छान माहिती ,शैलीही छान. यातील सरदार खाजगीवाले यांचा वाडा तुळशीबागेजवळ हाेता. त्यांच्यावर सांगितलेला किस्सा व त्यांचा अधिक परिचय बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या 'मुजर्याचे मानकरी मधे 'खाजगीवाला 'व तुळशीबागवाला 'म्हणून आहे .त्यात बाल मंडळींसाठी अवश्य मनाेरंजक व बाेधप्रध आहे
Atishay sunder mahiti
छान माहिती सांगितली आहे अगदी सविस्तर
छान माहिती ,शैलीही छान. यातील सरदार खाजगीवाले यांचा वाडा तुळशीबागेजवळ हाेता. त्यांच्यावर सांगितलेला किस्सा व त्यांचा अधिक परिचय बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या 'मुजर्याचे मानकरी मधे 'खाजगीवाला 'व तुळशीबागवाला 'म्हणून आहे .त्यात बाल मंडळींसाठी अवश्य मनाेरंजक व बाेधप्रध आहे
मोटे मंगल कार्यालय ....ही आपल्याला सांभाळता न आलेली वास्तू आहे . ....हा वाडा आपल्याला सांभाळता आला नाही हे आपलं सांस्कृतिक अपयश .....!!!! ....
Khupch chan mahiti varsha dixit wada
संपूर्ण माहिती चांगली आहे
प्रत्येक भागात सदर वास्तू नक्की कुठे आहे हे सांगितले पाहिजे
Very nice information Mam.
Excellent info
वर्णन करताना कॅमेरा संबंधित वर्णनावरून फिरला पाहिजे
मस्त झालं
मी तर नेहेमी वाट बघत असतो की कधी तुझा एपिसोड येईल 👍
APRATIM.
Locations need to be selected wisely for the documentaries..
Gosta Mumbai chi is an example..
आमच्या कसबा पेठेत आहे हे कार्यालय, पण आता इथे कुठलेही समारंभ होत नाहीत
वाडा बघितल्यावर अपेक्षाभंग होईल
बाहेरूनच वाडा दाखवला आत मधून दाखवायला हवा होता
Camera should be on whole wada.
वाह वाह पुण्यातील वर्ल्ड हेरिटेज साईट🤣🤣🤣🤣
Loketion नक्की कुठे आहे ते सांगा
He kasba peth madhe ahe kasba peth police station chya mage
पानीपत मधे जिकलो होतो हारलो नाही, उगीच पराभव च गुराळ नको
I am first
Would you please change the background score? I feel it doesn't suit the content of your video - which is very good! :-)
मुर्ख , वास्तुचा पत्ता सांगा