045 Best भीमगीत, धनी माझा मौल्यवान, यवतमाळ भजन मंडळ Sahur Bhajan spardha Dec 2017

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • धनी माझा मौल्यवान,
    पिवळा सोन्याहून,
    कशाला हवे ग मजला,
    सोन्याचं दागिनं. ‌।।धृ।।
    भरदार बांधा रंग गोरा गोरा पान,
    सुट बुट टाय दिसे तयाला शोभून,
    गोऱ्या लोकांचा संगे बोले इंग्रजी ठासून,. ।। १ ।।
    फुलासंग यावा तसा मातीला सुगंध,
    तसा लाभला ग बाई भिमरावाचा संग,
    भिमामुळे सुधारलं दलिताच बीज,.........।।२।।
    दलितांचे बाबा झाले माझे पतीराज,
    आई नवकोटीची मी, त्यांच्यामुळे आज,
    सौभाग्याचा कुंकू शोभे कपाळी शोभून,...।।३।।
    जरी आहे संसाराच शिरावरं ओझ,
    लक्ष्मणा वाहे सार आयुष्य लय माझं,
    थोरवी भीमाची रमा सांगे समजावून,......।।४।।
    🌹🌹🌹🌹🌹🌹
    भजन स्पर्धा साहूर 4 आणि 5 डिसेंबर 2017
    निकाल घोषित
    पुरुष (प्रौढ) भजन मंडळ निकाल
    १ सार्थक भजन मंडळ हस्तापूर
    २ महाराणा प्रताप भजन मंडळ यवतमाळ
    ३ राष्ट्रसंत भजन मंडळ जनुना
    ४ अ.भा.गुरुदेव भजन मंडळ घाटंजी
    ५ संत कृपा भजन मंडळ मिरापूर
    ६ नवयुवक भजन मंडळ मिटनापूर
    ७ नवयुवक गुरुदेव भजन मंडळ आलोडा
    ८ सिद्धिविनायक भजन मंडळ मानिकवाडा
    ९ नवयुवक गुरुदेव सेवा भजन मंडळ कोकारडा
    १० गुरुदेव सेवा भजन मंडळ शेंडोळा
    ११ गुरुदेव भजन मंडळ मारेगाव (काळी )
    १२ यशवंत बाबा भजन मंडळ फ्रेजरपुरा अमरावती
    १३ गुरुदेव भजन मंडळ बोरगाव (टू)
    महिला भजन मंडळ निकाल
    १) हरिओम भजन मंडळ दक्षिण नागपूर
    २) गुरुदेव जिजाऊ भजन मंडळ चंद्रपूर
    ३) गुरुदेव महिला भजन मंडळ सुरवाडी
    ४) लक्ष्मीमाता महिला भजन मंडळ मानिकावाडा
    ५) मा गायत्री महिला भजन मंडळ अमडापूर
    ६) शारदा महिला भजन मंडळ माणिक नगर
    बाल भजन मंडळ निकाल
    १ गुरुकृपा बाल भजन मंडळ तळेगाव (शा)
    २ गुरुदेव मानव छात्रालय गुरुकुंज मोझरी
    ३ महाराणा प्रताप भजन मंडळ पालोरा
    ४ गुरुदेव अमृतगिरी बाबा भजन मंडळ कारंजा (घा)
    ५ गुरुदेव लक्ष्मिकृपा बाल भजन मंडळ काकडा
    ६ बाल गोपाल बाल भजन मंडळ पालोरा
    ७ तुकड्यादास बाल भजन मंडळ सिरसोली
    ८ जय बजरंग बाल भजन मंडळ चंदन पारडी
    ९ गुरुदेव बाल भजन मंडळ बोरगाव ( टू )
    १० गुरुदेव बाल भजन मंडळ सिरसोली
    ...............................................................................................................
    आयोजक समिती साहूर
    श्री.निलेश धावले * मनोज भोंडवे * राहुल टापरे * विश्वजित ठाकरे *रोषण चोरे *
    *भीमराव द्रव्याकार. आणि गीताजयंती, ग्रामजयंती, दत्तजयंती महोत्सव समिती व समस्त ग्रामवासी साहूर जि. वर्धा
    Tukadoji Maharaj (1909-1968) was a spiritual person from Maharashtra, India.
    He was born in 1909 in a poor family in the village of Yavali in Amravati District of Maharashtra.
    He was a disciple of Aadkoji Maharaj.
    Tukdoji Maharaj was involved in social reforms in the rural regions of Maharashtra, including construction of roads with great person Mr. Viraj Ladva. He wrote Gramgeetawhich describes means for village development. Many of the development programs started by him have continued to work efficiently after his death. He was once even claimed as a mad by one of the British officers.
    Tukdoji Maharaj once attended a World Religions and World Peace Conference in Japan.On this visit, He wrote a book Meri Japan Yatra.
    The postal department of India had honored Tukdoji Maharaj by issuing a commemorative stamp in his name. Former Nagpur University is renamed as "Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University" in his honor.
    Saint Tukdoji Maharaj was born in Yawali, Maharashtra. * He received spiritual initiation from Samarth Adkoji Maharaj of Warkhed gram. Early in childhood, Saint Tukdoji Maharaj performed rigorous penance and spiritual exercises in self-realisation. He also was a great orator and a musician who composed more than 3000 bhajans (spiritual poems) in Hindi and Marathi, having performed for the spiritual teacher Meher Baba in 1937[1] and 1944.[2] He has also written many articles on Dharma, society, Nation and education.
    He studied the existing religious sects and other schools of thought and discussed religious and secular problems of the devotees. He was determined to re-define socio-Spirituality and revitalise and awaken the Nation.
    In 1941 he performed individual satyagrah and he took part in the mass upsurge of the 'Quit India' movement. He strongly opposed the inhuman repressive measures, adopted at that time by the British rulers. He was arrested in 1942 and was imprisoned in Nagpur and Raipur Central Jails. After the dawn of Independence, Sant Tukdoji concentrated on rural reconstruction. He established the 'All India Shri Gurudev Seva Mandal' and developed many programmes for integrated rural development. His activities were so impressive that, Dr. Rajendra Prasad, President of Bharat at that time, bestowed the title of 'Rashtrasant' on Him.*
    He was one of the founder Vice Presidents of Vishwa Hindu Parishad. He worked on many fronts for National cause-at the hour of the Bengal famine (1945), at the time of the China war (1962), and aggression of Pakistan (1965), the Koyna earthquake devastation (1962). Rashtra Sant Tukdoji Maharaj went with His mission to help the affected and organised constructive relief works.
    He took part in Acharya Vinobha Bhave's Bhudan Movement. He attended the World Conference of Religion and World Peace in Japan in 1955. His wisdom lives on in His 'Gram Gita' which provides inspiration for village development and National reconstruction.

ความคิดเห็น • 767

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 ปีที่แล้ว +5

    यवतमाळ.भजनी.मंडळाचे.हार्दिक.अभिनंदन..अति.सुंदर.भीम.गीत.गायले.असेच.सर्व.महापुरुषाचे.गीत.गात.जावे.खूप.छान.

  • @vickyghewande1997
    @vickyghewande1997 5 ปีที่แล้ว +17

    इतक्या चांगल्या प्रकारे माज्या भीमाचे गीत गायन केले खुप सुरेख आवाज तुमचा ,,, जय भीम जय शिवराय

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @limbajikharat3334
    @limbajikharat3334 3 ปีที่แล้ว +19

    अशिच भजने वारकरी संप्रदायातील मंडळी ने गायली पाहिजे ते. गायक मंडळी आपले हार्दिक अभिनंदन🎉🎊 🙏🙏🙏💐💐💐

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @kashinathraut2373
    @kashinathraut2373 2 ปีที่แล้ว +19

    भाऊ,किती गोड आवाज आहे.गाणं सुरू करताना घेतलेली आलाप खुपच सुंदर होती. तुम्हा सर्व मंडळींना धन्यवाद .जय छत्रपती शिवराय,जय भिम.

  • @jivakmandaodhare7316
    @jivakmandaodhare7316 4 ปีที่แล้ว +65

    बाबांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज यांनी खरं प्रभोधनाच्या माध्यमातून समाज सुधारण्याच काम केल आहे.... इथे जात, पात, धर्म , पंत याला थारा नाही.... इथे फक्त माणुसकीचा धर्म आहे

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว +3

      आपल्या अतिशय सुंदर कॉमेंटला, प्रतिक्रिया देण्यास. विलंब झाल्याबद्दल क्षमा असावी. 🙏🙏🙏

    • @sonabadawane5473
      @sonabadawane5473 3 ปีที่แล้ว +2

      गान तर अप्रतिम सुमधुर आवाजात स्वरबद्ध आहे, तद्वतच आपली प्रतिक्रिया ही बोलकी आणि वैचारिक सामाजिक सुधारणा व्हावी अशीच. धन्यवाद

    • @hirwebabasaheb258
      @hirwebabasaheb258 ปีที่แล้ว

      Great

    • @user-km7pn2mt6j
      @user-km7pn2mt6j 11 หลายเดือนก่อน +1

      श्या म भाऊ काय बोलावे आपल्या बद्दल बोलावे तितके शब्द कमी पडेल अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉

    • @electroparth
      @electroparth  11 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 ปีที่แล้ว +21

    मी जय भीम आहे पण मी वारकरी संप्रदाय मानतो खरंच या गाण्याला आणि आवाजाला तोडच नाही खूप सुंदर मी रोज ऐकतो 👌👌👌👌👌👍👍👍

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว +1

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 7500 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 3 ปีที่แล้ว +16

    🙏💐👍भाऊ तुमचा आवाज ऐकणे म्हणजे आमच्या साठी खुप आनंदाची गोष्ट आहे... स्वर्गीय सुखाचा आनंद देता भाऊ तुम्ही.. खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद भाऊ अतिशय मार्मिक आणि रसिक प्रेक्षकाची आपली प्रतिक्रिया,
      आपल्या मनातील भावना सांगुन जातात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @durganandwalwante2654
    @durganandwalwante2654 2 ปีที่แล้ว +6

    छानच रचना आहे, स्वर आणि तबला अप्रतिम. मंगल कामना, जयभीम भाऊसाहेब.

  • @gokuldastekale7019
    @gokuldastekale7019 3 ปีที่แล้ว +26

    अप्रतिम गीत, रमाईच्या कष्टाचे सोनं झाले, अशीच जागृती झाली पाहिजे, जय भिम, जय भारत,❤️🙏

  • @pranaybhagat9251
    @pranaybhagat9251 5 ปีที่แล้ว +5

    ऐक नंबर काका असेच. बाबा साहेबाचे सवॅ लोकांनी जर गायले तर तुकडोजी महाराजांचे स्वप्न साकार झाले भेद भाव कशाला मान मानसात रे तुकडोजी महाराज मनायचे जय गुरुदेव कारंजा वाशिम

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर रमाई गीत, छान स्वरात सादरीकरण, भेदभाव विरहित वारकरी संप्रदाय ...

  • @ganeshrajkasbe566
    @ganeshrajkasbe566 3 ปีที่แล้ว +7

    फारच सुंदर, सर्व भजनी मंडळींना सप्रेम जयभीम 👍🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना एक चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलची बटन दाबण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @manojgaikwad7035
    @manojgaikwad7035 5 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम अवाज खुप छान चाल गायली सूपर भीमगित

  • @santoshpachange654
    @santoshpachange654 3 ปีที่แล้ว +1

    वा रे वा आम्ही यवतमाळकर
    दाखवून दिलं आम्ही यवतमाळकर
    कुणाला कमी नाही वा काय सुर काय ताल
    तुम्हाला मनापासुन धन्यवाद जय भिम

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      संतोष भाऊ तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे, आपल्या प्रतिक्रियेबद्दल, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @pundlikvaidya5050
    @pundlikvaidya5050 5 ปีที่แล้ว +20

    अशी हार्मोनियम सुन्दर कोनी वाजविली अभिनंदन

    • @anilbagul6354
      @anilbagul6354 3 ปีที่แล้ว

      फार सुंदर

    • @kailaswale9756
      @kailaswale9756 3 ปีที่แล้ว +1

      छान गोड आवाज

  • @minecraftraja9037
    @minecraftraja9037 3 ปีที่แล้ว +17

    राष्ट्र संत तुकडोजी महाराज ने१००० गांव में बुद्ध जयंती का कार्यक्रम किया था।आप का भजनी मंडळ बहुत अच्छा है।गाते भी अच्छे हो आपकी कामयाबी के लिए मंगल कामना करता हूं।

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपका बहुत-बहुत धन्यवाद।

  • @electroparth
    @electroparth  2 ปีที่แล้ว +1

    धनी माझा मौल्यवान,
    पिवळा सोन्याहून,
    कशाला हवे ग मजला,
    सोन्याचं दागिनं. ‌।।धृ।।
    भरदार बांधा रंग गोरा गोरा पान,
    सुट बुट टाय दिसे तयाला शोभून,
    गोऱ्या लोकांचा संगे बोले इंग्रजी ठासून,. ।। १ ।।
    फुलासंग यावा तसा मातीला सुगंध,
    तसा लाभला ग बाई भिमरावाचा संग,
    भिमामुळे सुधारलं दलिताच बीज,.........।।२।।
    दलितांचे बाबा झाले माझे पतीराज,
    आई नवकोटीची मी, त्यांच्यामुळे आज,
    सौभाग्याचा कुंकू शोभे कपाळी शोभून,...।।३।।
    जरी आहे संसाराच शिरावरं ओझ,
    लक्ष्मणा वाहे सार आयुष्य लय माझं,
    थोरवी भीमाची रमा सांगे समजावून,......।।४।।
    🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sanket3782
    @sanket3782 4 ปีที่แล้ว +20

    अतिशय सुंदर रमाई गित 👌👌👌
    समाजात परिवर्तन घडून येत आहे.

  • @mansajanwakle8776
    @mansajanwakle8776 5 ปีที่แล้ว +16

    वा......
    आवाज भाऊ
    कला आसेल महान ,तर दाखवने हीच खरी शान.

  • @viveksarkar7326
    @viveksarkar7326 5 ปีที่แล้ว +53

    आता आशीच भजने व्हायला पाहिजे.
    माहापुरूषांची गाणी भजनात यावीत।बदल झालाच पाहिजे.
    जय भिम जय शिवराय

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद विवेक भाऊ,
      अतिशय उत्तम अभिप्रायाबद्दल आभारी आहे. 👍🙏🙏🙏

    • @pranaykhandare7573
      @pranaykhandare7573 3 ปีที่แล้ว

      l

    • @sundarwakte9763
      @sundarwakte9763 2 ปีที่แล้ว

      एक नंबर तबलावादक

  • @ayucareayurvedadr.hemantja7600
    @ayucareayurvedadr.hemantja7600 2 ปีที่แล้ว +2

    पश्चिम महाराष्ट्र पेक्षा विदर्भ व मराठवाडा येथे सामाजिक सलोखा,सांस्कृतिक एकोपा जास्त वाटतो।पश्चिम महाराष्ट्र मधील हा एकोपा कमी होतो आहे असे सद्या जाणवत आहे

  • @user-ge4so2qn3d
    @user-ge4so2qn3d ปีที่แล้ว +1

    जय संत शिरोमणी तुकडोजी महाराज,
    शिंदेजी तुमचा सुमधुर आवाज व हे भजन कित्येक वेळा ऐकूनही सतत ऐकावेसे वाटते . जयभीम जयमूलनिवासी

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌

  • @vinaykumarhatole698
    @vinaykumarhatole698 20 วันที่ผ่านมา +1

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा यांना प्रथम वदंन गुरुदेव सेवा भजनी मंडळ यवतमाळ चे शाम भाऊ शिंदे यांनी परफेक्ट असा आवाज दिला या गाण्याला धनी माझा मौल्यवान पिवळा सोन्याहून तुमच्या सर्व टीमचे खूप खूप आभार कारण भजनातून बाबासाहेबांचा संदेश जर लोकांनपर्यंत पोहोचला तर खूप मोठे यातून प्रबोधन होईल संतानी सुद्धा त्यांच्या कीर्तनातुन हेच प्रबोधनचे मोठे कार्य केले आहे धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  20 วันที่ผ่านมา

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @vishvadipbhalerao9140
    @vishvadipbhalerao9140 3 ปีที่แล้ว +6

    रामभाऊ शिंदे फार गोड आवाज आहे तुमचा,अप्रतिम🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
      कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏

  • @dattatraykamble1932
    @dattatraykamble1932 3 ปีที่แล้ว +5

    मी आज पर्यंत ऐकलेल्या गाण्या पैकी हे एक गाणं असं आहे की ते मी वेळ मिळेल तेव्हा ऐकतो . खुप छान आवाजात आणी मंत्रमुग्ध व्हायला लावते . छान दादा

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे.💐🙏🙏🙏

  • @vilasnagrale4130
    @vilasnagrale4130 4 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम आवाज 1नंबर जयगुरूदेव जयभीम,👌👌

  • @gulabchavan125
    @gulabchavan125 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ मन गहिवरून आले. खुपच छान

  • @ashoknikalje2237
    @ashoknikalje2237 2 ปีที่แล้ว +3

    दादा तुमच्या गाण्याला आणि गायणाला खरंच अविश्वसनीय क्वालिटी आहे खरंच भारावुन गेलो मी

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @sohanbansode3848
    @sohanbansode3848 5 ปีที่แล้ว +7

    काय मधुर आवाज आहे
    खुप खुप छान सम्पूर्ण टीम ला
    जय भिम

  • @subhashghungarrao8818
    @subhashghungarrao8818 6 ปีที่แล้ว +24

    तोड च नाही .खरंच अप्रतिम जय भीम 👌👌

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      छान प्रतिसाद .धन्यवाद भाऊ.

    • @kunalramteke3032
      @kunalramteke3032 5 ปีที่แล้ว

      subhash ghungarrao

  • @vishwasgaikawad4882
    @vishwasgaikawad4882 ปีที่แล้ว +1

    तुमचा आलाप आणि आवाज अप्रतिम 💯👍

  • @vishnusawale4332
    @vishnusawale4332 ปีที่แล้ว

    संगीत दुनियातील चरण सीमा पार करणार हे गीत हृदयाला भिडून जाणार आणि सखोल विचार करायला लावणार असं हे रमाई गीत या ग्रुप्स मी मनापासून अभिनंदन करतो.
    वाह क्या बात है | और सब जनो की क्या सात है |
    ताल और मेल का बेजोड मिसाल है |
    क्या स्तुती करू मै इनकी कान और नेत्र हृदय को मालामाल कर दिया है |

  • @tarachandbhagat6211
    @tarachandbhagat6211 2 ปีที่แล้ว +1

    Bhajan mandalache hardik abhinandan 🙏🙏🙏

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 ปีที่แล้ว +2

    Wa..... very nice video song kaddak aawaj Ramai geet No.1

  • @vedantcuber7425
    @vedantcuber7425 3 ปีที่แล้ว +1

    जवळ जवळ पन्नासहून आधिक वेळा ऐकल, रोज एकदातरी ऐकतो, अप्रतिम

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +1

      बाबासाहेब कांबळे शतशः प्रणाम.
      आपल्यासारखे रसिक लोक आहे म्हणूनच. हे तुमचे चॅनल जिवंत आहे.
      कृपया अशीच मेहरबानी असू द्या.
      आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
      काही सूचना असल्यास जरुर कॉमेन्ट मध्ये लिहा. 🌹💐👍🙏🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @namdevg.sawant3277
    @namdevg.sawant3277 2 ปีที่แล้ว +6

    श्याम भाऊ 🙏
    अप्रतिम आवाज , आलाप आणि साथ तबल्याची हार्मोनियम ची
    भजन एकदा ऐकल्यावर समाधान होत नाही दोनदा ऐकवेसे वाटते कारण तबला हार्मोनियम ने भारावून जातो खूपच छान नंतर माता रमाईचा मोठेपणाने समाजाला दिलेला उपदेश बाबाबद्दलचे गौरव उद्दगार ते पण संगीता मध्ये अप्रतिम

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      अतिशय छान प्रतिक्रिया आपण या भजनाबद्दल पाठवली आहे.
      याबद्दल खूप खूप आभार कृपया शाम भाऊंचे भरपूर भजने या चॅनेलवर आहे कृपया शोधा आणि बघा.🙏

  • @nitabelsare6348
    @nitabelsare6348 2 ปีที่แล้ว

    हीच खरी राष्ट्रांसंत तुकडोजी महाराजांची शिकवन सर्व धर्म समभाव त्यांनी आपल्याला सागितले व त्याचे अनुयायी तीच प्रथा परंपरा पाडत आहे स्टेज भजनाचा गान भिमगित यालाच म्हणतात सर्व धर्म समभाव ...
    आपणही महाराजांच्या विचारला समजून घेण्याचा प्रयत्न करा ... जयगुरू जयभीम सलाम ...

  • @dineshbharsakle1521
    @dineshbharsakle1521 ปีที่แล้ว +1

    खूप छान महाराज अप्रतिम

  • @kshitijjadhav4541
    @kshitijjadhav4541 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अशीच जण जागृती झाले पाहिजे

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @bhauraoborde3453
    @bhauraoborde3453 3 ปีที่แล้ว +2

    छान गायकाचे हार्दिक अभिनंदन !

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      भीमराव जी, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना एक चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलची बटन दाबण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @kisanwalse1294
    @kisanwalse1294 ปีที่แล้ว

    अप्रतिम सादरीकरण दादा जय गुरुदेव जय भीम जय लहुजी

  • @santoshpundkar3486
    @santoshpundkar3486 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गायले फार छान सुरेख

  • @kapilture7775
    @kapilture7775 3 ปีที่แล้ว +1

    वा.....सुंदर हार्मोनियम कोनी वाजवलया 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @sanghpalumare2526
    @sanghpalumare2526 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खुप छान आवाज व वाद्याच्ये सहकार्य...

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      मनापासून आभार भाऊ.🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.

  • @anilmore7456
    @anilmore7456 3 หลายเดือนก่อน +1

    मनापासून भजन मंडळास मानाचा जयभिम, 🙏🙏❤

    • @electroparth
      @electroparth  3 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

    • @electroparth
      @electroparth  3 หลายเดือนก่อน

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @dhanrajnarayanwagh3470
    @dhanrajnarayanwagh3470 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतीम आवाज आहे तुमचा दादा ..जयभीम .जय गुरु देव

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 5 ปีที่แล้ว +9

    सर्वगुणसंपन्न गायन...👍👍👍

  • @devanandmeshram6222
    @devanandmeshram6222 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गाणं आहे, खरोखरच अभिमानास्पद बाब आहे जे आज आपण सर्वांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित गाणं म्हटलं सर्वांना मनापासून सप्रेम जयभिम 🙏🌹

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 3 ปีที่แล้ว +1

    धनी. माझा. मौले. वाण. हे. गीत. फारच. छान.

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      तुळशीरामजी, जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @sanketkalbandepatil5194
    @sanketkalbandepatil5194 3 ปีที่แล้ว +1

    Kya bat 1-1 swar perfect ahet ani tal tr next level Kay laggi lavli gulashan. Bhauni jitk kautuk karav tithkach kami khup chan 🙏jay gurudev 🚩

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      संजय पाटील आपल्या छान अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
      कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. इतर व्हिडिओ सुद्धा कृपया आपले अभिप्राय लिहा. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏

  • @pawankarde5792
    @pawankarde5792 5 ปีที่แล้ว +10

    वा अप्रतिमच ..जागा खूप छान काढतात गाताना आपण ..आणि तबला तर सुंदरच ..

  • @Mrvicky358
    @Mrvicky358 5 ปีที่แล้ว +5

    Khup Chan Saheb Jay Shivray Jay Bhim Jay Jijau Jay Bhimai Jay Savitri Jay Ramai 🙏🙏🙏

  • @sunilpazare3622
    @sunilpazare3622 ปีที่แล้ว +1

    शिंदे साहैब अप्रतीम गायन आणि सर्व संगीत

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @shilratnbhagat9693
    @shilratnbhagat9693 5 ปีที่แล้ว +6

    👌👌👌🙏🙏खुपच अप्रतिम आवाज आहे काकांचा💐💐💐👏👏👏

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 2 ปีที่แล้ว +1

    व्वा.........अप्रतिम गायकी

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n 4 ปีที่แล้ว +3

    खूप आनंद वाटला भाऊ गाणं ऐकून 🙏🙏🙏

  • @prashikclasess2926
    @prashikclasess2926 3 ปีที่แล้ว +1

    आशी फाईजे भजनी मंडळ नाद खुळा

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏‌

  • @sheelameshram1812
    @sheelameshram1812 2 ปีที่แล้ว +1

    वा दादा खुप छान

  • @sandipmohane9007
    @sandipmohane9007 ปีที่แล้ว +1

    Kharokhar apratim bhau khup mast, saprem jay bhim.

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 5 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त आवाज आणि गायन कला.धन्यवाद जयभीम.

  • @surendrakamble4456
    @surendrakamble4456 2 ปีที่แล้ว +1

    छान रमाई गीत सादर केले

  • @marotigedam9446
    @marotigedam9446 11 หลายเดือนก่อน +1

    Shinde bhau ur star singer in Maharashtra .🙏

    • @electroparth
      @electroparth  11 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @Sandeepdhotre4324
    @Sandeepdhotre4324 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आवाजआणि खुप सुंदर गीत

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      नीता ताई, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @sanjaygangavane4872
    @sanjaygangavane4872 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 जय भिम 🙏🙏

  • @PramodDeep-hv9ti
    @PramodDeep-hv9ti 2 หลายเดือนก่อน +1

    फार छान गायलं भीमगीत

    • @electroparth
      @electroparth  หลายเดือนก่อน

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @sahebraoambhorekaraoke5619
    @sahebraoambhorekaraoke5619 3 ปีที่แล้ว +1

    Jaybhim.. Apratim Geet gayan. Music group is best

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब रावजी आपल्या अभिप्रायाबद्दल. आपल्याला आवडलेले व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांसोबत.
      प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर बटन दिलेली आहे.🌹🌹🌹👍🙏

  • @montuthakare5783
    @montuthakare5783 6 ปีที่แล้ว +52

    खतरनाक तबला वाजविला गुलशन... आणि गायन तर फार ऊत्तमच झाल... श्याम भाऊ वाह्
    आणि ईतक्या पध्दतशिर कवर केले हे गित पाटिल साहेब तुमचा मनापासून कौतुक करावस वाटतोय.
    जय हो पाटिल साहेब..,👍

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว +1

      +Montu Thakare धन्यवाद मोंटू भाऊ, छान सविस्तर कॉमेंट लिहली. तुमच्या सारख्या रसिक लोकांमुळेच या कलाकारांचा परीचय जनतेला होईल.

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      +Montu Thakare तिवसा येथील स्पर्धेच्या वेळेस मि माझे मनोगत मांडले. जरूर पहा.
      www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=%23&ved=0ahUKEwicxpijhP_XAhULsY8KHfzLDdcQwqsBCCowAA&usg=AOvVaw0VTJzWxrN8ZFOD4xbU2nov

    • @shaileshshinde699
      @shaileshshinde699 6 ปีที่แล้ว

      Montu Thakare

    • @akshaymanapure4249
      @akshaymanapure4249 6 ปีที่แล้ว

      Montu Thakare sir tumhi je comments karata n sir te khrach khup mahiti shir ani savistar padhhatit aste ..nakki sir rasik asava tr asa ....mi tumcha fan zalo sir

    • @gangadharpandit7494
      @gangadharpandit7494 5 ปีที่แล้ว

      JP

  • @user-nc8wv4zp2k
    @user-nc8wv4zp2k 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम आवाज, जय भीम.

    • @electroparth
      @electroparth  8 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @rounakrajuabhare.abhare5050
    @rounakrajuabhare.abhare5050 3 ปีที่แล้ว +1

    हाँमोनिअम अतीशय सुंदर.

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      रौनक भाऊ, आपल्या प्रतिक्रियेबद्दल, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @tukarambhave8306
    @tukarambhave8306 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @eknathlanjewar3618
    @eknathlanjewar3618 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम दादा जयभीम

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      धन्यवाद एकनाथ भाऊ

  • @pavanmanohare9469
    @pavanmanohare9469 ปีที่แล้ว +1

    जय भिम जय शिवराय

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      मनापासून आभार भाऊ.🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.

  • @user-xk5po7wv9b
    @user-xk5po7wv9b 4 หลายเดือนก่อน +1

    Shyam bhau aasech git gat Raha jay bhim jay Maharashtra jay savidhan

    • @electroparth
      @electroparth  4 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @sonalbhagat5665
    @sonalbhagat5665 3 ปีที่แล้ว +3

    Hi bhajani mandali Orcesta la pan lajvel apratim
    Very nice 👍👍👍

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खुप खुप आभारी आहे सोनल.
      खरोखर तुम्ही म्हणता ते खरे आहे.
      अशाच प्रकारचे अनेक मंडळ आहेत यांचे रेकॉर्डिंग आपल्या चॅनल वर आहे.
      व्हिडिओ जरूर बघा आणि आपल्या अभिप्राय जरूर लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ शेअर करू शकता.
      प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन दिलेले आहे. 🌷👍🙏

  • @dnyaneshwarsirsat7543
    @dnyaneshwarsirsat7543 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam kadak

  • @ashokjadhav4835
    @ashokjadhav4835 3 ปีที่แล้ว +3

    खुपचं सुंदर भजन,मी तर भारावुन गेलो,त्या बद्दल खुप खुप धन्यवाद.💐💐💐💐💐💐

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      जय गुरु 🙏, आपल्या छान प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. 5000 व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान,

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान आवाज जयभीम

  • @adeshgawai5596
    @adeshgawai5596 3 ปีที่แล้ว +1

    हार्मोनियम वादक लाजवाब

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @pravindange7402
    @pravindange7402 5 ปีที่แล้ว +4

    आवाज मस्त गजब साथ संगत.जय भीम नमो बुद्धाय जय गुरुदेव

  • @narayanbhusare4049
    @narayanbhusare4049 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan aahe bhim geet jay bhim

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @sanjayhiwrale3493
    @sanjayhiwrale3493 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम आवाज जय भीम

  • @sandeeppatil5537
    @sandeeppatil5537 3 ปีที่แล้ว

    खरच परिवर्तन घडतय साहेब

  • @balasahebgaikwad6461
    @balasahebgaikwad6461 3 ปีที่แล้ว +3

    फारचं गोड आवाज आवडले जय भीम

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @prashantjadhav8204
    @prashantjadhav8204 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan...

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 3 ปีที่แล้ว +3

    संगीत साथीला तर तोडच नाही.. खुप खूप अप्रतिम,,👍👍👍🙏🙏👏👏👏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @sandiptiple2071
    @sandiptiple2071 ปีที่แล้ว +1

    जय भीम

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ,खूप खूप छान

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद. कृपया इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय लिहा. ही विनंती.
      आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे. 🙏

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 3 ปีที่แล้ว +1

    यवतमाळ. भजनी. मंडळाचे 💐👌हार्दिक. अभिनंदन.

  • @dhammanandsurvase9313
    @dhammanandsurvase9313 6 ปีที่แล้ว +33

    खूप छान गीत जय भिम जय गुरुदेव

  • @user-tz4tg4xf6j
    @user-tz4tg4xf6j 4 หลายเดือนก่อน +1

    Mast zakas Jay gurudev Jay bhim

    • @electroparth
      @electroparth  4 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @ulhasdhire8079
    @ulhasdhire8079 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं सुंदर अप्रतिम.....

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @laxmanhiwale4462
    @laxmanhiwale4462 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻 जय शिव शाहू फुले आंबेडकर 🙏🏻
    🙏🏻 धन्यवाद जय भिम

  • @fattujiraut4139
    @fattujiraut4139 4 ปีที่แล้ว +4

    Jay Gurudev Jay Bheem🙏🌹🌹🙏

  • @vishwasgaikawad4882
    @vishwasgaikawad4882 ปีที่แล้ว

    सुरुवात आलाप अप्रतिम.. तोडच नाही 👌🔥

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 7500 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐

  • @user-ul1gz1vx5k
    @user-ul1gz1vx5k ปีที่แล้ว +1

    जय गुरू भाऊ खूप छान आवाज

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद इतर व्हिडिओ सुद्धा आपल्या अभिप्राय जरूर लिहा ही विनंती.

  • @Pradip_Pathare5787
    @Pradip_Pathare5787 5 ปีที่แล้ว +1

    Dhani maze maulyavan ..khup chhan gayan kele..

    • @electroparth
      @electroparth  5 ปีที่แล้ว

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @udhavshejule8469
    @udhavshejule8469 3 ปีที่แล้ว +1

    Kaykanth and kaygadi
    Abhinandan sarv kalavantanche
    Jaybhim 🙏jaysavidhan🙏

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @user-Badal358
    @user-Badal358 4 ปีที่แล้ว +3

    वा अप्रतिम दादा
    जयभिम

  • @bhushankasbe6321
    @bhushankasbe6321 3 ปีที่แล้ว +1

    Jay samvidhan maharaj

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे.💐🙏🙏🙏