मन ओळखणाऱ्या पेक्षा मन जपणारी माणस हवीत, कारण ओळख क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्य भरासाठी असते.. त्यामधील तुम्ही एक आहात अभिजित दादा, खूप सुंदर ❤ पुढील वाटचालीस तुम्हाला खूप शुभेच्छा💐💐
क्या बात है अभिषेक खूप छान गान केलंस खूप मनाला भावणार गान आहे आज खऱ्या अर्थान तू भाग्यवान झालास कारण इतकं सुंदर आणि गोड गान तू बनवलास खूप अर्थपूर्ण गान झालंय त्यात गुरुजींचा आवाजाने या गाण्याला चार चांद लागले असेच तुझे नवनविन गाणे जगासमोर येऊदे तुला खूप खूप शुभेच्छा खूप मोठा कलावंत हो गॉड ब्लेस यू ❤️🙏🎉🎉🎉
हे गित ऐकुन आस वाटल तुमच्या चरनावर नतमस्तक व्हावं खुप छान गित आनी अप्रतिम ❤❤❤❤❤
लुडो
. Na@@ankushmalve3539
Tyachya made tune ahe instala viral jhali khupc Ani geet tr khupc Chan jhal naad nhi gurujincha 🙏🏻✨🔥
खुपच छान अभी दादा आणि गुरुजी अप्रतिम गायन आणि आवाज. महाराष्ट्राचे महागायक गुरुवर्य माननीय गुरुजी आपणास साष्टांग दंडवत नमन🙏🙏
वा गुरू तुमचा नाद कोणी करू शकत नाही ...खूप छान अभी भावा❤
👌👌👌👌👌👌👌👌 खुप छान …. गुरुजी आणि अभि-ओम दादा…!!!
गुरुजी खूप छान विषय धरला आहे ❤❤ अप्रतिम
आई राजा उदो उदो ❤🙏🙏
Kdk dada
महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आहेत आपण आपला आदर करतो मात्र हे जे काय केलय.
कन्फ्युज हॉइंग...
Same here 😂
😂😒😂😒☺️👏
Khup chan sirji🙏
चंदन गुरुजींचा तर विषय.. वा ❤😊 नादच खुळा करून टाकला 🤗🥰👌👌👌
वाह क्या बात है ❤
वाह उस्ताद जी ... अतिशय सुंदर गीत.. आणि कंपोज ❤👌
Waaw guruji mastch❤ ani abhi da tumi pn khup chan song lihily ❤️🌍💯
Guruji kadak🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ekch number song rao I love song ❤
गाणं आईकून वाटलं की तुमच्या चरणावर नतमस्तक व्हावं..🙏🥹
"आई येडेश्वरी" सदैव तुमच्या पाठीशी उभी राहो..❤️😊
खूप छान विषय अभिषेक👌👌👌👍👍👍
बाप तो बापच...
व्वाह स्वानंद लय भारी गातोस 🥰🥰
अभिषेक दादा पण भारी आणी माझ्या बापाचा तर नाद खूळा.
गुरुवर्य चंदन जी कांबळे ( पप्पा )
तूमच्या चरणी साष्टांग नमस्कार
तूमचा सनित डाके
काय शब्द आहेत गुरुजी डोळ्यां समोर चित्र येतील अस गाणं बनवलं आहे वस्ताद...चंदन गुरजी ❤️🙏🙇 हे गाणं एकुन अस वाटत नतमस्तक होवा अस वाटत 🙇🙏❤️💯
Abhishek kambale
👏आसेचं नवनवीन गाणे ......शिव शंकराचे आणी आई आबाबाई चे👏💐💐💐🌺🌺
😍😍🥰🥰🥰🥰waaaaaa maharaj kyaaa battt heee
Abhi&om love u bhavano 👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
1 no 👌👌
Next version महादेव मोठा जती 😊
सुपर 👌👍
वा वा वा 👌👌👌👌कडक ❤️❤️❤️❤️जबरदस्त 👏👏👏👏खूप छान अप्रतिम विषय,,,,,,लाजवाब
Khup chan .....pappa aani Abhishek 😊 👌🤩 favourite song 🎶🤩
मस्त गीत गुरूजी 👌
चंदन कांबळे खूप दिवसांनी अंबाबाईचं गाणं गाईला तुम्ही बरं वाटलं
Vaa ❤️🔥🥹 likhan Ani aavaj tyat dholki chi sath 👏👏
❤❤नाईस❤❤
मन ओळखणाऱ्या पेक्षा मन जपणारी माणस हवीत, कारण ओळख क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्य भरासाठी असते..
त्यामधील तुम्ही एक आहात अभिजित दादा, खूप सुंदर ❤
पुढील वाटचालीस तुम्हाला खूप शुभेच्छा💐💐
Man prasann hot gurujinch gan yelun kharch 🥺😇😇
काय स्टोरी शे राव , डायरेक अंग ले काटा आणि डोया मा पाणी आणं राव तुम्ही, खुप छान झालंय गाणं, दिनेश दादा खुप खुप शुभेच्छा, ❤❤
Khup chhan guruji ❤❤❤❤
Vaaa guruji ani abhi am dada yedu bless you ❤
खरच अंगावर काटा आला लय भारी
Khup caan song jaal dada tumca gana aakun man khup aandi jaal
खूप छान गीत अप्रतिम👌🏻🔥🙏🏻 अक्षरशः गाणं ऐकून अंगावर काटा आला 🥺❤️💯🌍🔥🙇♀️🌸🙏🏻
जणू.काय.आता.खरोखर.आदी.शक्ती. शिवाला. ओवावळती असा.भास.होतो.वा.गुरुजी.ल्या. बात छान
Nad khula vishay Mandla tai Saheb ❤️ Dr annabhau ch he gaan hit honar ❤😊
Composing खुप गोड आहे.... 😊
एकदम भारी❤
खुप खुप खुप छान 👍👌👍👌👌
एकच नंबर गुरुजी ✍️❤🙏
एक नंबर❤
म्युझिक लई छान गुरुजी
खूप छान❤
खरंच खुपचं सुंदर आहे गाणं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
क्या बात है अभिषेक खूप छान गान केलंस खूप मनाला भावणार गान आहे आज खऱ्या अर्थान तू भाग्यवान झालास कारण इतकं सुंदर आणि गोड गान तू बनवलास खूप अर्थपूर्ण गान झालंय त्यात गुरुजींचा आवाजाने या गाण्याला चार चांद लागले असेच तुझे नवनविन गाणे जगासमोर येऊदे तुला खूप खूप शुभेच्छा खूप मोठा कलावंत हो गॉड ब्लेस यू ❤️🙏🎉🎉🎉
एक नंबर गुरुजी ❤
कडक ❤
🥰1 nambar
🚩🚩🌺🌺🕉️🕉️हर हर महादेव 🌺🚩🌺🕉️आई राजा उदो उदो 🌺🌺🚩🚩🕉️🕉️🙏🙏
खुपचं छान गुरूजी
गुरुजी तुमच्या आई-वडिलांनी खरंच मोठं तप केला असेल जो तुमच्यासारखा हिरा जन्माला घातला मला झोप आली की मी तुमचे गाणे लावत असतो गुरुजी
Mast guruji
Nice sir ji...🥰
Khup chan
❤ nice sir ❤❤
Ek nambar
❤
Jai amba jai lahuji
एक नंबर गाणं आणि गायन
❤👌
माझी तुळजापूरची आई
no 1 गान
👌🏼👏🏼👏🏼👏🏼
👌👍
🙏🙏👌👌👍
❤❤❤❤❤
Halagicha Avaj khup Chan ahe
Very nice
So.aai prasnn
🎉🎉
Aai raja udo udo
❤❤
🎤🎧🎹👌
❤❤🙏🙏🙏🙏❤❤
☝️नंबर
Shastra puran sagtet chandan guruji
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
So. Aai raja udha udha mata
😅😅😅😅❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🎤👌🔊🎵🎶👌
🙏🙏🙏🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🚩🚩🚩🚩🚩👑👑👑👑👑👑
Guruji ani fakat guruji nad nahi karayacha gurujicha
हार,हार,महादेव 😂
🙏🕉🪔 nice songahe👍👌🥳🎉
🙏👌🛕🛕🚩❤️🕉️🥰🙏🙏
पण लखाबाई विसरू नका पहिलं कॅसेट पहिलं गाणं लखाबाई लिंबाच्या खोडाला होतं
Chal copyright
❤❤❤❤❤❤
❤
❤❤❤
❤❤❤❤
❤❤