काय लेखणी आहे सलाम गुरुजी आणि ताई काय गौळण गायली ठसकेबाज त्याच्यात हार्मोनियम चे पीस काय त्या जागा भरल्या आहेत ढोलकी तर नाद खुळा संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा
सर्व सुंदर टिप्पण्या आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. अप्रतिम रचना आणि ध्वनी व्यवस्थेबद्दल चंदनदादा आणि टीमचे विशेष आभार. गायत्री गायकवाड-गुल्हाणे Thank you all for all the lovely comments and best wishes. Special thanks to Chandan Dada and Team for the wonderful composition and sound arrangements. Gayatree Gaikwad-Gulhane
काय लेखणी आहे सलाम गुरुजी आणि ताई काय गौळण गायली ठसकेबाज त्याच्यात हार्मोनियम चे पीस काय त्या जागा भरल्या आहेत ढोलकी तर नाद खुळा संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा
हार्मोनियम अतिशय गोड सुंदर वाजवली आहे.....वाह क्या बात है....😊😊😊
ढोलकी 100 टक्के आर्जुन शिंदे नी च वाजवली आहे जबरदस्त
गुरुजी गवळण तर खुपचं छान झाली आपल्या लेखनीला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤❤❤
क्या क्या बात है. वाह वाह
काय गुरुजी लिखाण केले आणि काय निघाले एकच नंबर
Kadak Vishy..❤
गीत संगीत गायक अप्रतिम रिदम अरेंजमेंट खूप छान...
सर्व सुंदर टिप्पण्या आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.
अप्रतिम रचना आणि ध्वनी व्यवस्थेबद्दल चंदनदादा आणि टीमचे विशेष आभार.
गायत्री गायकवाड-गुल्हाणे
Thank you all for all the lovely comments and best wishes.
Special thanks to Chandan Dada and Team for the wonderful composition and sound arrangements.
Gayatree Gaikwad-Gulhane
Tai bakichyanni 100 gaani mhanavi aani tumhi ekach mhavav jaal dhur sangat🔥
Very beautiful song best of luck
खरोखर, प्रणाम गुरुजी खूप कठीण आहे हे
Wahaa.... Gayatri Tai khup chan gayan 👌👌👌🙏 kya baat hai 👏🙏😍Gavalan is the top among all Gavalani.
Ek nambar lekhni ani gayaki ❤🎉
Kharch ly bhari song jalay gayatri tai 👍🙏💝
गीत , संगीत क्या बात है ... गुरूजी आणि ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे . तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे . अप्रतिम ताई 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान ताई आवाज खूप छान
गवळणीसाठी असा आवाज पाहिजे असतो. आणि गुरुजींचा नाद नाही
खूप छान👌👌👌👍👍
Wa .....khup chan 🤩✨
एकच नंबर गुरूजी आणि दिदी❤❤
एक नंबर ✌️
Khup chan
अप्रतिम गायलं तोडच नाही
Mastch zalay gane
Apratim❤gayatri tai versatile
Wonderfull
अप्रतिम ❤❤
Radhe Radhe❤
खतरनाक सुपर 1 च नंबर
छान आहे ❤
खुप छान स्वर गायत्री ताई.....
Ajun ek chan gavlan lavkarach gavi hich vinanati
वा गुरुजी my vastad💪💪🔥👌❤😘
खतरनाक 🔥🔥
Big fan tai ❤❤❤❤
❤👏
सुपर गौळण 👌👍
Kup chhan Tai 😊🎉
khup Chan git gayal tai 👌🏻👌🏻
छान
Kay aavaj aahe Tai cha aani ..chandan sar lekhni sangeet ye nambar
Classsss ❤❤❤❤❤❤❤
मस्तच की पप्पा
अप्रतिम ताई गायन वादन
गायत्री ताई ❤❤❤🔥💥
फक्त देव चंदन गुरु पाहिजे मी सांगली आटपाडी ❤❤❤
Great ky gayki aahe.....😊👌👋🙏
🙏💐
Ashi lekhni asel tar bhagvan shreekrishna लोकांना lavkar rujtil mana manat
Arjun bhau ca tr nadac nay
❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤
बाप तो बापच असतो कोणाचंही काम नाही
😂😂
गायत्री शेलार ने गायले पाहिजे होतं गवळण
Hya taini pn khup Sundar gayli ganyatly harkti pha dada nice Tai ani guruji tumca nad nay ❤🙏
काय कमी नाही ह्या गायकी मधी अप्रतिम
❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤