संधिवात, कारण व घरगुती उपाय,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2020
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...
    जगातील सर्वात भारी मोटीव्हेशनल व्हिडिओ
    • जगातील सर्वात भारी मोट...
    कोरोनासहीत सर्व विषाणुजन्य आजार ३ दिवसात दुर करणारा सर्वात पावरफुल उपाय
    • सर्व विषाणुजन्य साथीचे...

ความคิดเห็น • 459

  • @anujajagtap3215
    @anujajagtap3215 3 ปีที่แล้ว +15

    माऊली किती सोपे आहे करून सांगता तुम्ही..
    आणि सर्व पक्षी पण सांगत आहेत मंजुळ स्वरात..
    होय आपला गोपालकाला खुप 😋 लागतो..
    जय गुरूदेव माऊली💐🌞🙏

  • @jaywaghmare4073
    @jaywaghmare4073 3 ปีที่แล้ว +3

    खुपच मस्त आणि सोपे उपाय आहेत हे.
    मी 4 दिवसांपासून गोपाळकाला सुरु केला आहे. खुपच छान अनुभव आहे ज्ञानयोग गोपाळकाल्याचा.

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 3 ปีที่แล้ว +25

    माऊलीजींचे उपाय म्हणजे रामबाण उपाय..
    धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव.

  • @sahebraowagh7398
    @sahebraowagh7398 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव संधिवात गुडघेदुखी माहिती सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितली आहे.माऊली धन्यवाद.जय गुरुदेव💐💐💐🙂🙏🙏🙏

  • @artistsandy11
    @artistsandy11 3 ปีที่แล้ว +12

    Jai gurudev Mauliji😃
    खूप खूप सोप्या पद्धतीने संधीवाताला पळवून लावू शकतो 👏🏻👍✊
    छान उपाय सांगितले आहेत माऊलीजींनी😇
    आपले ज्ञानयोग ध्यान शिबिर नक्की करा सर्वांनी, जीवनात कोणताही आजार तुमच्या जवळ👉👈 रहाणार नाही 😄😇
    जवळ राहील तो फक्त आणि फक्त आनंदी आनंद😊 हे मी प्रत्यक्ष अनुभवत आहे🙇😊
    आणि याचा अनुभव घेतल्याशिवाय, यातील ऊर्जा⚡ तुम्हाला जाणवणार नाही😊
    त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शिबिराची सुंदर😍💓 आणि सकारात्मक अनुभुती घ्यावी, 🙏👍
    जय गुरूदेव😊😇

    • @aparnakulkarni2283
      @aparnakulkarni2283 ปีที่แล้ว

      योग्य पद्धतीने समजावून सांगितले आहे.

  • @pushplatapatil2094
    @pushplatapatil2094 3 ปีที่แล้ว +10

    जय गुरुदेव..
    संधीवाताची कारणे आणि त्यावर घरगुती सोपे उपाय माऊलीजींनी सांगितले..
    किती सोपी पद्धत सांगितली माऊलींनी..
    पकडचे उदाहरण एकदमच भारी..
    ज्यांना संधीवात आहे त्यांनी करूनच बघा आणि द्न्यानयोगाच्या कार्याचा अनुभव घ्या..
    धन्यवाद माऊलीजी..🙏🏽
    👣👏👏👏

  • @anitawaghmare9626
    @anitawaghmare9626 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती सागितले जय गुरूदेव 👌 🙏 🙏

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 3 ปีที่แล้ว +15

    संधीवात असो वा कोणतेही आजार
    माऊली जी सरळ सोप्या पद्धतीने समजावून सांगत असतात.त्याची अंबालबजावणी केली तर नक्कीच फरक पडतो...मी स्वतः अनुभव घेत असतो.
    जय गुरूदेव माऊली जी

    • @jayashreepatil9019
      @jayashreepatil9019 3 ปีที่แล้ว +2

      मानसिक आरोग्य चांगले राहते.आपले विचार ऐकल्यावर.खरच खूप महान व्यक्तीमत्व आहे.

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 ปีที่แล้ว +1

    Very very nice information 👍🙏👌..jay gurudev 🙏

  • @roshansuradkar5718
    @roshansuradkar5718 3 ปีที่แล้ว +15

    मला शिबीर करुन छान अनुभव आला.
    माऊलीजी खरंच तुमच्या सत्संगात माणसे बदलतातच

    • @cvsmixbella9777
      @cvsmixbella9777 2 ปีที่แล้ว

      थथथथथथथथथथथथथथ

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 3 ปีที่แล้ว +23

    जय गुरुदेव. सध्या संधिवाताचा त्रास खुप कॉमन झाला आहे. त्याची कारणे आणि उपाय किती सोप्प्या पद्धतीने माऊलीजींनी सांगितले आहे. ज्ञानयोग आपल्या जीवनात असला तर आजार येण्याचा प्रश्नच नाही. मन आणि शरीर निरोगी कसं ठेवायचं हे माऊलीजींमुळे मला समजले आहे. खुप खुप धन्यवाद आणि प्रणाम माऊलीजीं 😊😊😊

  • @bharteepatil4843
    @bharteepatil4843 2 ปีที่แล้ว +3

    Nice information, tys a lot jay gurudev

  • @nanapadeasainamaste5720
    @nanapadeasainamaste5720 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद माऊली जी .चांगले माहीती दिला आहे. नमस्कार

  • @kalpanabhandari3127
    @kalpanabhandari3127 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद आपले माऊली जी. 🙏
    नमस्कार 🙏

  • @96.devambhimthakur40
    @96.devambhimthakur40 2 ปีที่แล้ว +2

    Great information... Mauli ji

  • @bhawaniupadhyay8346
    @bhawaniupadhyay8346 3 ปีที่แล้ว +7

    बहोत ही आवश्यक व्हिडिओ...... हमे इस का बहोत ही फायदा हुआ है..... धन्यवाद माऊलीजी....

  • @archanagaykwad8812
    @archanagaykwad8812 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sir
    Khup upyukta mahiti sangitali

  • @manishamulik6863
    @manishamulik6863 2 ปีที่แล้ว

    खूप च छान माहिती दिलात सर, धन्यवाद🙏💕 💐💐🙏🙏

  • @pralhadhangarge4326
    @pralhadhangarge4326 3 ปีที่แล้ว +24

    बरोबर आहे माऊली जी. योग सोडून भोगाचा उपभोग घेतल्यास आजार तर येनार च 🙏🙏जयगुरूदेव माऊली जी 🙏🙏🙏

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 2 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद

  • @sangeetapatil718
    @sangeetapatil718 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत गुरुदेव

  • @Pratik_Lokhande
    @Pratik_Lokhande 3 ปีที่แล้ว +4

    Jo aaplya chaitnya vanat yeil , tyala pudhe konta ch traas honar nahi... kadha tr sarvat best.. pan aahar ani dilele upaay pan thevdech important ahe..
    _Anubhava varun..😇
    Jai Gurudev Maaulijee...🤗🤗😇😇

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 ปีที่แล้ว +1

    खूप उपयुक्त. शतशः आभार. 🌹

  • @anjanibedarkar6722
    @anjanibedarkar6722 ปีที่แล้ว

    माऊलीजी छान समजावून सांगता धन्यवाद शतशः प्रणाम

  • @anitaxxrthpatil2994
    @anitaxxrthpatil2994 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup chhan jai guru dev

  • @aniladake4080
    @aniladake4080 3 ปีที่แล้ว +3

    जय गुरुदेव माऊली.

  • @ganpatbotule8227
    @ganpatbotule8227 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव दत्त खूप छान माहिती मिळाली 😊😊

  • @user-gw8th9fw5m
    @user-gw8th9fw5m 3 ปีที่แล้ว +4

    खुप खुप धन्यवाद माऊलीजी.
    आता आम्ही रोगांविषयी ऐकले की आम्हाला हासू येते.

  • @navnathsuryavanshi2587
    @navnathsuryavanshi2587 ปีที่แล้ว +1

    जय गुरु माउली अप्रतिम सल्ला

  • @prakashjade8707
    @prakashjade8707 3 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव
    खूप छान

  • @ashokmore2807
    @ashokmore2807 3 ปีที่แล้ว +29

    🌹 जय गुरुदेव 🌹. खूपच अप्रतिम व्हिडिओ माऊलीजी. चुकीच्या जीवनशैलीमुळे ज्यांना संधिवात झाला आहे व ज्यांना होऊच नये असे वाटत असेल तर अशा सर्वांसाठी खुप सोप्या शब्दात कारणे आणि 100% रोग मुक्तीसाठी घरगुती उपाय. जय गुरुदेव माऊलीजी.......👣💐👏👏👏

  • @BalasahebHagawane-ui5on
    @BalasahebHagawane-ui5on 8 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो अजून नवीन माहिती मिळाली तर जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल

  • @deepikapatil1200
    @deepikapatil1200 3 ปีที่แล้ว +1

    Chaan video thank you dada itkya chaan mahiti baddal

  • @kanchansatpute359
    @kanchansatpute359 3 ปีที่แล้ว +4

    Jai gurudev maulijee

  • @bhaskarthanage6986
    @bhaskarthanage6986 11 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर सर

  • @prashantzinage7833
    @prashantzinage7833 3 ปีที่แล้ว +2

    आपले व्हिडीओ खूप छान असतात

  • @jitendrachauhan5073
    @jitendrachauhan5073 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती आहे

  • @user-co3ut4np2o
    @user-co3ut4np2o 3 ปีที่แล้ว +3

    जय गुरुदेव माऊली जी

  • @dr.aparnalokhande7591
    @dr.aparnalokhande7591 3 ปีที่แล้ว +29

    U r great maulijee.
    I am doctor by profession but u r my doctor. I follow all ur guidelines. Thank u.

  • @mandakinikhairnar4025
    @mandakinikhairnar4025 3 ปีที่แล้ว +7

    Jay gurudev mauli ji thank you so much 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnilkakodkar686
    @swapnilkakodkar686 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव, मौलीजी, तुम्ही खुप चांगले उपाय सांगितलं . धन्यवाद.

  • @jayashreepatil9019
    @jayashreepatil9019 3 ปีที่แล้ว +7

    आपण आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन करत आहात.ज्ञानयोग काला व्हिडीओ पाहिला आणि वापर करत आहोत.संधिवाताबददल चांगले उपचार पद्धती सांगितली.धन्यवाद

  • @mathaichacko4999
    @mathaichacko4999 2 ปีที่แล้ว +3

    Good message , thanks

  • @brakh7741
    @brakh7741 3 ปีที่แล้ว +18

    खुप छान माहिती असाच एक व्हिडिओ आम्लपित्त व अपचन यावर बनवा धन्यवाद माऊली जी

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे

  • @neelachhatre7061
    @neelachhatre7061 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर सोपे करून सांगितले.

  • @pandharikusale663
    @pandharikusale663 3 ปีที่แล้ว +4

    बापरे धन्य आहात देवा...

  • @subhashpawar8593
    @subhashpawar8593 3 ปีที่แล้ว

    Ashok More
    4 months ago
    🌹 जय गुरुदेव 🌹. खूपच अप्रतिम व्हिडिओ ...

  • @rekhatakalikar5245
    @rekhatakalikar5245 9 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी माऊली खूप छान माहिती दिली

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती धन्य वाद 🌹🙏

  • @santoshjaikar3420
    @santoshjaikar3420 3 ปีที่แล้ว +6

    रोगमुक्त होणे किंवा व्यसन सुटणे ही खुप पहिली पायरी आहे.
    माऊलीजी आपल्याला चैतन्य वनात परमेश्वराचे दर्शन करवुन देतात तेव्हा खरा अनुभव येतो.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว

    किती छान छान माहिती दिली आहे आवडले

  • @bhawaniupadhyay8346
    @bhawaniupadhyay8346 3 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @manishakadam6086
    @manishakadam6086 3 ปีที่แล้ว +2

    Very nice information thanks

  • @user-nk3cn1pu3o
    @user-nk3cn1pu3o 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली जी

  • @dnyanobadevkatte1802
    @dnyanobadevkatte1802 3 ปีที่แล้ว

    Very nice mauliji👌👌👌🙏🙏🙏 jay guurdev

  • @mohanparbhane6816
    @mohanparbhane6816 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली माऊलीजी

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 ปีที่แล้ว +1

    आपलं मनापासून अभिनंदन

  • @sunilmane735
    @sunilmane735 3 ปีที่แล้ว +1

    NICE information jai mauli

  • @surendrathakare8572
    @surendrathakare8572 3 ปีที่แล้ว

    प्रणाम माऊली 👍🌹🌹🇮🇳🇮🇳

  • @madhukargawas6801
    @madhukargawas6801 5 วันที่ผ่านมา

    Very good sr. I like your video

  • @sumansakhare8487
    @sumansakhare8487 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद माऊली

    • @sumansakhare8487
      @sumansakhare8487 2 ปีที่แล้ว

      शिबीर कोठे आहे पत्ता पाटवा

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 3 ปีที่แล้ว +13

    जय गुरुदेव माऊलीजी
    माझ्या आई ला संधी वाताचा प्रचंड त्रास होत होता
    पण जसे आपले ज्ञानयोग ध्यान शिबीर केले व माऊलीजीनि सांगितले ले सर्व नियम पालन केले,आज आई ठणठणीत आहे व दिवस भर काम करीत आहे तरी सुध्दा कुठलाच त्रास होत नाही
    धन्यवाद माऊलीजी

    • @rajashridongare8124
      @rajashridongare8124 2 ปีที่แล้ว

      खरंच फरक पडलाय का

    • @shivajishirsath4755
      @shivajishirsath4755 2 ปีที่แล้ว

      दादा फरक पडला आहे तरी मला तरी सांग मला पण खूप त्रास होतोय

    • @prakashkadam9692
      @prakashkadam9692 ปีที่แล้ว

      खरच फरक पडला आहे का मला खूप त्रास आहे.

  • @narayanpesode368
    @narayanpesode368 3 ปีที่แล้ว +2

    महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, धन्यवाद.

  • @malatikute7562
    @malatikute7562 3 ปีที่แล้ว +1

    अनुभव हिच खात्री..

  • @bharatslounke8193
    @bharatslounke8193 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती दिलीत धन्यवाद

  • @jayantkatkar963
    @jayantkatkar963 3 ปีที่แล้ว +8

    अनेक वर्षापासून माझ्या बोटांना सुज यायची.
    आपल्या निवासी शिबीरातील सहा दिवसात शरीर शुद्ध झाले.
    मन सकारात्मक झाले.
    माझा आजार दुर झाला.
    सर्वांनी याचा नक्की अनुभव घ्या.

    • @sunitaalwane3826
      @sunitaalwane3826 3 ปีที่แล้ว +1

      Shibir kuthe Aste

    • @ashwininanaware7754
      @ashwininanaware7754 3 ปีที่แล้ว +1

      ते कुठे असतं मलाही शिबीर मध्ये जायचं आहे

    • @sakshamtayade8485
      @sakshamtayade8485 2 ปีที่แล้ว

      मला पण

    • @sakshamtayade8485
      @sakshamtayade8485 2 ปีที่แล้ว

      नाशिक मध्ये आहे का

    • @sakshamtayade8485
      @sakshamtayade8485 2 ปีที่แล้ว

      Please please मला sanga

  • @nehapatil737
    @nehapatil737 2 ปีที่แล้ว

    मी पण हा उपाय करून पहाते धन्यवाद गुरुमाऊली

  • @GHOST_BHAI_MH_37
    @GHOST_BHAI_MH_37 3 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव माऊली , एकदम छान माऊली .

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 छान माहिती मिळाली.

  • @mansidatar6154
    @mansidatar6154 3 ปีที่แล้ว +8

    Mazya aaji ne sarv davakhane kele hote pn tichi acidity kami hot navti.
    Atadyala suj hoti.
    Maulijee aple online shibir kelya pasun ti khup anandi ahe.
    Roj dnyanyog gopalkala ghete.
    Mla utube wr roj tumcha satsang lavun dyayla sangte.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 10 หลายเดือนก่อน +4

    श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🦚🙏🏻🦚👌❤️🤲♥️

  • @nilanjanabhanushali8830
    @nilanjanabhanushali8830 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटते

  • @ashokgangakhedkar8123
    @ashokgangakhedkar8123 8 หลายเดือนก่อน

    Verynice information. Thankyou sir

  • @shriyashinde5429
    @shriyashinde5429 3 ปีที่แล้ว +15

    शिबीर केल्यापासून मी मला संधिवात होता हेच विसरुन गेले आहे.
    ज्ञानयोग गोपाळकाला आहार घेते रोज

    • @mayurart9598
      @mayurart9598 3 ปีที่แล้ว +2

      कुठे असत यांच शिबीर

    • @ratnaprabhajangale480
      @ratnaprabhajangale480 3 ปีที่แล้ว

      शिबिर चा पत्ता सांगा ना

    • @kamalhandore6405
      @kamalhandore6405 3 ปีที่แล้ว

      Kay Kele exactly mala sanga

    • @muktakakade3391
      @muktakakade3391 ปีที่แล้ว

      Plz sanga n.. Kuth ast shibir. Mla khup jast pramanat ahe sandhivat..

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू मस्त 🙏🙏

  • @prakashkute2255
    @prakashkute2255 ปีที่แล้ว +1

    Jay Gurudeo good video.

  • @rajendrchavan9
    @rajendrchavan9 3 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद

  • @user-rj5xg4su2f
    @user-rj5xg4su2f ปีที่แล้ว

    Dhanyavaad mauliji jai gurudev

  • @omkarshinde1248
    @omkarshinde1248 3 ปีที่แล้ว +8

    Ur really good. I am going to do it for my mother. I am sure she will feel better. Thank u😊

  • @sarjeaonikam725
    @sarjeaonikam725 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे

  • @surekhamane1442
    @surekhamane1442 3 ปีที่แล้ว +1

    Yes माऊली 🙏🙏🙏

  • @jaipuranik5416
    @jaipuranik5416 3 ปีที่แล้ว +6

    I am happy Because of maulijee

  • @latabhandwalkar4727
    @latabhandwalkar4727 ปีที่แล้ว

    Sunder Mhaiti dilat Mauligi jai guru dev

  • @lalitashinde1282
    @lalitashinde1282 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti pathwali aahe 👍
    Mala sandhi watacha khup Tara's aahe 1 yir se

  • @user-uk9go6hh6s
    @user-uk9go6hh6s 3 ปีที่แล้ว +9

    Very effective remedies.
    Thank u

  • @user-gw8th9fw5m
    @user-gw8th9fw5m 3 ปีที่แล้ว +5

    माऊलीजी आम्हाला निरोगी बनवल्या बाद्द्ल कितीही आभार मानले तरी कमी आहे.

  • @SmKatta
    @SmKatta 3 ปีที่แล้ว

    Sir 🙏mast information dilith tumi thank you 👍🙏

  • @sstotala
    @sstotala 3 ปีที่แล้ว +13

    Yes, Mauliji be happy be Healthy 👍🏻👍🏻

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว

    छान आहे आवडले नमस्कार

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 ปีที่แล้ว

    माऊली आज तुम्ही खूपच चांगला उपदेश केलाय माझे गुडघे फार दुखतात मी पण कच्च्या भाज्या रोज जेवणात घेत जाईल

  • @09_ashakoli6
    @09_ashakoli6 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad sir

  • @santoshrokade-wr7zc
    @santoshrokade-wr7zc ปีที่แล้ว +2

    Jay gurudev mauli

  • @anil_umare
    @anil_umare 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर

  • @varshakambale7251
    @varshakambale7251 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली

  • @tulsidasmahajan4302
    @tulsidasmahajan4302 ปีที่แล้ว

    Khup chhan dada. 🙏🏻🙏🏻mala pn aahe sandhivat.

  • @vaishalis4807
    @vaishalis4807 3 ปีที่แล้ว +1

    Very good mahiti

  • @roshansuradkar5718
    @roshansuradkar5718 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @dinshakiranshimpi7415
    @dinshakiranshimpi7415 3 ปีที่แล้ว +5

    sir your talking is so sweet.

  • @ganeshdhole6260
    @ganeshdhole6260 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली