ज्या कार्याची सुरुवात स्वार्थातून होते स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला चुकीचे मार्गदर्शन करून त्यांचा उपयोग आपल्या खंडणीखोरीसाठी करून घेतला जातो ते कार्य, गोतावळा, संघटना, टोळी जे काय असेल ते मातीतच जाणार! ह्याचे ठळक उदाहरण म्हणजे औरंगजेबाची राजवट आणि त्याची कीर्ती आणि छत्रपतींची राजवट आणि कीर्ती ह्याची तुलना. महाराजांनी रयतेचे जीवनमान, स्वाभिमान अबाधित राखण्यासाठी उभी केलेल्या स्वराज्याची तुलना स्वतःची जुलुमी राजवट थोपणाऱ्या मोगलांच्या राजवटीशी होऊच शकत नाही. बाळासाहेबांनी जे पेरले तेच उगवले आहे खंत करण्याचे कारणच नाही
स्वतःला सुद्धा न कळणाऱ्या भाषेत बोलणं ही त्यांची पद्धतच आहे , पण असली भाषा आवडणाऱ्या लोकांची गंमतच वाटते . आणि त्या प्रचंड बुद्धीमान बाईंच्याबद्दल तर काही न बोललेलंच बरं . आम्ही नाहीच जात कधी असलं काही ऐकायला-बघायला . आमच्याकडे नाही एवढी सहनशक्ती .....
अहो कुलकर्णी साहेब हा उद्धव ठाकरे म्हणजे बालिशपणा ठासून भरलेला माणूस आहे. कधी काय तर कधी काय बोलावे हेदेखील या बालीश माणसाला कळत नाही.. कळसच झाला बालीश पणाचा...
मुंबई सारख्या महानगराच्या महापौर आणि तोंडात ही भाषा? Shame! उठा बद्दल तर काय बोलावे? उगाच आपले ट्रॅफिक पोलिस सारखे दोन हात सतत लांब करायचे आणि तोंडाने काहीही बोलायचे. देवेंद्रफडणवीस यांच्या वजन बद्दल बोलले. Shame! स्वतः तर हात लांब केले शेतातील बुजगावणे वाटते. हे मुख्य मंत्री म्हणे. सुशील जी आपण चांगली खरड काढलीत दोघांची. आणि संजय राऊत चा फोटो ठेवण हे तर मूर्खपणाचा कळस. काहीच कळत नाही यांना.
दोष बाळासाहेब ह्यांचा. इंदिरा गांधी ह्यांच्या घराणेशाहीला त्यांनी विरोध केला, स्वतः मात्र घराणेशाही करून राज ला डावलून अशा पुत्राच्या हाती शिवसेना सोपवली. त्याच्या एक पाऊल पुढे आदित्य. आणि त्यांची भाषण ऐकणारे आहेत हें हीं आहेत. दुर्दैव.
मानसशास्त्रात अशा वर्तनाचे बरेच विश्लेषण, अभ्यास, संशोधन झालेले आहे. त्यानुसार सांगायचे तर..काही माणसं स्वतःभोवती एक कोष विणतात..एका भ्रमात जगतात. वस्तुस्थिती आणि सत्य स्वीकारणं त्यांना नको असतं. कारण त्यांना ते सोयीचं नसतं. आपल्या नजरेतून जगाकडे बघताना दुसरीही बाजू असते, आणि ती स्वीकारायची असते, हे तत्वं या लोकांना मान्य नसतं. त्यामुळे त्यांची देहबोली आणि मुँहबोली असंबध्द,परस्पर विरोधी असते. उदा. आसमान दाखवण्याची पेहलवानी भाषा तोंडाने बोलताना कमरेवरचे हात नेमका उलटा अर्थ व्यक्त करतात.🙂 आपण एकेकाळी ज्या व्यक्तीला डिसेंट, संयमी, शालीन सदगृहस्थ समजत होतो ते दूरून डोंगर साजरे होते..
माकडाच्या हाती आली ढोलकी पण त्याला कळेना वाजवायचं कसं आणि साहेबांना चावला मच्छर त्यांना कळेना खाजवायचं कसं🤪🤪🤣🤣 जी व्यक्ती स्वतःसाठी आपल्या जनतेला कुठे पण रेटू शकते,,, ती व्यक्ती सध्या उरलेल्या शिल्लक सेनेला,,,, नमाज ला सुध्दा बसवू शकते,,,
100% खरे....आणि हा सगळा तमाशा महाराष्द्राच्या जनतेला जबरदस्तीने बघायची काहीच गरजच नाही,एक फटका असा हाणावा की ही थोबाडे परत दिसणार नाहीत ह्याची खात्री करून घ्यावी.
उधव ठाकरे सत्ता गेल्या मुळे हतबल नैराश्याने सैरभैर झाले आहेत असे भाषणातून दाखवून दिले घराणेशाही जलमास ये णा अगोदर च बिखरली तेजस अस्त्र उदयास येणया अगोदर धारातीर्थी होईल अशी भीती वाटते भोगा जेलमध्ये गेला आता ढोंगी महापौर अकलेचे तारे तोडताना दिसते म्हणून च भाषण ऐकून पढचया भाषणात काय ऐकावे लागले मुख्य मंत्री माजी असलयाचे विसरूनच काय ती भाषा कायते विचार कुठली सेनेचे सेनापती अजब तुझे विचार उधवा
या पेडणेकर बाई खूप हाजी हाजी करतात, यांची पण चौकशी करायला हवी जशी जाधवांनी माया कमावली तशी यांनी पण नक्की जमवली असेल आणि उद्धव चा सपोर्ट आहे म्हणून पुढे पुढे करतात. चौकशी लागली की मग पाहू किती बोलतात
सुशीलजी नेहमी प्रमाणे तुमचे अप्रतिम विश्लेषण...👌 कदाचित बाळा साहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणात यासाठीच सांगितले असेल की माझ्या उध्दवला सांभाळून घ्या.....
उद्धट चा उद्धटपणा पाहून...ऐकून...... अडीच वर्षा पासुन खूप मनोरंजन झाले..... ..आणि आता तर म्हणावं लागेल... ..हा उद्धट...तर..... Antonio Maino ( सोनिया) च्या पप्पू बरोबर competition मध्ये.... किती तरी पटीने पुढे आहे.
अगदी मस्त सुशील भाऊ, परफेक्ट बोललात, अगदी आमच्या सर्वांच्या मनातलं बोललात,, आता उध्दवने परत कॅमेरा घेऊन पक्षांचे फोटो काढणे सुरू करावेत ,राजकारण हे त्याचे क्षेत्र नाही हे त्याने काल शिक्कामोर्तब केले. आता फक्त त्याच्या भोवतालच्या लोकांनीच त्याला कॅमेरा हाती देऊन मानाने निरोप द्यावा !
अस म्हणतात की पितृपक्षात स्वर्गाची व्दारे उघडतात म्हणून आपण पितरांचे आप्तस्वकीयांचे स्मरण करतो श्राद्ध करतो. यावेळी कै. बाळासाहेब केशव ठाकरे हे आपल्या पुत्राची तीच तीच मुक्ताफळे ऐकून धन्य होऊन कायमस्वरूपी कोमामध्ये गेले असतील.
कुणी व्यक्ती मेल्यावर खुर्ची रिकामी ठेवतात, एवढं साध कळू नये का ? पिता-पुत्र कधी गंभीर विचार करणार आहेत ? 40 आमदार सोडून गेल्यावरही गंभीर पणा नाही फक्त टोमणे मारणे. ??
किती दिवस बापाच्या नावाने दुकानदारी चालू ठेवणार स्वकर्तृत्वावर काहीतरी दिवे लावा, माझा बाप,माझा बाप,किती दिवस तुणतुण वाजवणार, साधी गोष्ट कळत नाही का? एखाद्या व्यक्तीस महापुरुषाची पदवी दिली जाते तेव्हा ती व्यक्ती कुणाची खाजगी मालमत्ता राहत नाही, ती व्यक्ती देशाचा गौरव असते.
लाज वाटते,की हे मुख्य मंत्री होते! खरतर जी व्यक्ती संजय राऊत,किशोरी पेडणेकर,वाजे,यांची फौज बाळगते त्या व्यक्तीची "गुन्हेगारी"प्रवृत्ती उघड होते! यापेक्षाही त्यांना पाठिंबा देणारे शिवसैनिक यांची कीव येते! व लोकशाहीची पातळी इतकी खालावली याचा खेद होतो!
आजचा व्हिडिओ संपूचनये असं वाटत होत. हसून हसून पोटात गोळा आला. कमेंट्स वाचताना तर आणखीनच मजा आली. खास करून खवचटराव यांची कमेंट. आणि गणपत पाटलांची आठवण. वाह! मजा आली.
एका माजी मुख्यमंत्र्यांला राजकिय भाषण कसे असावे त्याची गुणवत्ता कशी असावी याचे गांभीर्य असायला हवे दोन बायका भांडण करताना तेव्हा त्याची जशी भाषा असते तसे उद्धव ठाकरे चे भाषण आहे धन्यवाद 👍👍👍👍👍
माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एखाद्या शाळेमध्ये पाचवी ते सातवीच्या मुलांचे शारीरिक शिक्षक म्हणून मुलांची पिटी अतिशय चांगलं घेतील पण त्याच्यात सुद्धा काहीतरी घोटाळा करतील त्यांचं भाषण म्हणजे दरवेशानी माकडाला खेळवल्यासारखे वाटलं
मी साधारण 1973 - 74 ला मातोश्री वर जायचो ...आमचे नवलकर साहेब , दत्ताजी साळवी असे दमदार नेते असायचे आणि त्यावेळेस हा उध्दव बालक होता आणि आज इतक्या वर्षांनी देखील तस्साच कसा बालक राहिला असावा....?? काही कळत नाही ...!!'
आजारपणाच्या नावाखाली तोंड लपून बसत होते कारण त्यांना मुभाच नव्हती काही बोलायची हे फक्त बसले होते खुर्चीत खुर्ची भलत्याचीच होती म्हणून मग आजारपणाचे सगळं नाटक आणि खरं आजार पण असेल त्याचा गैरफायदा
मला एक प्रश्न पडलाय की हे राजकारण करून भरपूर लाच खातात व 7 पिढ्या चे पैसे खाऊन बसलेत ते आपल्या टॅक्स चा पैशातून जो पर्यंत मतदार शहाणा होईल तेव्हाच ह्यांना जागा दाखवेल
सर आपण अगदी बरोबर आहित हा व्यक्तीला स्वत च्या फायद्या शिवाय काहीही दिसत नाही, ठाकरे परिवार पीढी दर पीढी नुसता राजकारणात पैसा कमवत आहे, आदित्य ठाकरे काही ही करत नाही 15,000000 कुठुन आणले?
सुशीलजी अप्रतिम आपको लाख लाख धन्यवाद सुंदर सटीक विश्लेषण आपका हर वीडियो और आदरणीय तोर sekar aur anay जोगलेकर D 9 मालशेकर hemant ji joshi प्रदीप जी इनके वीडियो यदि उद्धव सुनते और उस रह पर चलते तो सफल सीएम होते पर इनको काका खा गया
शेवटी परमेश्वरालाच दया आली. आडीच वर्षं त्याने सहन केलं.शेवटी त्याने शिंदे याना सदबुध्दी दिली. आणि लोकांना वनवासातुन मुक्त केले.
अगदी खरं आहे
एकदम सहमत.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
अप्रतिम निरीक्षण आणि परिक्षण...
लाज-लज्जा नाही, बुद्धी नाही अंगात खरी धमक नाही, विचारांची उंची नाही, पौरुषत्वाचा पूर्ण अभाव. खरोखर श्रीमती ऊद्धवताई ठाकरे ऊर्फ टोमणेकाकू.
👍👍👍
👌👌👌👍
👍👍👍😛😛😛😛
चांगली उपना दिलीत.
Epic reply😝😝😝
ब्रम्हा विष्णू आणि महेश तसेच भाऊ सुशील आणि प्रभाकर जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र जय सनातन धर्म
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेची अशी अवस्था होईल असे कधीच वाटले नव्हते.दुख होते सगळा तमाशा बघुन .
याला जबाबदार अनाजी पंत! संभाजी राजांनाही असंच कपट करुन छळल़ं.
काकांची संगत नडली आहे
ज्या कार्याची सुरुवात स्वार्थातून होते स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला चुकीचे मार्गदर्शन करून त्यांचा उपयोग आपल्या खंडणीखोरीसाठी करून घेतला जातो ते कार्य, गोतावळा, संघटना, टोळी जे काय असेल ते मातीतच जाणार! ह्याचे ठळक उदाहरण म्हणजे औरंगजेबाची राजवट आणि त्याची कीर्ती आणि छत्रपतींची राजवट आणि कीर्ती ह्याची तुलना. महाराजांनी रयतेचे जीवनमान, स्वाभिमान अबाधित राखण्यासाठी उभी केलेल्या स्वराज्याची तुलना स्वतःची जुलुमी राजवट थोपणाऱ्या मोगलांच्या राजवटीशी होऊच शकत नाही. बाळासाहेबांनी जे पेरले तेच उगवले आहे खंत करण्याचे कारणच नाही
@@aniljadhav9517udhav Thakre ni budhi gahan devli ka swatachi amdar kasdar sambhalta ali nahi ka
सुंदर
साहेब...
मनापासून आभार मानतो आपले कारण कोणतीही तमा न बाळगता आपण आपले विचार परखडपणे मांडत आहेत
अगदी बरोबर आहे. अतिशय परखड पणे आपण आपले विचार मांडतात. शिवाय अचूक निरीक्षण असते.
"आता ग बया" गणपत पाटील आठवले का. ?? अगदी हात तसेच कमरेवर 😂😂😂
😀😀😀😀😀😀
Yes, G P STYLE
आपली उपमा एकदम दर्जेदार....
वा वा 😂👌
स्वतःला सुद्धा न कळणाऱ्या भाषेत बोलणं ही त्यांची पद्धतच आहे , पण असली भाषा आवडणाऱ्या लोकांची गंमतच वाटते . आणि त्या प्रचंड बुद्धीमान बाईंच्याबद्दल तर काही न बोललेलंच बरं . आम्ही नाहीच जात कधी असलं काही ऐकायला-बघायला . आमच्याकडे नाही एवढी सहनशक्ती .....
👌
खूपच बारीक निरीक्षण आहे तुमचं.
अहो कुलकर्णी साहेब हा उद्धव ठाकरे म्हणजे बालिशपणा ठासून भरलेला माणूस आहे.
कधी काय तर कधी काय बोलावे हेदेखील या बालीश माणसाला कळत नाही.. कळसच झाला बालीश पणाचा...
मुंबई सारख्या महानगराच्या महापौर आणि तोंडात ही भाषा? Shame! उठा बद्दल तर काय बोलावे? उगाच आपले ट्रॅफिक पोलिस सारखे दोन हात सतत लांब करायचे आणि तोंडाने काहीही बोलायचे. देवेंद्रफडणवीस यांच्या वजन बद्दल बोलले. Shame! स्वतः तर हात लांब केले शेतातील बुजगावणे वाटते. हे मुख्य मंत्री म्हणे. सुशील जी आपण चांगली खरड काढलीत दोघांची. आणि संजय राऊत चा फोटो ठेवण हे तर मूर्खपणाचा कळस. काहीच कळत नाही यांना.
@@gorakhkadlag385 बालिशपणा परवडला; पण तो भयानक खोटारडा आहे.
किशोरी ताईचे love marriage झाले आहे असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते... मला त्यांच्या नवऱ्याची फारच दया येते बुवा.. बिच्चारे !
सुशील जी एकदमच बेष्ट तुम्ही आणि भाऊ (तोरसेकर)आमचे कान तृप्त करता.खूप मज्जा येते.असाच आम्हाला आनंद मिळत रहावा ही सदिच्छा
ज्या दिवशी ठाकरे आपली संप्पती आणि उत्पन्न जाहीर करतील तेव्हा ते खरे मर्द मराठा असतील नाहीतर पवार आणि राहुल गांधी आहेतच मदतीला
PAWAR THAKRE HE MARATHA NAVHECH VANCHIT AAHET
फक्त गरळ ओकणे हेच जमते उध्दव ठाकरे यांना , पित्र पंधरवड्याचे निमित्त साधून रिकाम्या खुर्चीला नैवेद्य दाखवावा म्हणावे .
Good one 👍 👏 👌🏻 😄
दोष बाळासाहेब ह्यांचा. इंदिरा गांधी ह्यांच्या घराणेशाहीला त्यांनी विरोध केला, स्वतः मात्र घराणेशाही करून राज ला डावलून अशा पुत्राच्या हाती शिवसेना सोपवली. त्याच्या एक पाऊल पुढे आदित्य. आणि त्यांची भाषण ऐकणारे आहेत हें हीं आहेत. दुर्दैव.
ज्याचे नाव बापाच्या जागी लावतो, त्याचा पुत्र आहे की नाही अशी शंका येऊ लागली आहे.
अगदी बरोबर. हिंदुत्वाच्या नावावर दुकान मांडले आता मोडकळीस आले.
मानसशास्त्रात अशा वर्तनाचे बरेच विश्लेषण, अभ्यास, संशोधन झालेले आहे. त्यानुसार सांगायचे तर..काही माणसं स्वतःभोवती एक कोष विणतात..एका भ्रमात जगतात. वस्तुस्थिती आणि सत्य स्वीकारणं त्यांना नको असतं. कारण त्यांना ते सोयीचं नसतं. आपल्या नजरेतून जगाकडे बघताना दुसरीही बाजू असते, आणि ती स्वीकारायची असते, हे तत्वं या लोकांना मान्य नसतं. त्यामुळे त्यांची देहबोली आणि मुँहबोली असंबध्द,परस्पर विरोधी असते. उदा. आसमान दाखवण्याची पेहलवानी भाषा तोंडाने बोलताना कमरेवरचे हात नेमका उलटा अर्थ व्यक्त करतात.🙂
आपण एकेकाळी ज्या व्यक्तीला डिसेंट, संयमी, शालीन सदगृहस्थ समजत होतो
ते दूरून डोंगर साजरे होते..
विनाशकाले विपरीत बुध्दी
एकदम बरोबर
सेना तर सडलीच पण सेनेचे विचार मात्र इतके सडले की यांना नंतर माणसं पण सडलेली वाटायला लागतील.
त्यामुळं खरी माणसं बाजूला झाली वाटतं🙄🙄🙄🙄
सेना सडली म्हणून तर सेनेत सडेलच लोक येऊन राहिले तिथे चांगल्यानां थारा राहिला नाही
काय छान कामेंट केली सुशील जी,पण सर्व काही अती सत्य 😂फार हसु येत हो, जय हिन्द 🇳🇪 वन्दे भारत,फार शुभेच्छा 🙏 राम राम
'मी मर्द आहे' हे वेळोवेळी-सतत-प्रत्येकवेळी-आवर्जून सांगावे लागते, यातच जनतेला काय समजायचे आहे ते समजले आहे.
आता: ग बया !!!, बाई बाई बाई !!! काय हो हे तुमचं निरीक्षण, आमच्या त लक्षातच आलं नव्हतं कि हे कर कटिवर ठेवण!!!
हो खरंच 😀😀
😂वा अप्रतिम 👌
उद्धवला हे भाषणाचे उतारे कोण लिहुन देत असेल?????? आणि तो लिहीणारा किती हुशार असेल????जणु संजय राउतच!!!
काय भारी विश्लेषण तुम्ही हसत आहात आणि आम्हा श्रोत्यांची पार हसून वाट लागली. मस्त 👍👍😂😂
असला हात बायका ठेवतात, तुमच्यामुळे हे छायाचित्र पाहण्यात आले.
उद्धव ठाकरे शरद पवारांना म्हणत असतील नाचू किती, नाचू किती कंबर लचकली.
कोथळा, शिवरायांचे मर्द मावळे, रक्त, खंजीर यापलीकडे जातच नाही .....🤩😍
हिंदू,मुस्लीम, लव जिहाद, बुरखा, देशद्रोही, पाकिस्तान, बुरखा, बहिष्कार, भोंगा, चालीसा, औरंगा,यावरच घुटमळत असतात.
हे शब्द ऐकून मुस्लिम मते देतील का
सुशिलजी, आज आपण उत्तम विश्लेषण करुन पोटभर हसवलंत. हे लोक स्वत:लाच कुत्रे म्हणवून घेत आहेत, आता याला काय म्हणावं...
माकडाच्या हाती आली ढोलकी पण त्याला कळेना वाजवायचं कसं आणि साहेबांना चावला मच्छर त्यांना कळेना खाजवायचं कसं🤪🤪🤣🤣
जी व्यक्ती स्वतःसाठी आपल्या जनतेला कुठे पण रेटू शकते,,, ती व्यक्ती सध्या उरलेल्या शिल्लक सेनेला,,,, नमाज ला सुध्दा बसवू शकते,,,
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🤣🤣
👌👌👌👌👌
🤣🤣
👍👍😂😂
आभार त्या एकनाथ शिंदे यांचे!!त्यांच्यामुळे आज सुटका झाली .नाही तर अजून काय बघायला लागलं असतं काय माहिती !!खरंच वाटत नाही
Are shinde saheb kharach sutle nahi tar sahebancha aanad dighe saheb zala Asta evdha nakki
100% खरे....आणि हा सगळा तमाशा महाराष्द्राच्या जनतेला जबरदस्तीने बघायची काहीच गरजच नाही,एक फटका असा हाणावा की ही थोबाडे परत दिसणार नाहीत ह्याची खात्री करून घ्यावी.
Very true
उधव ठाकरे सत्ता गेल्या मुळे हतबल नैराश्याने सैरभैर झाले आहेत असे भाषणातून दाखवून दिले घराणेशाही जलमास ये णा अगोदर च बिखरली तेजस अस्त्र उदयास येणया अगोदर धारातीर्थी होईल अशी भीती वाटते भोगा जेलमध्ये गेला आता ढोंगी महापौर
अकलेचे तारे तोडताना दिसते म्हणून च भाषण ऐकून पढचया भाषणात काय ऐकावे लागले मुख्य मंत्री माजी असलयाचे विसरूनच काय ती भाषा कायते विचार कुठली सेनेचे सेनापती
अजब तुझे विचार उधवा
Universal Truth, Absolutely Correct 💯👌🙌
या पेडणेकर बाई खूप हाजी हाजी करतात, यांची पण चौकशी करायला हवी जशी जाधवांनी माया कमावली तशी यांनी पण नक्की जमवली असेल आणि उद्धव चा सपोर्ट आहे म्हणून पुढे पुढे करतात. चौकशी लागली की मग पाहू किती बोलतात
या बाईंची चौकशी होणारच आहे. मग आवाज निघणार नाही.😊
प्राणीप्रेमींचे विश्लेषण छान केले. कुत्रा, गोचीड, बोके आवडते प्राणी असावेत. अजगर तर त्यांचा सर्वात जास्त आवडता प्राणी असावा ज्याने पत्रा चाळ गिळली.
सुशीलजी नेहमी प्रमाणे तुमचे अप्रतिम विश्लेषण...👌 कदाचित बाळा साहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणात यासाठीच सांगितले असेल की माझ्या उध्दवला सांभाळून घ्या.....
बाळासाहेबांना कळून चुकले असेल की आपण हया बावळटाच्या हाती सेनेची दोरी देऊन चूक केलीय.
उद्धट चा उद्धटपणा पाहून...ऐकून...... अडीच वर्षा पासुन खूप मनोरंजन झाले.....
..आणि आता तर म्हणावं लागेल...
..हा उद्धट...तर..... Antonio Maino ( सोनिया) च्या पप्पू बरोबर competition मध्ये.... किती तरी पटीने पुढे आहे.
कुलकर्णी साहेब आम्ही तुमच्या पेक्षा फार लकी आहोत....
आम्हाला उध्दव ची भाषणे पहावे लागत नाहीत
👌👍
👌👌😀😀
खरं आहे.
आपल्या वाटेला कुलकर्णी मार्फत ऐक्याचे भोग आहे.
खरंय!
अगदी मस्त सुशील भाऊ, परफेक्ट बोललात, अगदी आमच्या सर्वांच्या मनातलं बोललात,, आता उध्दवने परत कॅमेरा घेऊन पक्षांचे फोटो काढणे सुरू करावेत ,राजकारण हे त्याचे क्षेत्र नाही हे त्याने काल शिक्कामोर्तब केले. आता फक्त त्याच्या भोवतालच्या लोकांनीच त्याला कॅमेरा हाती देऊन मानाने निरोप द्यावा !
Ek.no correct ahe
मा. शिंदे साहेब आणि मा. फडणवीस साहेब खुप खुप आभारी आहोत
होय, हे दोघे जर एकत्र आले नसते तर काय अराजकता माजली असती याचा विचार न केलेलाच बरा.
हिपनोटाईज करून ठेवलेलंय काय उद्धवानां 😀सगळं संपवलं तरी कळतं नाही भाषा काय हो ही आपली 🙏🏻उद्धव जी
सत्तेची गुर्मी सत्ता गेली तरी उतरली नाहीय.
उद्धवद्दीन चा बालीश पुन्हा उघड👍😂
ठाकरेंच भाषण ऐकायचं मी एकदा धाडस केले होते,
खरं सांगतो, त्यांच्या उपमा आठवुन मला जेवण गेलं नाही.
😂😂😂😂
कोणत्या ठाकरेंचं?
🤣🤣🤣🤣🤣
@@shitaloak4362of course कोमटरावांचं.
😂😂😂
मोडेल पण तुटणार नाही पण आत गेल्याशिवाय राहणार नाही
पिंजरा चित्रपटापासून काही बोध घ्यायला हवा
मागील अडीच मातोश्री हाच पिंजरा होता
भंपकपणाची कमाल आहे. सफाई कामगार सुद्धा याच्या पेक्षा ज्यास्त सुसंस्कृत असतात. असाच भंपकपणा काँग्रेसचे कुमार केतकर आहेत. त्यांचा पण एकदा समाचार घ्या.
कुलकर्णी जी आप उद्वव के अनर्गल प्रलाप की पोल खोल रहे है ,आप को धन्यवाद ।
पंचविस वर्षे युतीत सडल्यामुळेच याची भाषा पण सडकी झाली आहे का.
🤣🤣🤣🤣🥸🥸🤣🤣🤣🤣🤣
अगदी बरोबर
अहो, यांची भाषा अशीच सडकी आहे पहिल्यापासून. फक्त भाजपाने यांना सांभाळून घेतले होते.
जाऊ द्या हो कुलकर्णी महाराष्ट्रात नवीन एक "पप्पू" उदयास आला आहे..
Fussu aahet te
एक नाही तर अँट ए टाईम दोन पप्पू आहेत, तो तेजस राजकारणात येतोय म्हणे तर तिसरा ही,म्हणजे तीन तीन पप्पू....
Udhav has surpassed Pappu ...
2 varshasathi 20 varshacha career barbad kela uddhavane😄😃😀😁😆😅🤣😂
एक पप्पू नाही, दोन दोन पप्पू... एक पप्पू आणी दुसरा पप्पूचा पप्पू .... किती हे पू.
उद्धव ला कोणी पळउ नये म्हणून आदित्य ने सावध रहाणे आवश्यक आहे।
असं काही नाही ह त्यांना पळवण्यासारख ...😂😂😂😂
मंदबुद्धीला कोण पळवणार.?
😀😀😂😂
स्वताच पळून जाईल...
अस म्हणतात की पितृपक्षात स्वर्गाची व्दारे उघडतात म्हणून आपण पितरांचे आप्तस्वकीयांचे स्मरण करतो श्राद्ध करतो. यावेळी कै. बाळासाहेब केशव ठाकरे हे आपल्या पुत्राची तीच तीच मुक्ताफळे ऐकून धन्य होऊन कायमस्वरूपी कोमामध्ये गेले असतील.
कदाचित राऊतांचा आत्मा त्या खुर्चीवर बसला असेल व देह तुरुंगात असावा
🙏🙏 सेनापती घरात सेना मैदानावर. तुम्ही लढा मी माझे कुटुंब संभळतो त्यांच्या भाशनवरून किती ज्ञान भांडार आहे हे तुम्हाला कळेल 👍🏿👍🏿
जस काय चींदे स्वतः लढतो
@@jaypatil6055 शिवसेनेचा गू खाल्ला शिवाय सुशील कुलकर्णी या हिजडयाचा दिवस उजाडत नाही.
कुणी व्यक्ती मेल्यावर खुर्ची रिकामी ठेवतात, एवढं साध कळू नये का ? पिता-पुत्र कधी गंभीर विचार करणार आहेत ? 40 आमदार सोडून गेल्यावरही गंभीर पणा नाही फक्त टोमणे मारणे. ??
संज्या परत येणार नाही ह्याची खात्री असणार त्यांना!
🤣🤣🤣🤣🤣👌👌👌
तेवढी अक्कल पाहिजे ना
Ud MH cha pappu aahe
😂😂😂
किती दिवस बापाच्या नावाने दुकानदारी चालू ठेवणार स्वकर्तृत्वावर काहीतरी दिवे लावा, माझा बाप,माझा बाप,किती दिवस तुणतुण वाजवणार, साधी गोष्ट कळत नाही का? एखाद्या व्यक्तीस महापुरुषाची पदवी दिली जाते तेव्हा ती व्यक्ती कुणाची खाजगी मालमत्ता राहत नाही, ती व्यक्ती देशाचा गौरव असते.
कीर्ती सांगे पूर्वजांची तो एक मूर्ख
२५ वर्षात युतीत सडून ठाकरेची मालमत्ता किती पटीने वाढली ते जाहीर करा की.
उध्दव ठाकरे शिवसेना सीमित करण्याचचा निनदनीय उधोग करत आहेत.
सुशील जी सर ह्या माणसाकडून काय अपेक्षा ठेवायची महाराष्ट्राला विकासाची
पिसाळलेला
@@sureshgaikwad7950 खरे आहे
आयत्या बीळात नागोबा
@@sureshgaikwad7950
@@sureshgaikwad7950
सुशिलजी या सभेतील सर्व नेत्यांची भाषणं ही केवीलवाणी नव्हती तर किळसवाणी होती
Khara ahe
@@chaitalijoshi7653 शिवसेनेचा गू खाल्ला शिवाय सुशील कुलकर्णी या हिजडयाचा दिवस उजाडत नाही.
हेच तर सेनेचे वैशिष्ट्य आहे. हीच तर त्यांची घरातली भाषा आहे.😊
उद्धव साहेबाला सगळं आयत मिळालय... सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेत ते 🤦♂त्यांना सामान्य लोंकाबद्दल काहीच ज्ञान नाही... अभ्यास फारच कच्चा आहे
पूर्ण भारतात मीडिया विकल्या गेली तर काही नवं नाही शिवसेनेला या महाराष्ट्रातील जनता खूप हुशार आहे
सुशीलभाऊ काय तंतोतंत खरी माहिती सादर केली
ज्याला स्वतः चा मनगटावर विश्वास असतो तो असा सारखे इतरांवर आरोप करून कार्यकर्त्यांचा वेळ वाया घालवत नाही. महामुर्ख माणूस आहे.
सुशीलजी सुंदर संवाद ,तुम्ही तर सगळेच उलघडून सांगितले,छान या पुढे उद्यवचे भाषण कोणीही ऐकणार नही,
लाज वाटते,की हे मुख्य मंत्री होते!
खरतर जी व्यक्ती संजय राऊत,किशोरी पेडणेकर,वाजे,यांची फौज बाळगते त्या व्यक्तीची "गुन्हेगारी"प्रवृत्ती उघड होते!
यापेक्षाही त्यांना पाठिंबा देणारे शिवसैनिक यांची कीव येते! व लोकशाहीची पातळी इतकी खालावली याचा खेद होतो!
Very right remark.
अगदी बरोबर आहे
आता तर काय अंधार भरलाय सगळ्या सेनेत.
आजचा व्हिडिओ संपूचनये असं वाटत होत. हसून हसून पोटात गोळा आला. कमेंट्स वाचताना तर आणखीनच मजा आली. खास करून खवचटराव यांची कमेंट. आणि गणपत पाटलांची आठवण. वाह! मजा आली.
यात काय हसण्यासारख होत
उद्धव ठाकरे यांचा भाषण फक्त टाईमपास म्हणून ऐकत असतात
सुशीलजी आभिनंदन छान विश्लेषण वा आभिमान वाटतो तुमचा अभ्यासाच
जुन्या मराठी चित्रपटात गणपत पाटील असेच कमरेवर हात ठेवून अभिनय करायचे.**
काय ते समजा.
हा हा हा हा. मलाही तेच म्हणायचे होते. पण हे मला आठवले नाही. परफेक्ट उपमा दिली भाऊ.
मुलातही तोच गुणधर्म दिसतोय.
अगदी बरोबर आहे
@@ulhasguhagarkar6534 करण जोहर शी दोस्ती ????? काही सांगता येत नाही 😉😉😉
एका माजी मुख्यमंत्र्यांला राजकिय भाषण कसे असावे त्याची गुणवत्ता कशी असावी याचे गांभीर्य असायला हवे दोन बायका भांडण करताना तेव्हा त्याची जशी भाषा असते तसे उद्धव ठाकरे चे भाषण आहे धन्यवाद 👍👍👍👍👍
Mhanjech chahadkhor baika jya mage boltat.
खरे तर संजय राऊतांची रिकामी खुर्ची ठेवण्यापेक्षा त्यावर त्यांचा फोटो ठेवला असता तर...!
🤣🤣🤣🤣🤣👌
Ek Haar pan Lagla asta.
👍👌😂😂😂😂
तथास्तू. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ देत
क्या बात है.... एकदम बढिया कल्पना. आणि काही दिवसांनी उबाठा पक्षाची मशालीचा फोटो ठेवावा.😊
सत्तेवर आल्यापासून सत्ता जाईपर्यंत हा माणूस सतत आजारी होता. सत्ता गेल्यावर तब्बेत एकदम ठणठणीत झाली वाटतं 🤔. कारण आता बिल भरावं लागेल ना? 😂
सुशील जी आपन आगदी योग्य तेच सांगितली आहे यांना काय करावे हे सुचेनासं झालं आहे
माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एखाद्या शाळेमध्ये पाचवी ते सातवीच्या मुलांचे शारीरिक शिक्षक म्हणून मुलांची पिटी अतिशय चांगलं घेतील पण त्याच्यात सुद्धा काहीतरी घोटाळा करतील त्यांचं भाषण म्हणजे दरवेशानी माकडाला खेळवल्यासारखे वाटलं
खरी किव येती ती निष्ठावान गटप्रमुखांची. उद्या पक्षाचे विचार पटले नाही म्हणून बाहेर पडले तर गद्दार म्हणून त्यांचा पण उद्धार केला जाईल.
सुशिळजी तुम्हीं देह बोली ब द्दल बोलला त पण चालण्या कडे सुद्धा पहावे.
सत्ता पद, पैंसा, विरासत में मिल सकती है,, लेकिन बुध्दि नहीं,,
सैनिकांना अशीच भाषा आवडते असा समज सर्व सेना नेत्यांना आहे आणि कदाचित तो खराही आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाचे असणार्या महिलाच आशा बोलु शकतात
भाषण भाषा आणि उभे राहाणे हे कोणा सारखे असावे? ते तसे असणारा नेता कोणत्याही पक्षात नाही.
सुशील सर🙏
ठाकरी भाषेच्या ठिकर्याच ठिकर्या
काही दिवसांनी zoo मधील प्राणी, पक्षी सुद्धा भाषणासाठी कमी पडतील. चिरडून टाकु, कोथळा बाहेर काढू ect शब्द संपले म्हणायचे कि काय?
मी साधारण 1973 - 74 ला मातोश्री वर जायचो ...आमचे नवलकर साहेब , दत्ताजी साळवी असे दमदार नेते असायचे आणि त्यावेळेस हा उध्दव बालक होता आणि आज इतक्या वर्षांनी देखील तस्साच कसा बालक राहिला असावा....?? काही कळत नाही ...!!'
अप्रतिम व्हिडिओ आहे कुलकर्णी साहेब बरोबर सुद्धा तुमचे निरीक्षण अप्रतिम बोलणे सडेतोड अभिनंदन आपले
उ ठांच्या राजकीय कारकिर्दीला भावपूर्ण श्रद्धांजली
बढिया.
बालीशुद्दीन... सातवी आठवीच पोरग पन आजकाल चांगल प्रबोधन करतय... 👍
एवढ्या आजारपणातही माणूस सुधरत नाही बाबा
आजारपणाच्या नावाखाली तोंड लपून बसत होते कारण त्यांना मुभाच नव्हती काही बोलायची हे फक्त बसले होते खुर्चीत खुर्ची भलत्याचीच होती म्हणून मग आजारपणाचे सगळं नाटक आणि खरं आजार पण असेल त्याचा गैरफायदा
वाघ नाही तो गणपत पाटील
सुंदर विश्लेषण,बेस्ट पत्रकारीता.
काय भाषा, काय विचार, काय अंग हलवणे, काय हातवारे करणे, काय ते बुजगांवण्या सारखे हात वर करणे, मुख्यमंत्री झालाच कसा याचे आश्चर्य जनतेला वाटते
तो पण जनतेतून निवडून आलेला मुख्यमंत्री नव्हे. आमदारांनी ( सेनेच्या) निवडून दिलेला मुख्यमंत्री.
आज पर्यंत मतदान शिवसेने ला केले पण उद्धव साहेबांचे एक ही भाषण ऐकल नाही कधी.ठाकरी भाषण राज साहेबा नी करावे.या वेळेस मतदान युती ला.
👌👌👌आपण सुशिलजी बुद्धीमान आहात ऊत्तम विश्लेषण करता, शन्काचे सुदाहरणाने समाधान करण्याची हातोटी अजब, पण कधीही थांबू नका थकू नका समजून घ्या आमच्याही बुद्धीत विचारात भर घालत रहा, अवघे जन शहाणे कराच
इटालियन बाईपुढे अगदी नतमस्तक होऊन मुजरा करणारे आता शिंदे साहेबांना "दिल्लीत मुजरा करणारे" या भाषेत बोलू लागले आहेत. जनता आता सर्व समजते साहेब.
महाराष्ट्रात गोंधळ दिल्लीत मुजरा असे म्हणायचे आहे का
@@01kprashant शिवसेनेचा गू खाल्ला शिवाय सुशील कुलकर्णी या हिजडयाचा दिवस उजाडत नाही.
बहुत सही पकडे!
सुशील भा ऊ धन्न वाद खुप चांगली माहेती दिली
ते कमरेवरचे हात म्हणजे " आत्ता गं बया!" वाटत आहे 🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣👍👌
😂😂😂😂😂😂😂
नवीन गणपतराव
किती हसायला लावता हो
😁🙏 घ्या!! लोक आधी समजायचे ही असली भाषा ‘नॉट्या’ लिहून द्यायचा ह्यांच्या भाषणासाठी! आता कळले असेल मूळ स्त्रोत कोठून आहे.
जेल मध्ये असला म्हणून काय झाले नवीन भरती झाली आहे ना बरोबर खवचट राव
दोघांची ही भाषा सारखीच आहे.हरामखोराला हाच भाषण लिहुन देत असणार.😛😛😛
@@maheshkulkarni5769 म्हणजे अजूनही तुम्ही दुसऱ्यांनाच दोष देताय!😁😁😁 अहो ते ओरडून ओरडून सांगतात ‘रक्त कोणाचे’ आहे ते!! असं काय करता!!😁
@@sureshmahadik2162 😁😁😁👆 वारसा कोणाचा आहे! वर सांगितलंय!
@@Khavchat 😛😛😛😛😛
बहुतेक 25 वर्षे सडून, कुजून वासाला कंटाळून हे 50 जण दूर दूर वास नसलेल्या ठिकाणी पोहोचले असावेत.
🤣🤣
सुशील भाऊ आपल्याला असें का वाटत नाहीं की सर्व पक्ष मिळून एक अपक्ष उमेदवार दयायच व उदव ठाकरेला जोराचा धक्का द्यायचा
धन्यवाद सर आपले विवेचन अत्यंत प्रशंसनीय आहे पुन्हछ्च धन्यवाद
किशोरी ताई चे भाषण अश्लील होते.
Kay karnar to shillak senecha mukhiya ne ch shikvan dili aahhe, far purvipasun chi sanskriti aahe ashlil abhadra bhasha bolnyachi
बाईच घाणेरडी असल्यावर ती अशीच बोलणार.
Udhhav साहेबांच्या भाषणाची चांगली चिरफाड केलीत्त. धन्यवाद.
मानल तुम्हाला
जबरदस्त विश्लेषण ,चाय बिस्कुट वाल्यांनी शिकावे तुमच्याकडून,निव्वळ देशभक्ती असते तुमच्या विडीओ मध्ये 🙏🙏
Sushil Sir khup Chan Vishay mandala ,apratim vishleshan...ALL THE BEST..
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील सर आपण....!🙏
मान गये कुलकर्णी साहेब.
मला एक प्रश्न पडलाय की हे राजकारण करून भरपूर लाच खातात व 7 पिढ्या चे पैसे खाऊन बसलेत ते आपल्या टॅक्स चा पैशातून जो पर्यंत मतदार शहाणा होईल तेव्हाच ह्यांना जागा दाखवेल
तुम्ही असीच मजा वाटते , तुम्हचे विष्लेषन ऐकनारे फक्त वेलांटी आणि कर आडनावे असनारे मण लाऊन ऐकत असतिल वाटते! वा! म्हणतात.
सर आपण अगदी बरोबर आहित हा व्यक्तीला स्वत च्या फायद्या शिवाय काहीही दिसत नाही, ठाकरे परिवार पीढी दर पीढी नुसता राजकारणात पैसा कमवत आहे, आदित्य ठाकरे काही ही करत नाही 15,000000 कुठुन आणले?
शिवसेनेचा आमदार, खासदार ही नसताना भाजप चे आमदार, खासदार होते.
उ ठां चे बौद्धिक दारिद्र्य पदोपदी दिसते
👍
नेहमी प्रमाणेच उत्तम विश्लेषण !!
अगदी योग्य विश्लेषण केलं आहात सर!
हे पितापुत्र फारच सुमार. भाषा शिवराळ
झोपडपट्टीतील टुकार पोरं पण चांगले बोलतात.
Paishacha maaj aalay dusre kay
आधुनिक गणपत पाटील.. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोभतात. 😂🤣
Kharay dada... Yanni tomne marnya pekha thodi jari kame keli Asti tari challa asta
वा...वा...
सुशीलजी अप्रतिम आपको लाख लाख धन्यवाद सुंदर सटीक विश्लेषण आपका हर वीडियो और आदरणीय तोर sekar aur anay जोगलेकर D 9 मालशेकर hemant ji joshi प्रदीप जी इनके वीडियो यदि उद्धव सुनते और उस रह पर चलते तो सफल सीएम होते पर इनको काका खा गया
सुशिलजी, सुरेख विश्लेषण
आता ज्याले कपड़े काढून पळत सुटण्याची सवय लागली तर पाहणारे ही हतबल होतात। तसेच काही तरी चाललंय ह्या मातोश्रीनगरचे।