"माझी छत्रपतींची औलाद आहे" हे एकच वाक्य तुमच्या व्यवसायाबद्दलचा विश्वास देऊन जाते. 'रामाजी काळे पाटील' तुमचा बाणेदार स्वभाव आणि व्यवसायाबद्दलची प्रामाणिकता संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालत आहे... तुमच्या या गावरान कोंबडी पालन व्यवसायाला #भाषणरंग #भाषण #प्रशिक्षण #संस्थेचा कडक जय महाराष्ट्र... व्याख्याते- प्रा.बाळासाहेब मस्के पाटील. संचालक- भाषणरंग भाषण प्रशिक्षण संस्था "आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता" या महाराष्ट्रात गाजत असलेल्या कार्यशाळेचा प्रशिक्षक..
साहेब कुठली हि कोंबडी असो गावरान किव्हा संकरित जाती त्यांना लसीकरण केल्याशिवाय काही करू शकत नाही. कुकुटपालन मधे लसिकर पाहिलं करावं.माझा अनुभव आहे .मी पण एक शेतकरी आहे. .
मित्रा मी मुंबईला राहतो माझी वाडी होती मी 30. वर्षे कोंबड्या. पाळल्या पण कधीच व्याकसिन केले नाही..त्यात काही कोंबड्यांना रोग झाल्यास काही मरत सुद्धा होत्या परंतु गावरान कोंबड्या 25/30 अंडी देत नाही.
थोड्या प्रमाणात असतील तर गरज नाही, पण तुम्ही मोठ्या प्रमाणावर कोंबड्या पाळल्या तर लसीकरण फारच गरजेचे आहे, आता नाही, पण कधी रोगराई आल्यावर रडत बसण्यापेक्षा आताच केलेलं बर, आपण डॉक्टर कडे का जातो, आपल्या लहान मुलांना लसीकरण का करतो, त्याचा विचार करा, की आपली मुले पण हायब्रीड आहेत 😂😂😂
"माझी छत्रपतींची औलाद आहे" हे एकच वाक्य तुमच्या व्यवसायाबद्दलचा विश्वास देऊन जाते. 'रामाजी काळे पाटील' तुमचा बाणेदार स्वभाव आणि व्यवसायाबद्दलची प्रामाणिकता संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालत आहे...
तुमच्या या गावरान कोंबडी पालन व्यवसायाला #भाषणरंग #भाषण #प्रशिक्षण #संस्थेचा कडक जय महाराष्ट्र...
व्याख्याते- प्रा.बाळासाहेब मस्के पाटील.
संचालक- भाषणरंग भाषण प्रशिक्षण संस्था
"आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता" या महाराष्ट्रात गाजत असलेल्या कार्यशाळेचा प्रशिक्षक..
अगदी बरोबर सरजी,
त्यांच्या त्या शब्दात आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता
ही आहे व्यावसायिक रक्तातली प्रामाणिकता.😊😊😊
⚔️🚩⚔️
मराठी बाणा कायम राखल्या बद्दल आपण जी comment दिली ती प्रशंसनीय आहे.
चाचा असे काम.....❤
खुप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे सर 😊
खूप खूप धन्यवाद सरजी🙏❤️
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏
अतिशय सुंदर व्हिडीओ आपण बनवला आहे
मनःपूर्वक आभार सरजी
खूप छान माहिती दिली राजेसाहेब तुम्हाला मानाचा जय शिवराय 👏👏🚩🚩
खुप छान ❤
छान सर
खूप valueable माहिती मिळाली , धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद सरजी
छान काम करताय साहेब. खुपच चांगली कामगिरी आहे 🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद सरजी
Great sir kale patil imandar manus
अगदी बरोबर सरजी
Chan mahiti milali
खुप चांगल्या व्यवसायाची माहिती दिलीत सर आपण 🎉
खूप खूप धन्यवाद सरजी
❤धन्यवाद ढांकने सर❤
सर व्हपाच्या विषय संपूर्ण माहिती चा विडिओ बनवा कारण गावरान कोंबडी पालन म्हटलं कि सर्वात मोठा प्रॉब्लेम व्हपांचा आहे
छान माहिती दिली आहे
धन्यवाद
मनःपूर्वक आभार सरजी
Deshi murgi farm har ek kishane krna chahiye...badiya business ideas hai ye... thank you team shodhvarta...🙏
खूप खूप धन्यवाद सरजी🙏
Atee uttam mahitee, khub first class information.....keep it up
धन्यवाद सरजी
अतिशय चांगला उद्योग
अगदी बरोबर सरजी...👍
आपले vedeo हे प्रेरणादायी असतात सर,कमलताई कुंभार ह्या तुम्हाला माहित आहेत का,जर भेटगाठ झाली तर त्यांच्यावर एक vedeo बनवा सर
सरजी माहीत नाहीत त्यांचा नंबर पाठवा🙏
Dada Marathwada/Maharashtra madhle hatcheries(Gavraan chicks suppliers),Poultry vaccination var videos vanva please.
खुप छान , गुरुदेव गावाला आलोय आम्ही पण 😊🙏
छानच,
आपण सकाळी बोलूया...9765757575 फोन करा🙏
खूप छान बोलला
खूप खूप धन्यवाद सरजी🙏
लातूर जिल्ह्यात माझे कडे गावरान कोंबड्या विक्रीस आहेत .
फोन नं टाका सर
एकदम छान
धन्यवाद🙏
Nice 👍
धन्यवाद
धन्यवाद🙏
शोध वार्ता टीम ने गावरान कोंबडी पालन या विषय रामा कलेनजी घेतलेले मुलाखत नवीन कुमरे पालन करने वाला एक संजीवनी आहे
धन्यवाद सरजी
गावरान कोंबडी पालन शेतकरी यांचा आत्मा आहे
पण केलं तर...👍
साहेब मी पण कोंबडी पालन करतोय पण अजुन पर्यंत 25ते 30 अंडी देणारी कोंबडी मीळाली नाही.14ते15 अंडी नक्कीच देतात.
प्रत्येकाचा अनुभव कदाचित वेगळा असू शकतो
Right
10 te 15 अंडीचं मिळतात.
सुपर सर
धन्यवाद सरजी
सर तुम्ही वापरलेली जाळीआहे त्या जालीचे नाव काय
Good job sir
Original video banvlya baddal dhanyawad saheb
एक नंबर धंदा आहे
शेतकरी ब्रँड
सरजी पंढरपुर मधील वाखरी गावातील दिगंबर गडम यांची मुलाखत घ्यावी
नक्की प्रयत्न करूयात सरजी
साहेब कुठली हि कोंबडी असो गावरान किव्हा संकरित जाती त्यांना लसीकरण केल्याशिवाय काही करू शकत नाही. कुकुटपालन मधे लसिकर पाहिलं करावं.माझा अनुभव आहे .मी पण एक शेतकरी आहे. .
मित्रा मी मुंबईला राहतो माझी वाडी होती मी 30. वर्षे कोंबड्या. पाळल्या पण कधीच व्याकसिन केले नाही..त्यात काही कोंबड्यांना रोग झाल्यास काही मरत सुद्धा होत्या परंतु गावरान कोंबड्या 25/30 अंडी देत नाही.
थोड्या प्रमाणात असतील तर गरज नाही, पण तुम्ही मोठ्या प्रमाणावर कोंबड्या पाळल्या तर लसीकरण फारच गरजेचे आहे, आता नाही, पण कधी रोगराई आल्यावर रडत बसण्यापेक्षा आताच केलेलं बर, आपण डॉक्टर कडे का जातो, आपल्या लहान मुलांना लसीकरण का करतो, त्याचा विचार करा, की आपली मुले पण हायब्रीड आहेत 😂😂😂
गावरान कोंबडी पालन करताना शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागेल हे निश्चित यावेळी मधून स्पष्ट होत आहे
अगदी बरोबर केवळ सातत्यपूर्ण केलं पाहिजे
Karan ram ram ya Don sabdatach kalt ki shetkari original ahe te
गावरान कोंबडी हा व्यवसाय शेतकरी सहज आणी कमी भांडवलात हा व्यवसाय करू शकतो
अगदी बरोबर कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकतो
गावठी कोबडी 10 ते12 अंडी देते
👍👌💐
🙏🙏
👌👌
🙏🙏
सर गावरान कोंबडी २५/३० अंडे देत नाही फक्त १०/१२ अंडे देतात.
100%बरोबर
Kombade jast aasatil tar 20-22 paryant jatat aandi
👌👌👌👌👌Hii
Thanks
Good information for murgi palan thanks
Khote bolu nka 15agg lay zale
मग सोडून द्या ना
पता सांगा
खुडक कोंबड्या मिळतील का
व्हिडिओ मध्ये शेतकरी काळे पाटील यांचा नंबर दिला आहे त्यांना बोला
होपा म्हणजे काय समजलं नाही साहेब कींवा आमच्या कडे काही दुसरं नाव असेल
तो एक लहानशा किड्याचा प्रकार आहे खास करून कोंबड्यांना जास्त होतो
या shetkryala मानल बर
अगदी बरोबर सरजी
क🎉🎉ओ🎉
TH-cam channel par earning kitana ho raha hai?
🤔
Kombadi aani pille kothe miltil
व्हिडीओ मध्ये काळे पाटलांचा नंबर दिला आहे त्यांना फोन करा
गावरान कोंबडी फक्त पंधरा अडें देते जास्तीत जास्त विस च्या आत
तुमचा नंबर द्या की राव साहेब
Gavaran kombalila lashikarnachi garaj Aahe.
प्युअर गावरान कोंबड्या नाहीत या कारण गावरान कोंबड्या कुठेही अंडे देत नाहीत सुरक्षित ठिकाणीच अंडे देतात उघड्यावर अंडे देत नाहीत
आरे राजा काय डोकं लावलं, या काळे पाटलाच्या दोन पिढ्या कोंबड्या सांभाळतात आणि तुम्ही त्यांना सल्ला घ्यायला लागले???
MI Ata basavali hoti 2 25 nigali ahe t
अभिनंदन
@@shodhvarta thanks
4 basavalyat
Kg ret kiti ahe
सर ते शेतकरी आहेत व्यापारी नाही म्हणून नगावर विकतात
महिन्याकाठी किती कमाई होते
ते असं फिक्स थोडंच असणार आहे, तरीही शेतकऱ्याला विचारावं
गावरान कोंबडी १३ ते १४ अंडी देतात
हे आपलं निरीक्षण आहे
Bhau number bhetel ka
व्हिडिओ मध्ये दिलेला आहे
पक्षी मोठा दिसतंय क्रॉस आहे
भाऊ जास्त शक्कल लावण्यात अर्थ नसतो पिवर गावरान आहे....
Gavran kombadi disat nahi
Dada you are doing good, but you are not giving address location contact number? God bless you 🙏🙏
सरजी,
पत्ता, फोन नंबर सर्व काही दिलेलं आहे आपण व्यवस्थित व्हिडीओ पाहिला नाही... लक्ष देऊन पहा सर्व व्हिडीओ मध्ये दिलेलं आहे
काळे पाटील आपला मोबाईल नंबर सांगा