अलीबाग ,,,,,,,???? ✍🏼✍🏼🤷🏽♂️🤷🏽♂️ जो भी राजनीतिक दल / या नेता मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का सहयोग प्राप्त कर राज्य सरकार या ,,, सहकारी संस्था पर आरूढ होते है ,,, वो केवल अपने परिवार और अपने कौटुंबिक सबंधित का आर्थिक विकास करते है ,,,, **राष्ट्रीय हित* *का उनको कुछ **लेन-देन नही होता है* शव सेना ऊददधवोदिन 🤑 हर महिने 100 करोड 😇😇😇 *"वर्ष मे 12 महिने का कितने ,,,,?? अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,, १ लाख =१ पेटी १ करोड़ =१ खोखा ९०० खोखा = १ लालु ५ लालु = १ मधुकोड़ा २ मधुकोड़ा =१ विजय मा १.५ विजय मा = १ निरव मो १.५ निरव मो =१ चिदंबरम ३ चिदंबरम =१ खड़गे ३ खड़गे =१ डी शिवकुमार १० डी शिवकुमार =१ शरद १० शरद पवार = १ जनपथ १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस * *ममता बेगम **,,,,,,,,? 🤷🏽♂️😎😇😇 *टोटीचोर* ,,,, अखिलेशयादव ,,,,? शराबी ठेकेदार ,,, *आप* का *केजरूददिन*,,,,,,,,?🍺🥃🍸😝 *अरबी **औलाद* *असदुद्दीन ,,,,,,,,,,,?🤑
@@sanjaychinchkar3833 पण एवढे पुरावे देवुन वडापाव खाणाऱ्या चे कान बंद झाले की डोळे मिटून घेतले मग त्याला सुशिलसर तरी काय करणार बर त्यांना खोटे म्हणाव तर ते सगळे पुरावे दिले
सुशिल सर आपली मांडणी अतिशय मुद्देसुद असुन आपला अभ्यास चोर आणि या दरोडेखोरांच्या बाबतीत फार मोठा आहे हे खरे व सत्य आहे त्यामुळे मी आपणास मनापासून धन्यवाद देतो व आपले अभिनंदन करतो
Same , what about electrol bonds ? A bloody bastered culture operates electronic media ? Why that bloody bastered culture cant talk on electrol bonds ?
पवार साहेबांच्या शिवाय कुठलं प्रकरण या महाराष्ट्रात घडले आहे का? कुठून पण लावा लिंक तुम्हाला पवार साहेब त्यात दिसतीलच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष धन्यवाद ED..
@@divineangel6165 काहीही झाले तरी हे कलयुग आहे, तीन युगा पर्यंत देवांच युग होते, कलयुग, पाप सुरु झाले सगळे देव ... गेले. चौथ्या युगात सगळी कडे महा राक्षसांचेच राज्य चालले आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो. 😆😃🤣😂😜😁👻🦹♀☠️
@@sachinborate1947 धीर धरा !! गृहमंत्री देशमुख/ दाऊद इब्राहीम चा मित्र नवाब मलिक/ कमलनाथ चा सख्खा भाचा / शिखांची कत्तल करणारा खासदार सज्जन कुमार/ ठाकरेंचा लाडका सचिन वाझे/ कुप्रसिध्द नाॅटी संजय राऊत ••• कधी अटकेत जातील असे वाटले होते का ??
काही कारण नसताना तुरुंगात टाकायला ED काय महावसुली सरकार नाही .ठोस पुराव्या शिवाय ED अटक पण करू शकत नाही हे न कळण्या इतपत आता जनता आडाणी राहायली नाही ....
सुशील सर 2023 मध्ये हे तीन लोक चांगले जाम अडकणार आहेत एक शरद पवार सर दुसरे अरविंद केजरीवाल आणि तिसरे म्हणजे ममता बॅनर्जी यांना सुट्टी मिळणार नाही 2023 येणारा काळ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल
सही बात है मान्यवर, केजरीवाल का कोई सामाजिक, शैक्षणिक कार्य नहीं है, सामाजिक कार्य नहीं सिर्फ बिजेपी, कांग्रेस को कोसकोसकर,गालीया लेकरं ही राजनिती करते है, राजकारण में लंबी रेस का घोडा नहीं है,दुसरे दिदी आकांडतांडव,चिखना चिल्लना,नाक के निचे पार्थ ने कोटोका घोटाळा किया इने खबर नहीं है.और आदरणीय शरद जी इनपर किसी को भरोसा नहीं है,भरोसेमंद है ही नहीं, नैतिकता, निर्माण यह काम नहीं सिर्फ गुंडोके सरदार है.
सत्ता तुमच्याकडे आहे कुणाचेही नावे ऍड करू शकता RSs ची टीम आहे ह्या व्यक्तीला शरद पवार बोलत असतो 2024 la शरद पवार हा bjp ला धोका होऊ शकतो हे bjp ला माहित आहे
एक लक्षांत ठेवायचं ह्या मोठ्या नेत्यांचे प्रत्यक्ष पुरावे मिळत नसतात म्हणजे ठोस पुरावे मिळणं कठीण आहे तेव्हा जेल होणं कठीण आहे . पण ह्यांना जेल मध्ये टाकण् म्हणजे ह्यांना परत जिवंत करणं , ह्यांना एकच म्हणजे ह्यांच वस्त्रहरण करून त्यांना expose करायचं आणि ह्यांची राजनीती संपवून टाकायची !!!
हव्यास! " जेवढे अंतर चालत जाशील ती सगळी जमीन तुझी" असा वर मिळालेला तो माणूस पळत सुटतो आणि शेवटी थकून प्राण सोडतो अशी काहीशी कथा आहे! तपशीलात काही चूक असेल पण तात्पर्य सूज्ञास सांगणे न लगे!
अलीबाग ,,,,,,,,,.??? ✍🏼✍🏼🤷🏽♂️🤷🏽♂️ जो भी राजनीतिक दल / या नेता मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का सहयोग प्राप्त कर राज्य सरकार या ,,, सहकारी संस्था पर आरूढ होते है ,,, वो केवल अपने परिवार और अपने कौटुंबिक सबंधित का आर्थिक विकास करते है ,,,, **राष्ट्रीय हित* *का उनको कुछ **लेन-देन नही होता है* शव सेना ऊददधवोदिन 🤑 हर महिने 100 करोड 😇😇😇 *"वर्ष मे 12 महिने का कितने ,,,,?? अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,, १ लाख =१ पेटी १ करोड़ =१ खोखा ९०० खोखा = १ लालु ५ लालु = १ मधुकोड़ा २ मधुकोड़ा =१ विजय मा १.५ विजय मा = १ निरव मो १.५ निरव मो =१ चिदंबरम ३ चिदंबरम =१ खड़गे ३ खड़गे =१ डी शिवकुमार १० डी शिवकुमार =१ शरद १० शरद पवार = १ जनपथ १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस * *ममता बेगम **,,,,,,,,? 🤷🏽♂️😎😇😇 *टोटीचोर* ,,,, अखिलेशयादव ,,,,? शराबी ठेकेदार ,,, *आप* का *केजरूददिन*,,,,,,,,?🍺🥃🍸😝 *अरबी **औलाद* *असदुद्दीन ,,,,,,,,,,,?🤑
Court madhe न्याय करणारे माणसे आहेत. त्यामुळे राज्यकार्त्यनची खप्पा मर्जी होउ नये म्हणून प्रयत्न करणार की. काही वेळा जमिन देण्यात कीन्वा न देण्यात adathala येत असणार.
सूशीलजी, शरद काय सांगतात ते ऐकायला सांगता पण आम्हाला ते बोलतात त्यातला एकही शब्द कळत नाही ़आणि सजय राऊतच प्रकरण ED नी लवकर निपटून ते पैसे पत्राचाळीतील लोकांना देऊन मार्गी लावाव, की त्या लोकांनी आयुष्यभर ED चे किसे ऐकत बसायच
राणे कुटुंबीय भारी आहे बाकी, ज्या पक्षात असतील त्याच्या शत्रु पक्षाची सगळी गुपितं यांच्याकडे असतात. बाकी पवार ठाकरे लोकांना धडा शिकवायला हेच हवेत, शठे शाठ्यं समाचरेत...
नाॅटी बद्दल मोठे साहेब आणि छोटे साहेब तोंड का उघडत नाहीत असे सुशीलजी आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलत होते झाकली मूठ सव्वा लाखाची की अमाप कोटीची😃लवकरच कळाले तर बरे होईल
सुशिल सर ज्यांना चांगले म्हणायचे तेच फार मोठे दरोडेखोर आणि लुटेरू आहेत सर रावणाची राख रांगोळी झाली इथे काय कुणाचे घेऊन बसताय वेळ कुणालाही सोडत नाही वाट पहाणे महत्त्वाचे आहे
लवकरात लवकर या घोटाळ्यात अडकलेले बगुला भगत यांच्या विरोधात आरोप सिध्द होऊन यांच्या मुळे बेघर झाले आहेत त्यांना न्याय मिळावा ही आशा आहे. बाकी कलियुग आहे सांगता येत नाही.
त्याच पत्रा चाळ बाबत जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबर गोरेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि त्यांनी म्हाडा मार्फत तुमचे सगळे काही व्यवस्थित करू असे नुकतेच सांगितले होते.
काहीही होणार नाही. कायदा फक्त सामान्य माणसांना. कुठल्याही राजकीय नेत्यांना कही होत नाही, झालं तरी, आत मस्त सगळी सोय असते. हे असंच चालणार, गेली कित्येक वर्षे हेच चालू आहे.
सुशिलजी अहो मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा व्होरा समिती अहवाल जाहीर करून तमाम करण्याबाबत निकालात काढा आणि बळी पडलेल्या मृतांच्या आत्म्यास शांती मिळू द्या ना.
कधीचं पंचांग काढलं का नुसतेच आरोप कुठे गेले शासन आणि घटना आणि कायदे कुठे गेले काढा पंचांग करा एकेकाला अटक टाका आत मध्ये. संजय राऊत बरोबर भरपूर जागा रिकामी आहे 👍👍🙏🙏
@@Kishu735 काहो! तुम्हालाही साहेबांच्या अटकेची भीती किंवा काळजी वाटते का? अनिल देशमुख ( १०० कोटी/ प्रतिमाह वसुली कालावधी डिसेंबर १९ - ते १३ मार्च २०२१ वाझे एनाये. अटक नवाब मलिक ( १२ मार्च १९९३ ते १९९९ - २००५ या काळात टेरर फंडिंगचा मामला) यांच्या प्रकरणातही अंतिमत: साहेबांपर्यंत पोहोचणारच. सर्व चोरे चौकशी भ्रष्ट महामेरु प्रति गच्छती! जसे सर्व देवे नमस्कार: केशवं प्रतिगच्छती अर्थात कोण्याही देवाला नमस्कार करा तो अखेर केशवा कडेच जातो अगदी तसेच या हायप्रोफाइल चोरांची चौकशी तपास यंत्रणांना भ्रष्ट महामेरु साहेबांकडेच घेऊन जातेच. म्हणून आता त्यांनीच स्यु मोटो म्हणजेच स्वतहून सप्टे २०१९ प्रमाणे म्हणजेच शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणाच्या कोर्टाच्या अंतरिम निकालानंतर जसा इडि कार्यालयात चौकशी साठी जाण्याचा हट्ट धरला होता तसंच आता जावं . जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
वयोवृद्ध माणूस आहे, कोणी कीतीही, वाजवले तरीही परीणाम शुन्य, आहे , मी यांचा पाठीराखा अजीबात नाही, पण एकच, वेळ नीघुन गेली आहे, जांनी ज्यांची घरे भरुन घ्यायची होती त्यांनी घेतली आहेत
सुशील कुलकर्णी ला सांभाळ पाहिजे महाराष्ट्र सरकारने ,त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो,दुसरी बाब महाराष्ट्र सरकारने आता पर्यंत किती पत्रकारांना घरे दिली,हे जाहीर करावे.
"जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" हे देवाबद्दलचे भाव वेगळे... आणि साहेबांना वाटते, ते भगवंताचे स्वरूप आहेत़... पण ते कायम नको त्या गोष्टीत सांगाती असतात... नामानिराळे राहणे, हीच एक देवाची खूण मात्र त्यांच्याकडे आहे... haha...
व्होरा समितीचा रिपोर्ट जनते समोर पुर्ण पणे उघड केले पाहिजे आणि बारामती ते मुंबई दिल्ली पर्यत सर्व संपत्ति ची चौकशी केली पाहिजे आणि अनेक पैशाची देवाण घेवाण ची चौकशी केली पाहिजे
Sare praman ektra kar liye hai isiliye PM ne 15 agyat ko kaha hai ki desh ka luta paisa unhe lautana hoga bas ab dheere dheere 2024 ke pahile sabki bari aayegi.
Sushilji, your investigative 🔎 journalism 👏 I appreciate your way of representing and putting them in a simple way that common people like us can understand. These so called politicians wear double mask.Your comparison of gopis to corruption is laudable. Pl stay safe.
हे आहे आतापर्यंत चे महाराष्ट्राचे खरे लुटेरे , महाराष्ट्र, मराठी भाषेचे वापर करून हेच लोक खरे लुटेरा
Pan...vada pav. Sainik..la...kon sangayacha
अलीबाग ,,,,,,,????
✍🏼✍🏼🤷🏽♂️🤷🏽♂️
जो भी राजनीतिक दल / या नेता
मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का सहयोग प्राप्त कर राज्य सरकार या ,,, सहकारी संस्था पर आरूढ होते है ,,, वो केवल अपने परिवार और अपने कौटुंबिक सबंधित का आर्थिक विकास करते है ,,,,
**राष्ट्रीय हित* *का उनको कुछ **लेन-देन नही होता है*
शव सेना
ऊददधवोदिन 🤑
हर महिने 100 करोड
😇😇😇
*"वर्ष मे 12 महिने का कितने ,,,,??
अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,,
१ लाख =१ पेटी
१ करोड़ =१ खोखा
९०० खोखा = १ लालु
५ लालु = १ मधुकोड़ा
२ मधुकोड़ा =१ विजय मा
१.५ विजय मा = १ निरव मो
१.५ निरव मो =१ चिदंबरम
३ चिदंबरम =१ खड़गे
३ खड़गे =१ डी शिवकुमार
१० डी शिवकुमार =१ शरद
१० शरद पवार = १ जनपथ
१० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस
* *ममता बेगम **,,,,,,,,? 🤷🏽♂️😎😇😇
*टोटीचोर* ,,,, अखिलेशयादव ,,,,?
शराबी ठेकेदार ,,, *आप* का *केजरूददिन*,,,,,,,,?🍺🥃🍸😝
*अरबी **औलाद* *असदुद्दीन ,,,,,,,,,,,?🤑
@@sanjaychinchkar3833 पण एवढे पुरावे देवुन वडापाव खाणाऱ्या चे कान बंद झाले की डोळे मिटून घेतले मग त्याला सुशिलसर तरी काय करणार बर त्यांना खोटे म्हणाव तर ते सगळे पुरावे दिले
@@buldozarplus3719 भ
@@sanjaychinchkar3833 7
दुसऱयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ साधणे हा नेहमीचाच धंदा आहे.
पुण्यातल्या मराठी बिल्डरांना कोणी आत टाकलं सगळ्यांना माहिती आहे , ते विनाकारण होते कि मुद्दाम होते हे सगळ्यांना माहित आहे
Dsk.
Marathi naka mhanoo hindunna mhana kinvva brahmannanna
DSK
Sinhagad institute
@@Menaka-m4x navle na?
सुशिल सर आपली मांडणी अतिशय मुद्देसुद असुन आपला अभ्यास चोर आणि या दरोडेखोरांच्या बाबतीत फार मोठा आहे हे खरे व सत्य आहे त्यामुळे मी आपणास मनापासून धन्यवाद देतो व आपले अभिनंदन करतो
काका चं , सुसू आणि कंपनीचं पण सखोल चौकशी होणं आवश्यक व दोषी आढळल्यास सामान्यांच्या प्रमाणे कारवाई होणे आवश्यक ...
Lavasa Project t Faslele
Courtat ka Jat Nahee??
Like electrol bond
Same , what about electrol bonds ? A bloody bastered culture operates electronic media ? Why that bloody bastered culture cant talk on electrol bonds ?
पवार साहेबांच्या शिवाय कुठलं प्रकरण या महाराष्ट्रात घडले आहे का? कुठून पण लावा लिंक तुम्हाला पवार साहेब त्यात दिसतीलच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष धन्यवाद ED..
"" सर्वव्यापी (परमेश्वर?)"" 😜😜😜
सर्वव्यापी परमेश्वर नाही, भ्रष्टाचारी राक्षस
@@prabhakarpathak472 👍👍तरीही तो राक्षसच कित्येक जणांचा "परमेश्वर" आहे❗️🤔🤔
@@divineangel6165 काहीही झाले तरी हे कलयुग आहे, तीन युगा पर्यंत देवांच युग होते,
कलयुग, पाप सुरु झाले सगळे देव ... गेले.
चौथ्या युगात सगळी कडे महा राक्षसांचेच राज्य चालले आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो. 😆😃🤣😂😜😁👻🦹♀☠️
@@vijaypaithane555 देवच भ्रष्टाचाराची दिक्षा घेऊन राक्षस झाले आणि त्यांनीच कलियुगाची स्थापना केली किंवा त्यामुळे झाली❗️😝😝😝
पापाचा घडा भरला आहे कारण पाप जास्त दिवस लपून राहत नाही. जाता जाता बदनामी जवळ येते आहे
होय
तो दिवस कधीच नाही येणार जर यायचा असता तर आतापर्यंत कधीच यायला पाहिजे होता कारण सगळेच्या सगळे भ्रष्ट आहेत कारण सगळे आधीच मॅनेज होतात
@@sachinborate1947 धीर धरा !! गृहमंत्री देशमुख/ दाऊद इब्राहीम चा मित्र नवाब मलिक/ कमलनाथ चा सख्खा भाचा / शिखांची कत्तल करणारा खासदार सज्जन कुमार/ ठाकरेंचा लाडका सचिन वाझे/ कुप्रसिध्द नाॅटी संजय राऊत ••• कधी अटकेत जातील असे वाटले होते का ??
@@vasantpande6771 कीतीही काहीही करुद्या शरद पवार नाही लागत हाताला
@@sachinborate1947 अगदी खरं आहे धुर्त शरद पवार अरविंद केजरीवाल आणि उध्दव ठाकरे कोणत्याचसरकारी कागदावर सह्या करीत नाहीत
खैरनार साहेबांचे ट्रक भर पुरावे म्हणणे बरोबरच होते परंतु दडपशाही केली गेली
काही कारण नसताना तुरुंगात टाकायला ED काय महावसुली सरकार नाही .ठोस पुराव्या शिवाय ED अटक पण करू शकत नाही हे न कळण्या इतपत आता जनता आडाणी राहायली नाही ....
Tyala dhuvun ghetlay
@@ajitmangarulkar8991 000pppp00
विनाकारण कोणी पुरावा नसताना एखाद्या ला अडकवत असेल तर संजय राजाराम राऊत यांचे बाबतीत कोर्टाने ताशेरेही ओढले त व निरपराध राऊत बाहेर आहे त😮
आगदी बरोबर
सुशील सर 2023 मध्ये हे तीन लोक चांगले जाम अडकणार आहेत एक शरद पवार सर दुसरे अरविंद केजरीवाल आणि तिसरे म्हणजे ममता बॅनर्जी यांना सुट्टी मिळणार नाही 2023 येणारा काळ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल
तुमच्या तोंडात खडीसाखर.. असच व्हावे। 🙏🏼
सही बात है मान्यवर, केजरीवाल का कोई सामाजिक, शैक्षणिक कार्य नहीं है, सामाजिक कार्य नहीं सिर्फ बिजेपी, कांग्रेस को कोसकोसकर,गालीया लेकरं ही राजनिती करते है, राजकारण में लंबी रेस का घोडा नहीं है,दुसरे दिदी आकांडतांडव,चिखना चिल्लना,नाक के निचे पार्थ ने कोटोका घोटाळा किया इने खबर नहीं है.और आदरणीय शरद जी इनपर किसी को भरोसा नहीं है,भरोसेमंद है ही नहीं, नैतिकता, निर्माण यह काम नहीं सिर्फ गुंडोके सरदार है.
निश्चित
तथास्तु
असं झालं तर खरच महाराष्ट्राला आनंद होईल.
तुम्ही जे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सखोल माहिती सांगता , ती माहिती कोणत्याच मीडिया मध्ये का ? दाखवत नाहीत ....कमाल आहे राव
चहा बिस्किटे +पाकीट=तोंड बंद
चहा बिस्किट किंवा ब्रेड खाणारे कसे बोलतात
they are sold ones .
सत्ता तुमच्याकडे आहे कुणाचेही नावे ऍड करू शकता RSs ची टीम आहे ह्या व्यक्तीला शरद पवार बोलत असतो 2024 la शरद पवार हा bjp ला धोका होऊ शकतो हे bjp ला माहित आहे
Media kevhach vikla gelay .tyachmule he lok ajunahi sattet ahet .kahi lokanna tar bharat ratna pan milale
अझीम ओ शान शहेनशाह पत्रावला चाळीतल्या गैव्यवहारप्रकरणी सुद्धा आहेत! वाह रे वाह पातशहा!😜😝😂😄
एक लक्षांत ठेवायचं ह्या मोठ्या नेत्यांचे प्रत्यक्ष पुरावे मिळत नसतात म्हणजे ठोस पुरावे मिळणं कठीण आहे तेव्हा जेल होणं कठीण आहे . पण ह्यांना जेल मध्ये टाकण् म्हणजे ह्यांना परत जिवंत करणं , ह्यांना एकच म्हणजे ह्यांच वस्त्रहरण करून त्यांना expose करायचं आणि ह्यांची राजनीती संपवून टाकायची !!!
एकदम बरोबर "महात्मा" करायचे नाही!
True
जेल मध्येच पाहिजे. वर्ष 2 वर्षात लोक विसरून जातात. पुन्हा एक एक नंबर आहेतच की.
राष्ट्र वादी त्याशिवाय फुटणार नाही.
जय श्री राम.
वाधवा आणि काकांचा संबंध तपासून पाहणे आवश्यक आहे असे वाटते
जिथे जिथे महा-भ्रष्टाचार तिथे तिथे ह्यांचा संबंध कसा असतो ? E.D. च्या आरोपपत्रातील गोष्टी leak झाल्याचा मानभावी ताईंना एवढा राग का आला ?
हव्यास! " जेवढे अंतर चालत जाशील ती सगळी जमीन तुझी" असा वर मिळालेला तो माणूस पळत सुटतो आणि शेवटी थकून प्राण सोडतो अशी काहीशी कथा आहे! तपशीलात काही चूक असेल पण तात्पर्य सूज्ञास सांगणे न लगे!
@@vandanaupadhye7718 👍👌
@@vandanaupadhye7718 Leo Tolstoy chi story aahe... how much land man needs mhanoon
@@vandanaupadhye7718 🙏🙏🙏🙏
@@mahalappapai9985 धन्यवाद!
कुलकर्णी साहेब तुम्ही उदाहरण सांगताना एक विसरला नार्को चाचणी मध्ये तेलगी ने कुणाचं नाव घेतलं ते तुम्ही उदाहरणात सांगताना हे विसरला.
बरोबर :😊😊😊
तेलगू घोटाळ्यात राष्ट्रवादीचेच मोठे मासे होते पण ते प्रकरण यांनीच दडपले
अजुन वोहरा रिपोर्ट चे काही नाही झाले जे सर्वात खतरनाक आहे तर ह्याच काय होणार?? पवार प्यादा ला फिटवतात फक्त. 🙏 बाकी तुमच्या विवेकबुद्धि वर.
⏰😷 Final nail to the episode is expected in the ED Process
अलीबाग ,,,,,,,,,.???
✍🏼✍🏼🤷🏽♂️🤷🏽♂️
जो भी राजनीतिक दल / या नेता
मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का सहयोग प्राप्त कर राज्य सरकार या ,,, सहकारी संस्था पर आरूढ होते है ,,, वो केवल अपने परिवार और अपने कौटुंबिक सबंधित का आर्थिक विकास करते है ,,,,
**राष्ट्रीय हित* *का उनको कुछ **लेन-देन नही होता है*
शव सेना
ऊददधवोदिन 🤑
हर महिने 100 करोड
😇😇😇
*"वर्ष मे 12 महिने का कितने ,,,,??
अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,,
१ लाख =१ पेटी
१ करोड़ =१ खोखा
९०० खोखा = १ लालु
५ लालु = १ मधुकोड़ा
२ मधुकोड़ा =१ विजय मा
१.५ विजय मा = १ निरव मो
१.५ निरव मो =१ चिदंबरम
३ चिदंबरम =१ खड़गे
३ खड़गे =१ डी शिवकुमार
१० डी शिवकुमार =१ शरद
१० शरद पवार = १ जनपथ
१० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस
* *ममता बेगम **,,,,,,,,? 🤷🏽♂️😎😇😇
*टोटीचोर* ,,,, अखिलेशयादव ,,,,?
शराबी ठेकेदार ,,, *आप* का *केजरूददिन*,,,,,,,,?🍺🥃🍸😝
*अरबी **औलाद* *असदुद्दीन ,,,,,,,,,,,?🤑
निवेदन द्या ,घणाघाती,न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढा .टाईम बंधन टाका.
घरात बसून सोशल मेडिया चालवू नका.
"अरे भाई निकलके आ घरसे, आ घरसे"
सुसु ताई चा मिडीया बाईट ऐकला, आतून धाबे दणाणले आहे, उगीच उसने अवसान आणून बोलत होत्या, बाकी मजा आली ऐकताना..
भ्रष्ट्राचारी बापाची भ्रष्ट्राचारी पोरगी.
Aata saamsta Pawar Fmly, aankhi kahi parivarana SUSU lagat rahnar 😝😝
@@milindphadke9132 🤣🤣🤣
Oyes👍✌🏻️
👍👌✌🏻️😆😆😝😝
तुम्ही जरा सांभाळून रहा सुशील सर 🙏एकटे फिरू नका नम्र विनंती... तुमचं सत्य बोलणं काही लोंकाना आवडत नसेल.. काळ्जी घ्या स्वतःची 🙏
खरे आहे.. पवार साप आहे, कधी डसेल याची खात्री नाही... कुलकर्णी साहेब, खूप धाडस करुन सत्य बोलत आहेत.
संजय राऊतला विनाकारण अटक केली असे पवार साहेब बोलले म्हणजे खरा आरोपी दुसराच कुणीतरी आहे असे तर म्हणायचे नसेल पवार साहेबांना 😜
शक्य आहे .
खरा आरोपी मीच आहे
त्याला विनाकारण त्रास कशाला असे वाटत असेल
मनातल्या मनात
@@yuvrajjadhav5819 अगदी बरोबर.
@@sureshmahadik2162 🙏🙏धन्यवाद
तरी सामान्य लोकांचे डोळे उघडत नाहीत...
अगदी खरं! चाटे या ना त्या प्रकारे बाजू घेतच असतात.
@@pravinshirgaonkar6797 अगदीच बरोबर
कुलकर्णी साहेब खूपच सडेतोड बोलताय सांभाळून राहा
अगदी योग्य खबरदारीची सूचना केलीत साहेब .
@@krishnakumarraut5821 ho
काळजी घ्या साहेब
True
चोराने काळजी घ्यावी
कुलकर्णी साहेब यांच्या बाजूने सच्ची जनता आहे 👍👍
वाकडे काका ना वाटते लोक मूर्ख आहेत ...विनाकारण आत टाकले म्हणे ...कोर्ट जमीन का नाही देत मग ? साधा सोपा प्रश्न ....
Court madhe न्याय करणारे माणसे आहेत. त्यामुळे राज्यकार्त्यनची खप्पा मर्जी होउ नये म्हणून प्रयत्न करणार की. काही वेळा जमिन देण्यात कीन्वा न देण्यात adathala येत असणार.
'वाकडे काका' संबोधन आवडले.
खिल्लारी भूकंप पूर्ण खाल्ला
ज्याचे उच्चार कळत नाहीत त्याने आता काय करावे हे काय सांगायची गोष्ट आहे का ?
3 कोटी ही लहान amount आहे त्यावर अजून दोन शून्य असतील, ED ला ती लवकरच मिळेल
आख्या भारताला माहीत आहे साहेब कसे आहेत ते.. अगदी नाॅर्थईस्ट भारताता मध्ये कुठेही विचारलं तरी साहेब कशासाठी फेमस आहे हे समजेलं...
काही कारण नसताना आत टाकले म्हणतात पवार साहेब वा, हसावे की रडावे, की यांची किव करावी.
ते न्यायमूर्तिंचा अपमान करीत आहेत
उगाचआतटाकलेयम्हणतातसाहेब
मगयाना टाका आत
Kahi kalji nasavi Bhagvaanke Ghar der hai magar andhaar nahi.
आता फक्त वाट बघणे आपल्या हातात आहे. जे होईल ते चांगलेच होईल एवढीच अपेक्षा.
ते लवकर घडो एव्हढीच परमेश्वराला विनंती
शहनशाह लवकरच राऊतला भेटणार अस दिसतय
वाह सत्य भाषा हिम्मत सर् तुमच्यातच आहे
कुठे तरी आलंच होतं ना, तेंव्हा शरद पवार न्यायाधीश होते 🤔😱मग आता त्याचमुळे ते म्हणतात, "विनाकारण"... देशमुख, नबाब अन् राऊत अटकेत आहेत. 😩😩😩😡😡
खाऊन पिऊन तोंड स्वच्छ पुसून साफ झाले..
ज्यांनी आयुष्यभर स्वतःचा स्वार्थ बघितला.निर्लज्जपणा , कोडगेपणा याशिवाय अनेक दुर्गुण असूनही जनतेला लुबाडत राहीला.परमेश्वर दरबारी माफी नाही.
सुशील जी तुम्ही खरच या माणसा
पासून सावध रहा.
सूशीलजी, शरद काय सांगतात ते ऐकायला सांगता पण आम्हाला ते बोलतात त्यातला एकही शब्द कळत नाही ़आणि सजय राऊतच प्रकरण ED नी लवकर निपटून ते पैसे पत्राचाळीतील लोकांना देऊन मार्गी लावाव, की त्या लोकांनी आयुष्यभर ED चे किसे ऐकत बसायच
सब गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं...
पवार नी राऊत हे "मामा - भाचे " आहेत ओ हया लफड्यात....... 🙏🙏🙏
आम्ही भ्रष्टाचार करु शिष्टाचार च दाखवू.
आम्ही संत नाही व राजकीय क्षेत्रात फक्त सेवा भाव नाहीं तर मेवा ,तोडपाणी साठीच आलो आहोत.
भ्रष्टाचाराचा महामेरू - शरद पवार
Khare aahe
खर कोणत्याही प्रकरण मध्ये पवार अड़कत कसे नाही
KING MAKER MAHARASHTRA
समर्थांचीया सेवका वक्र पाहणारा भूमंडळी एकच अजाणता राजा.
@@ashokdeshmane9661 exactly
वा | कुलकर्णी साहेब छानच विश्लेषण 👍👍
Thank you Kulkarni ji for exposing all the corrupt crooks of Maharashtra.
JAI.MAHARASHTRA
Manuvadi
@SOMनाथ उgale
@@anuradhainamdar9830 ff
पेरलय ते उगवणारच! निसर्ग नियम आहे! त्यात कोणी बदल करू शकत नाही.
0:51 👈😁 नॉटीराव हा ‘सायबा’चा माणूस!! पण ‘सायब’ कोणाचा माणूस हे ज्युनियर राणेंमधील सिनियर राणेंनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते.😁😁😁
राणे कुटुंबीय भारी आहे बाकी, ज्या पक्षात असतील त्याच्या शत्रु पक्षाची सगळी गुपितं यांच्याकडे असतात. बाकी पवार ठाकरे लोकांना धडा शिकवायला हेच हवेत, शठे शाठ्यं समाचरेत...
@@Ananayaa24 येस्स!! खमके कुटुंब!!👍😁
कमेंट्स मध्ये छायाचित्रे टाकण्याची सोय असती तर कुणीतरी त्या फोटोत माँर्फीग करून फोटोतील बँकग्राउंड कोठडीची केली असती
जणूकाही स्वागत करत आहे
दाऊदच्या वकिलांना राज्यसभेची खासदारकी दिली पवारांनी
नाॅटी बद्दल मोठे साहेब आणि छोटे साहेब तोंड का उघडत नाहीत असे सुशीलजी आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलत होते
झाकली मूठ सव्वा लाखाची की अमाप कोटीची😃लवकरच कळाले तर बरे होईल
सुशिल सर ज्यांना चांगले म्हणायचे तेच फार मोठे दरोडेखोर आणि लुटेरू आहेत सर रावणाची राख रांगोळी झाली इथे काय कुणाचे घेऊन बसताय वेळ कुणालाही सोडत नाही वाट पहाणे महत्त्वाचे आहे
पत्रा चाळीचे पत्र हरवलं ते ED ला सापडलं . काका मला ठोकणार UT मला ... कोण संजय ... आमचा राउटर बिघडलाय .. नेटवर्क च येत नाही... नो कंमेंट्स
लवकरात लवकर या घोटाळ्यात अडकलेले बगुला भगत यांच्या विरोधात आरोप सिध्द होऊन यांच्या मुळे बेघर झाले आहेत त्यांना न्याय मिळावा ही आशा आहे. बाकी कलियुग आहे सांगता येत नाही.
त्याच पत्रा चाळ बाबत जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबर गोरेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि त्यांनी म्हाडा मार्फत तुमचे सगळे काही व्यवस्थित करू असे नुकतेच सांगितले होते.
काहीही होणार नाही. कायदा फक्त सामान्य माणसांना. कुठल्याही राजकीय नेत्यांना कही होत नाही, झालं तरी, आत मस्त सगळी सोय असते. हे असंच चालणार, गेली कित्येक वर्षे हेच चालू आहे.
आता मोदीजी आहेत
💯✔️☝️🤝🙏
अगदी माझ्या मनातले बोललात
गरीबांना अलग न्याय दिला जातो ही गोष्ट खरी आहे
मलाही तेच वाटते
खूपच छान!!!👌👌👌सुशीलजी👍👍👍👍🙏🙏🙏💯👍
उगाच नाही "गुप्तांना वाधवान फॅमिलीचा कळवळा आला...
न्यायालयात सिद्ध करणे अत्यंत कठीण आहे
५:०० शरद पवार ना ईडी ने नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागायला हवे... 😡👊
#बाबरमती म्हणजे #बरमुदा triangle !!!
सुशिलजी अहो मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा व्होरा समिती अहवाल जाहीर करून तमाम करण्याबाबत निकालात काढा आणि बळी पडलेल्या मृतांच्या आत्म्यास शांती मिळू द्या ना.
Mashiditil 13 va bomb sphot.
कधीचं पंचांग काढलं
का
नुसतेच आरोप
कुठे गेले शासन आणि घटना आणि कायदे
कुठे गेले
काढा पंचांग करा एकेकाला अटक
टाका आत मध्ये. संजय राऊत बरोबर भरपूर जागा रिकामी आहे 👍👍🙏🙏
१०० अपराध भरत आलेले दिसत आहेत.
शरद पवार, राऊत साठी इतके कासावीस इतके हळवे का झाले आहेत याचा उलगडा होण्यास सुरुवात झाली आहे.
।। सत्यमेव जयते ।।
great sir 🙏 u pl take care. इतिहास खूप भयानक आहे .😔
भ्रष्टाचाराचा महामेरू
परमेश्वरा राजकारणी लोकांना चांगली बुद्धी द्या
😭😭विश्वप्रवक्ते आता पुरते बाराच्या भावात..आणि आपल्या बरोबर इतरांनाही डुबवणार 😭😭😭च््च्..च्
स्वतःला शिवसेनाप्रमुखांचा कट्टर शिवसैनिक म्हणऊन घेत होते, मी निर्दोष आहे, मला फसविले गेले, सारा महाराष्ट्र पेटून उठेल म्हणून टाहो फोडायचे.
नमस्कार सुशीलजी 🙏 यांची संपूर्ण पोलखोल समजा उन सांगितल्या बदल धनयेवाद!
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॉपी थॉट गुड गुड वनवनववनवन वन वनवनववनवन वन वनवनववनवन धन्यवाद सरश्री
प्रोजेक्ट सुरु करायचे सर्व सेट करायचे आपला हिस्सा घ्यायचा आणि बाजूला निघून जायचे.
भारतीय पुराव्याचा कायदा इतर सर्व कायद्यापेक्षा शक्तिशाली आहे.
काय व्हनार नाय!
ताकदीनं दाबादाबी व्हईल
मुंबईतल्या नामी बिल्डर्सनी construction साठी जमीनी clear करून देण्यात साहेब तरबेज आहेत
भस्मासुर आहे.
खाणारा कोणी नाही सगळं परक्याचे धन होणार आहे तरी हाव संपत नाही.
ED is on the right track & using a correct evidences to Trap ⏰😷
चांगले स्वप्नरंजन आहे
@@GuestPune245 एए
Somnath Uagle ne sending information is very false ahe
@@Kishu735 काहो! तुम्हालाही साहेबांच्या अटकेची भीती किंवा काळजी वाटते का?
अनिल देशमुख ( १०० कोटी/ प्रतिमाह वसुली कालावधी डिसेंबर १९ - ते १३ मार्च २०२१ वाझे एनाये. अटक
नवाब मलिक ( १२ मार्च १९९३ ते १९९९ - २००५ या काळात टेरर फंडिंगचा मामला) यांच्या प्रकरणातही अंतिमत: साहेबांपर्यंत पोहोचणारच.
सर्व चोरे चौकशी भ्रष्ट महामेरु प्रति गच्छती!
जसे सर्व देवे नमस्कार: केशवं प्रतिगच्छती अर्थात कोण्याही देवाला नमस्कार करा तो अखेर केशवा कडेच जातो अगदी तसेच या हायप्रोफाइल चोरांची चौकशी तपास यंत्रणांना भ्रष्ट महामेरु साहेबांकडेच घेऊन जातेच.
म्हणून आता त्यांनीच स्यु मोटो म्हणजेच स्वतहून
सप्टे २०१९ प्रमाणे म्हणजेच शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणाच्या कोर्टाच्या अंतरिम निकालानंतर जसा इडि कार्यालयात चौकशी साठी जाण्याचा हट्ट धरला होता तसंच आता जावं .
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@SOMनाथ उgale Malaka Virodhat te kase kai bolnar
वयोवृद्ध माणूस आहे, कोणी कीतीही, वाजवले तरीही परीणाम शुन्य, आहे , मी यांचा पाठीराखा अजीबात नाही, पण एकच, वेळ नीघुन गेली आहे, जांनी ज्यांची घरे भरुन घ्यायची होती त्यांनी घेतली आहेत
वेळ जात नसते, वेळ येत असते.
यांच्या कडे आजारी पडण्याची नाटकी कारणे असतातच
फक्त, चौकशी,नको,कडकडीत, कारवाई, करायलाच, पाहिजे,मग,मानुस, कुणीही, असो,
सुशीलजी खूप छान,माहितीप्रद व्हिडीओ,आगे बढो,जनता जनार्दन आपल्या बरोबर आहे.
This is called hitting the nail straight on the head. Keep going like this Sushil ji. Lookin forward to more such investigative journalistic posts. 😄🙏
Faarach Sundarr chaann Vishleshan kele aahe Sushil jee !! Dhanyawad !!!!
Thank you Sushilji for beautifully exposing Maharashtra's neech SHAKUNI Mama.
अत्र तत्र सर्वत्र
काही चॅनेलचे पत्रकारांना असे वाटत आहे की आपल्यालाही असाच लाभ मिळेल
👌 खुपच छान सांगीतल सुशिलजी !!
काहींना सु सु च झाली आसल ऐकुन 😄😄
Beautiful and factual analysis.
Kakala Aurangzeb avadto
सुशील कुलकर्णी ला सांभाळ पाहिजे महाराष्ट्र सरकारने ,त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो,दुसरी बाब महाराष्ट्र सरकारने आता पर्यंत किती पत्रकारांना घरे दिली,हे जाहीर करावे.
कुठे प्रभू श्रीकृष्ण आणि कुठे हे कर्करोगाने सडलेले म्हातारे गाढव
खूपच छान विश्लेषण ।
भ्राष्टाचार का बादशाह, अवॉर्ड वीजेते
व्होरा कमिटी रिपोर्ट बाहेर काढा, इक नंबरचा आरोप आहे शहनशाह वर
आपले विश्लेषण अभ्यासपूर्वक आहे.सुशील जी फार मोठ्या सुरंगात आपण हात घातलेला आहे.आगे बढो...
चालती मधे माणुस सर्व विसरतोआणि एकदाच्या पळतीने मानसाचे बेहाल होतात :
भ्रष्टाचार वसुली जिथे अनुभवी जेष्ठ नेते तिथे सक्रिय असनारच हे समिकरण आहे
He should be investigated n charged n punished. He is the main man behind many scams.
त्या BP वाल्यालाही करमत नसेल त्यांचा
TRP वाला आर्थर रोडला बसलाय.
असेच जर तुमच्या सारखे पत्रकार असते तर जनता खुप हुशार झाली असती ,बर झाले आज तुमच्या सारखे युटुबर पत्रकार ,आॅनलाईन पण होयला पाहीजेच.
नाही, काही पोचणार नाही. तेल लावूनच असतात कायम.
अतिशय निर्भिडपणे बोललात याबद्द्ल आभार v धन्यवाद
"जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" हे देवाबद्दलचे भाव वेगळे...
आणि साहेबांना वाटते, ते भगवंताचे स्वरूप आहेत़... पण ते कायम नको त्या गोष्टीत सांगाती असतात...
नामानिराळे राहणे, हीच एक देवाची खूण मात्र त्यांच्याकडे आहे... haha...
जाऊ तिथे खाऊ पण मेल्यानंतर ईथेच ठेवून जाऊ...पवार..साहेब सुध्दा महणायची ईच्छा नाही...राक्षसाला
कुलकर्णी, पवार साहेब तेल लावून बसलेले पहेलवान आहे सर्व कागद गायब होतील, जसे महापौर यांच्या ऑफिसमधून मुख्य फाईल्स गायब झाल्याचे आढळून आले🚶
👍👍👍🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🎉🎉
I love to hear your political analysis .
Excellent analysis. Keep it up .
फारच सखोल माहिती : सुनिलजी धन्यवाद!🙏
भ्रष्टाचारी वृत्तीला जबर शिक्षा झालीच पाहिजे.
किती विचीत्र विशय होवुन बसलेत हे सगळ. आजच्या तंत्रज्ञान युगाच पण तितकाच हातभार लागला आहे...धन्यवाद..आशा.
विलासराव देशमुख,शरद पवार 👍
Thanks
व्होरा समितीचा रिपोर्ट जनते समोर पुर्ण पणे उघड केले पाहिजे आणि बारामती ते मुंबई दिल्ली पर्यत सर्व संपत्ति ची चौकशी केली पाहिजे आणि अनेक पैशाची देवाण घेवाण ची चौकशी केली पाहिजे
Sare praman ektra kar liye hai isiliye PM ne 15 agyat ko kaha hai ki desh ka luta paisa unhe lautana hoga bas ab dheere dheere 2024 ke pahile sabki bari aayegi.
सुशील साहेब वक्फ बोर्ड या विषयावर एक सविस्तर पोस्ट करावी, तसेच जनमत चाचणी मांडावी
Sushilji, your investigative 🔎 journalism 👏 I appreciate your way of representing and putting them in a simple way that common people like us can understand. These so called politicians wear double mask.Your comparison of gopis to corruption is laudable. Pl stay safe.
अःओए
एकंदरीत ...पत्रा चाळ इथला पत्रा बराच जखमी करणारा आहे.....असे दिसते.🤣