व्वा, छान! विदर्भिय खंजरी भजनाचा आनंद काही वेगळाच आहे. काय ते हार्मोनियम वादन, काय ते तबला वादन, काय ती खंजरी वादन, काय ती चकव्यांची गतिमान धुंद साथ आणि या सर्वात घामाघूम होऊन भजनात तल्लीन होऊन सर्वांची उत्तम सुरावटीची मुग्ध करणारी गायकी या सर्वांचा अतिशय सुंदर असा संगम अनुभवायला मिळाला. ह्या खरोखर आक्रमक अशा "आक्रमक भजन मंडळा"चे अभिनंदन! - तेंडुलकर, भाईंदर, जिं.- ठाणे.
जय गुरु सुनील भाऊ, फार अप्रतिम हार्मोनियम वादन ❤
Good. Very.Good apratim.bhajan.gayle.new.chalivrati.🎉🎉
वा वासू दादा खूप अप्रतिम 1
नंबर मंडळ
अप्रतिम सुन्दर हार्मोनियम आणि गायन जय गुरुदेव😊
Gajab vasudev bhau ek no...wa........ yekat rahave as vatate
सुंदर अप्रतिम❤❤
पन हे नाव बदलून स्पर्ध मधे जाने चुकीचे
Mhanje bhau
छान गुलशन 👍
Tabla mast
Chhan tabla vadan ahe❤
खूपच सुंदर अप्रतिम ❤
Harmonium.tabala.wadak.bahut.chhan
नविन चालीत नवनवीन भजने सादर केलेत खुपच भारी परफॉर्मन्स 👍👍
Jay gurudev 💯
एकदम छान चाल लावून भजन सादर केले आहे
आवडले
अप्रतिम गायन 🙏🙏🙏🙏
खूप छान गायन
खुप छान खुप दिवसा नंतर नविन भजने मटली छान
Dada navin bhajan nahi junech bhajan aahe 😅
Junes aahe pn khup divsani duri bhajani matli bhajan junes aahe chal navin aahe
O
भारत माता की जय जय गुरू देव 👏
जय गुरू जी 🙏🙏
खुप छान भजन मटल नवीन असेच नवनवीन म्हणत राहा👍
खूप छान भजन वासु भाऊ
व्हा! फारचं सुंदर महाराज...
व्वा, छान! विदर्भिय खंजरी भजनाचा आनंद काही वेगळाच आहे. काय ते हार्मोनियम वादन, काय ते तबला वादन, काय ती खंजरी वादन, काय ती चकव्यांची गतिमान धुंद साथ आणि या सर्वात घामाघूम होऊन भजनात तल्लीन होऊन सर्वांची उत्तम सुरावटीची मुग्ध करणारी गायकी या सर्वांचा अतिशय सुंदर असा संगम अनुभवायला मिळाला. ह्या खरोखर आक्रमक अशा
"आक्रमक भजन मंडळा"चे अभिनंदन! - तेंडुलकर, भाईंदर, जिं.- ठाणे.
धन्यवाद सर 🙏🙏🙏 जय गुरु🙏🙏
Excellent Tabla vadan&gayan also❤
खूपच छान ❤
पतितपावन खुपचछानं
अप्रतिम 🙏🏻🇮🇳🚩🚩🚩
Whh mst purn ch round
Jay guru
सुंदर तबलावादक
रमेश भाऊ जुना
Chan gulshan bhau
Anil bhau lai bhari
छान गेम संपूर्ण नविन चाली फक्त रमेश भाऊ सोडून
सुपर वासुदेव दादा
Supar Ramesh sodun
Ho, pn ka Ramesh sodun
Sundar
Sunder
भजन अच्छे हैं, सबका आवाज भी अच्छा है।लेकिन वाद्यों का शोर ज्यादा है। इसलिए स्पष्टता थोड़ी कम है। अगली बार इस बात पर ध्यान दे।
कितीही मंडळ आले तरी ह्या मंडळ सारखं मंडळ होणार नाही ही खात्री आहे
या भजन मंडळ सारखं मंडळ कधी तयार होणार नाही
Yachya madhe ata Pavan bhau kaun nhi bast
Il❤u sunil
😮
Ram Ram Purna ji khana de
रमेश भाऊ काऊन ढिला आहे
नवीन भजन बरे वाटतेत
847