@@balajisarwade8612वटवाघळे गेले चाळीस वर्षे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्या वर प्रचंड प्रचंड प्रमाणात चिखलफेक करत होते. आता पलटी मारली
अहो सज्जात नोमानी च्या फतव्या मुळे आघाडी भकास झाली, एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन ही काय मुख्यमंत्र्या ची भाषा झाली? २६९ लोकांची नावे घेऊन फतवे निघाले,त्यावर एक है तो सेफ है हा नारा प्रभावी चालला!
निखिल साहेब तुमची ही reaction सहाजिकच आहे. त्याच कारण असा की तुम्ही लेफ्ट विचारधाराचे आहात अणि महायुती राष्ट्रीय विचारधारेची . हे बर्याच लोकांना माहित नसेल. साहेब मला खरच वाईट वाटतय हे म्हणायला की एवढी वर्ष पत्रकारिता करुन सुद्धा जर तुम्हाला हा रिजल्ट अपेक्षित नव्हता तर तुम्हाला तुमच्या पत्रकारितेवर अजून खूप मेहनत करावी लागणार आहे. किवा तुम्हाला पत्रकारिता सोडून विरोधी पक्षात तरी जाऊन बसला पाहीजे... एका सामान्य माणसाला सुद्धा ह्याची कल्पना होती की महायुती येणार. ह्याच कारण म्हणजे त्यांच्या लोकांसाठी योजना, विकास कामे , strategy, त्यानी जे राष्ट्रीय वातावरण निर्माण केले ह्या सगळ्या गोष्टी पाहून खरच तुम्हाला कळले नाही का Mahayuti येणार ते. दुसरा म्हणजे जर का तुम्ही Election Commission अणि Supreme Courtla जवाबदार ठरावात तर मग aditya thakre , bhaskar jadhav, mahesh Sawant अशे शिवसेना UBT अणि काही महाआघाडीच्या निवडून आलेल्या आमदारांना बदल पण हेच म्हणण आहे का तुमच...
आता या वयात बगळे काय नवीन शिकणार आहे? शिकायच्या वयात शिकला नाही तर या वयात असाच फजितवडा होणार. आणि विरोधी पक्षात याला कुत्रं सुद्धा विचारात नाही. हे तीन बिनकामाचे रिकामटेकडे (बगळे, चो*धरी आणि अफीम ) यांची घोंगडी कोण गळ्यात घालून घेणार आहे?
जरांगेमुळे obc, sc, st या समाजाने अत्यंत शांतपणे युती ला कधि नव्हे तेवढ एकजुटीने मोठ्या प्रमाणात मतदान केल. याऊलट मराठा समाजाचे मतदान विविध आघाडी व युती मध्ये विभाजीत झाल. लाडक्या बहीणीच मतदान युती ला झाल. अपक्ष उमेदवाराचा फटका तसेच हिंदुत्ववादी विचाराच मतदान, विविध योजनाचा प्रभाव आणि महाविकास आघाडी चा गाफीलपणा,त्यांंचा गोंधळ , जातीवादी रणनीती या अशा कारणांमुळे युती ला कधि नव्हे तेवढ प्रचंड बहुमत सहज मिळाल.
वागळे साहेब प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्ष होता मग evm किंवा दुसरे विषय लपून कसे राहतील. एकीकडे 4 खांब बोलता आणि त्याचवेळी सुप्रीम कोर्ट फसवत आहे बोलतय. बाकी पोटदुखी लक्षात येत आहे. Enjoy
पहिल्यांदा असे वाटले की निखिल वागळे यांनी चांगलं आकलन केलं. काही गोष्टी त्यांनी बोलायच्या टाळल्या, हरकत नाही. पण ईव्हीएम ला दोष देऊ नका आपल्यामध्ये बघा काय झाले
खरच. तुम्ही" निर्भय बनो" खर करून दाखवले... नाही तर वागले साहेब.. तुम्ही फडणवीस आणि युती la चांगले बोलणार.. हे अपेक्षितच नव्हते... काका पासून तुमी निर्भय झालात.... अभिनंदन.....
नेहमीच का ईव्हीएम ला दोष देता.. दिल्ली ७भाजप खासदार होते तरी आपचे ६७ विधानसभेत आले निवडणून आणखी बीजेपी फक्त २ झारखंड कर्नाटक तामिळनाडू इतर पक्ष सरकार आहे
वागले साहेब एक प्रश्न चे उत्तर द्या फक्त । लोकसभा मधे मुस्लिम मत MVA ला पडले म्हणून ते जिंकले आणि त्या कारणाने यावेळेस हिंदू मत युती च्या बाजूला पडले विधानसभा च्या वेळेस । खरं आहे की खोटं ?
यांनी खुप प्रयत्न केले .. काहीनी सुधराव आणि सत्ता भेटाव पण यांचे सगळे प्रयत्न संपले आता यांना कळून चुकले ... आता आपण किती निगेटीव्ह नेरेटीव केला तरी काही फरक पडणार नाही .... त्यामुळे थोडे दिवस भाषा बदलेले पण परत हे मुळ गोष्टीकडे जाणार कारण ती मेंदूला झालेली सवय आहे
फारच छान माहिती दिली. महाविकास आघाडी का हरली हे जनतेला पटवुन दिलं, आज जे महाविकास आघाडी ईव्हिएमला दोष देत आहे ते लोकांची. सहानुभुती मिळवण्यसाठी .आणि महाविकास आघाडीच्या अपयशास सकाळचा भोंगा कारणीभुत आहे हे वागळेनीं पटवून दिलं.धन्यवाद!
कुठल्याही मेडिकल दुकानात गेलात तर तुम्हाला दोघांनाही बरनॉल ट्यूब फुकट मिळेल. फक्त शिंदे, फडणवीस यांच्याकडून आलोय एव्हडं सांगा. तुम्ही दोघेही आता रडगाणं बंद करा. आता 2029 ला भेटा.
We require to falicitate following personalities for grand win of Mahayuti - Sanjay Raut, Sushma Andhare, Rajdeep Sardesai, Nikhil Wagale, Sahil Joshi, Vishwambhar Choudhary, all gang of Narbhay Bano etc. Thanks to all above. I will like to see that these persons continue to do what they have done in past. Good meltdown. Happy to see this meltdown. 😂😂
नक्की, बदलापूर शाळेत अल्पवायीन मुलीवर अत्याचार, मालवण येथे महाराज्यांचा पुतळा सहा महिन्यात जमीनदोस्त, किती दंगली, तरीही युती एवढ्या बहुमताने निवडून येते हा च मोठा विनोद वाटतो. महाविकास आघाडी 4/5 महिन्यापूर्वी 155 मतदारसंघात आघाडीवर होती ती एवढी कशी अप्रिय झाली की हरियाणा बीजेपी काश्मीर आघाडी आणि आता झारखंड आघाडी आणि महाराष्ट्र बीजेपी ला दान करण्याचे ठरले होते. सगळा सावळा गोंधळ वाटतो.
एकमेकांच सातवन करा 😂😂 हे चाटुकार खास करुण अमीत भैया देशमुख चे देवा भाऊ ला अनखी पन माहिती नाही देशमुख लातूर चे सर्वात घातक आहेत गोड बोलून रसद पुरावतात कोणाला? J P ला समझल का देवा भाऊ
दहाव्या मिनिटाला तुम्ही शरद पवार यांच्या कामाला दुर्दैवाने यश मिळाले नाही असे म्हणालात... त्यात दुर्दैव हा शब्द कशाला ? म्हणजे आम्ही कॉमन मॅन ने जे मत दिले आहे ते तुमच्या मनाप्रमाणे द्यायचे का ? शरद पवार यांनी प्रयत्न करूनही फायदा झाला नाही म्हणजे यावेळी जनतेचे मन शरद राव ओळखू शकले नाहीत असे का नाही बोलत... कधीतरी मतदाराला मान द्या की राव😂❤❤❤
संजय राऊत की जय हो। संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है। मराठी मिडिया की जय हो। उद्धव ठाकरे का आत्मविश्वास ढाई साल बनाए रखने में इनका बड़ा योगदान है। निर्भय बनो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। शिवसेना को हिंदुत्व से अलग करने में और उद्धव की दिशा भटकाने में सेक्युलर, बुद्धिजीवी, संजय राऊत, पत्रकार, मराठी मिडिया की महत्वपूर्ण भूमिका रही है। इसलिए भाजपा समर्थक हर कार्यकर्ता की भावनाओं को मैंने उपर बताया। 😂😂
एक फडणवीस लाख कासावीस...
Ek Number
Good one 😂😂😂
Jabardast ❤
दोन दुःखी माणसं एकमेकांचे सांत्वन करत आहेत 😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अगदी बरोबर
साहिल जोशी तर पक्का चाटा आहे शरद पवार चा
नोमाणी यांनी बरीच मदत केली त्यांचे महायुतीच्या वतीने आभार
निखिल वागळे महा विकास आघाडी चे चेअरमन आहेत वागळे साहेबाना आलर्जी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि युतीची
😂😂😂
खरं बोललं कि सख्या मायला राग येतो महराज....
@@balajisarwade8612वटवाघळे गेले चाळीस वर्षे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्या वर प्रचंड प्रचंड प्रमाणात चिखलफेक करत होते. आता पलटी मारली
वागळ्या च्या ढुंगणातली आग पाहून लई मज्जा येतीये
😂😂😂
😂😂😂
😂
😂
आपोआप भाषा बदलली 😅
त्याचे फॅड फॅड पाहून खूप आनंद होतो, असा समाधान देणारा व्हिडिओ...😂😂😂
वागळे विश्वंभर चौधरी ज्याच्या बरोबर त्याचा पराभव 😅
पैसा मिळाल्याने विश्वंभर बिनडोक comments करत होता. अजुनही. Very bad बीकाऊ पत्रकार
सज्जाद नोमनी च्या जेव्हा 17 मागण्या महाविकास आघाडीने मान्य केल्या तेव्हाच निकाल फिरला,
कारण हिंदू जागा झाला त्यामुळे.👍
हा वागळे म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना 😂इतकं दुःख तर पराभूत बाळासाहेब थोरतांना पण नसेल zal😃
वागळे ni 360 degree turn मारला आहे
360 means part tithech be😂😂😂😂 180 asta
Tyala atkechi ghar ghar lagli 😂
Wagale bakwas reporter hai😂
शेमण्या ला येतेच काय दुसरं
अहो सज्जात नोमानी च्या फतव्या मुळे आघाडी भकास झाली, एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन ही काय मुख्यमंत्र्या ची भाषा झाली? २६९ लोकांची नावे घेऊन फतवे निघाले,त्यावर एक है तो सेफ है हा नारा प्रभावी चालला!
महायुती च्या विजयाचे शिल्पकार
नाना पटोले +संजय राऊत +मौलाना +जरांगे
सुषमा ताई राहिल्या ना ....😂
+ shushi mavshi😂@@balasahebbhosale3739
Ani Wagale
वागळे साहेब आज बरं बोलले खरं
लोकांनी गेल्या 2-3 वर्षात केले ले development च्या कामाला मतदान केले आणि 1500/- लाडकी बहिण योजनेचे व्यवस्थित आयोजन. आता EVM वर रडणे चुकीचे आहे.❤❤
Development chaya kamala matdan kele asel tar tey loksabhela suddha milele pahiyaje hote 5 month madhe ase kase badal hotat
साहिल चा चेहरा का पडलाय महायुती चं कौतुक ऐकून
कारण शरद दादा डुबले
मुंबई तक वाले महाभकास चे पाळीव .. त्यांच्या बाजूने बातम्या असतात. ते फेसबुक, युट्युब,डेलीहंट असुद्ये पाळीव आहेत.
याला रडताना बघून लई मजा येत आहे 🤣🤣🤣🤣
😂😂😂
😂😂
Mag tar phudche 5 varsha majaj maja ahe tuzhi 😂😂😂😂
@@rahuldiwan5583 हो ना फुकटमध्ये वाघळे सारख्या लोकांकडून मनोरंजन होतं 🤣 आत्ता 5 वर्ष मनोरंजन चं 🤣
@@kshitijbhamre8179 Nirbhay Bano... 🤣🤣🤣
हा वागळे निकालापूर्वी वेगळं बोलत होता 😂😂
पत्रकार विश्लेषण आहे दादा
आता फडणवीस विरुद्ध शिंदे चर्चा करून पोट भरा.
आता मराठी मीडिया शिंदे यांचा कसा भाजपाने युज केला यावर रडायला काय
@@pendsenarendra हो ना!
आता यांचा खोटारडेपणा समोर आलाय सर्वांच्याच!
महायुती जिंकायला असे अनेक कारणे आहेत. कार्येकर्ते मनापासून काम करतात. या वेळेस हिंदू एकवटला होता.
संजय राऊत ने प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया देणं बंद करावे आधी
धन्यवाद, निखिल जी
मी,आपला विरोधक पण सत्य वैराग्य आहे
निखिल साहेब तुमची ही reaction सहाजिकच आहे. त्याच कारण असा की तुम्ही लेफ्ट विचारधाराचे आहात अणि महायुती राष्ट्रीय विचारधारेची . हे बर्याच लोकांना माहित नसेल. साहेब मला खरच वाईट वाटतय हे म्हणायला की एवढी वर्ष पत्रकारिता करुन सुद्धा जर तुम्हाला हा रिजल्ट अपेक्षित नव्हता तर तुम्हाला तुमच्या पत्रकारितेवर अजून खूप मेहनत करावी लागणार आहे. किवा तुम्हाला पत्रकारिता सोडून विरोधी पक्षात तरी जाऊन बसला पाहीजे... एका सामान्य माणसाला सुद्धा ह्याची कल्पना होती की महायुती येणार. ह्याच कारण म्हणजे त्यांच्या लोकांसाठी योजना, विकास कामे , strategy, त्यानी जे राष्ट्रीय वातावरण निर्माण केले ह्या सगळ्या गोष्टी पाहून खरच तुम्हाला कळले नाही का Mahayuti येणार ते. दुसरा म्हणजे जर का तुम्ही Election Commission अणि Supreme Courtla जवाबदार ठरावात तर मग aditya thakre , bhaskar jadhav, mahesh Sawant अशे शिवसेना UBT अणि काही महाआघाडीच्या निवडून आलेल्या आमदारांना बदल पण हेच म्हणण आहे का तुमच...
पत्रकार कसा नसावा हे निखिल वागळे कडे बघुन कळते.🔥🔥
हा रडलेला पाहुन मनाला फार बर वाटत.😭😭🤣🤣
आता या वयात बगळे काय नवीन शिकणार आहे? शिकायच्या वयात शिकला नाही तर या वयात असाच फजितवडा होणार. आणि विरोधी पक्षात याला कुत्रं सुद्धा विचारात नाही. हे तीन बिनकामाचे रिकामटेकडे (बगळे, चो*धरी आणि अफीम ) यांची घोंगडी कोण गळ्यात घालून घेणार आहे?
Tumhala wagale peksha farach jast knowledge aahe
@@bharatdalvi10 knowledge?
ते बघायचं असेल, तर चाटूगिरी न करणारे भाऊ तोरसेकर बघा.
महाविकास आघाडीवाले अहंकारी आहेत.
जरांगेमुळे obc, sc, st या समाजाने अत्यंत शांतपणे युती ला कधि नव्हे तेवढ एकजुटीने मोठ्या प्रमाणात मतदान केल. याऊलट मराठा समाजाचे मतदान विविध आघाडी व युती मध्ये विभाजीत झाल. लाडक्या बहीणीच मतदान युती ला झाल. अपक्ष उमेदवाराचा फटका तसेच हिंदुत्ववादी विचाराच मतदान, विविध योजनाचा प्रभाव आणि महाविकास आघाडी चा गाफीलपणा,त्यांंचा गोंधळ , जातीवादी रणनीती या अशा कारणांमुळे युती ला कधि नव्हे तेवढ प्रचंड बहुमत सहज मिळाल.
धन्यवाद. आपण युतीच्या विजयाचे ५ -६ वाक्यात कारण सांगितले. या बगळ्याला त्यासाठी १३ मिनिटं व्यय घळवावी लागली. यातच सगळं आलय .
अदृश्य शक्ति वर्षे भर अभ्यास करून पाहा ते
दिसणार नाहीत निखिल वागळे😂😂😢😮
सज्जात नोमानी, सुषमा आक्का,संजय राऊत आणि निर बाय बानो ह्यांचा सत्कार केला पाहिजे महायुतीने, राहुल गांधी च्या अधिक सभा झाल्या असत्या तर २५० आले असते!
वागळे साहेब प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्ष होता मग evm किंवा दुसरे विषय लपून कसे राहतील. एकीकडे 4 खांब बोलता आणि त्याचवेळी सुप्रीम कोर्ट फसवत आहे बोलतय. बाकी पोटदुखी लक्षात येत आहे. Enjoy
पावसात भिजून सहानुभूती मिळवणे म्हणजे मेहनत असते का?😂😂
वंचित मुळे वागळे कीती आमदार पडले ते पण सांगा 😅
वागळे आता BJP किंवा शिवसेना शिंदेच्या पक्षात जाणार असे वाटते आहे . सावधान .😄😄😄😄
खूप बदलले वागळे साहेब 😂
पहिल्यांदा असे वाटले की निखिल वागळे यांनी चांगलं आकलन केलं. काही गोष्टी त्यांनी बोलायच्या टाळल्या, हरकत नाही. पण ईव्हीएम ला दोष देऊ नका आपल्यामध्ये बघा काय झाले
शेवटी तुम्हाला खरं बोलावच लागलं.
थोड्या दिवसात मराठी चॅनल, आणि वानखेडे यांना सुद्धा अक्कल येईल
मौलाना यांचा सत्कार युती करणार. त्यांचा व्हिडिओ सगळ काम करून गेला.
विकास + हिंदुत्व = देवाभाऊ फडणवीस 🚩
🕉️🕉️🚩🕉️🕉️🚩🕉️🕉️🚩
दोन दुःखी लोक एकमेकांचे सांत्वन करत आहेत😂
Look at Sahil's face😂😂😂😂
वागळे साहेब... इतकं मत परिवर्तन...😂😂😂😂😂😂😂
सत्यमेव जयते❤
Loving sahil Joshis face 😁
किती ती तळमळ वागले ची । वेड लागेल MVA हरली म्हणून😂😂
म्हणजे EVM बरोबर आहे 😂😂😂😂
hence proved by Mr. Wagle 😂😂😂
Bhurta Patrakar
खरच. तुम्ही" निर्भय बनो" खर करून दाखवले... नाही तर वागले साहेब.. तुम्ही फडणवीस आणि युती la चांगले बोलणार.. हे अपेक्षितच नव्हते... काका पासून तुमी निर्भय झालात.... अभिनंदन.....
मविका भविष्यात ईव्हीएम वर नेहमी आरोपांमुळे यांचा जनाधार कमी होत चालला आहे हे यांच्या लक्षात का येत नाही
नेहमीच का ईव्हीएम ला दोष देता.. दिल्ली ७भाजप खासदार होते तरी आपचे ६७ विधानसभेत आले निवडणून आणखी बीजेपी फक्त २
झारखंड कर्नाटक तामिळनाडू इतर पक्ष सरकार आहे
2019 मधील ठाकरेंची बेईमानी जनतेनी, काकांची फुटपाडी निती, कॉंग्रेसचे मतलबी राजकारण याला जनतेने दिलेले उत्तर म्हणजे महायुतीचे यश!!!
MVA चा पनौती वागळे
तुमच्यासारखे पत्रकार सुद्धा महायुतीच्या विजयाचे शिल्पकार आहेत
वागळे की दुनिया 😅😅😅
😂😂😂दोन्ही चाटू आहेत टकलू तर पार चिडून आहे
उद्धव ठाकरें यांनी एकनाथ शिंदे कडून शिकाव
वागळे साहेबांनी अत्यंत वास्तव आणि सत्य परखड विश्लेषण केलं महाविकास आघाडीचा पराजयाची मुहूर्तमेढ याच कारणामुळे झाली
पुढे सात आठ केस राहिलेत,,, निखिल तु असा कसा, फेसबुक वर वेगळे बोलत होते,, हित वेगळे,,, तुमचं घरातील सर्व एकत असतीलच असे नाही वाटत
वागले साहेब एक प्रश्न चे उत्तर द्या फक्त । लोकसभा मधे मुस्लिम मत MVA ला पडले म्हणून ते जिंकले आणि त्या कारणाने यावेळेस हिंदू मत युती च्या बाजूला पडले विधानसभा च्या वेळेस । खरं आहे की खोटं ?
वागळे साहेब शरद पवार च म्हणून आहे
वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे
यांनी खुप प्रयत्न केले .. काहीनी सुधराव आणि सत्ता भेटाव पण यांचे सगळे प्रयत्न संपले आता यांना कळून चुकले ... आता आपण किती निगेटीव्ह नेरेटीव केला तरी काही फरक पडणार नाही .... त्यामुळे थोडे दिवस भाषा बदलेले पण परत हे मुळ गोष्टीकडे जाणार कारण ती मेंदूला झालेली सवय आहे
साहिल ला कोणी रात्री ठेसले आहे का?चेहरा सांगतोय!😂
निखिल वागळे साहेब कधीतरी मनमोकळ्यापणाने महायुतीचे यश स्विकारावे.
Anchor: "Hmm" "Hmm"
कुमार केतकर, गिरीश कुबेर आणि हा... मजा आली, मतपरिवर्तन झालेलं दिसतय्. मोदी/ भाजपच्या नांवाने ठणाणा करून काहीही होत नाही, समजलं वाटतं😂😂😂😂😂
I thought he will cry foul EVM😂
He already cried for that in another video. Such a sour looser he is 🤣🤣🤣🤣
एकनाथ शिंदे यांना मार्क द्यायला तुम्ही का स्वतः मास्तर समजतात काय ???🤪🚩
फारच छान माहिती दिली.
महाविकास आघाडी का हरली हे जनतेला पटवुन दिलं, आज जे महाविकास आघाडी ईव्हिएमला दोष देत आहे ते लोकांची. सहानुभुती मिळवण्यसाठी .आणि महाविकास आघाडीच्या अपयशास सकाळचा भोंगा कारणीभुत आहे हे वागळेनीं पटवून दिलं.धन्यवाद!
तुम्हांला पण हे दुःख पाच वर्षे पचवावे लागणार आहे!😂🤣
चिखल बगळे 😂
Maha Vinash Aghadi Nako. Maharashtra ne Get out kela😂
कुठल्याही मेडिकल दुकानात गेलात तर तुम्हाला दोघांनाही बरनॉल ट्यूब फुकट मिळेल. फक्त शिंदे, फडणवीस यांच्याकडून आलोय एव्हडं सांगा. तुम्ही दोघेही आता रडगाणं बंद करा. आता 2029 ला भेटा.
कामे भरपूर केलीत सर्वच समजा साठी फडणवीस साहेबांनी❤ मान्य केली सर्वांनी❤जय शिवराय❤
We require to falicitate following personalities for grand win of Mahayuti -
Sanjay Raut, Sushma Andhare, Rajdeep Sardesai, Nikhil Wagale, Sahil Joshi, Vishwambhar Choudhary, all gang of Narbhay Bano etc.
Thanks to all above.
I will like to see that these persons continue to do what they have done in past.
Good meltdown. Happy to see this meltdown.
😂😂
खूप छान विश्लेषण एकदम छान
वाकडे साहेब आता तुम्ही खरं बोलत आहात आता लोक तुम्ही महायुतीची निंदाच केलेली आहे हे साहेब
हिंदू जिंकले
नोमानी ने हिंदु एक केले,
वागळे साहेब Should have been appointed as conviner of MVA. 🤣
निखिल वागळे साहेब यांनी योग्य अस चिंतन केलं त्याबद्दल धन्यवाद यापासून महाविकास आघाडी काही धडा घेईल काय
Mva आघाडीतील काही पप्पू. जोकर. कार्टून. Comedian. यांच्या बेताल बडबडी मुळे mva आघाडीचा पराभव झाला
Nikhil Wagle ji ekdum uttam visleshan!!
खरं सांगू का सामान्य माणूस म्हणून...
हे न पटणारे आहे.....कारण
लोकसभा निवडणुकीत वेगळं....६ महिन्यात अस काय झालं....
Delhi ७ खाजदार bjp
६७ seat आप 😂😂😂अजून आहे उदाहरण
दोघांमधील फरक फक्त 0.6 पर्सेंट चा होता , लाडक्या बहिणीमुळे तो फरक उल्टा फिरला
नक्की, बदलापूर शाळेत अल्पवायीन मुलीवर अत्याचार, मालवण येथे महाराज्यांचा पुतळा सहा महिन्यात जमीनदोस्त, किती दंगली, तरीही युती एवढ्या बहुमताने निवडून येते हा च मोठा विनोद वाटतो. महाविकास आघाडी 4/5 महिन्यापूर्वी 155 मतदारसंघात आघाडीवर होती ती एवढी कशी अप्रिय झाली की हरियाणा बीजेपी काश्मीर आघाडी आणि आता झारखंड आघाडी आणि महाराष्ट्र बीजेपी ला दान करण्याचे ठरले होते.
सगळा सावळा गोंधळ वाटतो.
Jai Bhim Jai Mim 😢😢😢😢😢😢😢😢😢. 😅😅😅😅😅😅😅😅 Mayur vibhute
हिंदू धर्मासाठी एकत्र आले श्री स्वामी समर्थ.....
वृत्तसंपादक असतानी स्टुडिओ मध्ये येऊन निखिल वागळे साहेब आपल्यावर झालेला हल्ला आपण कसे विसरला
एकमेकांच सातवन करा 😂😂 हे चाटुकार खास करुण अमीत भैया देशमुख चे
देवा भाऊ ला अनखी पन माहिती नाही देशमुख लातूर चे सर्वात घातक आहेत गोड बोलून रसद पुरावतात
कोणाला?
J P ला
समझल का देवा भाऊ
सुरवातीला ubt आणि सहकारी यांची तुम्ही खूप बाजू घेत होता
आता वेगळे बोलता
दहाव्या मिनिटाला तुम्ही शरद पवार यांच्या कामाला दुर्दैवाने यश मिळाले नाही असे म्हणालात... त्यात दुर्दैव हा शब्द कशाला ?
म्हणजे आम्ही कॉमन मॅन ने जे मत दिले आहे ते तुमच्या मनाप्रमाणे द्यायचे का ?
शरद पवार यांनी प्रयत्न करूनही फायदा झाला नाही म्हणजे यावेळी जनतेचे मन शरद राव ओळखू शकले नाहीत असे का नाही बोलत...
कधीतरी मतदाराला मान द्या की राव😂❤❤❤
अगर हिंदू जाग गया तो क्या होता है देखो
हा तुमचा ही पराभव आहे
यांनी कधी टीका केली?
मग आता उद्धव ठाकरे ला काहीतरी सांग
Wagle tumi atta Samna sathi scrip liha te yogy aaahe
Very realistic .Thanks mr wagale Sir.
शेवटी वागळे साहेब खरे बोलले म्हणायचं
वागळे, चौधरी, सरोदे यांना स्टार प्रचारक म्हणून नेमले तिथेच मौलवी विकास आघाडीचा पराभव निश्चित झाला.
सुर्य आज कुठे उगवला.. 😂😂 वागळे चक्क आज मनातले बोलतायत.
तुम्ही कारणं सांगितली ती भाऊसाहेब तोरसेकर यांनी एक वर्ष अगोदर सांगितली होती.
You are always avoiding nexus between mva and muslim community.Yes it yielded great success in LS election but people have rejected in mind .
SAHEBBBBB tumhala nakki kay mhanayche ahe ?
घोषणांचा पाऊस पडला हे खरं आहे पण एवढा प्रचंड पैसा कुठून आणणार.
बजेट मध्ये तरतूद केली आहे कशी केली आहे हे अजित पवारांनी बऱ्याच वेळा सांगून झालंय
Wagle saheb you are 100 percent right
निखिल वागळे सर मोदींना व देवाभाऊला सांगा आता परत निवडणूका घेऊ नका
संजय राऊत की जय हो।
संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है।
मराठी मिडिया की जय हो। उद्धव ठाकरे का आत्मविश्वास ढाई साल बनाए रखने में इनका बड़ा योगदान है।
निर्भय बनो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है।
शिवसेना को हिंदुत्व से अलग करने में और उद्धव की दिशा भटकाने में सेक्युलर, बुद्धिजीवी, संजय राऊत, पत्रकार, मराठी मिडिया की महत्वपूर्ण भूमिका रही है। इसलिए भाजपा समर्थक हर कार्यकर्ता की भावनाओं को मैंने उपर बताया। 😂😂
याने ही शब्द बदललेत