पुण्याचा कोतवाल ते दुर्दैवी अंत 'घाशीराम कोतवाल': गोष्ट पुण्याची-भाग ६४ | Ghashiram Kotwal Mansion

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2023
  • पुण्याचा कोतवाल ते दुर्दैवी अंत 'घाशीराम कोतवाल': गोष्ट पुण्याची-भाग ६४ | Ghashiram Kotwal Mansion
    'घाशीराम कोतवाल' हे नाव तुम्ही ऐकलं असेलच. बऱ्याच वर्षांपूर्वी याच नावाचं नाटक आलं होतं जे प्रचंड चर्चेत होतं. आज आपण याच घाशीराम कोतवालाच्या वाड्याला भेट देणार आहोत. आपण हा वाडा तर पाहणार आहोतच पण घाशीराम कोतवाल कोण होता? त्याचा वाडा नक्की कुठे आणि कसा आहे? पेशव्यांच्या काळात त्याचं नाव का चर्चेत आलं होतं? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या भागातून
    Pune's Kotwal to the Unfortunate End of 'Gashiram Kotwal': Story of Pune-Part 64 | Ghashiram Kotwal Mansion
    You must have heard the name 'Gashiram Kotwal'. Many years ago there was a play of the same name which was very popular. Today we are going to visit the castle of Ghashiram Kotwala. We are going to see this palace but who was Ghashiram Kotwal? Where and how exactly is his castle? Why was his name discussed during the time of Peshwas? We will learn all this from today's episode
    #ghashiramkotwalmansion #ghashiramkotwal #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 22

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 ปีที่แล้ว +8

    हा नाना फडणवीस हा अतिशय स्री लंपट
    होता. व घाशीराम कोतवाल त्याला बाया व
    मुली पुरवायचा. घाशीराम कोतवाल ला त्याच्या
    पापाची शिक्षा अत्यंत योग्य पद्धतीने मिळाली.

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 ปีที่แล้ว +1

      हो. आणि ही गोष्ट नानांनी कधीच लपवून ठेवली नव्हती. त्या काळात मोठ्या सरदारांच्या अशा उपस्त्रीया असायच्या.

    • @SuperTroll23
      @SuperTroll23 ปีที่แล้ว +1

      ​@@swanandgore1946tya striya persian hotya Mughalanchya ani nawabacha

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 ปีที่แล้ว +9

    अर्धवट माहिती दिली आहे.

  • @suresh3321
    @suresh3321 ปีที่แล้ว +6

    I watched this play in Kannada in Mysore many years back.

  • @yogitapawar6071
    @yogitapawar6071 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @shantanukarpe2645
    @shantanukarpe2645 ปีที่แล้ว +3

    NO.1 VIDEO 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @RS-wp5di
    @RS-wp5di ปีที่แล้ว +3

    किती विकृत माणसे आहेत ही

  • @rohinigujar2148
    @rohinigujar2148 ปีที่แล้ว +3

    फक्त फडणवीस यांच्या वाड्याचे दर्शन झाले

  • @adv.am.sancheti5109
    @adv.am.sancheti5109 ปีที่แล้ว

    V nice

  • @satishtupe7815
    @satishtupe7815 ปีที่แล้ว +5

    Purn mahiti dya sir

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +1

    નાના સાહેબ પેશ્વા

  • @aniljay8699
    @aniljay8699 ปีที่แล้ว +4

    Vijay Tendulkars wicked mentality.

  • @rohinigujar2148
    @rohinigujar2148 ปีที่แล้ว +2

    अहो फडणीस नाही, फडणवीस म्हणा....तोंडाला येईल ते बरळू नका ....इतिहासा चा अभ्यास करा जरा

  • @pravinlamkane797
    @pravinlamkane797 ปีที่แล้ว

    Totally wrong information