एअर इंडियात पायलट असलेल्या Rajeev Gandhi यांनी SanjayGandhi यांची कान उघडणी केली पण त्यांनी ऐकल नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #BolBhidu #SanjayGandhi #SanjayGandhiAccident
    संजय गांधी. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे धाकटे सुपुत्र. एकेकाळचे त्यांचे राजकीय वारसदार. भारतीय राजकीय इतिहासातल्या वादग्रस्त व्यक्तिमत्वांपैकी एक. त्यांचा उदय, त्यांची मारुती कार, त्यांची आणीबाणीची भूमिका, त्यांचे कार्यकर्ते, कुटुंबनियोजनाची मोहीम या सगळ्याच गोष्टी वादग्रस्त. त्यांचं संपूर्ण आयुष्य ज्याप्रमाणे खळबळजनक राहिलंय तसा त्यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा देखील खळबळजनकच होता.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 31

  • @suniladhagale3457
    @suniladhagale3457 ปีที่แล้ว +7

    छान महिती दीली बोल भिडू ने👏👏👏

  • @siddheshprabhavale2142
    @siddheshprabhavale2142 ปีที่แล้ว +25

    भगवद्‌गीता कुठे, कशी आणि केव्हा वाचावी, भगवद्‌गीता वाचण्याआधी महाभारत पूर्ण माहीत असणे गरजेचे असते काय ? यावर १ व्हिडिओ बनवा.

    • @sandeshpanmand1855
      @sandeshpanmand1855 ปีที่แล้ว +13

      भगवद्गीता वाचण्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही. त्यासाठी महाभारताची माहिती असणे आवश्यक नाही. कारण, संपूर्ण विश्वासाठी भगवंतांनी दिलेले ते ज्ञान आहे.

    • @shashiborhade2124
      @shashiborhade2124 ปีที่แล้ว

      एस्कॉन वाले फ्री मध्ये ऑनलाईन झूम मिटिंग ने 18 दिवसांत भगवदगीतेचे वर्ग घेतात. प्रौढ , युवा , किशोरवयीन सर्वांचे वेगवेगळे वर्ग असतात. आपल्या सवडीनुसार हवा तो वर्ग निवडून त्यांनी दिलेल्यावेळी आपण ते शिकू शकतो. संध्याकाळच्या नंतर असतात वर्ग , फक्त एक तास. आवड आणि सवड असेल तर तिथे प्रवेश घ्या. मराठीत असते.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว +2

      @@sandeshpanmand1855 👍👍💐

    • @NSS31079
      @NSS31079 ปีที่แล้ว

      तू vachayela suruwat कर
      कही प्रॉब्लम ala तर माल sang

    • @shashiborhade2124
      @shashiborhade2124 ปีที่แล้ว

      @@NSS31079 जर्शी लोकांकडून शिकून घेण्याची अजून तरी गरज नाही वाटत. आधी तु एका भाषेत लिहायला शिक मग दुसऱ्यांना उपदेश कर ... जर्शी ! म्हणजे संकरीत... !

  • @Fashionqueenjewellery
    @Fashionqueenjewellery ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 ปีที่แล้ว +5

    होय, कोल्हापुरी चप्पल ची ग्रीप मिळत नाही नवीन असताना घसरते. त्या मुळे माझा जवळ चा मित्रा चा अपघात झाला

    • @rohitbhilare3204
      @rohitbhilare3204 ปีที่แล้ว

      कोल्हापुरी चप्पल ला सोल बसवतात तो रबर चा असतो त्यामुळे ग्रिप चा काय विषयच नाही

    • @Shawn_39
      @Shawn_39 ปีที่แล้ว

      @Online Report अजुनही आम्ही कोल्हापूरी वापरतो दादा 🙏

  • @shashiborhade2124
    @shashiborhade2124 ปีที่แล้ว +16

    छान आणि न ऐकलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या अपघाताविषयी बऱ्याचदा स्वतः इंदिरा गांधी ह्या घातपातात सामील होत्या , त्यांना संजय गांधींच्या आक्रमक स्वभावाला आवरणे जड जात असल्याने त्यांचा काटा काढण्यात आला अशा ही मान्यता समाजात पसरलेल्या आहेत. काय खरे आणि काय खोटे ते फक्त इंदिरा गांधींना माहिती... !

    • @vasantdhuri9565
      @vasantdhuri9565 ปีที่แล้ว

      Kya pn

    • @sachinbhosale4487
      @sachinbhosale4487 ปีที่แล้ว

      What's fact

    • @rahulbkadam
      @rahulbkadam ปีที่แล้ว

      हि कंस्पिरिसी थियरी (कुजबुज मोहीम) कुठुन बरी आली असेल????? 🤔🤔

    • @shashiborhade2124
      @shashiborhade2124 ปีที่แล้ว +1

      @@rahulbkadam विचार कर शक्य असेल तर उत्तर सापडू शकते. आज माझे वय 40 आहे आणि ही गोष्ट मला वयाच्या दहा बारा वर्षांचा असताना कानी आली होती.

  • @a.sampark
    @a.sampark ปีที่แล้ว +4

    Truth has only one angle....
    your video is quite informative and will go a long way in establishing the Truth behind Sanjay Gandhi accident case.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 ปีที่แล้ว +3

    Dr Babasaheb Ambedkar Yanchya Mahanirvan VAR Video Banwa 🤠📢✍️

  • @shivamjadhav1110
    @shivamjadhav1110 ปีที่แล้ว +6

    काल इंडियन आर्मी ने चीन आर्मी ला लाठी नी मारल,तो पूर्ण विषय नक्की काय आहे,ते कुठ आनी कशा साठी आले होते सविस्तर विडीवो बनवा plz.

    • @umang_satute
      @umang_satute ปีที่แล้ว +1

      बनवला आहे त्यांना हा व्हिडिओ कालच 👍🏼

    • @bali4
      @bali4 ปีที่แล้ว +2

      arunachal pradesh madhe tawang yathikani jhadap zali hoti. tawang, arunachal pradesh ase google map war search karawe. bhutan lagunach ahe purwe la. ratri 3 wajta zali ase kahi news reports madhe sangat ahet. mahiti khup kami ahe. sarkar lapwat ahe. 9dec chi ghatna 4 divsanantar sangnyat yet ahe.
      kahi june video hi viral karnyat yet ahet atache sangun. views sathi.......

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 ปีที่แล้ว +3

    नशिब ... शिंदे महाराज वाचले ...

  • @vedantshinde946
    @vedantshinde946 ปีที่แล้ว +4

    One video on balasaheb Thackeray

    • @NSS31079
      @NSS31079 ปีที่แล้ว +1

      एक होते thakre
      मराठी pustak wachun ghya

  • @abhishekjagtap9149
    @abhishekjagtap9149 ปีที่แล้ว +6

    भाडुळी या गुढ पुस्तकाविषयी माहिती द्या