गुरुजी,तुम्हाला खूप खूप धन्यवाद! रेणुका देवी ची खूप छान माहिती आपण सांगितली.आणि सर्व ठिकाणेही दा खविली .घरी बसून देवीचे दर्शन तुमच्यामुळे झाले.तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि अनेक अनेक अनेक शुभेच्छा!
आपले खुप खुप धन्यवाद मी मागच्या 16/17 वर्षापासुन दरवर्षी मातेच्या दर्शनास येतोय परंतू या गुप्तस्थानां बद्दल मला माहीती नव्हती ती तुमच्यामुळे मिळाली, या वर्षी या गुप्तस्थानांचे दर्शन घेऊन कृतकृत्य होईन. परत एकदा आपले खुप खुप धन्यवाद. आई जगदंबे चा आशीर्वाद तुमच्यावर आणी तुमच्या कुटुंबावर सदैव अबाधीत राहो. || जय जगदंब || ❤❤❤
नमस्ते गुरुजी मी आज तुम्ही काढलेला माता रेणुका देवी यांचा व्हिडीओ पाहीला तुम्ही जी माहिती सांगीतली ती फारच सुंदर होती साक्षात मातेच दर्शनच तुम्ही आम्हाला घडवल आणि मातेचा मुळ फोटोच दर्शन घेतल्यानंतर आता माहुरला जाण्याची ओढ लागली आहे.जय माता रेणुका देवी
जय जगदंब गुरूजी माहित नसलेली माहिती गुरूजी तुम्ही सांगितली आशा तुमच्या माहिती मुळे आमच्या ज्ञानामधे भर पढते मनाला आनंद मिळतो कारण जगदंबेचा महिमा हा आघात आहे जय जगदंब गुरूजी
श्री रेणुका माता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
छान...समजले
Shree renuka mata nmstsyee nmstsyee nmstsyer
श्री रेणुका माता नमस्तेस्यै नमस्तेस्यै नमस्तेस्यै नमो नमः🙏🙏
ॐ रेणुका माता देव्यो नमः....खूप खूप धन्यवाद 🌹🙏🌹🙏
आई रेणुका देवी नमः
जय जगदंब🙏
आपणास खूप खूप धन्यवाद.घर बसल्या माहूर गड़ाचे दशर्न झाले.🙏🙏🌹
Jai Renuka Ayi ...
Jai Mata ji ........
गुरू जी तुम्ही छान माहिती दिली रेणुका मातेच्या नावाने उदो उदो
अमाच्या कुलदेवतेची महत्वपर्ण माहिती कथन केलीत याबद्दल धन्यवाद.जय श्री रेणुका माते.
आद .गुरू प्रा .आध॔ळे
सर ,दंडवत जयहरी .
जय रेणुका माता नमस्तुत्ये् नमस्तुत्ये् नमस्तुत्ये्..!🌳🚩👃
जय माताजी रेणुका पिता जमदग्नि जय परशुराम जी
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके 🙏 शरण्यें त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते 🌹🙏🏡🚩
जय माता दि
सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांथ साधीके शरंन्य त्रंबके गौरिा नारायनी नमोस्तूते
❤❤
गुरुजी,तुम्हाला खूप खूप धन्यवाद! रेणुका देवी ची खूप छान माहिती आपण सांगितली.आणि सर्व ठिकाणेही दा खविली .घरी बसून देवीचे दर्शन तुमच्यामुळे झाले.तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि अनेक अनेक अनेक शुभेच्छा!
जय रेनूका माता नमो नमः ,खूप छान माहीती 👏🙏
Jai bhavani mate jai jagdambeaiii jai kali mate
Khup chan mahiti dili aapan guruji....dhanyawad
धन्यवाद आपण रेणुका मातेची माहुर गडावरील विशेष माहिती सांगितल्या बद्दल💐💐💐💐💐🙏🙏
नमो आदेश गुरुजी आपण जे रेणुकामाता मंदिर या विषयावर जी माहिती सांगीतली ती अतीशय सुंदर व संगृही ठेवण्यात योग्य आहे गुरुजी आपणास कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤🎉🎉
गुरूजी तुम्हाला खुप खुप धन्यवाद आई रेणुका मातेचि खुप छान माहिती दिली व प्रत्यक्ष देवीचे दर्शन घेतले व तुमच्या छान वाणितुन ऐकताना खुप छान आनंद मिळाला
श्री त्रिगुणात्मक आदिशक्ती माता रेणुका देवे नमः
Jay jagdamb guruji khoop chan mahiti dili khoop bhari vatale🙏
Jai ma very nice speech da jai aai kuldevi kulswamini bhavani Aai Renuka udo udo 👌🌹👌🌹👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Kharch chan mahiti dili saheb great
Jai Renuka Mata
Om Bhairavay Namah
Khupach chhan mahiti dilit guruji tumhi tyasathi Manapasun Aabhar🙏
Dhanyavaad sar khup Chyna mahiti dhili thanks🌹🙏
आपण छान व खोल माहिती दिलीत या बद्दल आपले आभारी आहोत जय shriram jai yallam Mata
गुरुजी तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही खूप खूप छान माहिती आणि आई जगदंबेचे दर्शन दिले.
खुप आपले धन्यवाद आमची कुलस्वामिनी आहे छान माहिती दिली
खूपच छान माहिती मिळाली रेणुका माता की जय
मस्तच माहीती सर
धन्यवाद सर
अतिशय विस्तृत सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद व आपले मनपूर्वक आभार ,बोलो जय रेणूका माता
खूपच छान माहिती दिली.कधीही ऐकली नव्हती अशी माहिती ऐकायला मिळाली.खूप धन्यवाद
Jay Jay shree Renuka mata.
आंधळे सर तुम्ही आम्हाला खुप छान माहीती माहुर गड यासंबंधीची दिलेली आहे आम्ही आपले आभारी आहोत
पांडुरंग मोहरकर बारामती ता. बारामती जि. पुणे
छान विडीओ👌 रेणुका आईची छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏🌺🌺👌🏾👌🏾
Jai Renuka Mata Devi is our Kuldevat.
Good information is given thanks
खूप छान माहिती सांगितली सर यापूर्वी कोणाकडून अशी माहिती ऐकली नव्हती, जय जगदंब
जय।माता।दी।
आम्हाला माहिती नसलेली गुपत ठिकाणांची माहिती अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत आपण सांगितली
प्रा आंधळे सर तुमच खूप खूप अभिनंदन 👏🚩🚩
लय छान माहिती दिली साहेब
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Renuka mata ki jay❤
जय गजानन..
सुंदर...
सविस्तर माहिती...
धन्यवाद सर...
32:25
गुरूजी खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! 🙏🙏
जयमातादी ❤
रेणुका माता की जय
आपले खुप खुप धन्यवाद
मी मागच्या 16/17 वर्षापासुन दरवर्षी मातेच्या दर्शनास येतोय परंतू या गुप्तस्थानां बद्दल मला माहीती नव्हती ती तुमच्यामुळे मिळाली, या वर्षी या गुप्तस्थानांचे दर्शन घेऊन कृतकृत्य होईन.
परत एकदा आपले खुप खुप धन्यवाद.
आई जगदंबे चा आशीर्वाद तुमच्यावर आणी तुमच्या कुटुंबावर सदैव अबाधीत राहो.
|| जय जगदंब ||
❤❤❤
जय जगदंब अतिशय सुंदर माहिती मिळाली
Jai mata ki jai ho 🌹 🙏
जय जगदंब जय दूगै . गुरूजी अंबज्ञ हरि ओम
अतिशय सखोल माहिती दिली दादा, रेणुका रेणुका🥹🙏🌼
🙏🙏 साईराम जय श्रीराम जयरेणुका माता की जय , धन्यवाद.
Khup chhan mahiti milali. Aaple nivedan ekdam mast.🙏🙏
अभिनंदन 🌹, महत्त्व पुर्ण माहिती
जय जगदंब खूप छान प्रत्यक्ष दर्शन दिले
विडीओ संपुच नाही असे वाटते खूप नशीबवान आहोत आम्ही असे गुरू लाभले जय जगदंब
खूप खूप धन्यवाद
जय जगदंब
खुपचं. सुंदर. माहिती दिली बर्याचशा भाविकांना ही. माहिती. माहित नाही. आपले खुप खुप. आभार
आभारी आहे भाऊ तुम्ही, रेणुका माता च,, दर्शन घऴवल🎉
नमस्ते गुरुजी मी आज तुम्ही काढलेला माता रेणुका देवी यांचा व्हिडीओ पाहीला तुम्ही जी माहिती सांगीतली ती फारच सुंदर होती साक्षात मातेच दर्शनच तुम्ही आम्हाला घडवल आणि मातेचा मुळ फोटोच दर्शन घेतल्यानंतर आता माहुरला जाण्याची ओढ लागली आहे.जय माता रेणुका देवी
गुप्त स्थानांची खूपच छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी
Khup chaan video jai jagdambe🙏
Khup khupach chhan mahiti, dhannvad Uran,Raigad
🌺🙏श्री आई रेणुकामाता प्रसन्न 🙏🌺
अति सुंदर ! महाराष्ट्र ही इतकी महान भूमी आहे, पण त्याची कुणाला खऱ्या अर्थाने जाणीवच नाही. खूप खूप धन्यवाद गुरूजी!
धन्यवाद
जय रणूकामाता
Jay Ranuka Mata ki jah
साईराम खरच. .रेणुकामातेच्या माहुरगडाच विकास झाला पाहीजे आमची ही विनती आहे. जय माता
Shree renuka matai namah 🙏🌹🌷🙏🌹🌷🌸🌼🙏🌹🌷🌸🌼🌸🌷🌹🙏
धन्यवाद्,खूप छान महिती, रेणूका mata कि jay ❤❤
Jay Renuka Mata Ki Jay 🌹🌹🌹🌹🌹🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय रेणुका माता
खूप छान माहिती दिली 🙏
जय जगदंब खूप खूप सुंदर धन्यवाद
किती सुंदर व्हीडिओ आहे, खुप छान, धन्यवाद सर
जय जगदंब
खूप सखोल माहिती मिळाली सर धन्यवाद
रेणुका माता की जय
प्रणाम गूरु
जय जगदंब
Jai maa renuka mata🙏🌹
सर आपण दिलेली माहिती अनमोल आहे. 🙏🙏
❤ आई रेणुका माताकी जय❤
जय जगदंबा गुरुजी खूपच छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
जय जगदंब
Khup aabhar sir aaj aaich navyane darshan zhal Sri Renuka devey namha🙏
Jai jagdamba khupsundar mahiti dileti baddal khul khup abhar
Nice information renuka aai jay mata🎉🎉🎉🎉🎉
खूप छान video
खूप छान माहिती दिली आमचं कुलदैवत आहे 🙏🌹🙏🌹
Khup Chhan Mahiti Aahe 🚩🚩
खुप खुप छान माहिती दिली गुरू देव यांनी अप्रतिम
Jai Jagdamba Kulasswamini Renuka Devi 🚩🚩
Jagdamb🙏🙏
Renuka mataki jay ho kalpvrukashachi sauvli
Abhari aahe savistar mula mahiti prastut Keli 👍👍
आपले खुप खुप आभार चिखली च माहेर असुनही आणि खुप इच्छा असल्यावरही मातेच दर्शन झालं नव्हतं
आपले खूप खूप आभार आपण माता रेणुकेचे साक्षात दर्शन घडविले
जी माहिती आम्हाला माहीत नव्हती शत शत नमन 🚩🙏🏻
सर आपली मागणी खूपच रास्त आहे.
खूप सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
खुपच परिपूर्ण माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद
सर तुम्हीं खूप शांत पणे देवीची माहिती सांगितली❤
Khup chan mahiti dili
धन्यवाद सर चांगली माहिती दिली आम्ही साडेतीन शक्तिपीठ आईचे दर्शन घेतले आहे.
आई रेणुका माता सर्वांना सुखी ठेवा हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे 🌹🌹🙏🏻🙏🏻
कुलदैवत आहे आमचं.. खूप छान माहिती मिळाली..,🌺👏🌺
जय जगदंब नमो आदेश खुप सुंदर माहिती सांगितली सर
धन्यवाद
Thank you 😊
जय जगदंब गुरूजी माहित नसलेली माहिती गुरूजी तुम्ही सांगितली आशा तुमच्या माहिती मुळे आमच्या ज्ञानामधे भर पढते मनाला आनंद मिळतो कारण जगदंबेचा महिमा हा आघात आहे जय जगदंब गुरूजी
खूप धन्यवाद
जय जगदंब
खूपच सुदर माहिती सांगितली
❤Sar tumchamule he thikanbaghayala milale❤
खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏
छान व्हिडिओ काढला सखोल माहिती दिली जय मातादी ❤
धन्यवाद ताई
Satichi sundar Katha aangavar Shahane Shahane yetis.