Maharashtra Vidhan Sabha Election मध्ये पराभूत झालेल्या या 5 दिग्गजांच पुढं काय ?| Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 66

  • @rahulcreations436
    @rahulcreations436 หลายเดือนก่อน +13

    थोरात साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinkavi7580
    @pravinkavi7580 หลายเดือนก่อน +28

    सलग तीन वेळा पडणारे दिग्गज😂

    • @karanshinde-patil9654
      @karanshinde-patil9654 หลายเดือนก่อน +8

      Harshvardhan patil😅

    • @SuyogPote
      @SuyogPote หลายเดือนก่อน +1

      Bablu deshmukh

    • @ayangaming3871
      @ayangaming3871 หลายเดือนก่อน

      अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख 😅😅

  • @jaywantborkar5043
    @jaywantborkar5043 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेब थोरात always king 💥

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on หลายเดือนก่อน +1

    मतदार राजाने असा सुपडा साफ केला की विरोधी पक्षनेते पद मिळण्याची लायकी ठेवली नाही,मागच्या दाराने विधानपरिषद,राज्यसभेवर जाण्याची सोय ठेवली नाही,विरोधी पक्ष मुक्त लोकशाही आणण्याची सुरुवात झाली आहे.

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 หลายเดือนก่อน +18

    कर्नाटक किंवा तेलंगणा राज्याच्या विधानसभा सदस्या मार्फत पृथ्वीराज चव्हाण साहेब राज्यसभेवर निवडून जातील...

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 หลายเดือนก่อน

      तेवढ्या लायकीचे नाहीत चव्हाण बाबा 😅😅 नाहीतर देशद्रोही खान ग्रेश ने मौलांना आघाडी ची संत्ता असताना विधान सभा सभापती केले असते😅😅

  • @aniljadhav2156
    @aniljadhav2156 หลายเดือนก่อน +7

    Only Baba Atul 🎉🎉🎉

  • @ayangaming3871
    @ayangaming3871 หลายเดือนก่อน +1

    फक्त बच्चु भाऊ कडु ओन्ली प्रहार
    🏏🏏🇮🇳🇮🇳🩸🩸

  • @dnyaneshwarsonawane8483
    @dnyaneshwarsonawane8483 หลายเดือนก่อน +19

    लडकी बहिणींची मिळाली सात व हिंदुत्वाचा मुद्दा यामुळेच हे सर्व पडले बाकीचे काही

    • @मराठी_बाणा
      @मराठी_बाणा หลายเดือนก่อน +5

      अरे चू evm ने जिंकवलं

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 หลายเดือนก่อน +2

      Evm मुळे मी पण भाजप आहे.. माझ्या मतदारसंघातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना पण माहीत होते की उमेदवार आपला पडणार आहे तरी निवडून आला..

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 หลายเดือนก่อน +1

      Only EVM... Dam asel tr Ballet paper election gheun prove kara. Te sudha jaude, zalelya election chi nustya VVPAT slip count karun dakhva .. janata manun jail.. EVM ch kahi nahi..

  • @sumit.kamble
    @sumit.kamble หลายเดือนก่อน +14

    कराड दक्षिण चा विकास या १५ वर्षात पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच झाला आहे हे पण सांगा...

  • @santoshpawar3991
    @santoshpawar3991 หลายเดือนก่อน

    Thorat Saheb will definitely become the Chief Minister one day.

  • @aniljadhav2156
    @aniljadhav2156 หลายเดือนก่อน +5

    Only Mama 🎉🎉🎉

  • @santoshpawar3991
    @santoshpawar3991 หลายเดือนก่อน +1

    बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या मग सत्य कळेल

  • @sarikathorat6267
    @sarikathorat6267 หลายเดือนก่อน +5

    कराडचे विकासाभिमुख नेतृत्व फक्त पृथ्वीराज बाबा

  • @gauravpandhare3715
    @gauravpandhare3715 หลายเดือนก่อน

    हर्षवर्धन पाटील कधी पासून दिगज नेते झाले तो पळकुटा आहे इकुन पळ तीकून पळ अशी ओळख आहे 😂😂😂

  • @SachinParab-s2w
    @SachinParab-s2w หลายเดือนก่อน

    काय करू नका आता डोक्याला खोबरेल
    तेल लावून झोपा आराम करा जनतेच्या
    भानगडीत पडू नका 😂😂

  • @amitgadekar2591
    @amitgadekar2591 หลายเดือนก่อน +2

    अमोल भाऊ खताळ हे विजयी होतील हे आम्हाला आधीच माहित होते.

  • @sunilrugge1811
    @sunilrugge1811 หลายเดือนก่อน +3

    Balasaheb thorat 💯2029 aamadar

  • @harshal3842
    @harshal3842 หลายเดือนก่อน

    Sujay vikhe ✌️💯

  • @nanasahebsurwase9906
    @nanasahebsurwase9906 หลายเดือนก่อน +4

    तातडीने ईव्हीएम हॅक करणारी तयारी केली चुका काही दुरुस्त केले नाही त्या भरपूर चुकात वाढ केली आहे चुकीची न्यूज देऊ नकोस खोके दिले तुला😅

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 หลายเดือนก่อน

    हर्षवर्धन पाटलांनी हाताने धोंडा पाडून घेतला
    भाजपची साथ सोडून😂😂😂

  • @Pbnkd
    @Pbnkd หลายเดือนก่อน +7

    Amol Khatal Patil 🔥🔥🔥

    • @मराठी_बाणा
      @मराठी_बाणा หลายเดือนก่อน

      @@Pbnkd कशाला ? विखे ला उडवून घे आता मग मस्त पैकी 👍🏻

  • @sachinnageofficial4069
    @sachinnageofficial4069 หลายเดือนก่อน +3

    दत्ता मामा भरणे

  • @sagarnale9416
    @sagarnale9416 หลายเดือนก่อน

    सर्व मंत्री होणार आहे काळजी नसावी लवकरच शुभ संदेश येणार आहे

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 หลายเดือนก่อน

    कुणाल पाटील,शिरीष चौधरी रावेर पण?

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 หลายเดือนก่อน +3

    EVM jindabad👍

  • @ankushchavanke3103
    @ankushchavanke3103 หลายเดือนก่อน

    अश्ट्यात्तर वर्ष.... अरे काय बोलतो

  • @teamgssmarty1044
    @teamgssmarty1044 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @Jaythorat-v6u
    @Jaythorat-v6u หลายเดือนก่อน +3

    हर्षवर्धन पाटील दिग्गज...😅

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte หลายเดือนก่อน

    त्यांचे ते बघून घेतील तुम्ही काळजी करू नका

  • @ShukadevGhutukade
    @ShukadevGhutukade หลายเดือนก่อน

    Evm

  • @BharatsingThoke-nj1uf
    @BharatsingThoke-nj1uf หลายเดือนก่อน

    अचूक विश्लेशन.

  • @mahendratapare8046
    @mahendratapare8046 หลายเดือนก่อน

    Bhimrao Dhonde na sandhi dyavi

  • @santosh7863
    @santosh7863 หลายเดือนก่อน

    आता पुढचे पाच वर्ष घरात आराम करावा.

  • @anilpatil144
    @anilpatil144 หลายเดือนก่อน +11

    सगळी evm सेटिंग

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh หลายเดือนก่อน +5

      5 वर्ष असच रडत रहा आता 😅😅

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +1

      ​@@Rahul-cc1zhरडण्याशिवाय आता हातात काहीच उरले नाही

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 หลายเดือนก่อน

    He swatala swatach diggaj mhanatat

  • @sanjaydahake6744
    @sanjaydahake6744 หลายเดือนก่อน

    Yanna upadaya che kam dya ,aata kande mothe zale ,kadhayala aale

  • @sumit.kamble
    @sumit.kamble หลายเดือนก่อน +5

    भाजपा आणि निवडणूक आयोगाने EVM सेटिंग केली म्हणुन आता येथून पुढे बॅलेट पेपर वर निवडणूक असली तरच लोक मतदान करतील..

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +5

      कशाला उगीचच जळफळाट करावा. लोकसभेत हेच मशीन होते तोही निकाल अपेक्षित होता तेव्हा कोणीच आरडाओरड केली नाही म्हणजेच विरोधकांना हा विजय सहनच होत नाही. एकदा सदर मशीनची कार्यप्रणाली तरी नीट समजून घेतली तर बरे होईल.

    • @prathmeshpatil4088
      @prathmeshpatil4088 หลายเดือนก่อน

      ​जिथं खुर्च्या माणसं बसाय नव्हती खुर्च्या मोकळ्या होत्या मोदींच्या सभेला आणि अमित शहा चा सभेला खुर्च्या मोकळ्या होत्या ती लोकं निवडून आलेच कसी हा एक मोठा प्रश्न पडलाय?​@@ushajoshi4339

  • @mahendratapare8046
    @mahendratapare8046 หลายเดือนก่อน

    Jyanni paksha sodla ,,tyanna devu naye,, tey eknista nahi

  • @amitgadekar2591
    @amitgadekar2591 หลายเดือนก่อน +1

    अहिल्यानगर जिल्ह्यात किंग फक्त विखे पाटील परिवार.. संगमनेर विधानसभा मतदारसंघात 'सुजयपर्व' आलं

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 หลายเดือนก่อน

    Andaj devala lagat nahi mag patrakar tar gadhav zyalr

  • @shaileshpowar67
    @shaileshpowar67 หลายเดือนก่อน

    Don’t make videos on them otherwise people will not see you 😂

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 หลายเดือนก่อน

    सर्वांनी आराम करावा
    जय श्रीराम
    भाजपा महायुती जिंदाबाद 🎉🎉🎉

  • @vijaybijwe7791
    @vijaybijwe7791 หลายเดือนก่อน

    ahnkar bhovla

  • @GauravAuti93
    @GauravAuti93 หลายเดือนก่อน +4

    Balasaheb Thorat Parat Amdar Honar lakshat asudya

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 หลายเดือนก่อน

    बच्चू कडू आता टंबरेल घेऊन गावामध्ये हिंडणार फार माजला होता याला पाडतो त्याला पाडतो घमंड उतरली

  • @Winkthink
    @Winkthink หลายเดือนก่อน

    आता ही पाच ही नेते वयोगटातील अत्युच्च पातळीवर पोहचले आसुन बिनकामाचे आसुन ही राजकारणात टीकुन होते .पण आता भंगारात जमा होण्याचीच जास्त शक्यता आहे.ज्या प्रमाणे शरद पवार अती तात्काळ भंगारात गेले आसल्याचे दिसणारच आहेत.