आम्ही आदीवासी जंगलचे राजे आमच्या आदिवासीचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.. तुमचा आवाज अप्रतिम आहे .. दुसर्या डाॅकमेंट्री तुमच्या आवाज ऐकला मिळेला तर आंनद होईल
@@gopichand6095 आदिवासी जंगल के स्वामी नहीं अपितु जंगल का हिस्सा है । हम सबका अस्तित्व प्रकृति और पर्यावरण संरक्षण से है । प्रकृति हम से नही हम प्रकृति से है।
खूप सुंदर माहिती दिली.. निसर्गाचे एवढे सुंदर चित्रण आणि वर्णन तुम्ही केले.. अस वाटत होते.तिथे आपण स्वतः आहोत..पावसातील सुंदर वातवरण ,तिथले औषधी वनस्पती, फळ, याची सुंदर माहिती दिली.. तिथले पावसातील वातावरण खूप सुंदर असते..सगळीकडे धुके पसरलेले असते..आणि वार्यासहित पाऊस असतो सगळं समोर दिसत होते..खूप खूप सुंदर विडिओ सर तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन🙏🍫🍫
खुप छान..भिमाशंकरचे अनेक video आहेत पण सह्याद्रीतील आम्ही स्थानिक मुळनिवासी म्हणून आपले आभारी आहे की आपण दिलेली माहीती छान आहे.आहुपे देवराई तसेच भट्टीचे रान यांचा ही उल्लेख केला गेला पाहीजे होताअप्रतिम चित्रीकरण...धन्यवाद वनविभाग
One of the most beautiful and awesome video and audio documentary of highly eco sensitive, zone bieng located in Sayadari Cha ranga, Lord Shiva destination Bhimashankar,We need more such video for protect our Rich bio diversity of Flora and fauna, Thanks for invaluable treasure
खूप छान सर आम्ही सर्व आदिवासी बांधव तुमचे आभार मानतो. तुम्ही भीमाशंकर परिसरातील खूपच छान माहिती दिलीत. या मुळे अनेक पर्यटक येथे येवून निसर्गाचे आनंद मिळेल आणि माझ्या आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल.. खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद! खुप महत्वपूर्ण व छान व्हिडीओ आहे. मी पण जानेवारी मध्ये भिमाशंकर ला भेट दिली पण मला या पर्यटन स्थळ / तिर्थक्षेत्राबद्दल एवढी माहिती नव्हती ... तुम्ही संपूर्ण माहिती दिली व आवाज तर अप्रतिम आहे .
खरच तुम्ही दिलेली माहिती खरी व खूप छान प्रकारे दिली आहे मी या ठिकणावरून खूप सूदर अशा आठवणी मिळविले आहे खरच तुम्ही महणाले त्या प्रमाणे अत्यंत सुंदर स्थान हे आहे.तुमचं खूप आभार तुम्ही एवढ्या सुंदर स्थान बद्दल सर्वांना सागत आहात.
खूपच छान video बनवला आहे. अभिनंदन. हा video बघून श्री भिमाशंकर बद्दल माहिती तर मिळालीच शिवाय अभयारण्य विषयी माहिती रंजक आणि प्रसन्न करणारी आहे. All the best to You and your Team for preparing such documentaries... 👏👏👏
अति अति सुंदर माहिती, विडियो, आवाज geography channel, Discovery Channel cha fill aala., १number.Ajun Documentry pahayala aavadtil. आवाज़ १number..love u sir..
सर खूपच छान माहितीपट आहे. एक बाब नम्रतापूर्वक कळवु इच्छितो कि माहिती सांगताना 2.50 मिनिटे या ठिकाणी करण्यात आलेला उल्लेख " ब्रिटिश राजवटीत 1986 ते 1913" असा कालावधी सांगितला आहे यात 1986 ऐवजी 1886 असं सांगायचं असणार परंतु बोलण्याच्या ओघात झालं असावं. तरी सुद्धा खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
नमस्कार मान्यवर, सुंदर अवर्णनीय सादरीकरण. नेत्रसुखद चित्रीकरणाकरीता मात्र. श्री.अमोल व श्री.आदित्य यांचे मनःपुर्वक अभिनंदन व कौतुक ☆☆☆☆☆. तसेच उत्कृष्ट पटकथा व हळूवार निवेदनाकरता श्री.कटारेसरांचे आभार. ♡♡♡. फक्त व्हीडिओ वेळ 13.53 येथील "चासकमान"चा उल्लेख असा झाला आहे तो दुरूस्त व्हावा ही नम्र विनंती केवळ अप्रतिम, धन्यवाद ॥卐ॐ卐॥
It's an awesome place peaceful atmosphere natural greenery mountains Valley different types of trees & flowers strange insects monkeys rabbit and lots of more thing we can see in bhimasgankar ..lats week me and my frnds went to bhimashankar but coz of covid police did not allow us to go in the temple
Khup chan sir.... Tumhi he mahiti pustaka dware sangitli ka aajun kuthlya madhyamatun i don't know pan me ek mahtwachi goshta sangto te mhanje bhima shankar mhanje tya thikani Tripura rakshasacha wadh kela aahe tya mula tithe tripuri pornima ha divas khup motha sajra kela jato & tumhi tya janglatun aat gelya nantar tithe Anjani mate cha mandir aahe tithun pudha naag fani ha point aahe....... Aajun khup kahe sangnya sarkha aahe pan....................????? 🙏
we reached Neral local station and hired sharing jeep for Khandas (40 ₹ just !) and then we started treking from khandas village through Ganesh ghat..we spent 5-6 hours to reach temple.. and it was very beautiful adventures experience👍
अशा निसर्गाची शुद्धता अबाधित राहण्यासाठी कोणतीही नवीन कॉन्क्रीट अतिक्रमण होऊ नये याकरिता प्रयत्न असले पाहिजेत. तसेच नवीन रस्ते बनवतना न झिजणारे मुरुमाच्या मातीचेच रस्ते असले पाहिजेत या करीता संशोधन झाले पाहिजे. पर्यटकांचे आगमन स्थळ फुलझाडांनी सुशोभित असावे.
First of all time I wud like to thank you for posting such a wonderful video of Bhimashankar I literally cried by seeing the nature as I visited Bhimashankar 3 times I really loved it and big thnx to u keep posting more har har Mahadev
#Bhavin Patel... just watch this video as well th-cam.com/video/Q9_hk-3P_CU/w-d-xo.html and please support the kid for her video of Trip to Bhimashankar. I hope you will like this video as well.
अप्रतिम वर्णन, खूप सुंदर आणि मौल्यवान माहिती, फार गोड आवाज, लाजवाब व्हिडीओग्राफि...त्रिवार सलाम तुमच्या कार्याला 👍😊💐🙏
आम्ही आदीवासी जंगलचे राजे आमच्या आदिवासीचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.. तुमचा आवाज अप्रतिम आहे .. दुसर्या डाॅकमेंट्री तुमच्या आवाज ऐकला मिळेला तर आंनद होईल
Tribal are not king but part of jungle .
@@loveislove9211 is
@@loveislove9211 भाई मराठी बोला
@@gopichand6095 आदिवासी जंगल के स्वामी नहीं अपितु जंगल का हिस्सा है । हम सबका अस्तित्व प्रकृति और पर्यावरण संरक्षण से है ।
प्रकृति हम से नही हम प्रकृति से है।
हिंदू मराठा +हिंदू आदिवासी 1 आहेत ...👍
खूप सुंदर माहिती दिली.. निसर्गाचे एवढे सुंदर चित्रण आणि वर्णन तुम्ही केले.. अस वाटत होते.तिथे आपण स्वतः आहोत..पावसातील सुंदर वातवरण ,तिथले औषधी वनस्पती, फळ, याची सुंदर माहिती दिली.. तिथले पावसातील वातावरण खूप सुंदर असते..सगळीकडे धुके पसरलेले असते..आणि वार्यासहित पाऊस असतो सगळं समोर दिसत होते..खूप खूप सुंदर विडिओ सर
तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन🙏🍫🍫
खुप छान..भिमाशंकरचे अनेक video आहेत पण सह्याद्रीतील आम्ही स्थानिक मुळनिवासी म्हणून आपले आभारी आहे की आपण दिलेली माहीती छान आहे.आहुपे देवराई तसेच भट्टीचे रान यांचा ही उल्लेख केला गेला पाहीजे होताअप्रतिम चित्रीकरण...धन्यवाद वनविभाग
पावसाळ्यात श्री भीमाशंकर शिवशंभो दर्शन व पायी भ्रमंती यासारखी स्वर्गीय अनुभूती दुसरीकडे कुठेही मिळत नाही ,,,,चंद्रशेखर बोरुडे
खरंच, पुण्यवान आहोत आपन, महादेवा च्या आशिर्वादाने हे वैभव लाभलंय. याची जपनुक व्हायला हवी.
M
मी manchar चा आहे
Padmaja
खूप च्यान माहिती दिली तुम्ही सर मी गेलो होतो 2019 जानेवारी महिन्यात खूपच सुंदर वातावरण आहे भीमाशंकर ला खरच धर्तीवरील स्वर्ग आहे भीमाशंकर
बहुत ही शानदार दृश्य और इस प्रकार की माहिती देने के लिए बहुत-बहुत आभार प्रकट करता हूं और बहुत बहुत धन्यवाद जय भीमाशंकर
खूप च सुंदर...डोळे भरून पाहत राहावे असे चित्रण आणि निवेदन...मस्त च व्हिडिओ
Excellent documentry bhu beautiful har har mahadev 🙏🙏🙏🙏🙏
Hi so sweet 😍❤️❣️😍 bless you dear friend....... video is too much good.🌿🌿🌿🌹🌹🌹🌹🌹🌿🌿
One of the most beautiful and awesome video and audio documentary of highly eco sensitive, zone bieng located in Sayadari Cha ranga, Lord Shiva destination Bhimashankar,We need more such video for protect our Rich bio diversity of Flora and fauna, Thanks for invaluable treasure
अप्रतिम माहिती दिली एका व्हिडिओत सखोल माहिती दिली. Excellent editing
Beautiful Bhimashankar....amazing wildlife....and excellent Documentary.
खूप छान सर आम्ही सर्व आदिवासी बांधव तुमचे आभार मानतो. तुम्ही भीमाशंकर परिसरातील खूपच छान माहिती दिलीत. या मुळे अनेक पर्यटक येथे येवून निसर्गाचे आनंद मिळेल आणि माझ्या आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल.. खूप खूप धन्यवाद सर
Amazing wildlife and include natural serenity. Magical place.
आवाज अप्रतिम.... बाकीच्या documentry तुमच्या आवाजात ऐकायला आवङतील....
छान आवाज!ऐकावा पुन्हा पुन्हा असा!👌👍
👌👌🥰😍
@@rukhminitak4757 3o
@@rukhminitak4757 True....
@@sonali6202 Thumb's Up....
Adivasi people always with mother nature ...
From ancient time they protected forest animal and medicinal plant
Thanks for अजून माहिती दिली म्हणून
माझा आवडता ठिकाण आणि माझ्या सपनात येणारे ठिकाण म्हणजे भीमाशंकर
Thanks so much
Pudlya veles mumbaivarun aalat tar talegaon midc madhun kadya gavatun ya,gavat aalyawar bhimashankar gogle location type karun ya,deed doon tasat bhimashankar,
🙏🙏
Majh gaav aahe
Footage collection, narration, direction all are excellent quality.... Thanks for the wonderful information
सर खुप खुप छान विडियो बनवला आहे मन खुप प्रसन्न झाले, 😍😍😍🙂🙂🙂धन्यवाद🙏💕
धन्यवाद!
खुप महत्वपूर्ण व छान व्हिडीओ आहे.
मी पण जानेवारी मध्ये भिमाशंकर ला भेट दिली पण मला या पर्यटन स्थळ / तिर्थक्षेत्राबद्दल एवढी माहिती नव्हती ...
तुम्ही संपूर्ण माहिती दिली व आवाज तर अप्रतिम आहे .
Khup chan vatl...Bhimashankar chi safar ghadavalit,,, Awaj Apratim sir...
खूप सुंदर हर हर महादेव
ओम नमः शिवाय हर हर महादेवा🚩🙏
पृथ्वीवरचा स्वर्ग आहे भीमाशंकर🙏
अप्रतिम पर्यटन अप्रतिन निसर्ग आणि सुंदर डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवला आहे👏
Go ahead & ahead👊
Om Nam shiway.very good. Speech.Thanks
In my life i was visited 2 times in this place . Very nice place is this . Tnx for made vedio of this place
खरच तुम्ही दिलेली माहिती खरी व खूप छान प्रकारे दिली आहे मी या ठिकणावरून खूप सूदर अशा आठवणी मिळविले आहे खरच तुम्ही महणाले त्या प्रमाणे अत्यंत सुंदर स्थान हे आहे.तुमचं खूप आभार तुम्ही एवढ्या सुंदर स्थान बद्दल सर्वांना सागत आहात.
Veri नाईस
खूपच छान वीडियो, मी आणि आमच्या मित्रांनी दोनदा इथे पदभ्रमण केले आहे.
वातावरण खूपच छान आहे
आवाज अप्रतिम आहे.आणि तुम्ही भीमाशंकर बद्दल माहिती ही चांगली सागितली आहे हा सौंदर्य जोपासली आहे आणि व्हिडिओ 🙏छान आहे 🙏💯💯🤩🤩🤩🤩😍😍😍
अतिशय सुंदर माहिती दिली आहे..खूप खूप धन्यवाद..
खूपच छान video बनवला आहे.
अभिनंदन.
हा video बघून श्री भिमाशंकर बद्दल माहिती तर मिळालीच शिवाय अभयारण्य विषयी माहिती रंजक आणि प्रसन्न करणारी आहे.
All the best to You and your Team for preparing such documentaries...
👏👏👏
Thanks Sir and pls subscribe our channel for more video :)
सर खुप सुंदर व्हिडीओ बनवलाय...खुप छान... अशी परिपूर्ण माहिती कोणीच नी देऊ शकत....
🚩श्री क्षेत्र भिमाशंकर अत्यंत पवित्र , धार्मिक स्थान आणि निसर्गाचे अप्रतिम लेणे असलेले सुंदर ठिकाण. खुप सुंदर सादरीकरण 🙏🙏🙏🚩
Appreciate your efforts to shoot such a wonderful and informative video on Bhimashankar.
Thanks with warm regards.
Incredible Maharashtra ❤️🧡🧡🚩🧡🚩
अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनवला आहे. खूप रोचक माहिती आहे. मी अनेक वेळा भीमाशंकरला भेट दिली आहे.
Tumhi bhimashankara che khup chhan darshan dakhavale aahe khup mast vatale ha video pahun thanks😍😍😍
अति अति सुंदर माहिती, विडियो, आवाज geography channel, Discovery Channel cha fill aala., १number.Ajun Documentry pahayala aavadtil. आवाज़ १number..love u sir..
खूपच छान आहे video..तयार केला आहे. आमच्या गावाचा .....आणि हो....गर्व आहे आम्हाला आदिवासी असल्याचा ...आणि आमच्या आंबेगाव तालुक्याचा .....👌👌👌👌
Excellent cinematography with good background voice. Very Informative documentary.
Khup sundar ahe bhima sankar.pratyekane ekda bhet dyavi.👌👌👌jay shivray jay shamburaje jay jijau jay maharastra
Very nicely done..!!
congratulations Amol,Aaditya for unfolding many aspects of Bhimashankar..👌👌
👏👏💐👌👌Nice
Appreciate your efforts to shoot such a wonderful and informative video on Bhimashankar.
Khoopch sunder video ani mahithi dilyabaddal
🌷🌷 हर हर महादेव 🌷 🌷
🌻🌺🍀 जय भीमाशंकर 🍀🌺🌻
निशब्द 🔥
खरंच खूप छान आवाज
आता पर्यंत खूप. डॉक्युमेंट्री videos बघितल्या पण मराठी मध्ये तर एक नंबर आहे🔥
अप्रतिम 🙏 documentary
Best Documentry ever heard by me ❤❤❤❤😍🌹🙏🏻
Really Awsome Video,Great Efforts. Keep up the good work!! 👍👍
सुंदर आवाज आहे सर तुमचा आणि छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
अत्यंत सुंदर प्रकारे आपण सह्याद्री पर्वताचे भोलेनाथांचे निवासस्थानाचे वर्णन केलेले आहे
kup chan mahiti sagitali Mitra bhimashankar badal thanks 👌👌👌👌
Khup chhan chhayachitran kelays mitra.
सर खूपच छान माहितीपट आहे.
एक बाब नम्रतापूर्वक कळवु इच्छितो
कि माहिती सांगताना 2.50 मिनिटे या ठिकाणी
करण्यात आलेला उल्लेख " ब्रिटिश राजवटीत 1986 ते 1913" असा कालावधी सांगितला आहे यात 1986 ऐवजी 1886 असं सांगायचं असणार परंतु बोलण्याच्या ओघात झालं असावं.
तरी सुद्धा खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
नमस्कार मान्यवर,
सुंदर अवर्णनीय सादरीकरण.
नेत्रसुखद चित्रीकरणाकरीता मात्र. श्री.अमोल
व श्री.आदित्य यांचे मनःपुर्वक अभिनंदन व
कौतुक ☆☆☆☆☆.
तसेच उत्कृष्ट पटकथा व हळूवार निवेदनाकरता श्री.कटारेसरांचे आभार. ♡♡♡.
फक्त व्हीडिओ वेळ 13.53 येथील
"चासकमान"चा उल्लेख असा
झाला आहे तो दुरूस्त व्हावा ही नम्र विनंती
केवळ अप्रतिम, धन्यवाद ॥卐ॐ卐॥
खुप सुंदर 🌹🌹येणारा श्रावण महिना सर्व शिव भक्तांना आनंद मय जाओ 🌹🌹हर हर महादेव 🌹🌹🌹
भीमाशंकर ला मी खूप वेळा गेली छान आहेत तिकडे थंडीत तिकडे खूप मजा येते दातावर दात आपटतात छान माहिती दिलीआमी भांडूप ची
शिव हमें यह प्राकृतिक विविधता सुंदर रखने की, जतन करने की, सुरक्षित राखने प्रेरणा मिलती रहे l
Very👍 beautiful documentary. I'm going to share on my Facebook timeline.
Swata he live pahat aslyacha bhas zala,khup chan mahiti dilit ,gret work
Nice documentation ...Om Namah Shivay ☘️
It's an awesome place peaceful atmosphere natural greenery mountains Valley different types of trees & flowers strange insects monkeys rabbit and lots of more thing we can see in bhimasgankar ..lats week me and my frnds went to bhimashankar but coz of covid police did not allow us to go in the temple
Khup chan sir.... Tumhi he mahiti pustaka dware sangitli ka aajun kuthlya madhyamatun i don't know pan me ek mahtwachi goshta sangto te mhanje bhima shankar mhanje tya thikani Tripura rakshasacha wadh kela aahe tya mula tithe tripuri pornima ha divas khup motha sajra kela jato & tumhi tya janglatun aat gelya nantar tithe Anjani mate cha mandir aahe tithun pudha naag fani ha point aahe....... Aajun khup kahe sangnya sarkha aahe pan....................????? 🙏
OUR CULTURE, OUR PRIDE....JAI MAHARASHTRA...HAR HAR MAHADEV🙏
माहितीपुर्ण माहितीपट..
पुन्हा पुन्हा बघावा असा निसर्ग...फार छान...
।। ॐ नमः शिवाय।। हर हर महादेव।। 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺
I am proud to be Maharashtratrian 😘
🌻🌷🌻
हर हर महादेव
जय भीमांशंकर
🌺🌺🌺🌺
Khup chan video ahe..Me nakkich visit karnar lavkarch thanks for this video
मस्त आहे भीमाशंकर. आयुष्यात एकदातरी प्रत्येकानं दर्शन घेण्यास गेले पाहिजे. सचिन कदम. डोंबिवली.
we reached Neral local station and hired sharing jeep for Khandas (40 ₹ just !) and then we started treking from khandas village through Ganesh ghat..we spent 5-6 hours to reach temple..
and it was very beautiful adventures experience👍
खुप छान माहीती दिलीत धन्यवाद 😊
Excellent information 👌👌thank u to share 😊
Thanks a ton... plz subscribe for more :)
खूपच छान माहीती मिळाली🙏🙏🙏
Incredible Biodiversity of Maharashtra 👍👌
Excellent Work great cimatography
बघून खूप छान वाटला हा व्हिडीओ
असे निसर्ग सौंदर्य फक्त आदिवासी भागातच बघायला मिळते अन्य कोणत्याही ठिकाणी नाही nice place and Jay adiwashi Jay johar
मी सलग पाच वर्षे या परिसरात वास्तव्य केले आहे.खुप सुंदर परिसर आहे
अशा निसर्गाची शुद्धता अबाधित राहण्यासाठी कोणतीही नवीन कॉन्क्रीट अतिक्रमण होऊ नये याकरिता प्रयत्न असले पाहिजेत. तसेच नवीन रस्ते बनवतना न झिजणारे मुरुमाच्या मातीचेच रस्ते असले पाहिजेत या करीता संशोधन झाले पाहिजे. पर्यटकांचे आगमन स्थळ फुलझाडांनी सुशोभित असावे.
Jay bole nath
Very nice 👌👍 video for tracking lover's
खूप सुंदर video बनवला आहे Great Job ♥
आवाज , शब्द मांडणी व माहिती अप्रतिम च
खूपच छान विडिओ अप्रतिम कणकणाचा अभ्या माहिती दिली .
Nice documentary ,,, jay mahakal
खूप छान 👍👌
आवाजही खूप छान आहे
जय भीमाशंकर
Very very Nice Documentary dear AVN Group
छान माहिती सांगितली आहे.आमच्या गावा बद्दल आणि आवाज पन सुंदर आहे👌👌👌
Sir bhimashankar he maharatra sathi yek vardan aahe ani tumhi tya video madhun sarvana bhimashankar che सौंदर्य dikhun dile dhanywad sir
First of all time I wud like to thank you for posting such a wonderful video of Bhimashankar I literally cried by seeing the nature as I visited Bhimashankar 3 times I really loved it and big thnx to u keep posting more har har Mahadev
#Bhavin Patel... just watch this video as well th-cam.com/video/Q9_hk-3P_CU/w-d-xo.html and please support the kid for her video of Trip to Bhimashankar. I hope you will like this video as well.
सबसे खतरनाक रास्ते से बाबा भीमशंकर के यात्रा..., करेजा निकल जाई देख के...
th-cam.com/video/G6ADyXtlNPA/w-d-xo.html
Wow i have worked there for 3 years i feel so blessed
Very nice information documentry
Dense forests full of amazing biodiversity and biosystems.
Khup chhan mahiti milali dhanyavad
Khup chan mahiti dhili sir amhi ikdech ahe. Nagfani point wishi nahi sangitle Kahi.
Adbhut..... Ek vel jaun aaloy .. pan aata ha video pahilya nantar parat ekda odh lagli... Thanks..
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Thanks for its video it's video are help me too EVS project thanks
Khup chan ghari basun sagle pahile thank you
Very nice location of Bhimashankar, I pray for Bhagwan Bolenath ,HarHar Mahadeo,"