Jarange Factor : विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल का ठरला? | LetsUpp Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024
- विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला आहे. मनोज जरांगे पाटील फॅक्टर का चालला नाही? लोकसभा निवडणुकीत चाललेला जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत फेल का ठरला? या संपूर्ण घडामोडींवर लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे, पाहा...
-
#ElectionResults #assemblyelections2024 #manojjarangepatil #MarathaReservation #Mahayuti #BJPGovernment #rashtrawadi #BJP4IND #DevendraFadnavis #EknathShinde #ajitpawar #bjpwin #MaharashtraElection2024 #WhoIsNextCM #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
एक सांगू का, जरांगेला सुद्धा माहितीये आपल्या आजू बाजूला आणि पाठीमागे फिरणारे लोक हे फक्त फायद्यासाठी फिरत आहे. कारण त्याला माहितीये लोक कसे आहेत. जिकडे भेळ तिकडे खेळ. फुकट कोणी कोणाच्या मागे फिरायला मोकळ नाही.
खरंय बाबा तुमचं.. जरा वेळ मिळाला तर सामान्य मराठ्यांना विचारा.. वास्तव कळेल..
आरे तुम्हाला पाटील समजले नाही... तर पाटलाचा निर्णय काय समजणारे..... शेवट पर्यंत पाटील यांच्या सोबत 🚩👑💯 एक मराठा लाख मराठा 💯💯
आरे २३-२२ वर्षाचा संघर्ष आहे त्या माणसाचा....... असा दोन-चार दिवसात नाही संपणार.............. तुमच्यासारखे विश्लेषण आता घरी झोपा काय फरक नाही पडत मराठ्यांना 💯🚩only patil ❤
चांगला शिक्षण झालेला आंदोलक पाहीजे...अशिक्षित नको जरांगे यांच्या सारखा
कुणी काय बोला मराठ्यांना काही फरक नाही पडत.................. लढेगे जितेगे हम सब jarange
मनोज पाटील यांना आत्ता कोणीही महत्व देणार नाही...
आम्ही जरांगे पाटील सोबतच आहे .आणि रहाणार .
Kaam dhanda kra jara .. te 90 takun bhashan thokata .. tyacha maag kashala firta
मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर समाजासाठी निस्वार्थ काम करणारे खूप लोक आहेत
@@tukramkale8732 🤣🤣
Ho amhi60000000lok सोबतच
Shett kapnare😂😂
पाटील सोबतच 6कोटी आहोत. मग जीव देऊ ❤️❤️
Haha mva
correct analysis sir
एक मराठा लाख मराठा
मनोज दादा पाटील यांच्या सोबत आम्ही मराठा समाज कायम आहोत......... ओन्ली मनोज दादा ❤❤❤
Aadhi Chatrapati Shivaji maharaj ncha photo dp masun kad ... Only Jarange mhane.. laaj watati ka
वाया गेलेले तुझ्यासारखे सदा जरांगे मागे राहा 😂😂😂😂
@@Shivraj12325 manoj pawar
मनोज जरांगे चा जाहीर निषेध 🏴🏴🏴
Pal bullya 😂
ओबीसीना मुर्ख बनवत जास्तीत जास्त मराठा आमदार निवडून आणले आहेत,आता श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पुन्हा एकवटुन आरक्षण मिळावे यासाठी लढा देणार आहे,बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे पुर्वजांचे वारसांची हेटाळणी करु नका.पाणिपत युध्दानंतर पुन्हा सिमोल्लंघन करुन हर हर महादेव चा नारा देत दिल्ली काबीज करणारे मराठेच होते.
@@Manish-l1t8lमनोज जरांगे माझ्या बूल्या वर 🤣🤣
किडा मोठा
आम्हीं सोबत आहोत ,आणि राहिला प्रश्न फॅक्टर तर ते यावेळी त्यात सामील नव्हते
@@ashoknikam8417 हरले तर आम्ही मैदानात नवतोत आणि mva जिंकली असती तर आम्ही सुपडा साप केला😂😂
एक मराठा लाख मराठा अरे तुला काय माहित टोपे कौन पडला त्याला आम्हीच पाडले
MVA ने आरक्षण बद्दल कोणतीही भूमिका न घेणे आणि युतीने मराठा उमेदवार जास्त उभे केल्यामुळे युतीचे जास्त मराठा आमदार निवडून आले.. समान्य मराठयानी मराठा उमेदवार बघितला हे वास्तव आहे.. मुबंई पुण्यात बसून किंवा 4 लोकांना विचारून तुम्हाला जरांगे फॅक्टर किंवा मराठा फॅक्टर नाही कळणार..
Falatu factor
Only patil
Ruko जरा sabar करो
अरे बापा तुम्हाला पाटील कळायला पाहिले पाटील समजून घ्यावे लागेल
Maharashtra made pratyek gaavat Patil bhetatil ..
Let's upp पण चालणार नाही असल्या फालतू विश्लेषण मुळे
फॅक्टर आता शून्य नाही तर Minus झाला. राजकीय निष्क्रियता मुळे व पवार जवळीकीमुळेही होते
Saheb Bjp ne vegle kand kele
कितीही फेक..पण One & Only Jarange patil Saheb Zindabad.
खुप छान वाटलं
💯
Ek Maratha Lac Maratha....sagala EVM CHA zol ahe
अहो साहेब,२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १६९ मराठ्यांचे आमदार निवडून आले होते, आणि २०२४ ला २१६ आमदार निवडून आले आहेत बरं का...... यालाच तर म्हणतात की एक मराठा सहा कोटी मराठा
Mg aarakshan pahije kashala
112amdar aale aahet mahiti nit ghya.
एक मराठा लाख मराठा 💯
फॅक्टर तर आता चालू झाला आहे कळेल तुम्हाला अम्ही BJP ल मत दिलाय करणे वेगळी आहेत
Jarange ... Aata aandolan kela tr direct jail
Baraskar sarkha aandolk shiklyela pahije, 90 wala nko
Evm hataw aani bg j fkter 😂😂😂😂samjal tula
सगळ तुतारी साठी चाललं होतं पण आता तुतारी संपली सगळं काही सरलं आहे
तुमचे जे बीड मधी असणारे पत्रकार खूप जातीयवडी आहेत...
त्यांचे स्टेटस पाहून आम्हाला वाटतंय तुम्ही तसल्या पत्रकारांमुळे trp कमी करून घ्याल..
कृपया जरा nutral असणारे पत्रकार बीड मध्ये द्या...
evm perfect results denaar
मग निवडणुका नाही लढवायची
ये तर्मल्या काय विश्लेषण करतोय काय नाही बस गप चालला
शरद पवार म्हणतात पुरोगामी महाराष्ट्र मग मनोज जंरागे पाटील ला पुरोगामीत्व पणा शरद पवार यांनी समजावू का सांगितले नाही। मनोज जंरागे जातिवाद करु नको बाबा हे सांगण काम होत शरद पवार सारख्याच [जंरागे ना सायको व्यक्ति आहे 100℅
Samjala vedyat kadhat hota
बंद करा आता हे पुराण
महाराष्ट्रात अनेक विषय आहेत
💯💯