Madam ranikhet alyavar Kay karnar? Don varshapurvi maza hi target 3000 komdyacha hota 1460 zalya pan Ranikhet ala Ani sarv sampal Ani mang kalal komdyana vacsin hi khup garjichi ahe kalaji gya svapn tutlyavar khup tras hoto mi anubhaval ahe vacsin Kara
खूप छान माहिती दिली ताई माझी 80 पिल्लं लहान आहेत पण मी त्यांना नुसतं तांदूळ लहान टाकायची त्याच्यामुळे बहुतेक माझी पिल्ले मेली असावीत बरेच दिवस झाले मी व्हिडीओ बघते मला उपाय सापडत नव्हती कि पिल्लं का मरतात तुमचं व्हिडीओ बघून छान वाटल
तुम्ही गरीब शेतकरी वर्गाला खुप मदत करत आहेत...हे सर्व कौतुकास्पद आहे....👍👍🙏🙏
किरण आवाळे
बारामती 🙏
माहिती देण्याची पद्धत खुप छान, आत्मविश्वास पूर्वक. यशस्वी व्हा.
धन्यवाद 🙏
Mam tumche mi khup khup aabharii ahe tumhii khup chan mhaitii deta shetakaryanaa ,
धन्यवाद 🙏
👌 फार छान माहिती दिली, ताई.धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे ताई
ताई खुप छान माहिती दिली आहे.ताई मुक्त संचार वरती व्हिडिओ बनवा
ताईंनी शेतकऱ्यांसाठी खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद ताई.
धन्यवाद
ताई तुम्ही बनवला व्हिडिओ माहिती सांगितली छान आहे धन्यवाद
🙏
गरीब शेतकरयांना फायदा होईल धन्यवाद ताई
यवा
🙏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
🙏
ताई छान माहिती देत आहात...मेहनत पण छान करत आहात..तुम्ही खूप यशस्वी व्हावे ....
धन्यवाद
अतिशय अनुभव पूर्ण माहिती
Dhanyavad Tai
Chhan mahiti dili
🙏
अगदी बरोबर.... खाद्य कमी दिले तर अंडे तयारच होत नाही...
Khop chan mahitee milali dhanyawad
धन्यवाद🙏
Bahot accha bataya aapne Thank you
Welcome 🙏
चांगली माहिती देता, ऐकायला छान वाटतं
धन्यवाद
ताई फार चांगले काम केले आपण खूपच आवडला व्हिडिओ छान होती माहिती 🙏🙏🤵🏾
🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे ताई🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Your confidance force is to work in particular direction,you are the great
.
Thank you so much 🙏
ताई फारच सुंदर दिलेले अन्नधान्य उत्पादन आमच्या कोटी कोटी प्रणाम
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहती दिली धन्य वाद ताई
Khoop chan Tai...
🙏
Khup chan ahe mahiti
🙏
धन्यवाद ताई 🌹🌹
धन्यवाद 🙏
ताई खुप छान महती दिली आहे तुमी धन्यवाद
🙏
Khup chan mahiti, thx
thank you
Tai khup chan mahiti aahe
🙏
अप्रतिम माहिती
ताई फार छान माहिती दिली माझ्या ही 200 कोंबड्या आहेत
धन्यवाद आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्या 🙏
छान माहिती ताई
🙏
nice information for small frmers feeding management great job tai👌
Many many thanks
ताई खुप छान माहिती देत आहेत
🙏
खुप छान
🙏
सुकटीचा चुरा कुठे भेटणार ताई
खारे मासे मिळतात त्यांच्याकडे चौकशी करा
Holsell bombil vikrete Kiva mumbai
@@sachinlonkar1358
Havi ahe ka
छान माहिती
🙏
छान मार्गदर्शन आहे ताई👌👌👍
Chan mahiti dili🙏🏻👍🏻
ताई तुला धन्यवाद।
🙏
ખૂબ જ સરસ માહિતી આપી છે, બહેન, આભાર
તમારો પણ આભાર 🙏🙏🙏
धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूप छान माहीती देताय ताई तुमही
फारच सुंदर प्रकारे समजवून सांगितलंत.
50 किलो खाद्य 200 कोंबडयांना किती दिवस चालणार
धन्यवाद🙏 खाद्य हे कोंबड्या फ्री रेंज मध्ये असणाऱ्या कोंबड्यांना 20 दिवस चालू शकते.
@@BhaktiAgroFarm धन्यवाद
नमस्कार ताई मी विदर्भातील सरपंच आपण खुप उपयुक्त माहीती दिली
पण सुकटी चा चुरा म्हणजे काय
सुकटी म्हणजे झिगे यांचा चुरा असतो. अधिक माहितीसाठी CRD चा व्हिडिओ पहा.
ताई तुम्हीं तान माहिती दिली धन्यंवाद
धन्यवाद 🙏
Abhinandan Ma'argadarshan Ta'ayee 🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻💪🙏🏻
🙏🙏🙏
Sukti mhanje sugdi ka ji shalet milaychi
बारीक झिंगे. खारे मासे विक्री करतात त्यांच्याकडे मिळेल.
Tai sukticha chura mhanje kashach chura thod samjun sanga
CRD चा व्हिडिओ पहा.
Good information tai
thanks
खूप छान माहिती
ताई छान माहीती दिलीत पन अंडी आनी पक्षी सेल कसे करायचे त्यावर एक video बनवा
नक्की
Super ji tai, kombdi konti jatichi aahe te sanga
🙏
खूप छान ताई
धन्यवाद 🙏
तूम्ही खूप हुशार आहात ताई.👌👌👌👌👌👍
🙏🙏🙏🙂
tai sukki cha chura he nemk kay aste te sangal ka mi surat gujrat hun aahe tr te samjat nai
एकदम बारीक झिंगे त्याची वेस्ट
Nice video tai
🙏
अतिशय सुंदर , सुकट चुरा काय किलो मिळतो .आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करा.
Crd चा व्हिडिओ बघा
Lay bhari
🙏
सुंदर vedeo, तुम्ही गहू तांदळाच् कुंडा वापरत नाही का
खुप छान माहिती दिलीत ताई माझा प्रश्र असा आहे की 1दिवसाला किती खाद्य देता हे तुम्ही बनवलेले खाद्य किती दिवस करता
जेमतेम 1 kg च्या आसपास असेन
Tai
Sukti la aankhi konya navane olkhale jaate
गोलमा, झिंगे
@@BhaktiAgroFarm
Dhanyavaad Tai..
🙏
Sutaki manje nemak kay the sanga
बारीक मासे
Suka ticha chura mhanje kay
CRD चा व्हिडिओ बघा
Yat bajari ani ghau mix केले तर chalel ka
चालेल पण प्रमाण मात्र 5% ठेवा
ताई सुकीचा चुरा म्हणजे. म्हणजे कशापासून तयार
CRD चा व्हिडिओ पहा
गुड
🙏
Sukti mhnje kay
बारीक झिंगे
tai aapan he khadya bara hi mahine deu shakto ka kombadi la
हो
Chaan. कौतुकास्पद 👌
🙏
खाद्य साठी काय काय वापरले... ताई
व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्याचं प्रमाणही सांगितलेल आहे
व्हिडिओ मध्ये साहित्य सांगितले आहे
ताई 100 पक्ष्यांना 1 दिवसा करीता किती खाद्य लागेल आणि किती वेळ द्यावं लागेल 1 दिवसातून
बंदिस्त मध्ये 15 kg लागते अंदाजे आणि मुक्त संचार मध्ये 1.5 ते 2 kg लागते.
धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल
Tumchyakadun makka kharedi kela तर कसा kg bhetel
28 दर आहे सद्या
Sukticha chura kay asto tai
CRD चा व्हिडीओ बघा 🙏
Tai sukaticha chura manje kay ahe te
जर टेरेस वर कुक्कुटपालन चालू करायच असेल तर त्या साठी खाद्य आणि लसीकरणाचे नियोजन कसे करावे या वर एक व्हिडीओ बनवा
नक्की
छान माहिती दिली
🙏
ताई प्रथम कुक्कुटपालन सुरू करताना घरगुती पद्धतीसाठी कोणती जात कोंबडीची वापरली पाहिजे
बसरा (बुसरा/देशी)
सूकटी म्हणजे काय ताईसाहेब
बारीक झिंगे
Madam sukati mjt kay
ताई सुकट चुरा म्हणजे काय
झिंग्यांचा प्रकार आहे. हिवाळा सुरू होत आहे (CRD) हा व्हिडिओ पहा
सु क टी चा. चुरा म्हणजे काय
Sukti cha chura mhje Kay tai
CRD चा व्हिडिओ पहा
Super
ताई आमच्याजवळ 100 पिलं आहे 8 महिना चे झाले आजून अंडी देत नाही काय करावं
दिलेल्या नंबर वर फोन करा
Sukticha chura kasala mhantat
सुकट्टी चा चुरा म्हणजे नेमकं काय असते
Crd चा व्हिडिओ बघा
Madam ranikhet alyavar Kay karnar? Don varshapurvi maza hi target 3000 komdyacha hota 1460 zalya pan Ranikhet ala Ani sarv sampal Ani mang kalal komdyana vacsin hi khup garjichi ahe kalaji gya svapn tutlyavar khup tras hoto mi anubhaval ahe vacsin Kara
ताई गावरान कोंबडी खूप छोटे अंडी घालते काय करावे सांगा हो
या वर व्हिडिओ बनविलेला आहे.
खूप छान माहिती दिली ताई माझी 80 पिल्लं लहान आहेत पण मी त्यांना नुसतं तांदूळ लहान टाकायची त्याच्यामुळे बहुतेक माझी पिल्ले मेली असावीत बरेच दिवस झाले मी व्हिडीओ बघते मला उपाय सापडत नव्हती कि पिल्लं का मरतात तुमचं व्हिडीओ बघून छान वाटल
🙏🙏🙏
सुकटी चा चुरा म्हणजे काय? त्याला दुसरं नाव काय आहे
झिंगे,घोलामा अशी इतर नावे आहेत सुकट पण म्हणतात काही ठिकाणी
Suktich chura manje Kay???????
सुकटीचा चुरा म्हणजे लहान मासे का ताई
हो
पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा माहिती मलाही प्लीज
नक्की
👌👌👌👌👌👍👍👍
🙏🙏🙏
Amchyakde 10 komdya ahet gavti tar praman kiti takave saga 1 mahinacha banavaycha ahe khadya
Sukti manje kay
झिंगे
zinge
ताई तुंम्हा दिडशे कोंबड्यासाठि जाळीचा खर्च किती आला
शेड चा व्हिडिओ बघा. त्याला खर्च जवळजवळ 10000 आला आहे
सूकटिचा चूरा म्हनजे काय असत ..
CRD चा व्हिडिओ पहा
गावरान कोंबडी पालन योग का कावेरी कोंबडी पालन योग आहे madam आणि गावरन कोंबडी खद्या कमी खती का कावेरी कोंबडी त्या सांगा मॅडम
सविस्तर माहितीचा व्हिडिओ लवकरच बनवू
Sukticha chura kay aahe
सुकटिचा चुरा किती ला मिळाला
10 गुंठ्यांत कसे व्यवस्थापन करावे
10 कोंबड्या पासून सुरवात करा म्हणजे पुढचे नियोजन करता येईल