सर्व सामान्यांच्या नजरेतुन राजकारण | भाग 3 | Santosh Pandit |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2024
- सर्व सामान्यांच्या नजरेतुन राजकारण | भाग 3 |
Santosh Pandit
#bjp #congress #ncp #shivsena #mns #aap #pmo #pmc #politics #narendramodi #rahulgandhi #sharadpawar #arvindkejriwal #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #udhavthakkarey #rajthackeray #supriyasulefc #murlidharmohol #ravindradhangekar #pune #maharashtra #india #loksabhaelection2024 #mission100crore #trending #explore
महाराष्ट्रात संतोष पंडित आणि देशात ध्रुव राठी खरी परिस्थिती मांडत आहेत....
माझं मागचं कमेंट वाचा
@@user-yk5lz8ib1bandhbhakt spotted😂😂😂
धन्यवाद संतोष पंडित साहेब बरोबर बोलत आहात आज तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे
पंडित सर तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा
सत्य किती कडु असते ते तुम्ही दाखवून दिले अभिनंदन सर
मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याचा रागही अजून गुजराती मनामधे आहे. म्हणूनच महाराष्ट्र खिळखिळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Truth
Kahi nahi Gujrati apala apla kaam karat ahet...tumhi chutiye asale propoganda karat basata ..
Pan bhau Mumbai Mumbai ahe.....
Dada aplech gu khauaahet
ङङौमऔउऔमत
काग्रेस ची विचारसरणी सर्वसमावेशक आणि उदात्त आहे काग्रेस जगा आणि जगू द्या हे धोरण सर्वात चांगल आहे .
तू खा आम्हीही खातो.
संतोष भाऊ तुम्ही खरे देशभक्त आहात जय भीम
सर खरंच तुमच्या बोलण्यात दम आहे सॅल्युट आहे तुम्हाला कारण काही गोर गरीब किंवा खेड्यातल्या लोकांना आश्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात पण तुम्ही सोप्या भाषेत छान आस समजून दिलात.
धन्यवाद
आस व्यक्तिमत्व पाहिजे जे की कोणाला न घाबरता रोख ठोक तोंडावर बोललं 🙏
एकदम रोकठोक ❤ समाज बिघडला की क्वचित लोक समोर येऊन समाज बंधनिच काम करतात , त्यामध्ये संतोष पंडित सर आघाडीवर आहेत 🎉
😂😂😂😂
🤣
3 episode आलेत.. पण एकही भक्त troll करायला नाही त्यात सर्व काही आले.. GOOD Job sir...
Ekhada dusra yeto yedzhave 2 rs. Msg. /tweet wala @user-rg2qr2ed7g sarkha. Asech user id naava astat aslya gandunchi😂
Bhakto ko taim nahi hai . Tumcha sarkhya lokan mule . Apla maharashtra mage ahey. Mi pan maharashtra lahanchi mothi zale . Tumha lokana nay mahit kahi goshti. Modi gela .maharashtra sod.tumhara hindu samaj gayab ho gaya..jab ki mera bf maharashtriyan agri jat ka ahey .pan to sotala agri nay tar kattar hindu mhanto.tasha lokan mule tumhi tikun ahat .I'm proud of ex Muslim girl
अतिशय सुंदर , तुमचे वैयक्तिक मनोगत व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरोखरचं समता स्वतंत्रता बंधुता, व्यक्तिमत्त्वाशी तुम्ही निगडित आहात लोक तंत्राशी निगडित आहात. वैयक्तिक विचार मताला अभिवादन... जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र...🙏✍️👍💐
चांगले कपडे काढून धुतले. मनाला "संतोष" वाटला!💪💪
100/Right condishion bhau.👍
अगदी बरोबर आहे पंडित साहेब salut आपणास
संतोषभाऊ पंडित आपणाला मनापासून सैलुट
रोखठोक, सणसणीत, धडाकेबाज विश्लेषण.
We are with you पंडित साहेब ❤
❤❤ अप्रतिम 👍👍
मार्मिक, खुपच छान
सत्य परिस्थिती मांडली
एक नबंर साहेब ❤❤❤❤❤
जिथे तिथे हे माध्यम पोहोचत नाही तिथे तिथे असे व्हिडिओ सार्वजनिक पद्धतीने दाखविले गेले पाहिजे.
कारण "मन की बात" च्या निरर्थक बडबडी ऐवजी आपले आणि ध्रुव राठी यांचे व्हिडिओ सर्वसामान्य जनतेसाठीच नव्हे तर अवघ्या देशासाठी महत्वाचे आहेत.
मी माझ्या परीने हा प्रयत्न करतोय.
देशातलं विरोधी पक्ष काहीच कामाचा राहिला तर त्यांना मत तरी कशाला द्यायचं??? सगळेच काम जर यूट्यूब चालविणारे करणार असेल तर त्यांनी स्वतः उभ राहुन निवडून यावं.
@@Mpscchetan95 इंटरनेट वर असे अनेक टूल्स उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने आपण हे करू शकता मात्र असे करण्यापूर्वी व्हिडिओ निर्मात्यांची पूर्वपरवानगी घेणे योग्य ठरेल.
😂😂😂😂😂
मी पण तुला सहमत आहे. खरच असे व्हिडिओ सार्वजनिक दाखवायला पाहिजेत.
संतोष सर आता तुम्हाला लवकरच तुरूंगात पाठवायची व्यवस्था करणार गृहमंत्री.
भाऊ. तूमची हिम्मत ची आहे जनते कडे . लैभारी
जबरदस्तच
पंडित साहेब, अगदी बरोबर बोललात....
We are with you Pandit Saheb ❤
जय महाराष्ट्र
जय हिंद जय महाराष्ट्र!
लय भारी राव
धन्यवाद सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत काही अडचण आल्यास ऊभे राहु
Perfect anylisis.
आपल्या सारखे लोक तयार झाले पाहिजेत.तरच जनता सुधारेल.
हिच खरी "मन की बात"
एकदम बरोबर साहेब 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
अगदी खरी परिस्थिती सांगितली पंडित साहेब .. वास्तव. .. पण स्वतःची काळजी घ्या..
Saheb akdam khara boltat tumhi
पंडित साहेब अगदी बरोबर बोललात ❤👌
Salute to santosh, nirbhid talk. Salute to your Daring.
I am listening to my feelings on your mouth.
I agree with you Sir.
शेतकऱ्यानं चे पण हाल होत आहेत पंडित साहेब ,त्या विषयी पण बोला Please 🙏🏻
Very very siriyas matet Bhai.👍🙏🙏
खूप सुंदर विश्लेषण....
रोकठोक व्यतिम्हत्व ❤
Changlich taali ❤
Ekcha number Sir ❤❤
REALITY SANGITLIT TUMHI 😔
सत्य खरोखर आहे
Thanks sir ❤ showing reality 🎉
Namaskar santoshrao apratim vishleshan dhanyawad
अगदी बरोबर सर 👍🏻
Saheb tumi khar bolat ahe
प्रतेक व्यक्तिने हा व्हिडिओ वॉट्सऐप ग्रुप वरती शेअर करा विनंती आहे एक मराठी म्हणून जय महाराष्ट्र 🚩❤️
Nusta ha video pasarau naka tar Patil sahebana support kara va tyana savrakhsan pan dya
एकदम बरोबर सर 🎉
कडकं ❤
Ekdum perfect boltoy .. salute
Rokh thok , 1 number 👌👌👌
Jabardast❤❤
आपल्या महान महाराष्ट्र साठी पंडित सर मी तुमच्या सबोत आहे आणि ही भाडकाऊ पार्टी आहे ती आपल्या महाराष्ट्राचे 3 -4 तुकडे कर्णाच्या प्रयत्न त आहे. .
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
मला तुमच्या विचार ऐकून, स्वातंत्र्य पूर्व काळातील जे देशभक्त इंग्रजांच्या विरुद्ध बोलत होते ते काळ आठवलं खुप खुप धन्यवाद अण्णा❤1 सामान्य जनतेच्या मनातील भावना आहेत
सत्य परेशान हो सकता हैं लेकीन पराजीत नहीं, सत्य मेव जयते जय महाराष्ट्र 🚩 परिवर्तन संसार का नियम हैं 😇
Santosh Pandit bhau khari paristhiti sangat ahat tumhi
Good 👍 explanation
Speachless.... every word is true and correct
एकदम बरोबर आहे .
सत्य परीशान हो सकता है । मगर पराजित नहीं। ❤️🔥🔥🔥
खूप छान मांडणी पंडित सर❤
ekadam correct bolat ahat sir
Eye opening analysis....
असे विडिओ गावोगावी दाखविले गेले पाहिजेत
पंडित साहेब जय महाराष्ट्र! फक्त त्या तोतऱ्या किरीट सोमय्या ला नागडा करा आपलं काम खूप छान
Adhich nagda zalay to
Agdi barabar aahe ❤✅✅
पंडित साहेब आज तुम्ही सर्व समान्य मतदाराच्या मनातील भावना बाहेर काढलित। सलाम तुम्हाला ❤❤❤
Khup chan❤
संतोषभाऊ...
हे राजकारणी कुणीही लायकीचे नाहीत...
साहेब मान्य आहे हे
जबरदस्तच....
29:17 time DSK घराला घरपण देणारी माणसं.. हत्ती चिन्ह होत त्यांचे बहुजन समाज पार्टी कडून उभे होते, त्यांच्यामुळे भाजप चे लोकसभा उमेदवार पडले होते 2014 अनिल शिरोळे आले होते आता गायब झाले.
2014 पासून DSK च्या मागावर भाजप होत.. क्लिप 29:18
खर आहे सर्व लोक देशोधडी लागली या भाजपा सरकार च्या काळात
परखड मत मांडायला पण धाडस लागतं. सर मानलं पाहिजे तुम्हाला
Santosh Pandit I love you ❤, yala mhntat khra mard.
Dada 1 no.
Khup chagla vichar madlath
पंडित सर खूप छान
Ekdam barobar maap kadla sir ni ...janta jagruk vahyla pahije ..,.jai hind jai maharashtra
Saheb barobar ahe तुमचे. आताची BJP hi hybrid BJP ahe
आगदी खरं बोललात.
खूप छान मुद्दे मांडले सर
29:39 हे खरं आहे मला खूप अनुभव आला आहे राव
ध्वनि प्रदूषण केस माहीत आहे म्हणजे साहेब तुम्हाला ठाण्यातले राजकारण नक्कीच माहीत आहे सगळी सूत्रे ठण्यातूनच हालत आहेत
💯 % superb
Well said
वाह छान
Ekdam mast...
Thanks bhau
We are with u pandit sir
भारीच एक नंबर.. मोदी नंतर तुम्हीच पंतप्रधान होणार 😂😂😂😂
Pandit rocks 😊
Nice
खुप छान
वा क्या बात ❤
We are with you…… go ahead
जबरदस्त भाऊ
पंडित साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत