मा.श्री. योगेश कुटे नमस्कार........!! वाळवा तालुक्यात खरं बोललं तर चालत नाही . विरोधकांनी काय केलं यापेक्षा सन्माननीय श्री. विनायकराव पाटील माजी अध्यक्ष महानंदा, मुंबई, श्री. माणिकराव पाटील माजी अध्यक्ष, राज्य सहकारी शिखर बँक, मुंबई व श्री. दिलीपराव पाटील माजी अध्यक्ष, वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई यांनी वेळ-काळ ओळखून व परतफेड म्हणून या विधानसभा निवडणुकीत स्वतः पैशाची पोती जरा ढिली केली असती.....तर.............. पंचाहत्तर हजार मतांचे लिड मिळाले असते. धन्यवाद 🙏 🚩 🙏🏻 नितीन विश्वासराव बारवडे पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली-४१६३०२ फोन -९६६५६३७७४२ एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱 तरच 🤝 सहकार🤝 टिकणार......!!
Nitin बारवडे आपल्या बोलण्यातून सत्य बाहेर आल . पैश्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. म्हणजे तुम्ही कबूल केले की निशिकांत दादा पैसे वाटून च जिंकले धन्यवाद
@@arjunchavan2012 ऊस दरासंदर्भाने तसा वाळवा तालुक्यात फारसा फरक पडत नाही हे तुम्ही ध्यानात घ्या.कारण मागील ५३ वर्षात कारखान्याचे बील एकदाही तटलेले नाही असा एकमेव कारखाना म्हणजे राजारामबापू साखर कारखाना आहे. तसेच आजपर्यंत ऊसदराची सरासरी बघितली तर ज्या त्या वर्षी कर्ज न घेता शक्य तेवढा दर दिला आहे.आता कुणी साप...साप म्हणून भुई धोपाटत असेल तर नाईलाज आहे........ दादा 🙏🏻🙏🏻
जयंत पाटील यांच्या मतदारसंघात येऊन तुम्ही पहा तुम्हाला लक्षात येईल साहेबांचे काम किती मोठे आहे साहेबांचा मतदारसंघ जनसंपर्क फार मोठा आहे. ऊस दराचा फटका निश्चित साहेबांना बसलेला असेल.
अगदी बरोबर खूप छान विषलेशन,ऊस दर मुद्दा अगदी बरोबर आहे, बाकीचे काय झालं माहिती नाही ,पन ऊस दर मुद्दा अगदी बरोबर आहे, लोकांना असं वाटलं कि साहेब ऊस दर जिल्ह्यातील इतर सर्व कारखान्यांना देऊ देत नाहीत,,पन साहेब पाहिजेत मंत्री तर हे शक्य आहे, लोकांना आता तेची सवय झाली आहे, एक अभ्यासू चांगलं नेतृत्व आमच्या भागात आहे, असं व्हायला नको होतं, इस्लामपूर मतदार संघातील साहेब प्रेमी सर्व जनता नाराज आहे,,,, आता सर्व चुका दुरुस्त करतील आणि पुढच्या काळात 70 ते 80 हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील याच शुभेच्छा,
साधे उदाहरण आधार पत्ता बदलाने साठी लेटर साठी साहेबांनचया कायालयात गेले असता आषटा ते इसलामपुर 5वेळा जावे लागले 1महिना व आणि अट काय गावतील नेते ची सही व लेटर मागणी केली गावातून फोन गेला पाहिजे नेतेचा एवढा माज
आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी आमदार कार्यालयात जावं लागतं हे पहिल्यांदाच ऐकतोय.? गावातील सेतू किंवा डिजिटल सेवा केंद्रात जाऊन योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केलीत तर काहीच दिवसांत आधार कार्ड update करून देतात.
जयंत पाटील यांचा पराभव करणे ह्यावेळस च सोपे होते परंतु येणाऱ्या निवडणुकी मध्ये जयंत पाटील यांचा पराभव करणे खूप कटिन आहे कारण 2029 ला निशिकांत पाटील यांचं जर तिकीट कापले तर त्याचा फायदा जयंत पाटील साहेब ना होईल आणि असे झाले नाही किंवा जर गौरव नायकवडी ना जर पक्षाने तिकीट दिले तर निशिकांत दादा आतल्या अंगाने जयंत पाटील यांना पाठिंबा देतील आणि पुन्हा एकदा जयंत पाटील हे 50 हजार हून अधिक मताने निवडून येतील
आम्ही पण जयंत पाटील साहेबांना मतदान करणारे आहेत.शरद पवार साहेबांकडे पाहून आत्तापर्यंत आम्ही मतदान करत आलोय.. जयंत पाटीलांच झिरो काम आहे इस्लामपूर मध्ये,हा माणूस नेहमीच कुजकट राजकारण करत आला आहे, जिल्ह्यात पक्ष न वाढण्याच कारण पण हेच महाशय आहेत यांना वाटत माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही,आता लोकांनी जागा दाखविली बरोबर.आता तरी विकासकामे करतील ही अपेक्षा..
प्रामाणिक माणसाला त्रास होत असतो कारण त्यांनी पक्षाशी गद्दारी केली नाही आणि त्यांच्यावर सर्वे टपून बसलेले होते आम्ही बोलून सुद्धा आमच्या सामील झाले नाहीत म्हणून पाटील साहेबांना टार्गेट केलं गेलं
@@mangalapatil7563 abe chit bhi meri patbi mere ase kase ahe re sharad chya lokanche tyachya virodhat sagle nete jari gele tari niwadun denari hi janta ahe na
योग्य माहिती दिली धाडस करून जयंत पाटलांच्या विरोधात माहिती दिली हे असंच होणार होतं जयंत पाटलांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली त्यामुळे जयंत पाटील गाफील राहिले🙏🙏
अरे भावा दर देत नाही साखरेला. प्रत्येक गावात 3-4 गट बनवतात जयंत पाटील. तुम्ही गावात काय करायचं ते करा पण आमदारकीला मला मतदान झाले पाहिजे ही त्यांची strategy. ह्यामुळे गावागावात वाद होते. शेवटी लोकांनी वैतागून मतदान जयंत पाटील ह्यांच्या विरोधात लोकांनी मतदान केल
Jayantji patil changle नेतृत्व पण करेक्ट कार्यक्रम करण्याची प्रतिशोध वृत्ती नसावी ! निवडून आल्यावर विरोधक विसरून सर्वांसाठी काम केले तर पुढे आणखीन यश मिळते !
करेक्ट कार्यक्रम करणारे जंत पाटील यांचा correct कार्यक्रम होता होता वाचला
जयंत पाटील साहेब, हे सांगली जिल्ह्यातील ऊस दर ठरवून पाडतात. कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा २००/- रूपये दर कमी देतात.
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
जयंत पाटील यांना खुप अहंकार झाला होता
माजला होता😂😂
वाळवा तालुक्यातील मतदारांनी हजेरी लावा.. like here. 🙌🙌
ऊस दरामुळेच करेक्ट कार्यक्रम झाला असता 😅😅😅✔️💯💯💯💯💯💯😂😂😂
" अरेच्चा" " काय सांगता " " असं होय " अशी कुत्सित विधानं करणे सोडले पाहिजे आता !!
बरोबर.
अगदी बरोबर आहे, खुप छान विश्लेषण,
थोडक्यात वाचलाय...मंडळांना पैसे वाटप आदल्या दिवशी गल्लीबैळातून फिराव लागणे या वरूण कळत की १ लाख लीडचा माणूस ११ हजारावर आला
सर नमस्कार तुमचे सर्व मुद्दे अगदी बरोबर आहेत परंतु त्यात जे खेडे गावातील कोंडाळे जे सांगितले ते आपल्याला 100% पटले
बारामतीतील सोमेश्वर व माळेगांव सहकारी साखर कारखाने विक्रमी दर देतात सांगली जिल्ह्यात मिळायला काय हरकत आहे खर तर सांगलीची रीकव्हरी सुद्धा जास्त आहे
@@tusharkakade5072 sahi he
3800 रुपये ✌️
मत BJP ला आणी दर जयंत पाटील यांना विचारयता 😂😂
5karkhane taynche ahi ta@@premkahani5623
पुढच्या वेळी नक्कीच आपटणार 😂😂
भावी मुख्यमंत्री 😂😂😂करेक्ट कार्यक्रम झालाय 😂😂
शरद पवाराच्या नादाला लागेल त्याच असेच होते
सर फारच सुंदर विश्लेषण आपण केल आहे❤🙏👌
ऊस उत्पादक शेतकरी भयंकर परिस्थिती आहे जयंत पाटील जिवंत आहे तोपर्यंत शेतकरी ऊसात पैसे मिळणार नाही❓
एक नंबर विश्लेषण
😂खरच की काय मला काही कल्पनाच नाही
कायम भावी संघटनाचे भावी नेतृत्व 😂😂😂
सर्वोदय कारखाना मुद्दा, निदान सभासदांचा हक्क द्यावा ,
योग्य विश्लेषण😊
मा.श्री. योगेश कुटे
नमस्कार........!!
वाळवा तालुक्यात खरं बोललं तर चालत नाही .
विरोधकांनी काय केलं यापेक्षा सन्माननीय श्री. विनायकराव पाटील माजी अध्यक्ष महानंदा, मुंबई, श्री. माणिकराव पाटील माजी अध्यक्ष, राज्य सहकारी शिखर बँक, मुंबई व श्री. दिलीपराव पाटील माजी अध्यक्ष, वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई यांनी वेळ-काळ ओळखून व परतफेड म्हणून या विधानसभा निवडणुकीत स्वतः पैशाची पोती जरा ढिली केली असती.....तर.............. पंचाहत्तर हजार मतांचे लिड मिळाले असते.
धन्यवाद 🙏 🚩 🙏🏻
नितीन विश्वासराव बारवडे
पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली-४१६३०२
फोन -९६६५६३७७४२
एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
तरच 🤝 सहकार🤝 टिकणार......!!
माणसे आओळखणारा नेता पाहिजे🙏🙏🙏
फक्त शंभर रुपये साखर कारखाने चे दिवाळी बिल काढले असते,,, तर,,,,, कदाचित मतदानाचा आकडा वाढला असता,,,
Nitin बारवडे आपल्या बोलण्यातून सत्य बाहेर आल . पैश्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. म्हणजे तुम्ही कबूल केले की निशिकांत दादा पैसे वाटून च जिंकले धन्यवाद
आमच्या इथ सोमेश्वर व माळेगांव विक्रमी दर देतात सांगली मध्ये मिळायला काय हरकत आहे खर तर तिथली उसाची रिकव्हारी सुधा जास्त आहे
@@arjunchavan2012 ऊस दरासंदर्भाने तसा वाळवा तालुक्यात फारसा फरक पडत नाही हे तुम्ही ध्यानात घ्या.कारण मागील ५३ वर्षात कारखान्याचे बील एकदाही तटलेले नाही असा एकमेव कारखाना म्हणजे राजारामबापू साखर कारखाना आहे. तसेच आजपर्यंत ऊसदराची सरासरी बघितली तर ज्या त्या वर्षी कर्ज न घेता शक्य तेवढा दर दिला आहे.आता कुणी साप...साप म्हणून भुई धोपाटत असेल तर नाईलाज आहे........ दादा 🙏🏻🙏🏻
Correct karyakram lavkarach honaar
थोडक्यात वाचला
पुढची पाच वर्षे फक्त भोगा.
@@Unknown9009js 5 वर्षा त म्हातारा होतो जंत पाटील
जोर का झटका दिला दिलाय
ऊस दरास कमी भाव आणि त्यातील पुढारपण हे कारण आहे त्याच्या पतनाचे
जयंत पाटील यांच्या मतदारसंघात येऊन तुम्ही पहा तुम्हाला लक्षात येईल साहेबांचे काम किती मोठे आहे साहेबांचा मतदारसंघ जनसंपर्क फार मोठा आहे. ऊस दराचा फटका निश्चित साहेबांना बसलेला असेल.
अगदी बरोबर खूप छान विषलेशन,ऊस दर मुद्दा अगदी बरोबर आहे, बाकीचे काय झालं माहिती नाही ,पन ऊस दर मुद्दा अगदी बरोबर आहे, लोकांना असं वाटलं कि साहेब ऊस दर जिल्ह्यातील इतर सर्व कारखान्यांना देऊ देत नाहीत,,पन साहेब पाहिजेत मंत्री तर हे शक्य आहे, लोकांना आता तेची सवय झाली आहे, एक अभ्यासू चांगलं नेतृत्व आमच्या भागात आहे, असं व्हायला नको होतं, इस्लामपूर मतदार संघातील साहेब प्रेमी सर्व जनता नाराज आहे,,,, आता सर्व चुका दुरुस्त करतील आणि पुढच्या काळात 70 ते 80 हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील याच शुभेच्छा,
साधे उदाहरण आधार पत्ता बदलाने साठी लेटर साठी साहेबांनचया कायालयात गेले असता आषटा ते इसलामपुर 5वेळा जावे लागले 1महिना व आणि अट काय गावतील नेते ची सही व लेटर मागणी केली गावातून फोन गेला पाहिजे नेतेचा एवढा माज
आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी आमदार कार्यालयात जावं लागतं हे पहिल्यांदाच ऐकतोय.? गावातील सेतू किंवा डिजिटल सेवा केंद्रात जाऊन योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केलीत तर काहीच दिवसांत आधार कार्ड update करून देतात.
जयंत पाटील यांचा पराभव करणे ह्यावेळस च सोपे होते परंतु येणाऱ्या निवडणुकी मध्ये जयंत पाटील यांचा पराभव करणे खूप कटिन आहे कारण 2029 ला निशिकांत पाटील यांचं जर तिकीट कापले तर त्याचा फायदा जयंत पाटील साहेब ना होईल आणि असे झाले नाही किंवा जर गौरव नायकवडी ना जर पक्षाने तिकीट दिले तर निशिकांत दादा आतल्या अंगाने जयंत पाटील यांना पाठिंबा देतील आणि पुन्हा एकदा जयंत पाटील हे 50 हजार हून अधिक मताने निवडून येतील
शक्य नाही,,, निशिकांत दादा कधीच असे करणार नाही,,, कारण गौरव नायकवडी यांनी वाळवा मधुन दादांना लिड दिले आहे
@vinodkurkute7689 वाळवयातून 300 मतच मताधिक्य आहे दादा जयंत पाटील साहेब ना
खर की काय..😂😂 गुळमट जंत पाटील...😂
आम्ही पण जयंत पाटील साहेबांना मतदान करणारे आहेत.शरद पवार साहेबांकडे पाहून आत्तापर्यंत आम्ही मतदान करत आलोय.. जयंत पाटीलांच झिरो काम आहे इस्लामपूर मध्ये,हा माणूस नेहमीच कुजकट राजकारण करत आला आहे, जिल्ह्यात पक्ष न वाढण्याच कारण पण हेच महाशय आहेत यांना वाटत माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही,आता लोकांनी जागा दाखविली बरोबर.आता तरी विकासकामे करतील ही अपेक्षा..
कामगारांना पगार तरी देतात ❓
लै कमी
@sanjayshirsikar3506 लै कमी नाही काहीना पार नाही बाहेरचे लोक आणून इथ डोक्यावर बसवले आहेत इतका अत्याचार
हिंदू द्वेष्टे आहेत जयंतराव
रोहित पवार ने या वर्षी 300 हाणले टणामागे ऍग्रो कदून ,फलटण येथील श्री दत्त्त इंडिया कडून 3200 दर दिला आहे
दुसरा टोमणे सम्राट चकित...,.
निशिकांत पाटील यांनी लोकसभेला महायुतीच्या उमेदवारचा प्रचार न करता त्यांना फटका बसला
मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांनी जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष यांचा करेक्ट कार्यक्रम केला... हेचं खरे आहे
Khup chan
जंत हवेत होता विधानसभेला🤣🤣🤣🤣🤣🤣
निशिकांत पाटील जर कमळ घेऊन लढले असते तर जयंत पाटलांचा नक्की गेम झाला असता..
आत्ता...गोपीचंद पडळकर हा सांगली च पालकमंत्री होणार.....००७ गोपीच्नद Boss 😎✌️
प्रामाणिक माणसाला त्रास होत असतो कारण त्यांनी पक्षाशी गद्दारी केली नाही आणि त्यांच्यावर सर्वे टपून बसलेले होते आम्ही बोलून सुद्धा आमच्या सामील झाले नाहीत म्हणून पाटील साहेबांना टार्गेट केलं गेलं
@@mangalapatil7563 abe chit bhi meri patbi mere ase kase ahe re sharad chya lokanche tyachya virodhat sagle nete jari gele tari niwadun denari hi janta ahe na
योग्य माहिती दिली धाडस करून जयंत पाटलांच्या विरोधात माहिती दिली हे असंच होणार होतं जयंत पाटलांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिली त्यामुळे जयंत पाटील गाफील राहिले🙏🙏
Ha chakit chandu padla pahaja hota
😅😅😅
Exact analysis. . 👍👌🙏
आनी एक कारण आहे, ते इस्लामपूर ची बारामती करणार होते, पण ब पण जाला नाही, फ्कत बगल बचे यांचा विकास झाला 😢
सत्ता असणाऱ्या BJP ne islampur cha किती विकास केला उघडा डोळे बघा नीट
जंत😂😂
Should have to be Correct programme of Jayant Patil
निष्ठावंत आहे म्हणून टारगेट केले जाते…तरीपण वाघाण वादळात दिवा लावला🎉🎉
अरे भावा दर देत नाही साखरेला. प्रत्येक गावात 3-4 गट बनवतात जयंत पाटील. तुम्ही गावात काय करायचं ते करा पण आमदारकीला मला मतदान झाले पाहिजे ही त्यांची strategy. ह्यामुळे गावागावात वाद होते. शेवटी लोकांनी वैतागून मतदान जयंत पाटील ह्यांच्या विरोधात लोकांनी मतदान केल
शरद पवार आणि त्यांच्या बरोबरच्या कोणी निष्ठा या विषयावर बोलणे या सारखा विनोद नाही.
हा कुत्रा वाकडतोंड्याचा निष्ठावान आहे 😂😂खरं की नाय 😂😂
एकनिष्ठ एकमेव नेता आहेत म्हणून टारगेट केल जाते
😂😂😂
मुश्किल आहे यार कोण म्हणे इमानदार लोकच पुढे जातात कमीच जातात
पण घोळ करणारे आणि चाटू गिरी करणारेच जातात
007❤ pattern sangali only gopichand padalkar Saheb ❤👑🔥
खरं की काय 😂😂
Why islampur name is yet not changed.
देवेंद्र फडणवीस असते तर निशिकांत पाटील दादा विजयी झाले असते
@@pawarm220 😂
खरे की काय मला काही कल्पनाच नाही .
ओन्ली पृथ्वीराज पवार यांच्या मुळे
कटू सत्य आहे
गुजरात वरुन आणलेली ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट वीस हजाराचा होता,पण लीडच चाळीस हजाराच्या वर होते म्हणून ईव्हीएमला काय जमले नाही
@@viveknalawade1983 नाव प्रमाणेच दिसतोयस बिनडोकं न ल व. ड्या
@@viveknalawade1983 amhi virodhat matdan kelay video dakhvu kay.... Aamcha kade sarv shetakaryani virodhat matdan kel
रडा..... रडा......🤪.....🤪...
का खोटं बोलता सरळ जणमत विरोधात होतं हे बोला
कृपामाई मिरज
ब्रिद्रीने चांगला दर देऊन के. पी. चा पराभव कसा झाला ?
❤❤❤
Islampur cha ha jant aha😅😅😅
गोपीचंद पडळकर यांची एक सभा व्ह्यायला पाहिजे होते,
सावज टप्प्यात होताच, कार्यक्रम झालाच असता
😀😀😀
आपघातान एकदा आमदार होता येत .आठ वेळा नाही.
@@Unknown9009js स्वतः च्या नाही दुसऱ्या मतदारसंघातून निवडून येणे सोप नाही, कोणताही राजकीय वारसा, साखर कारखाने शिक्षण संस्था बॅक नसताना,,,,,,,
100%%%
Evm jindabad😂
अगदी evm ची सेटिंग bjp ने केली पण जयंत पाटील निवडणूक जिंकले ✌
वायनाड ला पण कांग्रेस ने ईवीएम ची सेटिंग केली होती
Are bapare khare ki kay mahiti gheto abanaba 😂😂😂
😂😂😂😂
Why road between islampur and pethnaka in such a worst shape from two decade. Does not saheb travel from that road??
Jabardast Heading
हे सिद्ध होतेय... EVM चा खेळ होतोय. बाकी तुमच्या बडबडीला काहीही अर्थ नाही... अजित पवार यांच्या कारखान्याचे काय?
Are tu adhi ludomadhe gadbadi karun jinkun dakhav mag baghu evm che 😂😂😂
Victory of Hindu 🚩🚩🙏 Jaytu Hindirashtram infinite 🚩🙏
जदजीभ आहे जयंत पाटील यांची
8:16 🤣🤣🤣🤣🤣🚩✅
कार्यक्रम थोडक्यात हुकला
अरे प्रदेश ऑफिस मध्ये आमदारांच्या बैठकीला कोण उपस्थित होते
Jayant patil khadad manus
1500 mule lokani bjp la vote dile ahe tyamule development expected nahi yanchya kadun , Maharashtra karjbajari honnar educated lok ghari basnnar
Yacha khara gem raju Shetty ne kela jara jor lavla asta tar karect karkaram zala asta
72हजार कोटींचा घोटाळा e.c m ed जी एस टी अन्न धान्य पेट्रोल डिझेल.गॅस सिलेंडर चे दर वाढवून bjp निवडून येतात याचे कारण.सांगा
Yache karan vasooli vajechi ahe 😂😂😂
रास्त विषलेशन
त्यांनी पुन्हा एकदा जनतेत जाऊन काम kel pahije
jant patil
एक धुरंधर नैतिकता असलेले नेतृत्व म्हणजे जयंत पाटील परंतु दुर्दैवाने म्हणावे लागेल महाविकास आघाडी निर्णायक ठरली नाही हे दुर्दैव आहे.
आजून लय बेकार वेळ येणार आहे जंत पाटलावर.
कुचकेपणा कमी करावा आणि जरा शेतकर्यासनी लुबाडणं बंद करा म्हणाव...😂
निशिकांत दादा जयंत पाटलांच्याच जीवावर मोठे झालेत... कृतघ्न माणूस निशिकांत पाटील
Usala dar dila nahi, saglya sanstha kamgar na dhamkavne. Sagle aplyala ch pahije. Midc mothi nahi, vikas nahi. Fkt rajkaran karayche.
Amol kolhe pan gayab aahet
Padalkar sahebanchi ek sabha vyala havi hoti.
Sahebancha correct kaaryakram zala asta.
निवडणूक झाली तरी याला पैसे दिले व्हिडिओ बनवायला जयंत पाटील यांच्यावर 100 %
NEXT CM JAYANT PATIL SAHEB
Next panchavis warshachya nantar bhawi cm ani bhawi pm 😂😂😂
शेट्ट 😂😂😂
Jayantji patil changle नेतृत्व पण करेक्ट कार्यक्रम करण्याची प्रतिशोध वृत्ती नसावी !
निवडून आल्यावर विरोधक विसरून सर्वांसाठी काम केले तर पुढे आणखीन यश मिळते !
साहेब पक्ष फुटीचा पण परिणाम झालेला आहे
Ari.pan.ti.rok.ditat
अजितदादा ना इस्लामपूर येथे लक्ष देण्यास वेळ दिला नाही
Nishikant dadala vichar paisa kiti vatala aani kv dya vishleshan ,jayanat patalana je matadan jhaly te swtach aahe tyani rojagar nirman kelay tyanch aahe baki sgle vikle gele
Yes
Evm 💯💯💯💯💯
जंत ठोकून काढाय चा होता , थोडक्यात हुकला
Bjp ch channel
Bhagwa nahitar nagwa
असं बोलणं सोबत नाही या पुरोगामी महाराष्ट्रात.....
@@nitinbarwade4264 पुरोगामी शब्द कोंग्रेस ने लादलेला शब्द आहे चमच्यांनो 😂😂
Jayant Patil king of sangli 💥💥
Jayant patil na dar detat na dusraya deun detat chorr ahe
Only Jayant patil saheb