पेशव्यांनी शनिवारवाडा बांधण्यासाठी शिवरायांचा लाल महाल पाडला होता का ? Lal Mahal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • मुख्य संदर्भ - इतिहासाच्या पाऊलखुणा, भाग -2, ह्या लिंकवरून तीनही भाग आपण मागवू शकता - amzn.to/3Gfi8z2
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

ความคิดเห็น • 42

  • @prasadjadhav5620
    @prasadjadhav5620 2 ปีที่แล้ว +7

    खूप दिवसांपासून मी या विषयावर व्हिडिओ बनवावा अशी विनंती आपल्याला करत होतो . आपण व्हिडीओ बनवल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️

  • @saurabhchaturbhuj1557
    @saurabhchaturbhuj1557 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान माहिती दिलीत ती पण librandya च्या नाकावर टिच्चून दिलीत तुभचे मनःपूर्वक अभिनंदन 🧡💯🙏
    जय भवानी

  • @ashasonar55
    @ashasonar55 2 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩. महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.💯👌🙏🙏आभारी आहोत.

  • @subhashmahale1642
    @subhashmahale1642 2 ปีที่แล้ว +4

    Khup cchan mahiti..
    Jay Maharashtra..

  • @dattaghorpade6909
    @dattaghorpade6909 2 ปีที่แล้ว +7

    Khup khup chan ahe katha 👍👏👌......sir satara madhe adalat wada ahe tyachi mahiti sanga 🙏....... khup abhari hoin 🙏....... JAI RAJMUDRA 🙏

  • @sagarpatil1113
    @sagarpatil1113 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan mahiti dilit sir.. Thanks..

  • @Hellgod1109
    @Hellgod1109 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder mahiti dilit sir 🙏 🙏

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 2 ปีที่แล้ว +1

    सर खुपच छान माहिती दिली

  • @swachhandha4261
    @swachhandha4261 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 2 ปีที่แล้ว

    सर्वोत्तम माहिती

  • @goodhuman5452
    @goodhuman5452 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती.

  • @entertainmentchannelawesom1388
    @entertainmentchannelawesom1388 2 ปีที่แล้ว +4

    सर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे बंधू संभाजी महाराज यांच्या वरसां विषयी काही माहिती उपलब्ध आहे का

  • @rushikeshchavan290
    @rushikeshchavan290 2 ปีที่แล้ว +9

    शाहू राजांच्या काळात शनिवार वाडा बांधला होता ना

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 ปีที่แล้ว

    सर खुप मौलीक माहिती.. छान ..लालमहालाच्या बाजुच्या जागेतच शनिवार वाडा बांधलेला आहे ..आत्ताच्या लालमहाल पासुन नदी पर्यंत जुन्या लालमहालाची जागा होती परत पुढील मोकळी जागा सरदारांना घर/वाडा साठी देण्यात आली.बाजुच्या कसबा गणपती म॔दीरचा जिर्णोध्दार ही जिजाऊ साहेब व शिवरायांनी केलेला आहे 🚩🚩

  • @abhijeetjoshi555
    @abhijeetjoshi555 2 ปีที่แล้ว +1

    Very nice video 👍👍

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra4611 2 ปีที่แล้ว +9

    दादा एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक प्रश्न आहे माझा. कृपया करुण त्यावर एक चित्रफीत तयार करावी. तर प्रश्न असा आहे की शिखांचे जे चमकोर युद्ध झाले त्यात ते असा दावा करतात की चाळीस शीख दहा लाख फौजेशी लढले होते. परंतु मराठा इतिहासानुसार औरंगजेबाची पुर्ण सेना सात लाखाच्या घरात होती असे सांगीतले जाते. त्यातील पाच लाख सेना खुद्द औरंगेजेबाच्या नेतृत्वात ई. स. 1681 ते ई. स. 1707 पर्यंत महाराष्ट्रात मराठ्यांच्या विरोधात लढत होती. चमकोर चे युद्ध 1704 मध्ये झाले मग हे शीख नक्की कोणत्या सेनेच्या विरोधात लढले? आणि काय औरंगजेब एवढा मूर्ख होता की तो आपल्या एखाद्या सरदाराच्या नेतृत्वाखाली चक्क दहा लाख सैनिक देईल तेही पाच लाख सैनिक महाराष्ट्रात असताना?

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 ปีที่แล้ว +8

      अर्थातच ती अतिशयोक्ती आहे, झफरनाम्यात गुरु गोविंदसिंगांनी वापरलेली १० लाख मुघल सैन्य हि एक काव्य-उपमा आहे, तिला शब्दशः घेऊन लोक गोंधळ घालतात. १०-२० हजार इतकीच मुघलांची फौज होती असं मुघल दफतर सांगतं.

    • @jaymaharastra4611
      @jaymaharastra4611 2 ปีที่แล้ว +1

      @@DrVijayKolpesMarathiChannel हा जो खोटा इतिहास सांगितला जात आहे यावर कृपया आपण एक मराठी, हिंदी आणि इतर काही भाषांत देखील एक चित्रफित तयार करावी. बाहेरील प्रांतातील लोक असाच खोटा इतिहास सांगून मराठी इतिहास आणि भारतासाठी महाराष्ट्राने केलेले कार्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • @sm-id3gw
    @sm-id3gw 2 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏👏

  • @kulbhushansamant9184
    @kulbhushansamant9184 2 ปีที่แล้ว +1

    Nice voice.request you to make video on chimaji appa. Specifically his wining strategy for seaforts

  • @vikasdhane2253
    @vikasdhane2253 2 ปีที่แล้ว +1

    सर इचलकरंजी संस्थानावर विडिओ बनवा🙏

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 2 ปีที่แล้ว +1

    Aata parayant kelelya gair prachara mule asa samaj pasarlela aahe.
    Lal mahal chi jaga va shanivarvada yat khup antar aahe.

  • @babumore1547
    @babumore1547 2 ปีที่แล้ว +3

    Sir Namaskar. Tumachi mahiti kharokharach navin aani tarkpurn asate.
    Aamachee ek manapasoon request aahe ki aamhala Chatrapati Thorale Shahi Maharaj Yana Mogali kaid kashi zali yachi khari mahiti kay aahe.
    Aani tyanchi Sutaka hyayala evadha time ka lagala yachi hi khari mahiti kay aahe.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 ปีที่แล้ว +1

      हो मी त्यावर नक्कीच मोठा व्हिडीओ बनविणार आहे

    • @babumore1547
      @babumore1547 2 ปีที่แล้ว

      @@DrVijayKolpesMarathiChannel Kharokharach. Sir Manapasoon Dhanya vad tumache. Very Good Sir.
      Karan Sambhaji Maharaj aani Tithun pudhacha Itihaas Rajaram Maharaj. Maharani TaraRani. Maharani Yesubai Aani Shahu Maharaj yancha khara Itihaas lokana paryant pohochala pahije hich tumhala vinantee aahe.
      Karan aatta paryant sarva chukicha itihaas pohochala aahe.
      Punha ekdaa Dhanyavaad.

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 4 หลายเดือนก่อน +1

    हा जातीयवाद पसरविणे एवढाच उद्धेश दिसतो.शिवजी महाराज चा
    नंतर संभाजी महाराजांच्या हत्यै नंतर मोगली ताबा होता .त्यावेळी पुणे येथै काय झाले

  • @showtime893
    @showtime893 2 ปีที่แล้ว +2

    बाजीराव सम्पूर्ण चारित्र नंतरच भाग केव्हा येईल

  • @mohanvasantparande3606
    @mohanvasantparande3606 2 ปีที่แล้ว +1

    शनिवार वाडा हा शनिवार पेठ येथे बांधला आहे .. यामुळे ही या वाड्याचे नाव शनिवार वाडा.. असे ठेवले असेल

  • @sandhyaranikadam5991
    @sandhyaranikadam5991 2 ปีที่แล้ว +1

    Sir Chatrapati ramraje yanchyavar ek video banava

  • @vishwajitpaymal3296
    @vishwajitpaymal3296 2 ปีที่แล้ว +1

    Peshwe kiti nalayak hote te atta saglya jagasamor alay tumhi kitihi bomblun nalaykana mahan mhanun sangitla tari maratha itihaskar va jagrut maratha tarun tumchya sarkhya manuwadi dokyanvar vishwas thevnar nahi

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 2 ปีที่แล้ว +1

    Varanan va dakhavileli chitre yat eak sarakhe pana nahi. Yogya chitre, foto dakhavavet.

  • @ganeshabhyankar506
    @ganeshabhyankar506 2 ปีที่แล้ว +2

    Ajari aahat ka daru Pele ka

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 ปีที่แล้ว +4

      आपण स्वतःच्या अवस्थेवरून दुसऱ्यांबद्दल अंदाज बांधू नये.