तिथलं बस्थान आईच्या हाती तिथं दिवसा बी वाटती भीती हा शब्द आणि नाही चालत कुणाचं अति त्याची बदलती मती हे शब्द सरळ काळजाला लागून अंगाला काटा आणते आईच वर्णन गीताच्या मध्यमातून तुम्ही जी केली ती खुप छान आणि अचूक केली आहे
गान खूप छान बनवले आहे असेच गान बनवत रहा माझा पुतण्या दीड वर्षाचा आहे खूप छान नाचतो या. गाण्यावर आणि गाण्यातील वाक्य मुळे यडामाय ची कथा ही कळते थोडक्यात....
Reel karnare sudhha moh awru shkle nahi khup Sundar gan apratim Sangeet ky awaj wa wa man prasann zal ikun kiti da b ikal tari ikaw watat thanks ewadh Sundar gan ikwlya baddal
प्रणाम गुरुर्वय 🙏🏻 गीत सुरेख गायले आहे व गीतातील बोल हि सुरेख आहे गुरुर्वय🙏 या गीता मध्ये गुरुपिताश्री (आदीनाथ महाराज) व मातोश्री चा पन उल्लेख केला धन्य आहात प्रणाम गुरुर्वय🙏 श्री चंदन जी कांबळे ( माऊली)
काय वर्णन करु शब्द पण अपुरे पडतील वा कथा गाणं संगीत काम मेळ बसवला एक नंबर 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖 आई येडेश्वरी असंच तुम्हाला उंचावर नेव्हो 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻❤️❤️❤️❤️
Iiiiiiiiiiiiiiiio iioiiiiiiiiiiiioiiii iiiiiiiiiiiiio on iiiiiiiiiiioiiiiiiiiioiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiooiiiiiiiiiiiiii I iiiiiiiiiiiiiiiiiii iiioiiiiiiiiiiiiii iiiiiiiiiiiiiiiiiiooiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiiioiiiiiooiiiiii
सर्व काही सुंदर. उत्तम
छान.
आवडले.
जगदंब. हर हर महादेव
&&&---
Kiti surekh gaan aahe he🙏🙏kiti vela aikal tari hi sarkh aikavas watat🙏🙏🙏khup sundar rachna aani sur hi khup chan🙏
Khup manmohak git aahe apratim shabdh rachna sur sangit vadn gayn #aamhi he git roj aaikto aani gato 😊Pudhil vatchalis shubhecha
Ashich sundar git rachna kra 😊
तिथलं बस्थान आईच्या हाती तिथं दिवसा बी वाटती भीती हा शब्द आणि नाही चालत कुणाचं अति त्याची बदलती मती हे शब्द सरळ काळजाला लागून अंगाला काटा आणते
आईच वर्णन गीताच्या मध्यमातून तुम्ही जी केली ती खुप छान आणि अचूक केली आहे
खूप खूप छान गीत आहे
❤ खुप छान गित आहे 🙏🙏👍
गान खूप छान बनवले आहे असेच गान बनवत रहा माझा पुतण्या दीड वर्षाचा आहे खूप छान नाचतो या. गाण्यावर आणि गाण्यातील वाक्य मुळे यडामाय ची कथा ही कळते थोडक्यात....
Wa kiti chan lihil Ani gayal he gan
Khup divsani marathi gan aavdal
Channel owner down to earth आहे.सगळ्या Commet like करत आहे🎉
Tumhala kay hotay mg
नाही चालत कुणाचं अती न त्याची बदलातिया मती.....
खूप छान वाक्य आहे हे अन खरं आहे हे वाक्य
Best 😊❤😊
😢@@vishaldhawade5983
काय गाण्याला चाल लावली राव....... लयं च गोड......❤❤❤❤ Ek like संगीतकारा साठी.....
मी रोज सकाळी हे गाणं ऐकतो, गुरू माऊली चंदन जी कांबळे यांना साष्टांग दंडवत 🙏
Reel karnare sudhha moh awru shkle nahi khup Sundar gan apratim Sangeet ky awaj wa wa man prasann zal ikun kiti da b ikal tari ikaw watat thanks ewadh Sundar gan ikwlya baddal
गुरुजी तर शेवटी गुरुच असतो म्हणून चंदन गुरुजीना महाराष्ट्रतात तर आख्या भारतात तोड़ नाही. जय लहूजी गुरुजी .🙏🙏🙏🙏
खर सांगतो सुधीरजी फडके, प्रल्हादजी शिंदे नंतर तुमचं हे गाणं ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येतात हे गांण च खास तुमच्यासाठी बनलंय अप्रतिम ❤❤😘
😢😂😂
Ek no song..... n pratyek word ekdm correct ahe....khup chaan gayan n sangit......
Kay अप्रतिम गान आहे आईचे ❤️❤️ सर्व tension दूर झाले ऐकून😊😊😊🚩🚩
शब्दांच्या पलीकडे हे गाणं आहे 👌 कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं एकच नंबर चंदनजी कांबळे 👌👌👌✌️
😀👏💯👌
@@UttamRathod-z7l😊😅😅o
Mala he gan khup Aavdta. Khu p masta gaylay he gan ♥️✨🔥🔥🔥🔥
Mee vlkas salunkhe aaiche gaane aikun dhanya zaalo mala karodo rupayachi garajach laagnar naahl
ईतकी भारी रचना गुरुचा आशिर्वाद आसल्यावर काय कमीच नाही राहत,जय गुरु चंदन दादा
ब
5
खूपच अप्रतिम गायन लेखणी आणि संगीत 👌👌👌👌👌👌एक नंबर गान गुरुजी🙏🙏👌👌
th-cam.com/video/pwQMKyOMGyM/w-d-xo.html
Love Rohit
Love
❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻कडक
मन प्रसन्न झाल । । हर हर महादेव ❤ओम नमः शिवाय जय श्री महाकाल ।।❤😊
❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤
Jay shree mahakal
ंंंंं़ंं़़़ंं़ं़ं़़़ंं़़ंओ़़़़़ंंंंओ़ंं़़ंं़़ं़़ंंंंं़ं़ंंं़़ंंं़ं़ंंंं़ंंं़़ंं़़़ंंंंंं़़ंंंंं़ं़ंं़़ंंंंं़ं़़़़ंं़़ंं़़़़़़़़़ं़़ं़़़ं़़़ंंं़ं़़़ं़ंंंंंंंं़़ं़़़़ंंं़़़़ं़ंंं़ंंं़़ं़़ं़ंं़़ंं़ं़ं़़़ं़ंंं़नं़़़़ं़़ं़़ओंं़ं़़़़़़़ं़़़़ंं़़़़़़़़़़ं़़़़ंंं़़ं़़़ं़ं़़़ंं़़ंंं़ं़़़़ओंं़़़़़ं़़़ंं़ंं़़ंं़़ंं़ं़़ओंं़़़ठ़ंं़़ं़़ं़ं़ं़़़़़़़ं़ंंं़़ं़ंंंंँट
9ओ9व्.ऋऋം.ॠवं1धधदततणण
डोंगर फोडुन प्रगट होई गं येड़ा अवतार येड़ा माई गं... supeb..............👌👌👌👌👌
Bhau tumchi gani aaikle ki devavarchi bhavna vadhti❤
🙏..चंदन कांबळे...जी च्या गाती....गळा..
तिथे फुलतो....भक्तांचा...मळा ..🙏🙏🙏👌👌👌कडक..झक्कास..👍👍
येडमय चे हे गाणे खूप सुंदर आहे
मनाला स्पर्श करून गेले
Kya bat hai.....avdl Aplyala....sundar rachana Sundar avaj ✨✨✨✨✨💯💯 नमो पार्वती पतये हर हर महादेव 📿🔱🌼
प्रणाम गुरुर्वय 🙏🏻
गीत सुरेख गायले आहे व गीतातील बोल हि सुरेख आहे
गुरुर्वय🙏 या गीता मध्ये गुरुपिताश्री (आदीनाथ महाराज) व मातोश्री चा पन उल्लेख केला धन्य आहात
प्रणाम गुरुर्वय🙏 श्री चंदन जी कांबळे ( माऊली)
🙏😊👌👌Gaana Yaikun yedusaricha bhayankar avataar dolayasamor yeto.😘😘😘❤️
Kup mast song ahe aai ch darshan zalya sarkhe vatele
❤ !! हर हर महादेव !!
!! माता माता कि जय !! ❤
खूप छान असं गाणं मी कधीच पाहिले नाही एकच नंबर चंदन जी कांबळे साहेब
Khup mast ahe gaan❤I think ekda 1.25 speed la aikun bagha dj lovers best mid soundcheak
काय वर्णन करु शब्द पण अपुरे पडतील वा
कथा गाणं संगीत काम मेळ बसवला एक नंबर 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖 आई येडेश्वरी असंच तुम्हाला उंचावर नेव्हो 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻❤️❤️❤️❤️
एका रीलमधली पहिली ओळ ऐकुन लगेच सर्च करुन गाणं ऐकावस वाटल आणि ऐकुन मन भरून आलं खुपचं सुंदर गायलात चंदनजी आणि संगीतही अप्रतीम आहे.❤😊🙏🙏🙏
Khup chhan song aahe kharch 🙏🙏👌
अशी गाणी लांबच्या प्रवासात ऐकायला खूप मजा येती. मन प्रसन्न होते. ❤❤
❤❤❤
Hi
❤❤
❤❤❤❤आइ🎉🏠
आई❤🎉😮😊❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊
मी गाडीमध्ये नेहमी सुरवातीला हेच गाणं ऐकतो ह्या गाण्याने खूप ऊर्जा मिळते
Survatiche sangit khup mast , Tod ch nay 1no song
कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही,खरच खूप छान आवाज ,मस्त गायलं आहे गाणं🙏
rr444444444444444
लय.बारी.गान.
सुंदर सर
खूपच 🌺🌺🙋🏻♂️🙋🏻♂️🙋🏻♂️
Khup bhari 👍
महाराष्टाचा पहाडी आवाज म्हणजे चंदनजी. खुप छान👌👌
असा महादेव मोठा जती
त्याची अर्धांगी पार्वती ❤
तिच येरमळ्याची सती गं
येडू डोंगरावर नांदती 🚩
|| जय जगदंबा जय श्री महाकाल ||
,
Vgvb80😊😅😊
Atishay Sundar Aikun Sahare Ch Aale Aai Shaheb
कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं...नादखुळा कांबळे साहेब ❤❤❤💥💫💥
खूपच मन रमून जाते या गाण्या मध्ये येवढं अप्रतिम गीत गायील चंदन सर.....काम करून आल्या नंतर सगळा कामचा लोड कमी होत या गाण्याने🙏
Khup sundar..
Khup chan 👌👌👌👌🙏🏻
दिवसात किती वेळा ऐकतोय माणसाला समजत सुद्धा नाही इतका छान गाण आहे🌹
-o
, -t
. Trot.-*I-S
हे गाण आयकून मन प्रसन्न होत.हर हर महादेव❤
Khup sunder ❤
व्वा किती मस्त
खूपच भारी लेखन गायन आणि मुझिक सादरीकरण
गुरुवर्य चंदन जी आपल्या आवाजाच्या माध्यमातून आई येडेश्वरी मातेचा महिमा जगभर पोहचवा ❤️❤️🙏🙏🙏
मला पण हे गाणे खूप आवडते खूप छान आहे
Kay bolu saheb khup Chan aahe tumhacha aawaj Tod nahi tumhala shabdha Kami padatil khup Chan aai tumhala asch aashirwad deo ❤
खुपचं अप्रतिम वास्तव दर्शी गीत ग्रेट चंदन गुरूजी 💐💐💐💐💐👌👌👌👍👍
aoiSrofoolooolrorrtwiiiiaoaaiiiiot owoEOOOSE
Khup chan aahe gan mala khup aavdte gan mi roj aikate khup chan 👌👌💐💐💐
काय पहाडी आवाज आहे अप्रतिम 👌👌
Kitihi vela he geet aikle tari man Bharat nahi sakshat bholababa Ani yedaymai samor ubhe distat Jay bhole baba
अप्रतिम आहे हे गीत 🚩🙏 बोल आई राज उदो उदो 🙏🚩🚩🙏🙏
मस्तच चंदन दादा तुमचा आवाज खूप छान आहे हे गाणं मनाल भिडलं... ♥️😍
ho
खरचं मनापासून सलाम गायक आणि लेखक यांना...💐🙏🚩
अप्रतीम गीत गायन....तसेच संगीत....💥💥चंदन भाऊ चा पहाडी आवाज.....खुप छान...👍🏻👍🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💥💥💥💥
वा गुरुजी वा खूप च छान छान आहे गाणे असेच गीत सादर करावे सर्व कलाकारांना नमस्कार करतो🙏🌹💐👌😄😄😄
खूपच छान आहे गायक❤
गुरुजींची सगळी गाणी काळजाला भिडणारी असतात.अप्रतिम शब्दरचना,संगीत,आवाज जबरदस्त
Khupch chan 👌👌👌
अक्षरश अंगावर काटा उभा राहिला.
खूप खूपच छान😍💓
👌👌👌🙏🙏🙏🙏 मलातर खुपच छान वाटल पुरन कथाही मांडली तुम्ही
अगांला काटा येणार गाणं आहे ❤
तिथलं बस्थान आईच्या हाथी अन दिवसा भी वाटती भीती हॆ कडव कानावर पडताच अंगावर काटे उभे झाले... Great Mr. Chandan Kamble Sir 🥰🙏🚩
❤️
❤❤❤🙏❤️🥰
मस्त गान आहे आवाज पण मस्त आहे गान सारखं ऐकू वाटत 👌👌👍👍
Ko JJ iiiikj
B
Know n
777777❤🎉@@masterhuntgaming220
1number bhau❤❤❤
सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके
शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
फारच सुंदर अप्रतिम गाणं आहे हे....
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते....
4hbd
🥰❤️🥰🙏🏻जय शिव मल्हार....💛💫 खूप खूप मस्त गाण .. शास्त्रा ला धरुन❤️👏👏👏
Bol
Love Rohit
Ofa youll
Nice 👍
.
ती
Anggavr kata yto khar bhau kdk mnje 1dam kadak❤
उत्तम गाणं... आवडलं खूप वेळा ऐकतो पण मन नाही भरत.. भारीच आहे song...har har mahadev 🙏🌺🚩🌺
खुप छान आहे हे गाणं आणि तुमचा आवाज चांगला आहे वा.चंदनजी
खुप छान आहे गाण्याची रचना आणि आवाज.हर हर महादेव.
रोज पहाटे हेच गाणं ऐकतो !!!!!!
वा गुरुजी खरच तोड नाही गाण्याला क्या बात है खूप छान 🙏🙏
जय हरी जय जगदंब खूप छान आईचं गीत गायलं आहे आई तुम्हाला उदंड आयुष्य देऊ आईच्या आणि तुमच्या चरणी नतमस्तक❤❤🎉🎉
खूप छान आहे किती पण ऐकलं तरी परत परत ऐकावं असं वाटत अप्रतिम लेखणी आहे
चंदन दादा तुमचा आवाज च मनाला मोहन घालणारा आहे 🚩जय शिवराय 🙏
अप्रतिम गाण गायला आहे किती वेळा गाण ऐकल तरी आस वाटत गाण परत परत ऐकत राहावे🙏👍
एकदम कडक दादा ......नादचं राव😍😍😍😍.....आई समोर आसल्याचा भास होतो
p
मी रोज आइकोतो खुप छान गाण आहे चंदन गुरुजी तुमच्या आवाजला तोडन नाही 🙏🏻
अतिशय सुंदर....अप्रतिम
वा लय भारी मन तृप्त झाल गूरूजी
या गाण्यात clarinet पण खूप भारी वाजवली आहे
आणि ब्यांजो तर कडकच एकदम भारी सर ❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘
अप्रतिम गाणं लिहलं आहे.व खूप छान म्हटलं आहे..असं वाटते की आयकत रहावं.
आईसाहेब कुलस्वामिनी येडश्वरी माता की जय 🚩🚩🙏🏻🙏🏻
अप्रतिम शब्द, अप्रतिम लेखणी ✍, अप्रतिम संगीत, खूप छान चंदन जी वा 👌
खूप छान आहे ❤
कडक्क सर ❤️खूप भारी आहे गाणं
चंदन महाराष्ट्राचे खरे रत्न ❤
Bhau 1 number 👌👌
Khupach sundar...Apratim gayan..🥰😍
दादा गाणं खूप छान आहे मी रोज आयकते सकाळ संध्याकाळ मन रमून जात ♥️👈😊😊😊😊😊🎧🎶
Ho kharch
खूप छान गाणं चंदनजी
Mi pn 😍🙏❤️
❤❤❤❤
खूप भारी आहे
Shanti watte manala
Kate yetat
खुप खुप खुप म्हणजे खुपच छान.... गाणं ऐकून मन अगदी प्रसन्न.....🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌
Iiiiiiiiiiiiiiiio iioiiiiiiiiiiiioiiii iiiiiiiiiiiiio on iiiiiiiiiiioiiiiiiiiioiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiooiiiiiiiiiiiiii I iiiiiiiiiiiiiiiiiii iiioiiiiiiiiiiiiii iiiiiiiiiiiiiiiiiiooiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiiioiiiiiooiiiiii
Iiiiiiiioiiiiiioiiiiiiiiiiiiiioiiiiiiiioiiiiiiiiiiiiiioioiiiiii II III iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiioiiiiiiiii iiiiiioiiii
Iiiiiiiii iiiiiiioiiiiiiiiii iiioiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiooiiiiiiiooioiii ioiiioiiiiiiioiiiiiiiiioiiiiioiiiiiioiiiiiioiioiiioiiiiiiiiiiii iiiiiiiiiiiiiioiioiiiiiiioiiiiiiiiioiiiiiiiioiioiiiiiiiioiiiiii iiiiiiiioiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiioiii iiiiiiiiiioiiiiiiiiiioiiiiiiiiiiiioiiioiiiiiiiiiiiiiiiiiiioiiii Ohio iiiiioiiiiiiiii ioiioiiio iiiiioio opioid oiiioiiiiiiioiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiioiiiiioiiiiiiiiiiiiiiii
मन भरून येतो गाना ऐकली की
आई तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं🙏🙏
Khup chan kai mahadev jai jagdamba