ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

शरीरात वाढणारा वात कसा कमी करावा ? पावसाळ्यात संधिवात होऊ नये म्हणून काय खावे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2022
  • अनेक जणांना संधिवात आमवात वाताचा त्रास असतो. प्रामुख्याने हा वात दोष शरीरात वर्षा ऋतूमध्ये वाढताना दिसतो .ज्या व्यक्तींना आधीपासून वाताचा त्रास असतो त्यांना पावसाळ्यामध्ये त्यांची दुखणे अधिक प्रमाणामध्ये वाढताना दिसतात .अशा वेळी पावसाळ्यामध्ये आपला त्रास वाढू नये आपलं शरीर स्वस्थ आणि निरोगी रहावं यासाठी हेल्थ टिप्स या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत .यांचे योग्य पालन जर आपण केलात तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. वाताचे त्रास कमी होऊ शकतात.
    #पावसाळा #वात #संधिवात
    पावसाळ्यात शरीराला तेल अभ्यंग करण्यासाठी अभ्यंग तेल खरेदी करा
    amzn.to/3RfRagr
    To buy Chandan bala lakshaadi tel चंदन बला लाक्षादी तेल click the link below पादभ्यंग
    amzn.to/3bKClCl
    गंधर्वहसत्यादी एरंड तेल amazon वरुण खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
    amzn.to/39QjzZN
    cold press castor oil amzn.to/3u514Yp
    desi gai ghee A2 offer amzn.to/3Omfag8
    best chyavanprash for immunity best deal amzn.to/3HVQbxS
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 1000/ RUPEES
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

ความคิดเห็น • 122

  • @akshaytribhuvane542
    @akshaytribhuvane542 24 วันที่ผ่านมา +1

    उपयुक्त माहिती धन्यंवाद

  • @yogitabhambebsedits8061
    @yogitabhambebsedits8061 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद डॉक्टर

  • @namratarane1213
    @namratarane1213 2 ปีที่แล้ว +1

    dhanywaad doctor

  • @sunilshelar2207
    @sunilshelar2207 2 ปีที่แล้ว +1

    उपयोगी माहिती

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद 🙏🙏

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @ashwini8030
    @ashwini8030 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद डाॅ. साहेब माहिती सांगीतली माझे गुडघे खूप दुखतात. 🙏🙏

  • @reemapoman2757
    @reemapoman2757 2 ปีที่แล้ว

    Thank you so much sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 ปีที่แล้ว

    Thanks Dr.

  • @aparnavichare2316
    @aparnavichare2316 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @netajijadhav6304
    @netajijadhav6304 2 ปีที่แล้ว

    फार फार धन्यवाद 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @suchitakalshetty1412
    @suchitakalshetty1412 ปีที่แล้ว

    Sir mala vati ch ani pitta cha tras pan khup ahay maza weight pan jast ahay please me khup saray ajarna kantali ahay changla kahi upy sanga please

  • @namratarane1213
    @namratarane1213 2 ปีที่แล้ว

    chaan mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 2 ปีที่แล้ว

    Nice information. Thanks Doctor

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @ruchirasawant2267
    @ruchirasawant2267 2 ปีที่แล้ว

    Khup Dhanyawad.sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @btadavi7453
    @btadavi7453 2 ปีที่แล้ว

    Thnq very much doctor very nice information.🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @rakshanarane9236
    @rakshanarane9236 2 ปีที่แล้ว

    Thank you sir koop chan Sagitale 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @rajeshreekhamkar1817
    @rajeshreekhamkar1817 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिले

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @vinayakondekar7963
    @vinayakondekar7963 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @shivramarolkar1030
    @shivramarolkar1030 2 ปีที่แล้ว +1

    Very good news Sir 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @sangitanikam5824
    @sangitanikam5824 2 ปีที่แล้ว

    Thank you sir khup upyukt mahiti dilit

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @geetanaik2647
    @geetanaik2647 ปีที่แล้ว

    🙏 खूप छान माहिती दिली डॉक्टर
    Thank you

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shailabhendeyes237
    @shailabhendeyes237 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @naynasutar4395
    @naynasutar4395 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर

  • @jitendrabodhare8109
    @jitendrabodhare8109 ปีที่แล้ว

    Dhanyavaad saheb

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 ปีที่แล้ว

    खूपच छान ,व उपयुक्त माहिती सांगितली.उपचार घरगुती चालू आहे.फरक खूपच पडला........ धन्यवाद....डॉ .. रावराणे साहेब.आणखी तुम्ही सांगितलेले उपचार करणार.. नमस्कार डॉ...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      कोणता उपाय केला काय फरक पडला नक्की सांगा

  • @dhanajidalavi2869
    @dhanajidalavi2869 2 ปีที่แล้ว

    Khupch sundar mahiti sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @bhaktikulkarni6581
    @bhaktikulkarni6581 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत डॉक्टर, धन्यवाद खूप.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @sanjyotpatil4043
    @sanjyotpatil4043 2 ปีที่แล้ว

    Sir, khupach chhan mahiti dilit🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @shlokpabale3440
    @shlokpabale3440 2 ปีที่แล้ว

    Khuop chan sir, thankyou 🙏🏼

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sangitapetkar277
    @sangitapetkar277 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti diliy Badal 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @sadhanajoshi8282
    @sadhanajoshi8282 2 ปีที่แล้ว

    Khupch chchan mahiti dili khanyche tips imp sangitale.So thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @drawwithak7061
    @drawwithak7061 2 ปีที่แล้ว +7

    Dhanyawaad doctor

    • @pushpanatkar4470
      @pushpanatkar4470 2 ปีที่แล้ว

      Khupch chan mahiti sangitlya baddl dhanyawad Dr. Dahi kakdi kivha kahi aambat pdarth khale tar sadhivat balavto ka

  • @jayabhosale4299
    @jayabhosale4299 ปีที่แล้ว

    Thanks 🙏 Dr. छान उपाय सांगितला

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 2 ปีที่แล้ว

    Khupach detail mahiti dilit sir mala havi hoti tyapeksha jast mahiti dilit sir tumhi thanks sir🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @sangitapetkar277
    @sangitapetkar277 2 ปีที่แล้ว

    Dr mla Wang sathi kahitr upay sanga🙏

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 ปีที่แล้ว

    माझ्या कानातून सिटी सारखे आवाज येत आहे त्यावर घरगुती उपाय सांगा धन्यवाद खुप खुप छान वातावरील माहिती दिली सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      खोबरेल तेल एक लसूण पाकळी टाकून गरम करा 4 थेंब कानात टाकून पहा

    • @gajananchavan7432
      @gajananchavan7432 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 खोबरे तेल कानात घट्ट होणार नाही ना?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      @@gajananchavan7432 कोमट करा आणि घाला नंतर थोड्यावेळाने स्वछ पुसून घ्या

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 2 ปีที่แล้ว

    👍

  • @vivekgorivale1578
    @vivekgorivale1578 2 ปีที่แล้ว +2

    सर please अपान वायू वर एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 ปีที่แล้ว

    Pl make Video on pile fisher.

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 ปีที่แล้ว +4

    सर, शरीरातील शिरा(नसा) अखडल्या सारख्या वाटतात,तळ पायातील शिरा खुपच अखडल्या वाटतात व तळव्यांची आगही होते.तळव्याच्या वरून व खालूनही शिरा तानल्या सारख्या वाटतात .कृपया ऊपाय सांगा👏

  • @anaghatamhanekar5087
    @anaghatamhanekar5087 2 ปีที่แล้ว

    Thank you doctor khup chan mahit
    Mazya maitrini la Sacitica ahe tar tichi ujavi baju ver suj aste painhote tar ti ne kaay upay karave

  • @dineshpawar7109
    @dineshpawar7109 2 ปีที่แล้ว +2

    Sir माझी उंची वाढत नाही तर तुम्ही यासाठी काहीतरी उपाय सांगा
    यावर एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @roshanpatil5772
    @roshanpatil5772 2 ปีที่แล้ว

    Lahan mulana jantaavar upay sanga

  • @ashalatasuryawanshi3543
    @ashalatasuryawanshi3543 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद डॉ साहेब, मी तुमचे गुडघ्यासाठी, दीलेली माहिती बघत होते. सर माझे गुडघे खूप दुखतात. चालतांना जास्त त्रास होतो।विशेषतः ऊजवा.कधी कधी अचानक ऊठतांना खटकन आवाज येतो.आयुर्वेद जास्त आवडते. काही ऊपाय सांगा.

  • @pratibhashelar7991
    @pratibhashelar7991 2 ปีที่แล้ว +1

    sir deliverychya veli c section zale ahe .potacha gher vadlela ahe.to kmi krnyasati please upay sanga.7 varshe zale ahet c section hovun

  • @manishawarade8540
    @manishawarade8540 2 ปีที่แล้ว

    Please guide us about diabetes in blood and Diet in it.

  • @pravindeshmukh1667
    @pravindeshmukh1667 2 ปีที่แล้ว +3

    Sir partial paralysis(paraparesis) is also concerned as vaat dosha,,and how-to take more care inthis days

  • @pragatipawar7897
    @pragatipawar7897 2 ปีที่แล้ว +1

    सर मला पण खुप ञास होतो पावसाळ्यात तर खुपच होतो . धन्यवाद सर मी नक्कीच तुम्ही सांगितलेले उपाय करणार आहे

    • @suchitrapasalkar5965
      @suchitrapasalkar5965 2 ปีที่แล้ว +1

      डॉक्टर।मी।पुणे।वरुन।मावळ।पवना।नगररहातेमाझी।मुलगी।ही।पधरा।वयाची।आहे।तिला।वात।पिताचा।त्रास।आहे।आपण।काही।उपाय।सागा

  • @kpp2783
    @kpp2783 2 ปีที่แล้ว

    Chhan

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @dipalimundhe6437
    @dipalimundhe6437 2 ปีที่แล้ว +1

    Sir maz hatala ani payana mungay yetat Pl upay sanga.

  • @gajananbhatkande4987
    @gajananbhatkande4987 2 ปีที่แล้ว

    Pittacha trash pitta uddthaya upschar sanga

  • @vaijayantisankpal9290
    @vaijayantisankpal9290 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खुपच छान माहिती सांगितली..मला वाताचा ञास होतोय. पण थाॅयराॅईड आहे. व बी पी वाढला आहे. तेव्हा वरील उपाय केले तर चालेल का..

  • @vaishnavikamble5501
    @vaishnavikamble5501 2 ปีที่แล้ว

    Sir mazi vay 24 varsh ahe 2 varshyapasun vat ahe R,A positive ahe sir mi 8 mhinach bal pan ahe ky uoay kru sir plzz sanga mazya tonglyala v payachya ghotyala khup suj ahe

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 ปีที่แล้ว

    सर. संधी वाटसाठी केळ चालेल काय 👌

  • @kesharmadye718
    @kesharmadye718 2 ปีที่แล้ว +1

    Apretim upaukat mahiti ✌👍🤗dhanyavad god bless you 👍🤗

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @pranjalsawant1076
    @pranjalsawant1076 2 ปีที่แล้ว

    Muga ani sunpanati kay karye

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 ปีที่แล้ว

    खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
    सर माझा प्रश्नन असा कि माझे सध्या युरीक अँसिड वाटलेले आहेत तर सकाळचे गरम पाणी लिबुं घेतले तर चालेल का.
    कारण कि मला आसे कळाले आहेत कि युरीक अँसिड वाढल्या नतंर लिबुं शरीराला चालत नाहीत. पिलीज दादा खुलासा करणे.

  • @bananapakhare3339
    @bananapakhare3339 2 ปีที่แล้ว

    सर पोट गरम होतय

  • @varshapawar4114
    @varshapawar4114 2 ปีที่แล้ว

    डाँंक्टर माझे सादे खुप दुखतात मला डायबिटीस आहे मला भुख सारखी लागतेत् त्यावर उपाय सागा

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 2 ปีที่แล้ว

    सर स्टोन विरघळून पडण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा प्लीज.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      औषध बरेच आहेत चेक करून घ्या

  • @pragatipawar7897
    @pragatipawar7897 2 ปีที่แล้ว +5

    सर भात खाल्ल्यामुळे शरीरातील वात वाटतो का ?

  • @samidhakamat6902
    @samidhakamat6902 2 ปีที่แล้ว

    सर रक्तातील काविळ या साठी उपाय सांगा माझ्या पतीला एक वर्ष झाल हि काविळ झाली अाहे तरी ठोस उपाय सांगा

  • @minakshirane4570
    @minakshirane4570 2 ปีที่แล้ว

    Sir mala sandhi vat आर्थराटीसचा त्रास आहे तर काय उपाय करू

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      सुंठ ओवा याची पुरचुंडी करून शेक घेऊ शकता परंतु जर आपण नीट आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर फायदा होऊ शकतो होतं काय आपण उपाय करत राहिलो की आजार हळूहळू वाढत राहतात आणि नंतर मग औषधांनी सुद्धा कंट्रोलमध्ये येत नाही

  • @sunilbhokare3099
    @sunilbhokare3099 2 ปีที่แล้ว +1

    मला रात्री अजिबात झोप लागत नाही उपाय सांगा
    वाताचा ही त्रास आहे गुडघे खूप दुखतात

  • @avinashpatil3805
    @avinashpatil3805 2 ปีที่แล้ว +2

    Sir, आपण खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल तुम्हचे धन्यवाद. मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की माणूस सोडून जे पशुप्राणी आहेत त्यांना क्लायमेंटचा त्रास का होत नाही.

  • @vasantijain5307
    @vasantijain5307 2 ปีที่แล้ว +1

    कानातून आवाज येतोय गेली 10 वर्ष तर करणे व उपाय सांगा

  • @sekhe7384
    @sekhe7384 2 ปีที่แล้ว

    चांगली माहिती दिलीत..धन्यवाद..असेच फंगल infection साठी घरगुती उपाय पण plrase सांगा

  • @madhavimendon7736
    @madhavimendon7736 2 ปีที่แล้ว

    Sir tumchya kade basti ladies la ghyachi asel Ter ladies staf ahe ka ani mala vaat cha trass khup ahe basti cha corse karaycha asel Ter kai fees ahe tumchi

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      बस्तीचा कोर्स आठ ते 16 दिवसाचा असतो आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे तुम्हाला या ठिकाणी येणे शक्य होत असेल तर या नंबर वर फोन करा 9820301922

  • @vaishalikale8857
    @vaishalikale8857 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर माझे पण पाय खूप दुखतात गुडघ्यात गॅप कमी झाला आहे मी खूप इलाज केला पण माझं पाय दुखायचे कमी नाहीत तर मी काय करावे मला थायरॉईड पण आहे

  • @archanakarmarkar4678
    @archanakarmarkar4678 2 ปีที่แล้ว

    लसूणाच्या क्षीरपाकाने पित्त तर वाढत नाही ना मला गुडघे दुखीचा त्रास अाहे अाणि मला पित्ताचा पण त्रास अाहे प्रकृती वात व पित्त ्शी अाहे
    कृपया उपाय सुचवावे

  • @rampamnani3585
    @rampamnani3585 2 ปีที่แล้ว

    hindi me bolo pls

  • @naraharidalvi3308
    @naraharidalvi3308 2 ปีที่แล้ว

    मी शांती बोलते मला हि माहिती आवडली तू सांगितली ती धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद मावशी

    • @priyasawantdesai4269
      @priyasawantdesai4269 2 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 मणक्यात गॅप आहे त्या व्यक्तिने तळपायाला रात्री तेल लावावे का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      @@priyasawantdesai4269 हो

  • @sunilbhokare3099
    @sunilbhokare3099 2 ปีที่แล้ว

    मध खाऊ शकत नाही

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 2 ปีที่แล้ว