आपण वांग्याची जात.फळाचे फोटो. ही जात निवडण्याचे कारण.बाजार पेठ , जातीची गुण , ई.माहिती.देणे अवस होते. आपण Bsc(Agri.) आहात .तांत्रिक.माहिती देणे अपेक्षित आहे.
वांगी किडने . पाने सुकने..पान कुरतत्ने होत आहे. कोणती फवारणी करावी.वांग्याची रोपं 40.आहेत.टॉमेटो ची 12..मिरची 30 रोप आहे त ..वागी.टॉमेटो. मिरची लगलेली आहे . लावलेली तारीख 15/5/22
असेच व्हिडिओ छान बनवा बघण्यासाठी आनंद
छान माहिती मिळाली... मिरची लागवडि विषयी एक व्हिडीओ बनवा..🙏🙏
सर खुपच छान माहिती आहे धन्यवाद सर सामान्य शेतकरी साठी खुप महत्वाचे आहे
हो बरोबर आहे बांधावर बसून सांगणे सेंद्रिय शेती करा पण जे practical काय problem येतात ते शेतकरयांना माहित
खूप छान माहिती दिली
9305 सोयाबीन पिकासाठी 2री फावरनी कोणती करावी व टोकणी केल्यापासून कदी करावी
खूप छान माहिती सर आभारी
खूप खूप धन्यवाद 🙏😊😊
चांगली माहिती मिळाली 🙏
खुप छान माहिती दिली आहे
🙏😊
आपण वांग्याची जात.फळाचे फोटो. ही जात निवडण्याचे कारण.बाजार पेठ , जातीची गुण , ई.माहिती.देणे अवस होते. आपण Bsc(Agri.) आहात .तांत्रिक.माहिती देणे अपेक्षित आहे.
खूप छान माहिती
🙏😊
Very nice Information
Thank you Sir 😊🙏
पोकळा म्हणजे काय
भेसल डोस फवारणी आळवणी संपूर्ण माहिती द्या plz
भेसळ नव्हे ओ दादा...बेसल...😅
शेंड अळी बद्दल माहिती सांगावी
खुप छान
खुप छान माहिती सर तुमचा नंबर द्या
खरी माहीती आहे भाऊ
100% khari ahe 🙏😊
Wangi pan 10 ru kg ahet
मस्त रे भावा
😊🙏
1 no bhau
😊🙏
60 diwsache zade ahe hi
उसासाठी पावसाळी डोस बनवणार आहात काय
Ajun 15-20 diwasani monsoon start zala ki karnar ahe
Om sai Ram
शेंड अळी ला काय वापरले
बरेच उपाय आहेत,
१, धानुकाच कालडान
२. एमामेकटिन बेंझोयेट
३. कोरोजेन
1093 रोप आहेत काय
Please do videos in Hindi
शेंद्रीय शेती करुन श्रीलंका गेली खड्यात
पांढऱ्या माशील औषध सांगा
Syngenta cha Actra spray kara
Sefina BASF
@@AgriStudent result ahe ka tyacha
Mi tata manik spray kel hot pn result kahich nahi
@@hi-tech4798 prise kay ahe
सर तुमचा फोन नंबर मिळेल काय
Tauku
सर नमस्कार. तुम्ही उसा बदल चांगली माहिती वेळोवेळी देता मि सोलापूर जिल्हा मध्ये आहे तरी तुमचा मोबाइल नंबर मिळेल का
तुमचा मोबाइल नंबर द्या
वांगी किडने . पाने सुकने..पान कुरतत्ने होत आहे. कोणती फवारणी करावी.वांग्याची रोपं 40.आहेत.टॉमेटो ची 12..मिरची 30 रोप आहे त ..वागी.टॉमेटो. मिरची लगलेली आहे . लावलेली तारीख 15/5/22
खुप छान माहिती
😊🙏
खूप छान माहिती सर
😊🙏