छान माहिती दिली शेतर्यांपऱ्यत पोहचवली
सगळे छान केला पण बाबा मिळाला पाहिजे तर र जिंकले
❤
पंच गंगा काटेरी वांगे ही वाण ऊत्तम आहे हे शेतक-यांना सांगा तसेच ग्राफ्टेड वांगे 4ते5 वर्षे चालतात हे सांगा
वांग्याच्या शेंडा आळी साठी औषध सांगा
कीटक नाशक औषधे कोणती वापरली नावं सांगा
Khupch chhan mahiti 👌👍
Phon no dya
TH-cam माहिती देतानाही चूक केली जाते, शेतकरी नाव गाव mo no सांगणे गरजचे आहे
ताई तुमचा नंबर द्या
Fakt jujbi mahiti dili ahe. Details kahich nahi dile.
Mobile no dya Rupali tai
Kitnashak konte.।। Nav nahi sangitl mg konta phayda video karun.।
बरोबर आहे काय उपयोग नही विडिओ बनवून
किटकनाशकाचे नाव सांगत नाही काय तर म्हणे वीस वर्षाचा अनुभव आहे
Phone no send kara.
काहीतरी फेकून देऊ राहिले काका
छान माहिती मिळाली पण शेंडा अळी साठी आणि फळ पोखरणारी अळी साठी औषधे आहे त्यांची पण नावे सांगा