दादा तुम्ही स्वतः वंजारी समाजाचे असून सुद्धा तुम्ही दोन्ही ही बोललात हे खूप छान वाटले.जिथे सत्य तिथे सत्य च बोललात.तुमच्या सारखे दोन्ही बाजूचे लोकांनी जर समजाऊन सांगितले तर नक्कीच फरक पडेल व आपला बीड जिल्हा पूर्वी सारखे एकमेकाचे मित्र बनतील. धन्यवाद.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?............... हिरवे(सच्चर)..............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
खरं आहे दादासाहेब परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय नेते ओबीसी मराठा वाद लावणं एवढच काम केले देशमुख कुटुंबीयांना साथ देण्याचा हेतू अजिबात नाही हे खरे आहे
दादासाहेब.... मी आपणास 2004 पासून ओळखतोय आपण प्रामाणिक आणि सडेतोड बोलणारे आहात..... आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर आम्ही व्यक्त झालोत...... पण निव्वळ जातीयवादी विचार जोपसणारे हे प्रत्येक गोष्टीत जातीयवाद आणतात.....
बीड जिल्हा हा ऊसतोडीसाठी प्रसिंध्द आहे.आता ऊसतोडी मजुंर आता माणसे तोडाय लागलेत तिथल्या समाजातील लोकांना केव्हा कळणार का? दररोज 100 खुन पडल्यावर कळणार आहे.वाईट कामाला समर्थ करू नका.
मुंडे साहेब बीड जिल्ह्यामध्ये बिंदू नेमावली प्रमाणे प्रशासनामध्ये अधिकारी व कर्मचारी भरले गेले आहेत का जातिवाद कोण करतोय हे सगळे महाराष्ट्राला माहित आहे बीड जिल्ह्याच्या समाज कार्यापासून राजकारणापर्यंत अनेक दिवसापासून व्हिडिओ रिल्स व न्यू च्या माध्यमातून ऐकत व पहात आहे आरोपी हा फक्त समाजाचा आहे म्हणून समर्थन करणारे बाप तो बाप रहेगा सगळ्यांना सांगतो एवढा माज बरा नाही अरे रावणाचा अंत झाला तर आपण कोण माणसं आहोत सत्य परेशान हो सकता है पराजित नही एवढेच म्हणेन वेळ आणि नियती नक्की न्याय करेल
तुमच्या बोलण्यातून तुम्ही आरोपींचे समर्थन करता असं नाही दिसलं पण आरोपींचे काही दिवसापूर्वी चे सर्व स्टेटमेंट जर बघितले तर खूप लाजिरवाणी गोष्ट वाटते सामान्य माणसातील चांगला व्यक्ती कुणी समोर यायला लागला की त्यांच्यासमोर कसं आव्हान तयार करायचं आणि त्यांना कसं संपवायचं हे एका व्हिडिओ मधून समजलं
अरे तू गेला होता का?त्यांना भेटायला आधार द्यायला का फक्त इकडेच बोंबा मारायच्या जा त्यांना आधार दे गुन्हेगारांना जिवंत फाशी दे उगीच कशाला याला त्याला नावे ठेवतो
एकदम सत्य आणी मार्मिक कथन केलं आहे परंतु काही जाताद्यांना पटणार नाही 👌👌
Tula laaj vaatli pahije aaropi sagle tuzych samjache ahet😅
दादा तुम्ही स्वतः वंजारी समाजाचे असून सुद्धा तुम्ही दोन्ही ही बोललात हे खूप छान वाटले.जिथे सत्य तिथे सत्य च बोललात.तुमच्या सारखे दोन्ही बाजूचे लोकांनी जर समजाऊन सांगितले तर नक्कीच फरक पडेल व आपला बीड जिल्हा पूर्वी सारखे एकमेकाचे मित्र बनतील.
धन्यवाद.
फार भयंकर राजकारण होतं आहे जातीयवादी हे ब़द झाले पाहिजे
त्यादिवशी मी मूकमोर्चा ऐवजी बिनबायांचा तमाशा पाहिला खूप मज्जा आली 🤣😂
😂
_श्रद्धांजली वाहताना शिट्ट्या वाजवणे डायलॉग बोलणे नवीन पद्धत आहे_
श्रद्धांजली नव्हती ती, तो मूक मोर्चा होता रे रताळ्या.....
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?............... हिरवे(सच्चर)..............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
नालायक जरांगे ने महाराष्ट्र नासवला आहे 😅
एकदम योग्य आणि चांगलं हिताचं सर्वधर्मसमभाव
बरोबर आहे या. पण मास्टर माईड मराठाच निघेल. आरोपी जरी वंजारिअसले तरी
हे खरं होनार आनी जवळचे नीघनार
म्हणुनच.धन्या.भेटायला.सर्वात.आधी.गेला.होता.देशमुख.कुटुंबाला
दादासाहेब अतिशय अचूक मांडणी केली विचारांची
एकदम बरोबर मुंडे साहेब
दादा साहेब अगदी योग्य व बरोबर विश्लेषण केले आहे
एकदम बरोबर बोलात दादासाहेब तुम्ही
दादासाहेब आपण मांडलेले विचार एकदम अभ्यास पूर्ण व वास्तव वादी आहेत.🎉🎉❤❤
आगदी बरोबर दादासाहेब...
दादासाहेब,एकदम वास्तववादी सत्य जगासमोर ,,मांडलत आपन,,!.🎉
No 1 दादा खरं बोललात तुम्ही ❤❤
खर बोलात भाऊ ईत फक्त राजकारण आणि जाती वाद चालू आहे भाऊ धनु भाऊ जिंदाबाद
एक दम बरोबर
तमाशामध्ये शिट्ट्या आरोळ्या होतात तसा मोर्चा वाटला तू मोर्चा दुःखाचा होता
हेसगळे दारू पिऊन आलेहोते
मोर्चा मध्ये झालेल्या भाषणातून समाजाचा नेता होण्यासाठी स्पर्धा लागली होती, असं दिसून येत होत
बरोबर आहे
एकदम सत्य आहे दादा
एकदम बरोबर आहे मुंढे साहेब
बरोबर
दादासाहेब मुंडे यांनी जे काही सांगितले अगदी योग्य आहे...
अगदी बरोबर साहेब
छान विश्लेषण केल
दादासाहेब..आपण व्यक्त केलेलं मत योग्य आहे ..आम्ही सहमत आहोत .
योग्य विचार आहेत दादासाहेब
एकदम सत्य आणि खरं काय आहे ते जनतेसमोर मांडले अभिनंदन साहेब
अगदी बरोबर बोले साहेब 🌹🌹
बरोबर बोलले 💯
दादा मस्त विचार मांडले
Absolutely...,
you are always correct.
अगदी बरोबर दादा
अतिशय सत्य आणि वास्तव परिस्थिती च वर्णन केले सर ✔️✔️✔️👌
अगदी बरोबर साहेब ❤
Khup spasht mat khup chan
खरं आहे दादासाहेब परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय नेते ओबीसी मराठा वाद लावणं एवढच काम केले देशमुख कुटुंबीयांना साथ देण्याचा हेतू अजिबात नाही हे खरे आहे
अगदी बरोबर आहे दादासाहेब
एकदम बरोबर दादासाहेब
अगदी बरोबर
एकदम योग्य.
दादा एकदम बरोबर बोललात
दादासाहेब आरोपींच्या समर्थनार्थ जे मोर्चे निघाले होते त्याबद्दल आपले मौल्यवान विचार सुद्धा व्यक्त व्हायला हवेत ही विनंती
हे सर्व बारामतीच्या करामती काका यांचे कारस्थान चालू आहे बीड जिल्ह्यातील काही राजकीय महाठग आपलीं पोळी भाजून घेण्यासाठी एकत्र येत आहेत
एकच नं विश्लेषण दादासाहेब
दिवगत देशमुख सरपंच यांच्या हत्ते मगो जाती पाती चे राजकारणी करु नये. मानवतेच्या हत्ते मागे कोणी राजकीय सुड करू नये,,,, आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे
दादा तुम्ही एकदम बरोबर बोलले.
अगदी बरोबर बोललात दादासाहेब मुंडे
अगदि बरोबर बोलतात साहेब
😂😂😂😂
ह्यालाच मुंडे ताई च्या कार्यकर्त्यांनी कलेक्टर ऑफिस मधे मारले होते विसरला नाही त्यामुळे बाजू घेउन बोलतोय फंड पाहिजे म्हणून किती कड ओढणार 😂😂😂
Barobar ahe sir tumcha manna 👌👍🙏🏽🙏🏽
वास्तवाचे परिपूर्ण विवेचन
खूप छान बाईट दिली तर दादा
दादासाहेब हे परखड आणि सत्य बोलणार व्यक्तित्वत आहे हे मी नेहमीच पाहतो
Nice👍👍👍👍
अभिनंदन भाऊ
No.1 dada 👍
हे सर्व जरांगे सारखे वागत आहे त्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे उगाच कोणत्याही समाजाला वेठीस धरू नका सर्व समाज एकोप्याने राहत आहे
दोन्ही बाजूंनी सत्य कथन केले
सत्य परस्थिती सांगितलं
💯💯💯💯💯💯💯💯
खूप छान बोलले भाऊ
Yes 👍
मी मराठा आहे. पण हा माणूस सत्य बोलतोय. सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला.. पण त्या दिवसाचे भाषण थिल्लर होते .
Nice vision...
सगळ्या बारामतीच्या करामती आहे बाकी काही नाही
योग्य बोलले दादासाहेबजी
दादासाहेब.... मी आपणास 2004 पासून ओळखतोय आपण प्रामाणिक आणि सडेतोड बोलणारे आहात..... आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर आम्ही व्यक्त झालोत...... पण निव्वळ जातीयवादी विचार जोपसणारे हे प्रत्येक गोष्टीत जातीयवाद आणतात.....
✅✅नेते 👍👌
2-2, कोटी खंडणी वसूल करण्याची हिंमत धन्याचा पाठींबा असल्याशिवाय शक्य नाही
दादासाहेब मुंढे हे अगदी योग्य बोलले आहेत, संदिप क्षिरसागर, सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांची नार्को टेस्ट करा मग कळेल की यांनी किती गुन्हे केले आहे
आरोपी च्या पाठीशी कोण आहे हे पण सर्व शहरात आहे
खरय
Agadi barober
मीडिया वाले कुठं आहेत
त्यांना म्हणावं इथं सुद्धा या आणि या लोकांची मते जनतेच्या समोर येऊ द्यात !
अगदी योग्य बोलले भाऊ !
बीड जिल्हा हा ऊसतोडीसाठी प्रसिंध्द आहे.आता ऊसतोडी मजुंर आता माणसे तोडाय लागलेत तिथल्या समाजातील लोकांना केव्हा कळणार का? दररोज 100 खुन पडल्यावर कळणार आहे.वाईट कामाला समर्थ करू नका.
सत्य आणि असत्य मांडले आहे तुम्ही दादासाहेब मुंडे
बारामती च्या करामती काका ची करामत आहे
प्रथम धस ची चौकशी केली पाहिजे
OBC / मराठा वाद कोणामुळे चालु झाला त्याला उचला .
खुप छान माडंणी आरोपीला शिक्षा झाली पाहिजे इथं जातीचा विषय कसा आरोपी हा आरोपीच
वाल्मीक कराड न काय केलं नाही तर तो पळून जा गेला मग
मुंडे साहेब बीड जिल्ह्यामध्ये बिंदू नेमावली प्रमाणे प्रशासनामध्ये अधिकारी व कर्मचारी भरले गेले आहेत का जातिवाद कोण करतोय हे सगळे महाराष्ट्राला माहित आहे बीड जिल्ह्याच्या समाज कार्यापासून राजकारणापर्यंत अनेक दिवसापासून व्हिडिओ रिल्स व न्यू च्या माध्यमातून ऐकत व पहात आहे आरोपी हा फक्त समाजाचा आहे म्हणून समर्थन करणारे बाप तो बाप रहेगा
सगळ्यांना सांगतो एवढा माज बरा नाही
अरे रावणाचा अंत झाला तर आपण कोण माणसं आहोत
सत्य परेशान हो सकता है पराजित नही
एवढेच म्हणेन वेळ आणि नियती नक्की न्याय करेल
वाल्मीक कराड चे
Obc
तुमच्या बोलण्यातून तुम्ही आरोपींचे समर्थन करता असं नाही दिसलं पण आरोपींचे काही दिवसापूर्वी चे सर्व स्टेटमेंट जर बघितले तर खूप लाजिरवाणी गोष्ट वाटते सामान्य माणसातील चांगला व्यक्ती कुणी समोर यायला लागला की त्यांच्यासमोर कसं आव्हान तयार करायचं आणि त्यांना कसं संपवायचं हे एका व्हिडिओ मधून समजलं
Jatiy nete aahet beed mhade Suresh das
साहेब धसाची चवकसी कर सी आय डी लाऊन धसाला माहीत आहे का आका मोटा आका बारका आका धसालाचा टाका मदी का धसाचाच हात आसल बैल
अहो तमाशा केला त्यानी संतोष भाऊचा. भुरटे साले.
जातिवादी राजकारन् 💯
एकदम बरोबर बोलत आहेत
बरोबर आहेत
जातिवाद कोण करते ते महित आहे
Yeogay vichar mandle
sopnil galdhar 😅😅😅
तुम्ही सर्व एकच
गुन्हेगाराला आरोपीला आरोपी म्हंटले की तुम्हा लोकांना जातीवाद कसे काय वाटतो रे?
HE JATIWADI NETE AAHET YANNA VATTAY MAHARASHTRA T FAKT MATATHA CH RAHTAT
पंकजा मुंडे आणि धन्या का नाही गेले मयत कुटुंब ला भेटायला....
अरे तू गेला होता का?त्यांना भेटायला आधार द्यायला का फक्त इकडेच बोंबा मारायच्या जा त्यांना आधार दे गुन्हेगारांना जिवंत फाशी दे उगीच कशाला याला त्याला नावे ठेवतो
या सर्वाना पोसणारा धनंजय मुंडे आहे...
वाल्मीक कराडचे समर्थन करणारे कोण ?
मित्रा एका माणसाचा जीव गेलाय आणी त्यास्टेजवर टाळ्या वाजवणे शिट्या वाजवणे कितपत योग्य आहे 🙏🙏
@@Rock-star143तुम्ही कृपा करून छत्रपती चा फोटो काढा मराठ्यांचा फोटो लावून मराठ्यांना विरोध करू नका
दादा गरिब मराठ्याना आरक्षण पाहिजे दोन वर्ष झगडता त्याना विरोध कोण करत हे पहा
वंजारी बोलत नाहीत ना