देवेंद्रा आपण मुख्यमंत्री म्हणून आलात खूप आनंद झाला पण एक ज्येष्ठ नागरीक म्हणून कळकळीची विनंती आहे कीकुणाचचेही गुन्हे माफ करू नका कर्तव्यकठोर व्हा आपण पाच वर्षांचा कार्यकाळ उत्तम प्रकारे पूर्ण करणार यात शंका नाही अनेक आशिर्वाद
देवा भाऊ हा नेता देशाचं नेतेत्व करणारा आहे, तेव्हढी पात्रता आहे,, किंबहुना आत्ताच्या कोणीही नेत्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत,,, देशाचं भाग्य असेल देवा भाऊंसारखा पंतप्रधान देशाला मिळाला तर राम कृष्ण हरी ll
एकदम बरोबर! एकही नवी मजार होणार नाही हे पहा आणि अनधिकृत तोडून टाका. सद्गुणविकृती सोडून आता गुन्हेगारांना आत पाठवा. अपप्रचार करून बरळणाऱ्या हुल्लडबाजी करणाऱ्या अशांतता माजविणाऱ्या लोकांना गजाआड करा. मविआ कडून शिका .. नुसते विरुद्ध बोलले तरी मारहाण केली जायची!
हिंदू मतांचा या वेळेस योग्य वापर झालाय 2019, ला दगा फटका करणाऱ्या लोकांना त्यांच्या नवीन मालका सहित जागा दाखवली आहे तुम्हाला शत शत प्रणाम हिंदू बांधवांनो🙏
उध्वस्त झालेल्या कबरिची कथा 👌 छानपणे मांडली आपण.... अतिशय प्रतिभासंपन्नतेतुन राजकीय विश्लेषकाने केलेली अभ्यासपूर्ण मांडणी आहे ही. सलाम आपल्या विद्वत्तेचा 🙏
या पाच वर्षांच्या संघर्षामध्ये त्यात आपले, तसेच भाऊ, सुशीलजी, अनयजी, आबा, उमरीकर सचिन पाटील वगैरे सर्व जणांचे मोठे योगदान आहे आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे आपले अभिनंदन 🎉 आता या महायुतीच्या घटक पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवून चांगले प्रशासन व लोककल्याणकारी राज्य आपण सर्वांनी करुन महाराष्ट्र व देशाच्या प्रगतीसाठी मेहनत करून बहु असोत सुंदर संपन्न महाराष्ट्र बनवून आपला मोलाचं काम करावे व सर्व संत, शिवाजी महाराज व स्वतंत्र्यसैनिक यांच्या त्याग व ज्ञान मार्गावर वाटचाल करावी व गुन्हेगारी मुक्त न्यायी विकासाभिमुख राज्य करावे असं वाटतं 🎉
सर;या बीजेपीमहायुती च्या निर्विवाद ऊत्तुंग यशामुळे संपूर्ण भारतात महाराष्ट्राचे नाव आदर्श वत झाले. हिमालया च्या मदतीला खर्या अर्थाने सह्याद्री धावला.🎉 ऊदयोस्तु भारतम🎉
मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की उद्धव ठाकरे साहेबांना असे एकही माणूस का सांगत नाही की काँग्रेस विचाराने आपली शिवसेना पूर्ण बुडाली आहे असो देव त्यांना सद्बुद्धी देव
देवेंद्रजी आपण कडक बना, लवचिक धोरणामुळे आपण अनेकदा अडचणीत येत आहात.माफी हा शब्द कोषातून काढुनी टाका.काहीही होऊदे गुन्हेगार शिक्षे शिवाय सुटता कामा नये. त्या अभावी निरापराधावर अन्याय होत आहे ते.
आता भाजप शिवाय कोणीही उरणार नाही, विरोधी पक्ष देखील अस्तित्वात नसेल, अपक्ष लढतील तेव्हढेच, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी व मनसे तर संपलेलाच आहे, मराठी पाऊल पडते पुढे, गुजराती गोड बोलून मुम्बईत शिरे, जय मोदी, शहा
आमच्या मालवणीत पायपुश्या अशी एक म्हण आहे. हे पायपुशे जर शपथ विधीला आले तर कोणतीही न येणारी महामारी येऊ शकते. तेव्हा हे पायपुशे शपथ विधीला न आलेलेच बरे. त्यांच्या पायाने विध्न येऊ शकते. श्री स्वामी समर्थ
जातीयवादी तत्वाची मुठमाती करून महाराष्ट्राच्या विकस्परवला सुरुवात झाली. खलनायकाचा कपाळमोक्ष व्हावा . आणि महायुती चा विजय रथ सतत आगेकूच करत रहावा. देवाभाऊ जिंदाबाद त्रिवार वंदन महाराष्ट्राच्या सुपुत्राला.
शरद आणि उध्वस्त दोघेही राजकीय दृष्टीने सम्पल्यात जमा आहेत पण यांची कारस्थान सुरूच राहतील पण आता त्याचाही त्रास होणार नाही एवढी यवस्था देवा भाऊने केली आहे
🎉🎉🎉 ते पुन्हा आले🎉 हार्दिक अभिनंदन त्रिवार सलाम.. जिद्दीला, बुद्धीला, राष्ट्र प्रेमाला, पक्ष निष्ठेला.🎉❤ कोहिनूर हिरा आहे...अभिमान आहे हिंदू असल्याचा 🎉
@@nandkishoritraj877कसं रे,तुह्य आता!☺️😊😊किती जळून राह्यली बे, तुह्यी?😂😂😂मला वाटले तू "फडणवीस" विरोधी आहेस, पण तू तर पक्का "बारडांसर, हेक्कडतोंड्या शरदोद्दीन अन् जनाब सिराजउधोला"चा "मिक्स्चर" आहेस!😂😂😂
@@marathi_mariner नक्कीच. दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांना देखील न्याय मिळायला हवा. देशात आणि राज्यात न्यायाचे बहुमतातील सरकार आहे. खूप अपेक्षा आहेत जनतेला या सरकार कडून. खूप खूप शुभेच्छा.
अगदी उद्धट पणे म्हणणारे तू तरी रहाशील किंवा मी तरी राहील ! कळले का उद्धटा कोण राहिलं ते?? मुख्यमंत्री पद तर दूरच, विरोधी पक्ष नेता पण होऊ शकत नाही त्यांचा शेवटी कर्माचा हिशेब द्यावाच लागतो! धन्यवाद मस्त विश्लेषण🙏
2 वेळेस मुख्यमंत्रीपद हक्क असताना काढून घेतले गेले व एकदा 72 तासांची फसवणूक आणि यानंतर मात्र त्या मुखमंत्रिपदाला दुसरी जागाच उरली नाही, इसे कहते है देवा भाऊ 👍
आज बाळासाहेब असते तर त्यांना गहिवरून आले असते की एक हिंदू त्वववादी योध्दा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो आहे. जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र
देवेंद्र यांचा पवित्रा योग्य आहे. बदला नव्हे तर बदलाचे change चे राजकारण करणे. उद्धव ठाकरे हे अगदीच amaturish निघाले. दुसऱ्या कुणाबद्दल न बोललेलेच बरे. धन्यवाद
आपण आज एक नविन 3 in 1 माणूस तयार केला. शतशहा धन्यवाद. हाच iconic शब्द आपण कायम वापरण्याची पध्दत चालू करावी . आपल्या इतर सहकारी सुशीलजी. भाऊ....इतर सर्वांनीच वापरावी.
देवेंद्रजी एकनाथजी,अजितदादा आपल्या तिघांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्र चा जनतेला आपणा सर्वां कडून खूपबाशा आहेत. त्या तिघेही मिळून साइहक करा स्वतः चा स्वार्थ महत्व कांगशा दूर ठेऊ न काम जराबाहर
सर तुमचे विषय मुद्दे धरून असतात,सत्य परिस्थिती समोर येते,मी रा स्वयं संघ च्या महाराष्ट्र वीज कामगार संघटनेच्या महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहे. मला तुमची मांडणी खूप आवडते पण मी अजून शासकीय कर्मचारी आहे म्हणून मला अजूनही काही मतं मांडायची असतात ती मांडू शकत नाही. धन्यवाद सर
!!वंदे मातरम्!! "संयमाचा" सागर पासुन ते एकनिष्ठतेच्या मार्गाने पुन्हा "वर्षा" वर..... "देवा भाऊ..." देव.. देश व धर्मासाठी सदैव एकनिष्ठ... कार्यकर्ता... तुम्ही पुन्हा आलात.. तुम्ही पुन्हा आलात... तुम्ही पुन्हा आलातच .....
आता देवा भाऊंनी शिक्षण आरोग्य आणि परिवहन सेवा लक्षणीय बदल करावा जनता भरघोस मतदान करतील आणि विरोधक निवडणुकी पूर्वीच कोमात जातील 😅😅 सध्या त्याचे तीन तेरा वाजलेत
आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वरती खुश झाले असतील कारण एक चांगला व्यक्ती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय
होय का? म्हणूनच भाजपाच्या जाहिरातीवर बाळासाहेबांचा फोटो नव्हता वाटतं.
चांगला? काहीही ,,फडतूस गृहमंत्री आता कलंक ठरले.
कलंक आहे फडणवीस
@@dattatrayadamle2056 😂
Right 👍@@popatsawant9490
देवेंद्रा आपण मुख्यमंत्री म्हणून आलात खूप आनंद झाला पण एक ज्येष्ठ नागरीक म्हणून कळकळीची विनंती आहे कीकुणाचचेही गुन्हे माफ करू नका
कर्तव्यकठोर व्हा
आपण पाच वर्षांचा कार्यकाळ उत्तम प्रकारे पूर्ण करणार यात शंका नाही अनेक आशिर्वाद
@@shailajadeshpande1000 बरोबर. घोटाळे करणारे सगळ्या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे. चक्की पिसींग अँड पीसिंग वाला डायलॉग आठवला मला देवा भाऊंचा. 🙃
अजीत पवार जिंदाबाद😂😂
@@Sanjeevkshirsagar-t2d अस हसू नका ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. (क्लीन चिट मिळालेले)
देवा भाऊ हा नेता देशाचं नेतेत्व करणारा आहे, तेव्हढी पात्रता आहे,, किंबहुना आत्ताच्या कोणीही नेत्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत,,, देशाचं भाग्य असेल देवा भाऊंसारखा पंतप्रधान देशाला मिळाला तर
राम कृष्ण हरी ll
खूप छान विश्लेषण.टोमणाबाई ची पुरी जिरली याचा खूप आनंद झाला.
घासून नाही तर ठासून आलाय देवा भाऊ
महारष्ट्रा मधले बर्नोल संपले..
😂😂😂😂😂😂😂
Kahi cross breed hay manar nahit😂😂😂@@neelabal3018
बाळा साहेबांच्या आत्म्याला आज खऱ्या अर्थाने मनापासून शांती मिळाली आसेल, जय महाराष्ट्र.
UBT.... पर्व संपले आहे..
.... आता BMC.. बाकी आहे...
... ती पण 100% जाणार....
... ते झाले... मग
.... जय हिंद... जय महाराष्ट्र
jai hindu
🎉
Arere Uddav Takaracha sataynash 😊zala ani yala hizda satyanashi sanjay Rawut ani thond kuslela sharad pawar Nirlajja manun uddu gela khadyat ok ♨️♨️♨️♨️♨️♨️
Very nice 🎉
ठाकरे इतके सहजपणे संपत नसतात... युको जरा...
उद्धव ठाकरे ने आत घरात बसून राहावे ही विनंती पुन्हा शान विश्लेषण.
Agdi barobar
देवेंद्रजींना खूप खूप शुभेच्छा 🎉💐
100 साठी LIKE👍
देवेंद्रजी साठी खणलेल्या खड्ड्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष पाडला
Swadhee hrutumbarache kay zale
Mukhyamantryacahee upmukhyamantree devendra shivay konee zale nahee
Indira Gandhincha parabhav kelyashivay dokyavarche kes kadanar nahee ase rajanarsynhee mhanale hote
छान वास्तव विश्लेण. महाराष्ट्राच्या लूटारू पासून महाराष्ट्र वाचवाला आहे. महाराष्ट्र विकासाच्या आड येणाऱ्या सैताना पासून महाराष्ट्र आज वाचला आहे.
ते काही चुकीचं बोलले नाही
ते म्हणाले तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील.
पहिल्यांदा एकदम बरोबर बोलले.
आपण राहणार नाही ह्याची खात्री होती त्यांना
स्वप्न पडले असावे
किंबहुना, किंबहुना सlक्षlत्कlर झाला असावा
आज देवी आई बसणार आहे
आई महालक्ष्मी 🎉🎉🎉❤
😂 barobat
😊😊😊😊😊😊😊😊
खुपच छान आपले विचार खुपच छान विचार विमर्श आपले
फडणविस साहेब हिरा हे आपला
उध्दवगाढव
मौलाना आता सुन्नत करुन घे
एवढ्यावर थांबून चालणार नाही.उस्मान एक प्रवृत्ती आहे.लेफ्टची इको सिस्टीम तोडणे फार जरुरी आहे.
सहमत
विकास विरोधकांच्या गळ्यातला ताईत बनुन राहीलाय .. लोकांना सतत विकास प्रकल्प मिळत राहीले तर आपोआपच हे विकास विरोधक कायमचे नष्ट होतील ??
एकदम बरोबर! एकही नवी मजार होणार नाही हे पहा आणि अनधिकृत तोडून टाका. सद्गुणविकृती सोडून आता गुन्हेगारांना आत पाठवा. अपप्रचार करून बरळणाऱ्या हुल्लडबाजी करणाऱ्या अशांतता माजविणाऱ्या लोकांना गजाआड करा. मविआ कडून शिका .. नुसते विरुद्ध बोलले तरी मारहाण केली जायची!
हो बरोबर आहे
हिंदू मतांचा या वेळेस योग्य वापर झालाय
2019, ला दगा फटका करणाऱ्या लोकांना त्यांच्या नवीन मालका सहित जागा दाखवली आहे
तुम्हाला शत शत प्रणाम हिंदू बांधवांनो🙏
तो आई जगदंबेच्या आशीर्वादाने दुष्टांच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा एकदा आला आहे आज सायंकाळी दिवाळी साजरी करूया हरि ओम जगदंब जगदंब जगदंब 🙏🚩🚩🚩
उध्वस्त झालेल्या कबरिची कथा 👌
छानपणे मांडली आपण....
अतिशय प्रतिभासंपन्नतेतुन राजकीय विश्लेषकाने केलेली अभ्यासपूर्ण मांडणी आहे ही. सलाम आपल्या विद्वत्तेचा 🙏
या पाच वर्षांच्या संघर्षामध्ये त्यात आपले, तसेच भाऊ, सुशीलजी, अनयजी, आबा, उमरीकर सचिन पाटील वगैरे सर्व जणांचे मोठे योगदान आहे आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे आपले अभिनंदन 🎉 आता या महायुतीच्या घटक पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवून चांगले प्रशासन व लोककल्याणकारी राज्य आपण सर्वांनी करुन महाराष्ट्र व देशाच्या प्रगतीसाठी मेहनत करून बहु असोत सुंदर संपन्न महाराष्ट्र बनवून आपला मोलाचं काम करावे व सर्व संत, शिवाजी महाराज व स्वतंत्र्यसैनिक यांच्या त्याग व ज्ञान मार्गावर वाटचाल करावी व गुन्हेगारी मुक्त न्यायी विकासाभिमुख राज्य करावे असं वाटतं 🎉
सचिन पाटील यांच पण योगदान आहे.
हो सचिन पाटील अनय जोगळेकर पण आहेत विठ्ठल कुलकर्णी आहेत कै अश्विन अघोर, न्यूज डंका हे पण आहे
शाळेत असताना इतिहासात एक धडा होता - संतांचे कार्य.. तो आठवला.
निर्विवाद सत्य 🙏🙏🙏🙏
@@ravindradeshpande7007 😂
सत्य आणि निती पुढे अहंकार , र्गव बलाढ्य रावणा चा पण टिकला नाही .
उबाठा काय चीज आहे ,हे होणार च होते आणि झाले. 🙏
सर;या बीजेपीमहायुती च्या निर्विवाद ऊत्तुंग यशामुळे संपूर्ण भारतात महाराष्ट्राचे नाव आदर्श वत झाले. हिमालया च्या मदतीला खर्या अर्थाने सह्याद्री धावला.🎉 ऊदयोस्तु भारतम🎉
मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की उद्धव ठाकरे साहेबांना असे एकही माणूस का सांगत नाही की काँग्रेस विचाराने आपली शिवसेना पूर्ण बुडाली आहे असो देव त्यांना सद्बुद्धी देव
बरोबर. बीजेपी सोबत गेले तरच टिकणार ते. बीजेपी सोबत जो माणूस नाही, तो देशाचा शत्रू आहे. एक देश एक पक्ष एक गोदिजी.
प्रभाकर सुर्यवंशी साहेब आपल्या अॅनालिसस शिवाय मजाच येत नाही.सतत तुम्हीच राहत जा राव! शब्दांकन ऐकुन तृप्ती होते ❤
एकदम सही ❤
इतरांना पण येऊद्या की पुढे भाऊ.
@@shashikanthajarnis1136.........स्तुती... फक्त ऐकायची तर भाऊ..कुलकर्णी.. प्रभाकर..
यांचं फक्त ऐकायचं
इतर का...😂😂😂😂
दुसऱ्यांना पुढे यायला पाहिजे पण आता सुर्यवंशींची सवय झाली आहे.
दुसऱ्यांनी पण आपले कर्तृत्व सिद्ध करावे कुणी अडवले आहे?
देवेंद्रजी आपण कडक बना, लवचिक धोरणामुळे आपण अनेकदा अडचणीत येत आहात.माफी हा शब्द कोषातून काढुनी टाका.काहीही होऊदे गुन्हेगार शिक्षे शिवाय सुटता कामा नये. त्या अभावी निरापराधावर अन्याय होत आहे ते.
*_उबाठाला बर्नोल मलम द्या खुप जळ जळ होत असेल आणी त्या मुळे ते शपथविधी कार्यक्रमाला जाणार नाही ❤❤_*
मूळव्याध ठसठसत असेल आणि रक्त ठिपकत असेल
असले विघ्नसंतोषी लोक न आलेले बरे ...
पनौती नकोच !
कोमट राव नाही मावशी आहे ती
पनौतीला सगळ्यात आधी निमंत्रण दिले 😂😂😂
प्रभाकरराव मी तुम्हाला रोज ऐकतो. खूपच उत्तम विश्लेषण आणि योग्य तो समाचार. पण हे सगळं टोणपे बहाद्दरांनी ऐकायची गरज आहे.
महाविकास आघाडी ने आता पुढील पंचवीस वर्षे सरकार येण्याची वाट पहावी. फडणवीस साहेबांचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🚩👍💐💐💐
Nahi permanently MVA should wait
आता भाजप शिवाय कोणीही उरणार नाही, विरोधी पक्ष देखील अस्तित्वात नसेल, अपक्ष लढतील तेव्हढेच, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी व मनसे तर संपलेलाच आहे, मराठी पाऊल पडते पुढे, गुजराती गोड बोलून मुम्बईत शिरे, जय मोदी, शहा
एकच देवा आमच्या विश्वासाचा ठेवा (आम्ही भारतीय जनता) 1है ईसलिए सेफ और नेक है!
शपथविधीसाठी अनुपस्थित रहाण्याची घोषणा करून विरोधी नेत्यांनी आपल्या मनाचा कोतेपणा दाखवून दिला
असले विघ्नसंतोषी लोक न आलेलेच बरे .
@@sushamanaik9997खरं आहे सुषमाजी, पनवती नाही आलेलेच बरे.
आमच्या मालवणीत पायपुश्या अशी एक म्हण आहे. हे पायपुशे जर शपथ विधीला आले तर कोणतीही न येणारी महामारी येऊ शकते. तेव्हा हे पायपुशे शपथ विधीला न आलेलेच बरे. त्यांच्या पायाने विध्न येऊ शकते. श्री स्वामी समर्थ
@@shirishvyas6559 पनवती लोकांची गरजच नाही तिथे...
@@shirishvyas6559 पनवती लोकांची गरजच नाही तिथे...
दुस-यासाठी जे खड्डा खणतात ते स्वत:च त्यात पडतात.
देवा भाऊंना खूप खूप शुभेच्छा!
जातीयवादी तत्वाची मुठमाती करून महाराष्ट्राच्या विकस्परवला सुरुवात झाली. खलनायकाचा कपाळमोक्ष व्हावा . आणि महायुती चा विजय रथ सतत आगेकूच करत रहावा. देवाभाऊ जिंदाबाद त्रिवार वंदन महाराष्ट्राच्या सुपुत्राला.
@@shrimantmundhe6896 😂
विश्लेषण जबरदस्तच
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे , सडक्यांनी पेरलेला जातीवाद उखाडून हिंदु एकजूट झाला ❤
मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना|
मैं समदर हुं लौटकर आऊंगा|
माझ्या देवाभाऊच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
टोमणेसुराचे थोबाड फुटले तरी हा आणि याचा भोंगा बोंबलत राहणार.
गिर गया फिर भी टांग ऊपर
शरद आणि उध्वस्त दोघेही राजकीय दृष्टीने सम्पल्यात जमा आहेत पण यांची कारस्थान सुरूच राहतील पण आता त्याचाही त्रास होणार नाही एवढी यवस्था देवा भाऊने केली आहे
जो पर्यंत ह्या देशात आणि महाराष्र्टात हिंदु जागा आहे तो पर्यंत हे राष्र्ट हा देश सुरक्षित राहील.
🎉🎉🎉 ते पुन्हा आले🎉 हार्दिक अभिनंदन त्रिवार सलाम.. जिद्दीला, बुद्धीला, राष्ट्र प्रेमाला, पक्ष निष्ठेला.🎉❤
कोहिनूर हिरा आहे...अभिमान आहे हिंदू असल्याचा 🎉
भावी प्रधानमंत्री देवेन्द्र जी ।
अश्या जर एक हजार कॉमेंट आल्या तर देवेंद्र नक्की कुठ तर कोपऱ्यात बसला असेल.
चंगू.मंगू.ला चॅलेंज..
सम्पला मग तो.😂😂😂😂
Yogi baba ❤❤
@@nandkishoritraj877कसं रे,तुह्य आता!☺️😊😊किती जळून राह्यली बे, तुह्यी?😂😂😂मला वाटले तू "फडणवीस" विरोधी आहेस, पण तू तर पक्का "बारडांसर, हेक्कडतोंड्या शरदोद्दीन अन् जनाब सिराजउधोला"चा "मिक्स्चर" आहेस!😂😂😂
हे जरा अतिच होतंय नाही का . . . . . कारण पंतप्रधान पदी मोदीजी किंवा योगीजी . . . . . . !!
शेवटी सज्जन , मितभाषी व्यक्ती माजोरी वृत्तीपुढे जिंकली , चांगल्या वृत्तीवर विश्वास ठेवून असे पुढे जाणे खरेच कौतुकास्पद आहे👍
🙏 आता कोमटरावाकडून मुंबई हिसकावून घेतली पाहिजे!!😁😁😁
जय श्री राम 🌹🌹🙏
हो अगदी बरोबर आहे
नक्कीच 👍
सकाळच्या भुंग्याला हात टाका मर्जीचे भुंगे राहू द्या
मुंबई नाही. BMC 😊
संमंदर लौट आया है.🎉
देवाभाऊ फडणवीस जिंदाबाद 🚩
जे *'अकेले'* असतात तेच कायम जिंकतात. कुरुक्षेत्रावर अर्जुना सोबत *'देव'* होता; तर कलीयुगात कलिक्षेत्रावर *'देवा भाऊ'* सोबत *धर्म* होता. ❤❤😂🚩🙏
आता दिशा सालीयान केस पुन्हा ओपन करावी.
होणार नाही. फडणवीस यांची सद्गुण विकृती
एकदम बरोब्बर! परमेश्वराजवळ ते न्याय मागत असतीलच.
@@girl-qg3zs सहमत! आणि न्यायमूर्ती लोया यांची सुध्दा केस ओपन करावी.
Jamal tr gopinath munde sahebanchi chi pn
@@marathi_mariner नक्कीच. दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांना देखील न्याय मिळायला हवा. देशात आणि राज्यात न्यायाचे बहुमतातील सरकार आहे. खूप अपेक्षा आहेत जनतेला या सरकार कडून. खूप खूप शुभेच्छा.
आज जे नवीन सरकार स्थापन झालेल्या ला जनतेच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐
आता महानगर पालिका जिंकून उद्धव शरद राऊत यांचा बाजार बंद करून टाका.
योगी जी प्रमाणे कारभार सुरू करावा. ठोकून काढा 😢😢😢😢
फडणवीस व योगी, काहीतरीच! योगी ग्रेट. फडणवीस मांडवली करून सत्ता टिकवतील.
मी पुन्हा आलोय, जय नरेंद्र जय देवेंद्र.
घरीच कोमट पाणी पित बसले आहेत
😂😂😂
@@shirishvyas6559 😃 *मुख्यमंत्री पद खूपच सुंदर आहे. फक्त फेस बुक, हिरवी चादर🇵🇰 , कोमट पाणी आणि यूरीन पॉट पाहिजे*
😂😂
अगदी उद्धट पणे म्हणणारे
तू तरी रहाशील किंवा मी तरी राहील !
कळले का उद्धटा कोण राहिलं ते??
मुख्यमंत्री पद तर दूरच, विरोधी पक्ष नेता पण होऊ शकत नाही त्यांचा
शेवटी कर्माचा हिशेब द्यावाच लागतो!
धन्यवाद मस्त विश्लेषण🙏
अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रिया सुळे
खूप छान...
आमच्या परमपवित्र भगव्या ध्वजास 'फडकं' म्हणणाऱ्याला महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जनतेने जमीनदोस्त केले याचा आनंद आहे.
देवाच्या काठीचा आवाज येत नाही हेच खरं...😊
मात्र वाईट कर्माचे फळ ही मिळते v मिळेल ही
दादा आपली भाषा ,आपला शब्द कोष व प्रस्तुति अतुलनीय आहे। 🙏
तुम्ही तुमचे काही सहकारी यांचे निःपक्षपाती विश्लेषण खूप खूप आवडते
तेही योग्य गूढ सौम्य नम्र भाषेत आणि निरागसपणे
सांगण्याची पद्धत खूप छान
आता देवा भाऊंची भेट आपल्या स्टूडियो ला झाली पाहिजे एकदा.....❤
प्रभाकर साहेब तुमचे शब्दांकन अैकुन समाधान होते 👍
प्रभाकरराव अतिशय मार्मिक व वस्तूनिष्ठ विश्लेषण. खूप छान ! अशाच निष्पक्ष अपेक्षा.
उध्दव ठाकरे आणि राऊत ह्यांचे पडलेले चेहरे बघायचे राहूनच गेले राव❗
पत्रकार गेलेले दिसत नाहीत आज त्यांच्याकडे
घटनाबाह्य.. शिवाय एकदाही बोलणे सुरु न करणारा आदूबाळ दिसलाच नाही, निकाला नंतर 🤔🤔🤔😂😂😂😂😂👏👏👏👍👍
देवा भाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ !
👌👍
3 daku rajya lootnar andhabhaktano ata khokech khoke sari mumbai adanichya nawawar sish kara
मंदबुद्धी आहे तुझी@@bhaushinde7493
The great CM Devendraji . Hearty congratulations ❤❤❤
श्री देवेंद्र जी ना मनापासून शुभाशीर्वाद.
सत्यमेव जयते .
वाह वाह क्या बात हैं प्रभाकर जी !अगदी योग्य आणि एकदम परखड विश्लेषण केले आहे तुम्ही! जय श्री राम!
त्रिमूर्ती सरकारला लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्र राज्य नविन उंचीवर नेऊन ठेवा हीच श्री गुरु चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
आज मविआ च्या पराभवाचा तेरावा. त्याच तेराव्या दिनी महायुती शपथविधी सोहळा करीत आहे. हर हर महादेव.
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉 ... * व्व्वाह व्व्वाह व्व्वाह ... व्व्वा व्व्वा व्व्वा 👌👌👌👌👌 च तेराव्या चा संदेश * . घ्यां उरकून लवकर जेवणं *. तेराव्याचीं ..* ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक 🥵🥵🥵🥵🥵🤑🤑🤑🤑🤑😜😜😜😜😜🤔🤔🤔🥱🥱🥱💃💃💃🕺🕺🕺🌷🌷🌷
उद्धवजीचा एकच वाक्य आर एस एस च्या मनाला लागली आहे म्हणून त्यांनी तयारी जोरात केली. आपले विश्लेषण खरेच पटणारे आहे.. खूप सुंदर 👌
पुन्हा येणारा महापालिके सारख्या छोट्या छोट्या निवडणूकीना मागे ठेऊन शुर विरासारखा मागे ठेऊन आला अभिनंदन
2 वेळेस मुख्यमंत्रीपद हक्क असताना काढून घेतले गेले व एकदा 72 तासांची फसवणूक
आणि यानंतर मात्र त्या मुखमंत्रिपदाला दुसरी जागाच उरली नाही, इसे कहते है देवा भाऊ 👍
देवा भाऊ ग्रेट,,,कोमट राव आत्ता घरीच
आज बाळासाहेब असते तर त्यांना गहिवरून आले असते की एक हिंदू त्वववादी योध्दा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो आहे. जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र
शपथविधीसाठी अनुपस्थित राहून विरोध करणं हे कोणत्या मनाचं लक्षण आहे
जय श्री राम 💐🙏
शपथविधीला येत नाही तेच बर आहे
Nomni ka khodala samadhi 😂😂😂😂😂😂
@meenakulkarni5272 : म्हणतात ना..."कोल्ह्याला द्राक्ष आंबट" अगदी तसं!
कोत्या मनाचे लक्षण😂😂
देवेंद्र यांचा पवित्रा योग्य आहे. बदला नव्हे तर बदलाचे change चे राजकारण करणे. उद्धव ठाकरे हे अगदीच amaturish निघाले. दुसऱ्या कुणाबद्दल न बोललेलेच बरे. धन्यवाद
आपण आज एक नविन 3 in 1 माणूस तयार केला. शतशहा धन्यवाद. हाच iconic शब्द आपण कायम वापरण्याची पध्दत चालू करावी . आपल्या इतर सहकारी सुशीलजी. भाऊ....इतर सर्वांनीच वापरावी.
Prabhakar ji tumch khup abhinandan ,uttam bhashashaili n vishleshan, God bless you ❤❤
प्रभाकर जी आपले विश्लेषण अतिशय मार्मिक व नेमकं असते.आपले मनापासून अभिनंदन
या सर्वात वाईट फक्त तुमच्या आमच्या मनात कायम अमर राहिलेल्या बाळासाहेबांन बद्दल वाटत 🙏🏻 काय बघावं लागतंय त्यांना
मुख्य कलाकार शरद पवार यांना सत्ता हवी होती
सत्ता , सत्ता करुन कोण सुखी राहीले.
ताईंचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठीच, 2029 पर्यंत वाट बघायची म्हणजे ........
@@vrushaleedamle216nahi 2029 pan nahi kadhich nahi
देवेंद्रजी एकनाथजी,अजितदादा आपल्या तिघांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्र चा जनतेला आपणा सर्वां कडून खूपबाशा आहेत. त्या तिघेही मिळून साइहक करा स्वतः चा स्वार्थ महत्व कांगशा दूर ठेऊ न काम जराबाहर
रुसणे फुगणे न करता तीनही पक्षाने व्यवस्थित काम करावे हिच अपेक्षा
ब्रम्हा विष्णु महेश, महाराष्ट्राला लाभलेत, संताचा हिंन्दू जनतेचा हात या तिघांवर आहे,
देवा भाऊंचे अरुण रांजणे यांचे कडून खूपखूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
सर तुमचे विषय मुद्दे धरून असतात,सत्य परिस्थिती समोर येते,मी रा स्वयं संघ च्या महाराष्ट्र वीज कामगार संघटनेच्या महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहे.
मला तुमची मांडणी खूप आवडते पण मी अजून शासकीय कर्मचारी आहे म्हणून मला अजूनही काही मतं मांडायची असतात ती मांडू शकत नाही. धन्यवाद सर
खिल्ली उडवणारांच्या मध्ये फक्त हातवारे करत हशा पिकवने एवढंच राहीले आहे. आमंत्रण स्वीकारून उपस्थित राहण्याची धमक असली पाहिजे.
कोणत्या तोंडाने येणार असे वाटलेच असावे.
"सत्यमेव जयते ".. 🙏🏻
देशात हिंदू धर्माच्या मुद्यांवर हिंधू जसा एकवटला, तसेच महाराष्ट्रात मराठीच्या मुद्यांवर मराठी माणूस एकवटला पाहिजे. हि काळाची गरज आहे.🙏
Naji na rao
Ya muddyala ek pan seat milali nahi
टोमणे सम्राटाचा टोंडगे सम्राट करून टाकला,,,,,,,, उखाड दिया😂😂😂😂
!!वंदे मातरम्!!
"संयमाचा" सागर पासुन ते
एकनिष्ठतेच्या मार्गाने पुन्हा
"वर्षा" वर.....
"देवा भाऊ..."
देव.. देश व धर्मासाठी सदैव एकनिष्ठ...
कार्यकर्ता...
तुम्ही पुन्हा आलात..
तुम्ही पुन्हा आलात...
तुम्ही पुन्हा आलातच .....
मोजक्याच शब्दात विषयावर विश्लेषण.
प्रभाकर जी उत्तम विश्लेषण
खुप खुप अभिनंदन देवेंद्र जी विजय मिळविला च आता जागरुक राहून पुढील लक्षा साठी वाटचाल करायचीच आहे शुभेच्छा 🎉
देवेंद्रजिना खुप खूप शुभेच्छा
अतिशय सुंदर निःपक्षपणे, यथायोग्य विश्लेषण ,
साहेब गावठी मिथुन 6तारखे नंतर उपोषणाला बसणार आहे...कोणी पण मुख्यमंत्री झाले तरी तो बसणारच मन्हतो..😂😂 फुल्ल थ्रिलर कॉमेडी होणार आहे साहेब😂😂😂
यावेळी याला मरेपर्यंत उपोषणातून ऊठू देवू नका…
नकली मिथुनची एस आय टी चौकशी सुरू झाली की तो बिळात जाऊन बसणार 😂😂
ती आई बसली म्हणत चिडवत होती तिचा आवाज बसलाय. आता हा बसणार म्हणतो की 😂😂😂🤭🤭
आता कोण विचारतो त्याला, तेव्हा निवडणुका होत्या म्हणून विचारपूस करावी लागत होती. आता 5 वर्ष अवकाश आहे 😂
जरांगे चा लाडका भाऊ,
देवा भाऊ, देवा भाऊ 😂😂😂
🙏 दिवाना दिल बेकरार था
🙏 जिसका हमें इंतजार था
😁 वो आ गया… वो आ गया.. वो आ गया…
❤❤❤❤❤
मस्त लिहिलंय भाऊ ❤
प्रभाकर यांनी प्रकाश महाजन यांना बोलवून , मुलाखतीत त्या 10 जागा उठाला कशा मिळाल्या ते विचारावे.
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ऐक अभ्यासू योग्य मानुस, संघ समर्पित, सर्व जातीचा हितचिंतक, विकास पुरुष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला.....
हिमतीनं जिद्दीनं आणि बुद्धीनं तो परत आलाय बोलल्याप्रमाणे मनस्वी शुभेच्छा हार्दिक अभिनंदन जीवेत शरद शतम
अहो लायकी नसलेला उद्धव सेना पदी बसुवून साहेबांकडून फार मोठी चूक झाहली
आता देवा भाऊंनी शिक्षण आरोग्य आणि परिवहन सेवा लक्षणीय बदल करावा जनता भरघोस मतदान करतील आणि विरोधक निवडणुकी पूर्वीच कोमात जातील 😅😅
सध्या त्याचे तीन तेरा वाजलेत
उद्धावा,अजब तुझे विचार आणि आचार. संजय राऊत यांची भूमिका .....म्हणजे त्यांचे वाचालपण नडले...बरेच झाले.RSS jindabad
जयश्रीराम सपुर्ण माहितीसह विश्लेषण श्री प्रभाकरजी
उध्दव ठाकरे यांचे अजून 6 खासदार लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार..