ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
राम राम दादा. आपली मेहनत ला खरोखरच अभिवादन करतो.
Sar Hindi mein video banaen
खुप छान
1 नंबर माहीती सर 🚩
4 मार्च महिन्यात वांगी लागवड केलेली आहे
Sir wangi zade piwali padali aahe kay wapru
Sir tumche video khup chan astat sir..pan thumhi tumchya plot madhe live vedeo banava 1 vela..please video khup chan hoil..dhanywad 🙏
Dada, कापूस फरदड नियोजन व्ह हरबरावर्ती व्हिडिओ बनवा, please
फरदड वर व्हिडिओ बनवलेला हे
@@GreengoldAgri बागतो दादा, धन्यवाद 🙏🙏🙏
Very nice
Good
Dada zadachy wadi sathi kay marawe pless information
पाणी व्यवस्थापन करा, ताक अंडी फवारणी आणि drinching घ्या. 8 दिवसात रिझल्ट घ्या
Sir drip ne pani kevha v kiti dyave te sangave
Sir mi vangi lavliy to vangi mothi hovun marayla lagali tar upay konta karu.
भाऊ नमस्कार खुप छान माहिती दिली परंतु बाजार भा व मिळण्यासाठी केव्हा लागवड करावी नंबर दिला तर अधिक माहिती भेटेल नी बेरोजगार तरुणाला चांगला रोजगार मिळेल प्लीज answer
Bhau माझ्या खूप व्हिडिओ आहेत. त्यात वांगी लागवड कधी करावी यावर पण व्हिडिओ आहे. 9763023878
Thanks भाऊ
October madhe vangi lagavad kashi karavi
दादा, आपण आपले ताक अंडी संजीवकाचे लॅब टेस्ट घेतला होता, त्यात, amino acid किती आहे.
Lab test मध्ये फक्त 9 घटक येतात त्यामध्ये अमिनो येत नाही. पण त्यात अमिनो पण असेल
ताक आणि अंडी प्रमाण किती वापरावे?
खुप छान माहिती दिलीत सर!!!
वीडियो हिंदी भाषा में बनाओ
Bhau December madhe lagwad keli tr chalel ka
नको
सर दोन झाडामधील अंतर किती फूट ठेवावा.
4 फूट
@@GreengoldAgri धन्यवाद सर
ताक अंडी मिसळून किती दिवस ठेवा वे
Sir वांगी 3महिन्याची झालीतफुले खूप लागली आहेत मधमाशी पण खूप आहेपांढरी माशी आहे काय फवारणी घ्यावी
ताक अंडी
आलवणी साठी 15ली च्या पपासठी किती मिली घ्यावी
त्यासाठी औषधे सागा
घासाच्या रानात वांगी लागवड केली तर चालेल का
Ho
सर वांगे ला फूल लागले की अंडी ताक चा वापर केला तर चालेल का
आता मिरची लागवड करता येईल का
@@GreengoldAgri लोक म्हणतात आता थंडी चालू झाली फुलगळ होईल मिरचीची, कृपया यावर एक व्हिडिओ द्या दादा
@@akshayingale1866 हो
आत्ता लागवड करणे योग्य आहे का वांग्याची.
लेट होईल आताची लागवड
सर माझा पावटा हा तेरा दिवसाचा आहे तर मी ताक अंडी फवारणी करु का
Mi 15 augest la lagvad keli aahe ajeet 111 varity aahe 1400 repe aahetAata paryant 3 tode zale aahet Maal khup ch kami aahe aani bhuri pn.. Number bhetel ka tumcha plzzz
9763023878
शेट अळी साठी काय करावे
@@khandareajay8992 ताक गोमूत्र 5-५ मिली, नीम अर्क 5ml/ltr. Kiva emamectin benzoate
20 litr Pampala kiti dyachai
Background music cha awaj kmi theva bhau kahi shand aiku yet nahi
Kamich ah3 avhj
Aapla number pahije sir
ताक आणि अंडी यांचे प्रमाण कसे प्रतिलिटर कसा आहे
व्हिडिओ लिंक दिली आहे त्यावर सविस्तर description मध्ये
Sir no dya
सरन नंबर तुमचा पाठवा
साहेब तूमचा नंबर हवा होता
9763023878 what's app
दादा तुमचा नंबर पाठवा
मालक फुल लागला पाईजे
Amino acid ghya spray Ani drinching
Sir contact no Mikel ka
राम राम दादा. आपली मेहनत ला खरोखरच अभिवादन करतो.
Sar Hindi mein video banaen
खुप छान
1 नंबर माहीती सर 🚩
4 मार्च महिन्यात वांगी लागवड केलेली आहे
Sir wangi zade piwali padali aahe kay wapru
Sir tumche video khup chan astat sir..pan thumhi tumchya plot madhe live vedeo banava 1 vela..please video khup chan hoil..dhanywad 🙏
Dada, कापूस फरदड नियोजन व्ह हरबरावर्ती व्हिडिओ बनवा, please
फरदड वर व्हिडिओ बनवलेला हे
@@GreengoldAgri बागतो दादा, धन्यवाद 🙏🙏🙏
Very nice
Good
Dada zadachy wadi sathi kay marawe pless information
पाणी व्यवस्थापन करा, ताक अंडी फवारणी आणि drinching घ्या. 8 दिवसात रिझल्ट घ्या
Sir drip ne pani kevha v kiti dyave te sangave
Sir mi vangi lavliy to vangi mothi hovun marayla lagali tar upay konta karu.
भाऊ नमस्कार खुप छान माहिती दिली परंतु बाजार भा व मिळण्यासाठी केव्हा लागवड करावी नंबर दिला तर अधिक माहिती भेटेल नी बेरोजगार तरुणाला चांगला रोजगार मिळेल प्लीज answer
Bhau माझ्या खूप व्हिडिओ आहेत. त्यात वांगी लागवड कधी करावी यावर पण व्हिडिओ आहे. 9763023878
Thanks भाऊ
October madhe vangi lagavad kashi karavi
दादा, आपण आपले ताक अंडी संजीवकाचे लॅब टेस्ट घेतला होता, त्यात, amino acid किती आहे.
Lab test मध्ये फक्त 9 घटक येतात त्यामध्ये अमिनो येत नाही. पण त्यात अमिनो पण असेल
ताक आणि अंडी प्रमाण किती वापरावे?
खुप छान माहिती दिलीत सर!!!
वीडियो हिंदी भाषा में बनाओ
Bhau December madhe lagwad keli tr chalel ka
नको
सर दोन झाडामधील अंतर किती फूट ठेवावा.
4 फूट
@@GreengoldAgri धन्यवाद सर
ताक अंडी मिसळून किती दिवस ठेवा वे
Sir वांगी 3महिन्याची झालीत
फुले खूप लागली आहेत मधमाशी पण खूप आहे
पांढरी माशी आहे काय फवारणी घ्यावी
ताक अंडी
आलवणी साठी 15ली च्या पपासठी किती मिली घ्यावी
त्यासाठी औषधे सागा
घासाच्या रानात वांगी लागवड केली तर चालेल का
Ho
सर वांगे ला फूल लागले की अंडी ताक चा वापर केला तर चालेल का
आता मिरची लागवड करता येईल का
Ho
@@GreengoldAgri लोक म्हणतात आता थंडी चालू झाली फुलगळ होईल मिरचीची, कृपया यावर एक व्हिडिओ द्या दादा
@@akshayingale1866 हो
आत्ता लागवड करणे योग्य आहे का वांग्याची.
लेट होईल आताची लागवड
सर माझा पावटा हा तेरा दिवसाचा आहे तर मी ताक अंडी फवारणी करु का
Ho
Mi 15 augest la lagvad keli aahe ajeet 111 varity aahe 1400 repe aahet
Aata paryant 3 tode zale aahet
Maal khup ch kami aahe aani bhuri pn..
Number bhetel ka tumcha plzzz