची नगरी म्हणतं, कुणी बॉलिवूडची राणी, कुणी जीवनदायिनी तर कुणी अंडरवर्ल्ड आणि माफियांची जननी. अगदी इंग्रज काळापासून तिच्यावर वर्चस्व गाजवण्याचा मनसुबा घेऊन बरेचजण मुंबईत आले पण फार कमी आणि जिगरबाज लोकांना मुंबईनं तिची पकड घेऊन दिली. त्यापैकीचं एक होता मुंबई अंडरवर्ल्डचा पहिला ऑफिशियल हिंदू डॉन वरदराजन मुदलियार. ज्याच्यावर आज कन्नड, हिंदी, तामिळ, तेलगू आणि मळ्यालम भाषेत किमान दहा चित्रपट निघालेत. दाऊदनंतर मुंबई अंडरवर्ल्डला सगळ्यात जास्त फिल्मी मटेरिअल पुरवणारी कारकीर्द फक्त वरदराजन मुदलियारची होती. लोकं त्याला वर्धमान किंवा वरदा भाई म्हणून सुद्धा ओळखायचे. त्याला मानणारे मुंबईच्या झोपडपट्टीतले लोक आजही म्हणतात, वरदा भाई फक्त गँगस्टर नव्हता, तो लीडर होता. त्याच्यासारखी मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या प्रत्येकासाठी. तो मुंबईतल्या गरीब तामिळ जनतेचा आवाज होता. तो दयावान होता. त्यानं मरेस्तोवर लोकांची कामं केली. त्यांना मदत केली. पण त्याची एवढीच चूक झाली की त्यानं चुकीच्या आणि बेकायदेशीर मार्गानं कमावलेल्या पैशानं पुण्य पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न केला. शेवटी वाईट कामाचा अंत वाईटचं होतो ह्ये तुम्हाला माहितीये. असो, तर मंडळी आजच्या या व्हिडीओत आपण त्याकाळच्या विटी स्टेशनवर कुली काम करणारा साधा पोरगा पुढं जाऊन मुंबई अंडरवर्ल्डचा बाप कसा झाला त्याची गोष्ट जाणून घेणारंय,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #varadarajanmudaliar
    #varadarajanmudaliarstory
    #varadarajanmudaliarstoryinhindi
    #varadarajan
    #varadarajanmudaliarinterview
    #varadharajastories
    #varadarajanmudaliarmovie
    #varadarajanmudaliarwhatsappstatus
    #varadarajanmudaliardeath
    #varadarajanmudaliarmalayalam
    #varadarajanmudaliartelugu
    #varadarajanmudaliarfamily
    #dawoodibrahim
    #hajimastan
    #arungawali
    #ashwinnaik
    #chhotarajan
    #mumbaiunderworld
    #mumbaiunderworldmovies

ความคิดเห็น • 20

  • @user-ci8bc9yk5f

    वरदा राजनचा खास बटन आणि बॉडीगार्ड शशिकालन रेड्डी ला माझ्या आतेच्या नवर्या ने आणि त्यांच्या भावाने भरदिवसा ठार मारले होते हि गोष्ट कधी सांगणार तुम्ही , मराठी माणसाला मुंबईत कमी लेखू नका

  • @rsp7620

    दयावान 👑

  • @multiverseofarj8348

    Very good homework khup chaan ahe tumcha channel my best wishes for ur channel 🔥💪👍well done

  • @ajinkyagade4270

    कडक re बावा कडक ❤

  • @manideodhar

    लै भारी भावा

  • @user-tp8pv4vr9i

    Nice video keep it up

  • @santajijadhav8039

    दादा बाळा साहेबाना चं गोष्ट मांडा

  • @aditishorts154

    हिंदू नाही रे अमराठी माणूस 😂😂😂😂 लाजा वाटल्या पाहिजे मराठी माणसाला 😂😂😂

  • @tejasmondhe

    Ase lukkhya don baddal video banavnya peksha APJ kalam, Numby Narayan, Kinva ekhadya kshetrat mehnat karun star zalelya lokanbaddal sanga

  • @riteshwadaye825

    Dharavi Bank

  • @Nikitinjecko

    Kay bhai topic samplet kay? Scientists vagere nahit kay aaplyan madhe

  • @ashwinipawar6241

    Bhau tuze video खूप मोठे aahe bol bhidu sarkhe banvat ja

  • @santoshchavan9972

    इथ पण हिंदू मुस्लिम करा

  • @anilgaikwad2202

    Kalya Anthony one man show original Bhai khar east wardha bhai chys time la hindu muslim navhate Mumbai madhe 1992 riot nanter hindu muslim don chslu zale mhanun Mumbai bomb blast karanarya dawood chya hastakana thokanara chota rajan deshbhakta don jay shree ram jay modiji