अविस्मरणीय अपूर्व लयकारी गायक शाम भाऊ शिंदे स्वच्छ करू या गाव सगळे राग चारुकेशी तुकडोजी भजन स्पर्धा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 79

  • @RameshPatil-ro7vl
    @RameshPatil-ro7vl 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिमगायनशिंदेदादा.आपलाखरोकरच.अभिमान.आहे..नाथनंगेमहाराजभ.म.शेगीकडुन.अभिनंदन

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @devaborkar7270
    @devaborkar7270 ปีที่แล้ว +2

    Wah bade bhai jabardast

  • @letslearnsomethingnew4988
    @letslearnsomethingnew4988 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर शाम भाऊ

  • @badalbonde5138
    @badalbonde5138 ปีที่แล้ว +1

    Wah wah Jay gurudev 🙏🙏🙏

  • @Dilipkumar__
    @Dilipkumar__ 2 ปีที่แล้ว +4

    Bhahot surely voice and aalap sundar

  • @dattubobade9696
    @dattubobade9696 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर भाऊ .

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान...

  • @sudambhendare6768
    @sudambhendare6768 2 ปีที่แล้ว +3

    Khup khup chan dada🙏Jai guru

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 7500 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @yogeshwadbuthe4968
    @yogeshwadbuthe4968 3 ปีที่แล้ว +3

    Va da khub chan 🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु , आपल्या छान प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया चं आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @dattarajnarad3872
    @dattarajnarad3872 3 ปีที่แล้ว +5

    हे सुरांनो चंद्र व्हा च्या चालीवर छान गायन

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +1

      दत्तराज,भाऊ जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @Dilipkumar__
    @Dilipkumar__ 2 ปีที่แล้ว +3

    JAY GURU dada bhahot sundar

  • @devanadborkar7531
    @devanadborkar7531 4 ปีที่แล้ว +3

    Wow shyam kaka khup sunder gaylat aapan

  • @jitendrakulsange7708
    @jitendrakulsange7708 4 ปีที่แล้ว +6

    सुंदर सुरवात आणि अप्रतीम गायन शिंदे भाऊ मला आवडले जय गुरु

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      जितेंद्र भाऊ खूप खूप आभारी आहे.
      श्याम भाऊ जबरदस्त गायक आहे.
      जीव तोडून गातात.
      आपल्याला आवडलेले भजन आपण आपल्या मित्रांसोबत व्हाट्सअप वर शेअर करू शकता. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरचे बटन आहे.
      शेअर चा बाण ला स्पर्श केल्यानंतर अनेक माध्यमे येतात त्यात व्हाट्सअप सुद्धा आहे.👍🙏🙏🙏

    • @dhanshrichunne5868
      @dhanshrichunne5868 2 ปีที่แล้ว

      @@electroparth amcha gavche vet

    • @akashumate4411
      @akashumate4411 ปีที่แล้ว

      @@dhanshrichunne5868ho brobr

  • @pradeepmarkam2284
    @pradeepmarkam2284 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम!👌🙏🌹🙏

  • @hrudaypatil677
    @hrudaypatil677 4 ปีที่แล้ว +3

    अति सुंदर शाम भाऊ काका ....!👌👌👌👍

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว +1

      प्रणय भाऊ आभार, आवडलेल्या व्हिडिओ ला जरूर लाईक करा. चॅनल ला सबस्क्राईब करा, बेलचे बटन जरूर दाबा.आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे आपल्याला आवडले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. ही विनंती .प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. 🌹🌷💐🙏

    • @ompadhal7574
      @ompadhal7574 4 ปีที่แล้ว

      @@electroparth hii

  • @uddhavkanse8997
    @uddhavkanse8997 3 ปีที่แล้ว +6

    तुमचं एक भिमगित ऐकलं शामभाऊ,अन् तुमच्या आवाजाने मोहीत झालो बुवा.

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +1

      1000 टक्के खरे. माझासुद्धा तसंच झालं. 👍🙏

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 4 ปีที่แล้ว +3

    बुवा खूप च चांगले गायन..🙏🙏🙏👍👍💐💐💐

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी प्रवीण भाऊ.
      श्याम भाऊंचे गायक म्हणजे अविस्मरणीय ठेवा. आणि आपल्या चैनल वर त्यांचे भजने भरपूर आहेत. जरूर बघा.
      🌹💐🙏

  • @Dilipkumar__
    @Dilipkumar__ 2 ปีที่แล้ว +3

    Very nice jayguru

  • @tukarambhave8306
    @tukarambhave8306 2 ปีที่แล้ว +2

    एकदम सुंदर

  • @electroparth
    @electroparth  4 ปีที่แล้ว +4

    स्वच्छ करुया गाव सगळे,या झणी हो या झणी ।।धृ0।।
    घाण ही भरली पुरी, सगळ्या घरी सडकेवरी ।
    व्यवहारही मळला तसा,अति भेद पडलासे मनी ।।१।।
    वाकडे हे घर कुणाचे, वाकडे वदणे कुणाचे ।
    प्रेम नाही अंतरी, ही काढुनि सगळी उणी ।।२।।
    व्यसनही भरले तसे, गांजा, मदीरा, चाहडी ।
    दास तुकड्या सांगतो, राहू न देऊ कैचणी ।।३।।
    🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @parth9855
      @parth9855 ปีที่แล้ว +2

      Dhannywad dada asech lirixs det chla pratyek ganyala 😇🙏🙏🙏👍👍👍👍👍

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      माझ्याजवळ असले तर टाकत जाईल.🙏🌹

  • @Dilipkumar__
    @Dilipkumar__ 2 ปีที่แล้ว +1

    Gurudev navin bhajanar

  • @Jiteshjagtap1996
    @Jiteshjagtap1996 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ साहेब खुप चं सुंदर आवाज आहे हो.... 🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @rameshjunarkar9472
    @rameshjunarkar9472 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान आवाज आहे शाम काका तुमचा

  • @Dilipkumar__
    @Dilipkumar__ 2 ปีที่แล้ว +2

    Navin bhajnawar navin chal lawa jayguru

  • @maheshpande2701
    @maheshpande2701 4 ปีที่แล้ว +7

    वाह,,शाम दादा खूप छान गायलात अप्रतिम🌹🙏🌹🙏🌹

  • @shubhammeshram1212
    @shubhammeshram1212 4 ปีที่แล้ว +6

    Jabr jast sir....Mi khup motha fan aaho tumcha...khup da ha vdo bghitla....love ur voice sir ji🙏

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว +1

      शुभम भाऊ, आपल्या चॅनलवर शाम भाऊंचे अनेक भजने आहेत. फोटोमुळे लवकर ओळखता. जरूर बघा.🙏.
      आणि हो आपल्या मित्रांनाही सांगा.

  • @kuldeepkangare8509
    @kuldeepkangare8509 4 ปีที่แล้ว +3

    काय गायल सर तुम्ही हरकत अप्रतिम

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      कुलदीप भाऊ खूप खूप धन्यवाद.
      शाम भाऊ शिंदे खूपच अप्रतिम गातात.
      👍🙏🙏🙏💐

  • @gurnulerameshwar5312
    @gurnulerameshwar5312 4 ปีที่แล้ว +2

    Khup chhan

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      रामेश्वर भाऊ अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच अभिप्राय लिहा दादा. 🌹🌹🌹🙏💐🙏🙏🙏

  • @pandurangnagpure5219
    @pandurangnagpure5219 4 ปีที่แล้ว +3

    tumcha alaf la salam shambhau

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद पांडुरंगजी, खरोखर श्याम भाऊ म्हणजे अफलातूनच कलाकार आहे.
      त्यांनी हे सुरांनो चंद्र व्हा या नाट्य गीतावर आधारित स्वच्छ करूया गाव हे भजन म्हटले आहे. ते अगदी माझ्या मनात बसलेलं भजन आहे. कितीतरी वेळा ऐकूनही समाधान होत नाही. 👍👍🙏🙏

  • @shubhambobade411
    @shubhambobade411 4 ปีที่แล้ว +4

    I like it Shyam shinde voice

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว +1

      श्याम भाऊ चा आवाज जबरदस्त आहे.

    • @shubhambobade411
      @shubhambobade411 4 ปีที่แล้ว

      Hm

  • @jagdishwanve5613
    @jagdishwanve5613 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद जगदीश भाऊ,
      कृपया, आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. 💐💐💐🙏🙏🙏

  • @poutryfriend4321
    @poutryfriend4321 4 ปีที่แล้ว +3

    छान गायन

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे आपल्याला आवडले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. ही विनंती.प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. 🌹🌷💐🙏

    • @poutryfriend4321
      @poutryfriend4321 4 ปีที่แล้ว +1

      तुम्हचे व्हिडीओ मी सगळ्यात जास्त पाहतो खुप छान .आणि आम्हच्या गावचे आर्दश गुरूदेव भजन मंडळ आहे. ते तुम्हीं दाखवले आहे. खुप छान. धन्यवाद

    • @poutryfriend4321
      @poutryfriend4321 4 ปีที่แล้ว +1

      निमगव्हान

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว +1

      @@poutryfriend4321 आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे आपल्याला आवडले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. ही विनंती.प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. 🌹🌷💐🙏

  • @ranjedrakale1138
    @ranjedrakale1138 2 ปีที่แล้ว

    👍👍

  • @ravinajadhao9943
    @ravinajadhao9943 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan bhau tarik milel ka aamal.aami yavat mal madhale ahe

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      Ya number war samparka kara Sham Bhau Shinde.
      8999883874.

  • @ganeshbarse7038
    @ganeshbarse7038 4 ปีที่แล้ว +3

    Charokehi rag aahe

  • @dipakdaf7480
    @dipakdaf7480 4 ปีที่แล้ว +3

    शिरीष कुमार पाटील भाऊ----शामभाऊ चा प्रोग्राम वडकिला मार्चमध्ये सरपंच चषक मध्ये झाला.तो टाका तुम्ही होते का नाही सांगता नाही येणार

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      दिपक भाऊ या कार्यक्रमाला मी नव्हतो,
      त्यामुळे या कार्यक्रमाचे व्हिडीओज नाही.

  • @sureshatram2225
    @sureshatram2225 3 ปีที่แล้ว +3

    Can

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      सुरेश भाऊ, आपल्या प्रतिक्रियेबद्दल, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @btingle9288
    @btingle9288 4 ปีที่แล้ว +2

    Best

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @vrishabhvaidya525
    @vrishabhvaidya525 4 ปีที่แล้ว +3

    Bhau apil ch nahi bhau aavaj jabdaat

  • @manojkale4886
    @manojkale4886 2 ปีที่แล้ว +1

    हा राग सारक वराळी आहे

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      मनोज भाऊ नक्की ना.
      जर असेल तर लिहिताना थोडं चुकलं.
      सालग वराळी. असं लिहायला हवं.

  • @kedarkulkarni3927
    @kedarkulkarni3927 3 ปีที่แล้ว +2

    👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @vivekmakde765
    @vivekmakde765 4 ปีที่แล้ว +3

    🌹🌹🌹🙏

  • @shubhambobade411
    @shubhambobade411 4 ปีที่แล้ว +3

    Please lyrics send kra bhajan chi

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद शुभम भाऊ, अभिप्रायाबद्दल आभारी आहे.इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय करून लिहा. आवडलेल्या व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेलीच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी च्या चिन्हाला स्पर्श करा . आणि नवीन व्हिडिओ बद्दल तात्काळ माहिती मिळवा. 🌷💐🙏

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว +1

      स्वच्छ करुया गाव सगळे,या झणी हो या झणी ।।धृ0।।
      घाण ही भरली पुरी, सगळ्या घरी सडकेवरी ।
      व्यवहारही मळला तसा,अति भेद पडलासे मनी ।।१।।
      वाकडे हे घर कुणाचे, वाकडे वदणे कुणाचे ।
      प्रेम नाही अंतरी, ही काढुनि सगळी उणी ।।२।।
      व्यसनही भरले तसे, गांजा, मदीरा, चाहडी ।
      दास तुकड्या सांगतो, राहू न देऊ कैचणी ।।३।।
      🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Dilipkumar__
    @Dilipkumar__ 2 ปีที่แล้ว

    Hey kon ahet takiya laun teklele