गजबजलेल्या सदाशिव पेठेतील पेशवेकालीन नागनाथ पाराचा इतिहास : गोष्ट पुण्याची- भाग ७४ | Nagnath Par

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • गजबजलेल्या सदाशिव पेठेतील पेशवेकालीन नागनाथ पाराचा इतिहास : गोष्ट पुण्याची- भाग ७४ | Nagnath Par
    पुण्यातील प्रत्येक जागेला एक वैशिष्टपूर्ण नाव आहे या आणि त्या नावाला एक वेगळा अर्थही आहे. सदाशिव पेठेत असणारा 'नागनाथ पार' हा आपल्या सगळ्यांनाच माहितीये, तिथून आपल्यापैकी अनेक जण नेहमी जातात. जसा शनिपार आहे तसाच हा नागनाथाचा पार आहे. पण हा नागनाथ कोण? त्याच्या नावाने पार का बांधला? असा प्रश्न आपल्याला क्वचितचं पडला असेल. आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागातून नागनाथ आणि त्याच्या पाराची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत..
    History of Nagnath Para during the Peshwa period in the crowded Sadashiv Petha : Story of Pune - Part 74
    Every place in Pune has a unique name and that name also has a different meaning. We all know 'Nagnath Par' in Sadashiv Peth, many of us go there regularly. As Saturn is, this is Nagnath's par. But who is this Nagnath? Why built a cross in his name? We rarely have such a question.
    #nagnathpar #nagnathparpune #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 55

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि माहितीपूर्ण एपिसोड पहायला मिळाला. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि हो पुण्याच्या प्रत्येक चौकाला, वास्तूला, इमारतीला, देवस्थानाला ऐतिहासिक कथा व महत्व आहे.

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती देता आपण ,. पद्धत अतिशय चांगली,. अगदी सहज सोपी अशी.. आपले व्हिडिओ फार ज्ञान वर्धक असतात.. good..

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 ปีที่แล้ว +3

    आम्हाला सदाशिव राव भाऊंच्या तोतयाचीच गोष्ट माहित आहे. गंगाबाई ना आणि बाळाला मारण्याच कारस्थान करणारा नागनाथ हे आत्ताच ऐकलं

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 ปีที่แล้ว

    धन्यवाद रामा! तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा! जय श्रीराम!

  • @ratnakarnalawade8059
    @ratnakarnalawade8059 ปีที่แล้ว +10

    लोकसत्ता हे वृत्तपत्र मी नेहमी आवडीने वाचत होतो. परंतु या वृत्तपत्राचे संपादक हे मोदीजींच्या विरोधकांना विकले जावून, कुबेर झाले म्हणून मी हे वृत्तपत्र वाचणे सोडून दिले आहे.

    • @sambhajibaravkar2060
      @sambhajibaravkar2060 ปีที่แล้ว +1

      तुमचा काहीतरी गैरसमज झालाय.
      ज्या वेळेस इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती त्यावेळी सुध्दा इंडियन एक्सप्रेस समुहाचे मालक रामनाथ गोयंका यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात भुमीका घेतली होती.

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 ปีที่แล้ว

      तुमचा दोघांचाही गैरसमज झालाय, कुबेरांचा गिरीश पक्का वर्चस्ववादी आहे, त्याच लिखाण कितीही चांगल समजलं जात असलं तरीही त्याचा अहंकार अन मी म्हणतो तेच खरं अन कुजकट भाषा यातून ते सिद्ध होतय तो तर पक्का भांडवलवादी मांडवली करणारा भाट सिद्ध होतोय

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 ปีที่แล้ว

    भाऊ फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @koilli
    @koilli ปีที่แล้ว +1

    Mahiti sathi dhanyawad.

  • @sanjaylrane
    @sanjaylrane ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती सांगितली.धन्यवाद.

  • @harshalwagh3609
    @harshalwagh3609 ปีที่แล้ว

    खुपच छान व महत्वाची माहिती सांगितली. 👍🙏

  • @FjbcvmXhigdgbvfjkfdf
    @FjbcvmXhigdgbvfjkfdf 11 หลายเดือนก่อน

    The explainer is so cute😊

  • @myblogs.....1929
    @myblogs.....1929 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti

  • @pranitakalokhe8548
    @pranitakalokhe8548 ปีที่แล้ว +1

    Khup sunder

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 ปีที่แล้ว +2

    माहितीबद्दल धन्यवाद..!!

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 ปีที่แล้ว

      विठोजी होळकर यांना शनिवारवाड्या समोर हत्ती च्या पाया खाली दिले होते ,त्या बद्द्ल सांगा

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @shekharpandharpote7757
    @shekharpandharpote7757 ปีที่แล้ว +4

    दुष्कृत्य करण्याराची पूजा का?

  • @subhashdeshpande1772
    @subhashdeshpande1772 ปีที่แล้ว +1

    विनाकारण दोन नागनाथ आणून गोंधळ केला आहे!!

  • @ysparkhi
    @ysparkhi ปีที่แล้ว +2

    पहिल्या कथेतील कल्यनाविलास छान आहे

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 ปีที่แล้ว +2

    नागनाथ नक्की कोण होता? ते आपण सांगितलं नाही.

  • @dmb8536
    @dmb8536 ปีที่แล้ว

    आपल्या देशाविरुद्ध गरळ ओकाणाऱ्या राजकीय पुढऱ्यांना अशीच शिक्षा दिली पाहिजे

  • @gauravingule8818
    @gauravingule8818 ปีที่แล้ว +3

    Ha Nagnaath Paar Udavun tethil Rasta Rundikaran karave Shahara Madhya Bhagat raste far Arunda aahet tethe hya aslya Anaitahasik Vastu Udavun takavyat.

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 ปีที่แล้ว +4

    आज अनेक नागनाथ महाराष्ट्रात त्यांचे काय करायचे???

    • @padmanabhgaikwad8057
      @padmanabhgaikwad8057 ปีที่แล้ว +1

      आता आपल्याकडे तेवढे हत्ती नाहीत

    • @gauravingule8818
      @gauravingule8818 ปีที่แล้ว +1

      @@padmanabhgaikwad8057 तेव्हाचे नागनाथ पुन्हा जन्म घेऊन एकनाथ झाले आहेत

  • @subhashpatil2325
    @subhashpatil2325 ปีที่แล้ว +3

    Pl.inform About Hishighness Ramshstri Prabhune.

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 ปีที่แล้ว

    धन्यवाद लोकसत्ता !!!!!
    स्मृतिस्थळ नागनाथ पार-नक्की कोणत्या नागनाथाचे
    गं भा गंगाबाई याना विषयुक्त तीर्थ देऊ पहाणारा
    की---सदाशिवरावांचा तोतया ?????
    卐ॐ卐

  • @the...devil..
    @the...devil.. ปีที่แล้ว +2

    Raghoba dada la kai shikshya dili ...jar nagnathala shikshya zali tar..??

  • @Bhogichand
    @Bhogichand ปีที่แล้ว +1

    म्हणजे नागनाथ पाराच्या दोन कथा आहेत. एक अंमलदार नागनाथाची दुसरी सदाशिव राव भाऊंचा तोतया बनून आलेल्या नागनाथाची ! पहिल्या कथेत सुरवातीला नाना फडणवीस यांनी अंमलदार नागनाथाला माफ केले असे सांगितले ते खरे वाटत नाही. त्यामुळे पहिली कथा असत्य वाटते.

  • @pranavpraut8049
    @pranavpraut8049 ปีที่แล้ว +1

    केशवराव जेधे यांच्या जेधे मेंशन बद्दल ची माहिती घ्या

  • @lthorat6404
    @lthorat6404 ปีที่แล้ว +3

    या ठिकाणी उदात्तीकरण होता कामा नये आणि हा नष्ट केलेलाच बरा कारण या पासून प्रेरणा घेणारे नत भ्रष्ट तयार होऊ शकतात

    • @saksheevasudev7014
      @saksheevasudev7014 ปีที่แล้ว

      गांडूळ जळाली आहे वाटत

  • @shashipotdar2482
    @shashipotdar2482 ปีที่แล้ว +1

    👍👍👌👌👌👍👍

  • @saurabhagharkar1828
    @saurabhagharkar1828 ปีที่แล้ว +4

    'ध चा मा' ही दंतकथा आहे हे सिद्ध झालं आहे. कृपया पुन्हा याचा उल्लेख करू नये.

    • @vishwasvichare4314
      @vishwasvichare4314 ปีที่แล้ว +2

      म्हणजे नारायणरावाला मारायचेच होते का ?

    • @saurabhagharkar1828
      @saurabhagharkar1828 ปีที่แล้ว

      @@vishwasvichare4314 राघोबा ने नारायणरावला गारद्यांकडून कैद करण्याचा घाट घातला होता परंतु आयत्या वेळी गरद्यांनी राघोबाकडे पैशाची मागणी केली आणि पैसे न दिल्यास पकडलेल्या नारायणरावला मारण्याची धमकी दिली. त्या वेळी काहीतरी गोंधळ झाला गारद्यांनी नारायणरावला मारलं.
      आपण उगाचच आनंदी बाईंना दोष देत असतो.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 ปีที่แล้ว +5

    भांडाफोड शब्द हिंदी आहे. हिंदी शब्दांची ठिगळं मराठी भाषेला जोडू नका. भांडाफोड झाला ह्या हिंदी वाक्प्रचारला पर्याय आहे " पितळं उघडं पडले"

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 ปีที่แล้ว

      पितळ उघडे पडणे.

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 ปีที่แล้ว

    Jya lokanni rajdroh kela tyanchya naavane paar ka bandhala? Hey vichitra nahi ka?

  • @TravelTrekTemple
    @TravelTrekTemple ปีที่แล้ว +1

    Please change the background music

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 ปีที่แล้ว +5

    अन आता लोक त्याची पुजा करतात 😂😂 तिथ हि ब्राम्हण पुजारी 😅 मस्त आहे श्रधा हि मस्त आहेत🙏🙏

  • @sanketshirke2714
    @sanketshirke2714 ปีที่แล้ว +1

    Me ya area madhe 5 years rahayla college period madhe

  • @maheshshelke2741
    @maheshshelke2741 ปีที่แล้ว

    😊

  • @rupeshj6222
    @rupeshj6222 ปีที่แล้ว +1

    Patapat sangat ja.

  • @सुपरमॅन-ध3भ
    @सुपरमॅन-ध3भ ปีที่แล้ว +4

    नागनाथ यांची जात काय ?

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil ปีที่แล้ว +12

      ब्रिगेडी उपहासकारांना.. सॉरी इतिहासकारांना विचारा.. मागच्या ३५० वर्षातल्या विविध मराठी लोकांच्या जाती शोधण्यात एक्स्पर्ट आहेत ते.. किंबहुना एवढेच धंदे येतात..

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 ปีที่แล้ว

      सुपर man जो पँट वर चड्डी घालतो 😂

  • @sachinkamble4610
    @sachinkamble4610 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti