उडती चाल, रूपक ताल, शास्त्रीय ढंग, स्वच्छ करूया गाव सगळे,गायक सतीशभाऊ, तुकडोजी महाराज भजन स्पर्धा 20

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @sunillode4456
    @sunillode4456 ปีที่แล้ว +1

    क्या बात है सतीश भाऊ👍👌👌👌👌

  • @pragtiwabhitkar5672
    @pragtiwabhitkar5672 2 ปีที่แล้ว +2

    Kup chan dada...tecniq jabrdast... 🙏

  • @jagdeeshmahalle8682
    @jagdeeshmahalle8682 4 ปีที่แล้ว +2

    आवाजाचे जादुगार क्या बात सुंदर सादरीकरण

  • @samirkhadse1869
    @samirkhadse1869 2 ปีที่แล้ว

    Khup c chan gayn 💕 kel satish bhau🙏❣️💓🥰😍खुफ chan avaj

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ टायटल मध्ये यांचं नाव देतो आता.

  • @pavanmilmile6029
    @pavanmilmile6029 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गायन खूप छान आणि पाटील सर तुमच्या कार्याला सलाम.
    जय गुरू....

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏💐💐💐 खूप खूप धन्यवाद पवन भाऊ. सदर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे देत चला. 🙏

  • @sudambhendare6768
    @sudambhendare6768 ปีที่แล้ว +1

    Jai guru🙏

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 8500 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dipakdaf7480
    @dipakdaf7480 4 ปีที่แล้ว +1

    Khupc Sundar Bhau .

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      👌👌💐💐🙏🙏.

  • @bhushanladhi2009
    @bhushanladhi2009 3 ปีที่แล้ว

    छान खुपचं छान 👍👍

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @electroparth
    @electroparth  4 ปีที่แล้ว +3

    स्वच्छ करुया गाव सगळे,या झणी हो या झणी ।।धृ0।।
    घाण ही भरली पुरी, सगळ्या घरी सडकेवरी ।
    व्यवहारही मळला तसा,अति भेद पडलासे मनी ।।१।।
    वाकडे हे घर कुणाचे, वाकडे वदणे कुणाचे ।
    प्रेम नाही अंतरी, ही काढुनि सगळी उणी ।।२।।
    व्यसनही भरले तसे, गांजा, मदीरा, चाहडी ।
    दास तुकड्या सांगतो, राहू न देऊ कैचणी ।।३।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @vishalukinkar2541
    @vishalukinkar2541 3 ปีที่แล้ว +1

    Supar dada

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @amolshedame2031
    @amolshedame2031 4 ปีที่แล้ว +2

    Kay bat hai apratim jai guru

  • @GaneshShende-tl6fm
    @GaneshShende-tl6fm 11 หลายเดือนก่อน +1

    👍🏻

    • @electroparth
      @electroparth  11 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @prashantwabhitkar3266
    @prashantwabhitkar3266 4 ปีที่แล้ว +2

    Technique mst ah dada voice la

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय द्या आणि आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी ची बटण जरूर स्पर्श करा. आपण इतरांना सांगा ही विनंती.🌹👍🙏

  • @rushikeshkambatkar1548
    @rushikeshkambatkar1548 4 ปีที่แล้ว +1

    Sudar bhajan

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      ऋषिकेश भाऊ खूप आभारी आहे.आवडलेल्या व्हिडिओ ला जरूर लाईक करा. चॅनल ला सबस्क्राईब करा, बेलचे बटन जरूर दाबा.आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.
      इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे आपल्याला आवडले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. ही विनंती .प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. 🌹🌷💐🙏

  • @prashantwabhitkar3266
    @prashantwabhitkar3266 4 ปีที่แล้ว +2

    Waaaaaa👏🏽👏🏽

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      प्रशांत भाऊ अभिप्रायाबद्दल खरोखर आभारी आहोत. 🌷🌹👍🙏

  • @mohanpatarkar4551
    @mohanpatarkar4551 2 ปีที่แล้ว +1

    Mohan patharkar

  • @ashokshivarkar9406
    @ashokshivarkar9406 4 ปีที่แล้ว +1

    Wow nice voice

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      👌👌💐💐🙏🙏🙏

  • @ganeshkale797
    @ganeshkale797 8 หลายเดือนก่อน +1

    Havabhav he kamapuratech pahije jenekarun gayak piun vatat nahi

    • @electroparth
      @electroparth  8 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @dipakdaf7480
    @dipakdaf7480 4 ปีที่แล้ว +1

    Kharokar kalajat hat ghalunc Gayle bhau

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद. 💐💐💐🙏🙏🙏

  • @jagdishjengathe3602
    @jagdishjengathe3602 3 ปีที่แล้ว

    ShirisgbhauRag sivranjani ahe ka

  • @kastukbalpande5846
    @kastukbalpande5846 4 ปีที่แล้ว +2

    Number bhetan ka satish bhau cha

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      सतीश भाऊ चा नंबर माझ्याजवळ नाही.🙏

  • @namdeopeche7150
    @namdeopeche7150 3 ปีที่แล้ว

    आल्हाप चा राग konta होय जी

  • @shamkhadke8383
    @shamkhadke8383 3 ปีที่แล้ว

    Konta.rag.ahe