डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गरम्य दृश्य. हृदयाला स्पर्श करणाऱ्या मधाळ व रसाळ शब्दांचे अचूक नियोजन. आवाजातील माधुर्य. यामधून 'ज्योतिर्लिंग भीमाशंकर' चे होणारे पवित्र दर्शन. पुण्यफळ गाठीला बांधून देणारे आहे. आजच्या सकाळचं वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय करुन टाकलं बंधू... या भक्तिमय कार्यासाठी भगवान शंकराचे उदंड आशीर्वाद लभोत ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना.. #भाषणरंग #भाषण #प्रशिक्षण #संस्था आणि #भाषणरंग #युटुब #चॅनल #bhashanrang 🙏🙏🙏
सर तुम्ही भाषण शिकवता का? मलाही भाषण शिकायचे आहे. तुमच्या चॅनलवरील मी व्हिडियो पाहिले आहेत. मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे. भाशंतांग या चॅनलवर तुमचा मोबाईल नंबर मिळत नाही. कृपया विनंती आहे, तुमचा मोबाईल नंबर अम्हला उपलब्ध करुन द्यावा.
मोत्यासारख्या टपोऱ्या शब्दांत भीमा शंकर देवस्थानचे केलेले अचूक वर्णन मनाला मोहिनी घालणारे आहे. हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पहावसा वाटतो. खूपच सुंदर आणि छान भैय्या.🙏🏿🙏🏿
आम्हाला नेहमीच आतुरता असते तुमच्या नवीन व्हिडीओ ची, आणि ती आज सोमवार च्या दिवशी सकाळी सकाळी अर्धनारी नटेश्वर भगवान शंकर महादेवाचे तीर्थ स्थान, भीमाशंकर चे दर्शन घरी बसून मिळाले, खूप प्रसन्न वाटले. सर्वांनी हा विडिओ नक्की पाहावा. जय भोलेनाथ 🙏
पाऊलवाटा या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला आज भिमाशंकर चे दर्शन आणि तेथील नयनरम्य निसर्गाच्या दर्शनाने डोळ्याचे पारणं फेडलं... आणि त्यात आपल आवाज ऐकल्यावर तर दुग्धशर्करा योगच... अशाच व्हिडीओच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र दर्शन घडवून आणावे या अपेक्षेसह आपले मनपुर्वक अभिनंदन...
🕉️ नमः शिवाय🙏 सकाळी सकाळी श्री क्षेत्र भीमाशंकर महादेवाचे दर्शन तुमच्या व्हिडीओ द्वारे झाले, खुप प्रसन्न वाटले त्यात आज सोमवार . खुप छान माहिती सांगितली . धन्यवाद 🙏💐
डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गरम्य दृश्य. हृदयाला स्पर्श करणाऱ्या मधाळ व रसाळ शब्दांचे अचूक नियोजन. आवाजातील माधुर्य. यामधून 'ज्योतिर्लिंग भीमाशंकर' चे होणारे पवित्र दर्शन. पुण्यफळ गाठीला बांधून देणारे आहे. आजच्या सकाळचं वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय करुन टाकलं बंधू...
या भक्तिमय कार्यासाठी भगवान शंकराचे उदंड आशीर्वाद लभोत ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना..
#भाषणरंग #भाषण #प्रशिक्षण #संस्था आणि #भाषणरंग #युटुब #चॅनल #bhashanrang
🙏🙏🙏
Apratim shabdrchana. 🔥🔥
सर तुम्ही भाषण शिकवता का? मलाही भाषण शिकायचे आहे. तुमच्या चॅनलवरील मी व्हिडियो पाहिले आहेत. मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे. भाशंतांग या चॅनलवर तुमचा मोबाईल नंबर मिळत नाही. कृपया विनंती आहे, तुमचा मोबाईल नंबर अम्हला उपलब्ध करुन द्यावा.
सर तुमचे सहकार्य कायम राहिले आहे. खुप खुप आभारी आहे या कौतुकासाठी ❤️🙏
भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाबद्दल आजपर्यंत सर्वात इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ बनवल्याबद्दल पाऊलवाटा टीमचे खूप खूप धन्यवाद 🎉
महेश राव खुप खुप आभारी आहे 🙏❤️
मधुर आवाजात भीमाशंकर देवस्थानाची परिपूर्ण माहिती दिलीत...खूप प्रसन्न वाटलं🙏🚩
खुप खुप आभारी आहे 😊🙏
हर हर महादेव
सकाळच्या पहिल्या प्रहरी भीमाशंकर दर्शन घडवले तेही अतिशय परिपूर्ण माहितीने ...जय भोलेनाथ....💐😊
खुप खुप आभारी आहे सर ❤️😊
हर हर महादेव 🙏🙏
खूपच सुंदर अश्या शब्दात वर्णन केले सर
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏😊
ओम नमः शिवाय. खूप सुंदर व्हिडिओ आणि माहिती सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखा व्हिडिओ आहे.
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 😊😊
तुझे पाठबळ नेहमीच असते.
हर हर महादेव 🙏🙏
मधाळ वाणी आणि विहंगम दृष्य यातूनच साक्षात भीमाशंकर याचे दर्शन..खूप सुंदर सर
खुप खुप आभारी आहे अभिषेक 😊
#Bhimashankar
प्रत्यक्ष भीमाशंकरला असल्याची अनुभूती होते एवढा सुंदर वीडियो आणि हृदयाला स्पर्श करणारा शब्द-साठा...
खूप सुंदर सर...
हर हर महादेव..
खुप खुप आभारी आहे सर ❤️
हर हर महादेव 🙏
खुपच अप्रतिम व्हिडिओ....
हर महादेव 🙏🙏
खुप खुप आभारी आहे संदीप मित्रा ❤️😊
खूप छान सर सकाळी सकाळी भीमाशंकर चे दर्शन होऊन मन मंत्र मुक्त झाले हर हर महादेव जय भीमाशंकर
खुप खुप आभारी आहे समाधान भावा ❤️😊
हर हर महादेव 🙏
मोत्यासारख्या टपोऱ्या शब्दांत भीमा शंकर देवस्थानचे केलेले अचूक वर्णन मनाला मोहिनी घालणारे आहे. हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पहावसा वाटतो. खूपच सुंदर आणि छान भैय्या.🙏🏿🙏🏿
खुप खुप आभारी आहे . असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🙏❤️
Khoup chan 👌👌❤❤❤
हर हर महादेव ❤️🙏
हर हर महादेव
सोमवारी सकाळी सकाळी हे विलोभनीय विहंगमय दृश्य पाहून मनाला समाधान वाटले ❤
खुप खुप आभारी आहे किसन राव 😊
तुमचं पाठबळ नेहमीच आहे 🙏🙏
अप्रतिम.... खूप छान माहिती 🙏🙏🙏
एकदम भारी हर हर महादेव
खुप खुप आभारी आहे राहुल सर.🙏
हर हर महादेव ❤️
अतिशय सुंदर व्हिडिओ.... अप्रतिम 💐🌷🌹
ॐ नमः शिवाय ☘️☘️☘️ हर हर महादेव 🙏🌹🙏
Very nice
!!! हर हर महादेव!!!🙏
हर हर महादेव ❤️🙏
आम्हाला नेहमीच आतुरता असते तुमच्या नवीन व्हिडीओ ची, आणि ती आज सोमवार च्या दिवशी सकाळी सकाळी अर्धनारी नटेश्वर भगवान शंकर महादेवाचे तीर्थ स्थान, भीमाशंकर चे दर्शन घरी बसून मिळाले, खूप प्रसन्न वाटले. सर्वांनी हा विडिओ नक्की पाहावा. जय भोलेनाथ 🙏
खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏
हर हर महादेव 🙏🙏
Har har mahadev. Jay Bhimashankar .
हर हर महादेव ❤️🙏
पाऊलवाटा या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला आज भिमाशंकर चे दर्शन आणि तेथील नयनरम्य निसर्गाच्या दर्शनाने डोळ्याचे पारणं फेडलं...
आणि त्यात आपल आवाज ऐकल्यावर तर दुग्धशर्करा योगच...
अशाच व्हिडीओच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र दर्शन घडवून आणावे या अपेक्षेसह आपले मनपुर्वक अभिनंदन...
काकडे सर..
तुमचे कौतुकाचे बोल नेहमीच पाठबळ देतात. लक्ष असू द्या.
खुप खुप आभारी आहे ❤️🙏
Perfect....so beautiful and meaningful information
खुप खुप आभारी आहे 🙏❤️
🙏💐हर हर महादेव 💐 🙏
हर हर महादेव ❤️🙏
हर हर महादेव 🙏🙏🚩🚩
हर हर महादेव ❤️🙏
🕉️ नमः शिवाय🙏
सकाळी सकाळी श्री क्षेत्र भीमाशंकर महादेवाचे दर्शन तुमच्या व्हिडीओ द्वारे झाले, खुप प्रसन्न वाटले त्यात आज सोमवार . खुप छान माहिती सांगितली . धन्यवाद 🙏💐
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 😊😊
हर हर महादेव 🙏🙏
@@Paulvata 🙏
🙏🙏
खूपच सुंदर माहिती
Har har mahadev
हर हर महादेव ❤️🙏
खुप छान 😊
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏😊
खूप सुंदर व्हिडिओ दादा😊💐🙏
धन्यवाद निलेश ❤️🙏
छान माहिती! 😊
खुप खुप आभारी आहे सर 😊
तुमच्या अश्या सुंदर कमेंट मुळे नवीन ऊर्जा मिळते 🙏🙏
@@Paulvata विस्तृत माहिती आणि सोबत घेऊन जाणारे चित्रीकरण यामुळे पाहताना चांगलं वाटतं. 😊
Very nice video
हर हर महादेव 🙏🙏
Har har Mahadev 🙏
हर हर महादेव ❤️🙏
खूप छान माहिती दिली सर❤
खुप खुप आभारी आहे विजय 🙏❤️
खुप छान माहिती दिली आहे
Mast video
खुप खुप आभारी आहे मित्रा
#paulvata
@@Paulvata tuljapur ek banava
Khup chhan mahiti aahe. Dhanyawad
Vidio tar sagle banvatat.pan tumachi bhashashiali khoopch apratim..nice vlog.
🚩👏👏
हर हर महादेव ❤️🙏
🔥🔥🔥🔥
🙏🚩🙏
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
Nice
हर हर महादेव 🚩🚩
For video shooting you taking permission in temple because inside camera not allowed I want know please tell me I m from Karnataka Bangalore
Yes I'm taking permission of Mandir Samiti. If you go there and explain your project maybe they give you a permission.
@@Paulvata Thank you so much
Welcome Bhau 😊
Waha Mandir se ...Pune ke return aane Ki bus available Hoti Hai Kya..and time jitne baje tak hota hai?
Last time 4pm
Check Msrtc time table for more information 👍
भीमाशंकर मंदिरासमोर जो शनिदेवाची मूर्ती काय महिमा आहे
ड्रेस चालतो की साडी घालावी लागते
Har Har mahadev
हर हर महादेव 🙏🙏
Har har Mahadev ❤❤
हर हर महादेव ❤️🙏
Har har Mahadev ⛳⛳
हर हर महादेव 😊🙏
har har Mahadev ❤