Shivsena UBT Election Ad: ठाकरे गटाच्या जाहिरातीवर Chitra Wagh यांचे आरोप BJP वर बुमरँग होणार का ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2024
  • #BolBhidu #ChitraWaghAllegations #ShivsenaUBTElectionAdvertise
    भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. ठाकरे गटाकडून प्रचारासाठी बनवलेल्या जाहिरातीत पॉर्नस्टार्सचा वापर केल्याचं चित्र वाघ यांनी म्हटलं. ठाकरेंना महाराष्ट्रात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती आणायची आहे का, असा सवालही त्यांनी केला. शिवाय आदू बाळ नाईट लाईफ प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बनवलेल्या जाहिरातींमध्ये पॉर्न स्टार महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? असा प्रश्न विचारतायत, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका वाघ यांनी केलीय.
    पण या आरोपांनंतर आता स्वत: चित्रा वाघ यांचीच अडचण निर्माण झाल्याचं दिसतंय. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांना चांगलंच फैलावर घेतलंय. भाजपच्या काही नेत्यांवर झालेले अत्याचाराचे आरोप, सेक्स स्कँडलमधील सहभाग आणि मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचार अशा प्रकरणावरून चित्रा वाघ यांना टार्गेट केलं जातंय. त्यामुळे ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्नस्टार वापरल्याचा आरोप करणं भाजपवरंच बुमरँग होतंय का? चित्रा वाघ यांनी नेमके काय आरोप केले? यावर जाहिरातीतील अभिनेत्याची प्रतिक्रिया काय आलीय? हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? याचीच माहिती आपण या व्हिडीओतून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1.1K

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq 25 วันที่ผ่านมา +1338

    तो अभिनेता पॉर्नस्टार आहे हे चित्रा वाघ ला कसे माहित पडले...
    याचा अर्थ ती पॉर्न व्हिडीओ पाहते😂😂😂
    Thanks 1k like

    • @manojsalunke9676
      @manojsalunke9676 25 วันที่ผ่านมา +17

      आता उद्या jonny sins जरी प्रचाराला आला तरी पण तुम्ही हाच प्रश्न विचारणार वाटत 😂😂😂😂

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 25 วันที่ผ่านมา +98

      @@manojsalunke9676- जॉनी सिन्स काय जावई की काय तुझा, फार आवडतो तुला. सगळ्या कॉमेंट जॉनी सिन्सला वाहतोय तु 😂
      जरा बीजेपीचे प्रज्वल, किरीट म्हणजे नागडा पोपट बघ 😂

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 25 วันที่ผ่านมา

      ​@@manojsalunke9676 जोनी सिन्स तुझ्या आईचा नवरा लागतो वतट😊😊

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 25 วันที่ผ่านมา +4

      ​@@nikhildeore7658Bharat ki Saakh giradi na papa jo nahi thi

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 25 วันที่ผ่านมา

      आपला किरीट काय कमी आहे ​@@manojsalunke9676

  • @yuvrajgunjal3502
    @yuvrajgunjal3502 25 วันที่ผ่านมา +1050

    इम्रान हाशमी सोबत पॉर्न करणारी कंगना तुमची उमेदवार आहे

    • @sachinjondhale9421
      @sachinjondhale9421 24 วันที่ผ่านมา +13

      Very good

    • @ashrinashfakpansare2932
      @ashrinashfakpansare2932 24 วันที่ผ่านมา +10

      ​@ravinair-ni7ciZhala bolun?? 🙄
      Aata basa gapp!! 🥱

    • @JSraj555
      @JSraj555 24 วันที่ผ่านมา +4

      ​@ravinair-ni7cihyaveli tumchi Hindu Muslim rajniti var vote nhi denar

    • @PravinNyamgonde
      @PravinNyamgonde 23 วันที่ผ่านมา +2

      आणि जॉन अब्राहम सोबत

    • @Username16527
      @Username16527 23 วันที่ผ่านมา

      @ravinair-ni7cisame comment

  • @dpakshelke2301
    @dpakshelke2301 25 วันที่ผ่านมา +1102

    राजकारण इतक्या नीच पणाला भाजप नेते आहे हे ऐकूनच वाईट वाटतंय
    आपल्या पूर्वजांनी भाजपला सत्ता का दिली नाही हे समजलं😂😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 25 วันที่ผ่านมา +24

      बरोबर 😂

    • @manojsalunke9676
      @manojsalunke9676 25 วันที่ผ่านมา

      तुमच्या पुर्वजांनी केलेली चुकी आम्ही नाही करणार

    • @goodhuman6936
      @goodhuman6936 25 วันที่ผ่านมา +15

      100 % true

    • @narwadekeshao1953
      @narwadekeshao1953 25 วันที่ผ่านมา

      Nich Nahi tyanche PM sarkhe feku v totaya giri bhaigiri karna re aahe...zoote aahet jamata olkhun aahe

    • @someshpatil6113
      @someshpatil6113 25 วันที่ผ่านมา +11

      100%

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 25 วันที่ผ่านมา +818

    सर्वात मोठा पॉर्न स्टार सोमय्या आहे आम्ही लाईव्ह बघितल आहे 😊

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 25 วันที่ผ่านมา +897

    किरीट सोमय्या पॉर्नस्टार अभिनेता😂😂😂😂

    • @prathmeshpatil0107
      @prathmeshpatil0107 25 วันที่ผ่านมา +8

      😂😂😂

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 25 วันที่ผ่านมา +5

      😂😂😂😂

    • @eagle866
      @eagle866 25 วันที่ผ่านมา +5

      😅😅

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 25 วันที่ผ่านมา +12

      फक्त अभिनेता नव्हे तो सुपरस्टार आहे.

    • @MS-fc4kk
      @MS-fc4kk 25 วันที่ผ่านมา +1

      Abhineta nahi rajkarni

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf 25 วันที่ผ่านมา +844

    विचित्र बाई आहे ती...पेठेतील बाई सारखी 🙏🙏🙏

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 25 วันที่ผ่านมา +417

    चित्रा वाघ यांना पाॅर्न एवढ्या आवडतात की अॅड बघितली आणि लगेच आल्या सांगायला तो पाॅर्नस्टार ओळखीचा आहे म्हणून.

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 25 วันที่ผ่านมา

      फालतु चित्रा 😂😂

    • @itssecret141
      @itssecret141 24 วันที่ผ่านมา +3

      😂

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 24 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @dhananjayyadav8998
      @dhananjayyadav8998 24 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @asw7309
      @asw7309 12 วันที่ผ่านมา

      हो ना 😂😂😂

  • @ganeshmagar8672
    @ganeshmagar8672 25 วันที่ผ่านมา +342

    किरीट सोमय्या चे ज्यावेळेला क्लिप आल्या होत्या त्यावेळेला ही चित्राबाई त्यांचं समर्थन करत होती त्यावरून बाईची मानसिक विकृती समजून येते

    • @asmitaakerkar8300
      @asmitaakerkar8300 25 วันที่ผ่านมา +5

      ती पण तेच काम करत असणार .म्हणून तिला हे सगळं माहिती आहे .

    • @digitalmaking8401
      @digitalmaking8401 24 วันที่ผ่านมา +1

      Revanna साठी चित्रा ताई कोपरा सभा घेणार आहे कर्नाटक मध्ये 🤣

    • @sagarshinde9512
      @sagarshinde9512 3 วันที่ผ่านมา

      रोखठोक..👍

  • @JagdishJadhav-hr5lc
    @JagdishJadhav-hr5lc 25 วันที่ผ่านมา +302

    अरे चित्रा वाघ यांना सांगा की संजय राठोड वर बोलायला

    • @suniltidke550
      @suniltidke550 25 วันที่ผ่านมา +2

      त्याची केस होय कां

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 25 วันที่ผ่านมา +501

    आधी आरोप करायचे आणि नंतर त्यांचीच मंत्री म्हणून नेमणूक झाली की आरती ओवाळायचं कंत्राट वाघ बाईकडे आहे 😂

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 25 วันที่ผ่านมา +11

      चित्रा आता एकसाथ किरीट सोमय्या बृजभुषण संजय राठोड यांच्या बरोबर व्हिडीओ पाहून जास्त बोलायला लागली

    • @asmitaakerkar8300
      @asmitaakerkar8300 25 วันที่ผ่านมา +11

      एकदम Third क्लास लेवल ची वाघ बाई आहे .

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 24 วันที่ผ่านมา +2

      Mi nahi tyatli kadi laav aatali 😂😂😂😂

    • @Username16527
      @Username16527 23 วันที่ผ่านมา

      @ravinair-ni7ciwho we ?

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 22 วันที่ผ่านมา

      @ravinair-ni7cidokyavar padlay ka he bavlat 😂😂😂

  • @vishalnerlekar3987
    @vishalnerlekar3987 25 วันที่ผ่านมา +560

    हि विचित्र बाई रोज रात्री झोपण्यापूर्वी...Ullu app बघुनच झोपते 🌚💦

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 25 วันที่ผ่านมา +38

      😂😂 subscription member आहे.. राठोड च्या अकाउंट वरून

    • @nitingujar5290
      @nitingujar5290 25 วันที่ผ่านมา +6

      😂😂😂

    • @manojsalunke9676
      @manojsalunke9676 25 วันที่ผ่านมา +2

      आता उद्या प्रचारासाठी jonny sins ला पण बोलवतील उध्वस्त वाकरे साहेब 😂😂😂😂

    • @vilasmagdum2078
      @vilasmagdum2078 25 วันที่ผ่านมา +1

      Hushar mulaga😅

    • @shubham23680
      @shubham23680 25 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 25 วันที่ผ่านมา +240

    विचित्रा बाई नक्किच पोर्न फिल्म पाहत असणार

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 25 วันที่ผ่านมา +2

      हो नक्कीच 😂😂

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 25 วันที่ผ่านมา +7

      फक्त बघत असेल तर नशीब नाही तर.....नागडा पोपट पार्ट २

    • @user-uk3oj7pp3l
      @user-uk3oj7pp3l 25 วันที่ผ่านมา +1

      101 %

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 25 วันที่ผ่านมา +222

    चित्रा वाघ, शितल म्हात्रे आणि चाकणकर यांना भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा कचरा साफ करायला ठेवलाय हाच का यांचा नारी सम्मान

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 24 วันที่ผ่านมา +1

      आणखीनच कचरा वाढवणार.

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 19 วันที่ผ่านมา +1

      काय रे अजून एक नाव लिहायला विसरलात का त्यांना वाईट वाटेल
      नवनीत राणा बाई😂😂

  • @venuseducationalconsultant8690
    @venuseducationalconsultant8690 25 วันที่ผ่านมา +175

    चित्राबाईंनी आधी हे सांगावं किरीट सोम्या सोबत विडिओ कॉल वर कोण होत? बाई दर शनिवारी कोणाच्या वाड्यावर जातात ते पण स्पष्ट करावे.

  • @rajdesign9211
    @rajdesign9211 25 วันที่ผ่านมา +137

    या बाईला ती वेब सिरीज बघितल्या शिवाय झोप येत नाही असे दिसतेय... तिला पॉर्न स्टार पण ओळखीचे आहेत....

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 25 วันที่ผ่านมา +165

    भाजप नेते हे पोर्न फिल्म पाहण्यात जास्तच व्यस्त असतात, गतकाळात भर विधानसभेत भाजपाचे आमदार हे पोर्न फिल्म पाहण्यात दंग असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते हे आपण बघितलेलेच आहे. आता ह्या भाजपाच्या महीला नेत्याला कसे काय कळले ते पोर्न फिल्म स्टार आहे ते.

    • @Username16527
      @Username16527 23 วันที่ผ่านมา +1

      Prajwal Revanna che 3000 videos baghat aastil

  • @cricket.frenzy11
    @cricket.frenzy11 25 วันที่ผ่านมา +134

    भाजपच्या वेग वेगळ्या सेल आहेत तसा पाॅर्न विभाग पण उघडला का, पाॅर्नस्टार ची इत्यंभूत माहीती आहे कार्यकर्त्यांकडे 😂😂

    • @sirsat4227
      @sirsat4227 25 วันที่ผ่านมา +6

      खरंतर भाजपच्या आरएसएस कार्यालयावर हेच पोर्चेच कार्यक्रम चालतात

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 25 วันที่ผ่านมา +2

      अध्यक्ष चित्रा

    • @ashokgawade3254
      @ashokgawade3254 24 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @Username16527
      @Username16527 23 วันที่ผ่านมา

      True 2014 pasun sagle jumle janta baghtey

  • @vpatil1502
    @vpatil1502 25 วันที่ผ่านมา +115

    आता बाकीचे टप्पे होई पर्यंत गायब चित्रा बाई..😂😂😂
    नको तिथं नाक खुपसायचं... आपल घर बघावं आधी नागडं तिरिट सोम्या, रिवन्ना, ब्रिजभूषण, आणि सर्वात प्रिय संजय राठोड..
    दादा... आता कस वाटतंय 😂😂😂

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 25 วันที่ผ่านมา +3

      चित्रा वाघ गायब होणारी बाई नाही मेहबुबने गायब केली होती पुन्हा नव्या जोमाने पार्न व्हिडीओ पाहून बेफाम होऊन प्रकट झाली ना

    • @Lord_krishna3
      @Lord_krishna3 25 วันที่ผ่านมา

      😂​@@krushnadasdesale1075

    • @dnyaneshwarshivajibeldarbe5400
      @dnyaneshwarshivajibeldarbe5400 24 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂​@@krushnadasdesale1075

    • @Vidrohi358
      @Vidrohi358 21 วันที่ผ่านมา +1

      अरे भावा ती कंगना राणावत तर 2014 अगोदर इम्रान हाश्मी सोबत किती मेहनत करत होती 😂

  • @amolbhat8154
    @amolbhat8154 25 วันที่ผ่านมา +294

    मोदी press conference का घेत नाही? 😡

    • @onlyCRICKETlover411
      @onlyCRICKETlover411 25 วันที่ผ่านมา +23

      Press conference Getlyawar tyache Answer kon dein😂😂😂😂

    • @suniltidke550
      @suniltidke550 25 วันที่ผ่านมา

      फाटते

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 25 วันที่ผ่านมา

      फाटते त्याची

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 25 วันที่ผ่านมา +12

      @@onlyCRICKETlover411टेलिप्रोमप्टर वरती वाचून सांगायची मुभा द्यायला हवी त्यांना😂

    • @user-uk3oj7pp3l
      @user-uk3oj7pp3l 25 วันที่ผ่านมา +10

      नागड व्हायची भिती

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 25 วันที่ผ่านมา +238

    बीजेपी मतीत वाचाळवीर म्हणजे आपलं ठेवायच झाकून दुसऱ्याचा बघायचा वाकून😊😊😊😊😊
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @ams4880
    @ams4880 25 วันที่ผ่านมา +62

    आमच्या घरी मी सांगितलं असतं की या जाहिरातीला माणूस पॉर्न स्टार आहे तर माझ्या घरचे पायतानाने आधी मला हाणले असते 😅😅

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 25 วันที่ผ่านมา +2

      किशोर वाघने मोकाळ सोडली आहे पायाचे पायतान पायात नाही म्हणून तर ती किती आंबट शौकीन आहे हे दाखवत आहे

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal 25 วันที่ผ่านมา +103

    जय महाराष्ट्र , फक्त ठाकरे साहेब आणि शिवसेना !!!!

  • @baghmitra
    @baghmitra 25 วันที่ผ่านมา +89

    बिजेपी ने रेवांना प्रकरणा बद्दल काय केलं

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 25 วันที่ผ่านมา +22

    Bjp आणि महाराष्ट्रातील सर्वच पक्ष्यांना एकटा उद्धव जड जात आहे हे खरं 🚩🚩🧡🧡🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 25 วันที่ผ่านมา +53

    ही विचित्रा बाई म्हणजे आपलं ठेवाच झाकून आणि दुसया च बघायच वाकून

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 25 วันที่ผ่านมา +48

    चित्रा ला सिरीयस घेऊ नका तिची मजबुरी आहे पण स्क्रिप्ट वाचवी लागते तिचा नवरा अडकलाय

  • @baghmitra
    @baghmitra 25 วันที่ผ่านมา +69

    चित्रा ताई सोयीनुसार प्रतिक्रिया देतात

  • @user-jp9lu1ct4x
    @user-jp9lu1ct4x 25 วันที่ผ่านมา +68

    चित्रा वाघ कशाला असल्या गोष्टीत पडत असेल पक्षातील पुरुष नेते मंडळी गप्प आणि या नको ते विषय घेऊन स्टंट करत बसतात.जरा विचित्रच आहे.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 25 วันที่ผ่านมา +1

      ती किती आंबट शौकीन आहे याची जाहीरातबाजी करते लोंकाना माहित झाले पाहिजे व्हिडीओ पाहूनच झोप येते

  • @rushalimore2720
    @rushalimore2720 25 วันที่ผ่านมา +85

    चित्रा वाघ आणि महिला president कधी बाई वर अत्याचार का नाही बोलतं...
    फक्त विरोधी पक्ष बस...

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 25 วันที่ผ่านมา +24

    कदाचित त्या पोर्न फिल्म मध्ये हिरोईन म्हणून चित्रा वाघ असतील म्हणून त्यांना पोर्न स्टार कोण आहेत हे माहिती आहे.

  • @ams4880
    @ams4880 25 วันที่ผ่านมา +45

    म्हणी पूर्ण करा..
    दाणा टाकून, घोडा........ घेणे.😂😂😂

    • @radheubale2740
      @radheubale2740 25 วันที่ผ่านมา +5

      उडवून

    • @ramdaspatale7196
      @ramdaspatale7196 25 วันที่ผ่านมา

      भोकात घेणे

  • @SataraPlus
    @SataraPlus 25 วันที่ผ่านมา +55

    पॉर्न देखी पापा 😂

  • @harshadpatil2310
    @harshadpatil2310 25 วันที่ผ่านมา +33

    मुळात हा पक्ष भाजपा राहिलेलाच नाही.
    ही तर सत्ता पिपासु मोदी सेना आहे, जी फक्त आणि फक्त अदानी आणि अंबानी साठी काम करते.
    ही अटल जी, अडवाणी जी, मुरली मनोहर जींची भाजपा राहीलेली नाही. हि तर निव्वळ मोदी आणि शहांची सेना. ज्यांनी वरिष्ठ नेत्यांना डावलले.
    ज्यांना 2014 आणि 2019 मध्ये मत दिले, त्यांनी पुर्णपने निराशा केली.

  • @rushalimore2720
    @rushalimore2720 25 วันที่ผ่านมา +55

    किरीट सोमय्या कोण तुमचा हे पणं सांगा

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 25 วันที่ผ่านมา +94

    🎉🎉 उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 25 วันที่ผ่านมา +32

    आपले पुर्वज फार हुशार होते त्यांनी कधीच यांच्या भुलथापांना बळी पडले नाहीत पण आपण2014 ला हातभर उडी मारून भाजप म्हणत यांना आणल 2024 लाच पश्चाताप करण्याची आपल्यावर वेळ आली

  • @shreyas3727
    @shreyas3727 25 วันที่ผ่านมา +23

    इम्रान हाश्मी सोबत लैंगिक चाळे करणारी कंगना राणावत तुमची उमेदवार आहे चित्रा ताई

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 25 วันที่ผ่านมา +39

    प्रज्वल रेवणणा आणि संजय राठोड यांच्याबद्दल बोला चित्रा मॅडम

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 25 วันที่ผ่านมา +41

    कोणाला ही अंगावर घ्यायला विचित्रा बाई तयारच असते

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 25 วันที่ผ่านมา +1

      रात्री का दिवसा काय केव्हाही.

    • @Vidrohi358
      @Vidrohi358 21 วันที่ผ่านมา

      भाई अस असेल तर तिला सांग मला पण घ्यायला 😂

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 25 วันที่ผ่านมา +28

    देवा ! कुठे निहून ठेवला आहे माझा महाराष्ट्र.😥 महाराज वरून पाहत असतील . खूप दुःख होते आहे 😥

  • @sanjaydede3645
    @sanjaydede3645 25 วันที่ผ่านมา +48

    आपलं झाकून ठेवा आणि दुसर्याच वाकून बघा....अजून दुसरं काय. चित्रा वाघ नेहमी सोयीनुसार बोलत असतात

  • @SataraPlus
    @SataraPlus 25 วันที่ผ่านมา +130

    मोदीकडे पाहून मतदान केले तर कुंभकणीं खासदार तयार हॊतील निवडूणूक आलेवरच उठणार 😂 त्यामुळे विचार करून खासदार निवडा 😅

  • @firojkhanpathan2043
    @firojkhanpathan2043 25 วันที่ผ่านมา +55

    सोमय्या काय करत होते मग का तेभी फिल्म करत होते?

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 25 วันที่ผ่านมา

      त्याशिवाय चित्रा बोलते का ?

  • @MrAtmaj
    @MrAtmaj 25 วันที่ผ่านมา +44

    चित्रा वाघ ने पैसे घेऊन संजय राठोड मुळे जी मुलगी मेली होती पुण्यात तयचे राजकरण केले आणि संजय राठोड ल क्लीन चिट दिली आहे

  • @KUNALGAIKWAD_
    @KUNALGAIKWAD_ 25 วันที่ผ่านมา +56

    वॉर रुक वादी paw paw 🙂🤦🏻‍♂️😂😂

  • @o30335
    @o30335 25 วันที่ผ่านมา +17

    चित्रावाघ कमेटस वाचा आणि त्याच्यावर बोला प्रेस घेऊन आपली योग्यता कळेल

  • @amolkharat3578
    @amolkharat3578 25 วันที่ผ่านมา +22

    चित्रा बाई आणि किरीट सोमय्या हे दोघे मिळून पॉर्न व्हिडिओ बनवतात का हा सुद्धा संशोधनाचा आत्ता विषय बनला आहे ते त्यांचा मर्जी नुसार आरोप करतात

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 25 วันที่ผ่านมา +16

    या बाई च्या बोलण्याकडे कोणीही लक्ष् देऊ नये......

  • @VikramMulgaonkar-vn2jo
    @VikramMulgaonkar-vn2jo 25 วันที่ผ่านมา +10

    पॉर्न स्टार आहे तो यांना कसा माहित याची इतिहास पाहिलं पाहिजे

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 25 วันที่ผ่านมา +15

    ह्या बाई लाच स्वतः ला अक्कल आहे का आधी नवरा काय काम करतो ते बघ 😂😂😂

  • @user-ry4kf3nf6n
    @user-ry4kf3nf6n 25 วันที่ผ่านมา +38

    पॉर्न दिखा दि पापा

  • @user-uk3oj7pp3l
    @user-uk3oj7pp3l 25 วันที่ผ่านมา +19

    वो छुप छुप के पॉर्न देखती है पापा... और ओ श्रीराम की भक्त और हिंदुत्व की रखवालदार भी है पापा

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 25 วันที่ผ่านมา +12

    अवघड आहे ...सोमय्या, रवंना ह्या भाजपच्या नेत्याचे पोर्न सगळ्या जगणे पाहिले ते भाजपला चालतात पण एका वेब सिरीज मध्यला महिलेला पोर्न स्टार म्हणून हीनवतात 😢

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j 25 วันที่ผ่านมา +16

    भाजपने काही आरोप करो जे आरोप असता त्या समंधीत हजारो लोक त्यांच्या पक्षात आहे आता कुठलेपन आरोप करो

  • @ganeshjogi5429
    @ganeshjogi5429 25 วันที่ผ่านมา +22

    चीत्रा बाई तुमच्या नवऱ्या चे अर्ध नग्न अवस्थेत तले ते फोटो नाही दिसले का बाई......

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 25 วันที่ผ่านมา +29

    स्वताच्या नवऱ्याला सोडणाऱ्या बाई ला नीतिमत्ता असणार आह़े का

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 24 วันที่ผ่านมา

      Kon khatei ha malida mg 😂😂

  • @prithvirajchougule3711
    @prithvirajchougule3711 25 วันที่ผ่านมา +6

    चित्रा बाईंनी शिवसेनेची जाहिरात व्यवस्थित पाहिलेली नाही वाटत त्या जाहिरातीमधील वडील हा भाजपचा मतदार आहे असे दाखवले आहे.

  • @vdvideos9841
    @vdvideos9841 23 วันที่ผ่านมา +3

    चित्रा वाघ यांनी जे कष्ट घेतले आहेत त्याकडे कोणीच लक्ष कसे देत नाही. तो अभिनेता कोणत्या पोर्न चित्रपटात काम केलाय हे शोधायला त्यांना किती चित्रपट पहावे लागेल असतील.. #hats ऑफ. मॅडम.. तुमच्या कार्यासाठी👍

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 25 วันที่ผ่านมา +17

    किरीट सुमया चे व्हिडिओ जरा पाहत जा मस्त आहेत पॉर्नस्टार किरीट

  • @bspatil2109
    @bspatil2109 25 วันที่ผ่านมา +9

    आजवर या भाजपाला राजकारणात वडिलधारी मंडळीनी गावकुसाबाहेर का ठेवलं ते आता समजलं!

  • @sachinpawar4580
    @sachinpawar4580 25 วันที่ผ่านมา +8

    याला म्हणतात - स्वतःचे ठेवावे झाकून, दुसऱ्याचे पहावे वाकून 😂😂😂😂

  • @SureshWalde
    @SureshWalde 25 วันที่ผ่านมา +10

    सामाजिक कार्यामधून पॉर्न व्हिडिओ बघायला वेळ मिळतोय वाटतो चित्राबाईला

  • @amolbhat8154
    @amolbhat8154 25 วันที่ผ่านมา +25

    Modi press conference ka ghet nahi?

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 25 วันที่ผ่านมา +13

    विचित्राबाईला पाॅर्न मध्ये जरा जास्तच इंटरेस्ट आहे असं वाटतं. संजय गायकवाड प्रकरणात विचित्राबाईनं काय सेटलमेंट केली ते ही जनतेला सांगावं.

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 24 วันที่ผ่านมา +7

    चित्रा ही एक मनोरुग्ण बाई आहे...

  • @sureshmane631
    @sureshmane631 25 วันที่ผ่านมา +7

    विचित्र स्वभावाच्या माणसांना काडीची किंमत देऊ नका.

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 22 วันที่ผ่านมา +3

    इतकी आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली ही व्यक्ती इतकं विचित्र कशी बोलु शकत,,? ,,खरच शंका स्पद आहे हे सगळं,,

  • @shu7526
    @shu7526 19 วันที่ผ่านมา +2

    अत्यंत उत्कृष्ट जाहिरात झाली आहे.ते कलाकार पोर्न स्टार असतील किंवा नसतील.पण लक्षात रहात ते"जय भवानी जय शिवाजी " हे घोष वाक्य. हे ऐकल्यावर अंगात स्फुरण चढते. खुप वर्षापूर्वी , लख लखं चंदेरी दुनिया....मराठी पाऊल पडते पुढे हे गीत वाजयाच.काय अभिमान वाटायचं मराठी मनाला.अगदी तशीच त्याहून अधिक हि जाहिरात झाली आहे.पण abp माझा व लोकमत ही जाहिरात दाखवत नाहीत हि कोणाची चॅनल आहेत हे माहीत आहे सर्वांना.ठाकरे नी हि जाहिरात चालू करावी.खूप फरक पडेल व चित्रा मॅडम नी उगाच वाद करू नये.जे चांगलं ते the बेस्ट.

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 25 วันที่ผ่านมา +7

    चित्रा आणि राठोड एकत्र बघत असतील फिल्मस 😂😂😂

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 25 วันที่ผ่านมา +22

    चिनार वाघ

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 23 วันที่ผ่านมา +3

    वाघ यांनी पक्ष बदलला तो कुणासाठी? व्हॉट्सअँप University तून exit घेऊया आणि अभ्यास करून कार्यकारणभाव समजून घेऊ या.

  • @ace3r982
    @ace3r982 23 วันที่ผ่านมา +3

    प्रज्वल रमांना बद्दल एक शब्द बोला की ताई 😢😢

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 25 วันที่ผ่านมา +6

    बाई सोमय्या बद्दल बोल की कपडे काढून काय काय बोलत होता बाई ला तो व्हिडिओ बघितला नाही का 😂😂😂

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 24 วันที่ผ่านมา +3

    कर्नाटकचा एक खासदार जर्मनीला का पळून गेला .रेकॉर्ड ब्रेक करायला तर गेला असेल का?

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 25 วันที่ผ่านมา +6

    Kirit Somayya laughing in a corner 🤣

  • @shirishranerane
    @shirishranerane 25 วันที่ผ่านมา +15

    ही विचित्रा वाघ् आहे...बिन्दोडोक्

  • @miteshkangutkar9502
    @miteshkangutkar9502 25 วันที่ผ่านมา +7

    हाड हाड मोडी

  • @VivekRathod8283
    @VivekRathod8283 25 วันที่ผ่านมา +18

    Chitra wagh app pahate ki kay 🌚

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 24 วันที่ผ่านมา +4

    चित्रा ताई ने पूर्ण व्हिडिओ बघून च आरोप केला असेल😂😂😂

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623
    @bhujbaltanajibabanbhujbal4623 25 วันที่ผ่านมา +4

    विचित्र ताई यांना तो तोतला, राठोड यांनी काय दीले आसे की काय ती
    बोलत का नाही बोलत?

  • @Anita-en5no
    @Anita-en5no 25 วันที่ผ่านมา +6

    चित्रा ही सगळ्यां बरोबर झोपते का तिला याच गोष्टी का आवडतात म्हणजे ही बाई यातलीच आहे वाटत

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 25 วันที่ผ่านมา +5

    BJP च कस आहे दुसरयाच्या डोळ्यातल कुसळ दिसत पण स्वथाच्या डोळयातल मुसळ दिसत नाही..

  • @nikhilpatil9075
    @nikhilpatil9075 25 วันที่ผ่านมา +19

    Brijbhushan, Revanna, Manipur baddal Chitra Wagh kadhi bolnar ahet?

    • @suniltidke550
      @suniltidke550 25 วันที่ผ่านมา

      हे bjp वाले सटकले आहे भाऊ शेन खातात साले

  • @Gmgm189
    @Gmgm189 25 วันที่ผ่านมา +12

    हिला काम नाही राव

  • @Ankit_M
    @Ankit_M 25 วันที่ผ่านมา +3

    चित्रा वाघचं असं आहे आपलं ठेवा झाकून,
    दुसऱ्याचं पाहा वाकून..😂

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 25 วันที่ผ่านมา +4

    चित्रा सारख्या बाई भाजपची एक दिवशी वाट लावणार

  • @ananthodawadekar738
    @ananthodawadekar738 21 วันที่ผ่านมา +1

    वाघ ताई फारच हुशार आहेत. स्वताःच ठेवाव झाकून व दुसर्याच खालपर्यत पहाव वाकून याची सवय आहे. ताई तुमच चालू द्या. तुम्हाला आमच्या तर्फे मानाच अवार्ड. कोणीतरी अशी ताई हवी होती वाकून बघणारी.
    जय हो मोदी ज्यानी अशी माणस बाळगली.

  • @shivajiwalunj5619
    @shivajiwalunj5619 24 วันที่ผ่านมา +1

    अजून एक पॉइंट मिस केला तुम्ही , आम्ही पॉर्न पाहत नाही त्यामुळं आम्हाला समजल नाही पण कदाचित चित्रा वाघ खूप पॉर्न पाहत असतील म्हणून त्यांना हे सगळ माहीत असल असाही म्हणल्या त्या 😂

  • @satishshinde8342
    @satishshinde8342 25 วันที่ผ่านมา +7

    Chitra itna garam nahi honeka.

  • @mv9818
    @mv9818 22 วันที่ผ่านมา +2

    ही चित्रा बघते वाटत पोर्न😂😂😂😂😂 मन लावून😅

  • @vivekbelgaonkar1504
    @vivekbelgaonkar1504 18 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर !!
    मग भाजपच्या अनेक स्टार लोकांना, संभाषकांना, उमेदवारांना तुम्ही काय म्हणाल ?? की, भाजप च्या गंगेत जाऊन ते पवित्र झालेत !!

  • @shreyas3727
    @shreyas3727 25 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातला bjp चा कार्यकाळ संपुष्टात आणलय या bjp वाल्यांनी.shame on bjp

  • @mahadevtavande1029
    @mahadevtavande1029 25 วันที่ผ่านมา +3

    Brijbhushan var bol

  • @shailendrakamble8669
    @shailendrakamble8669 25 วันที่ผ่านมา +1

    चित्रताई वाघ यांच्या प्रत्येक प्रश्नाला सुषमा ताई अंधारे यांच्याकडे अचूक उत्तर आहे.
    पण सुषमा ताई अंधारे यांनी केलेल्या प्रश्नाला चीत्राताई खूप कच्या असल्याचे सहज दिसून येते.
    पुढील काळात सुषमा ताई अंधारे यांना राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर कोणीही विद्वान, सखोल अभ्यास असलेली महिला विरोधक नाही हे स्पष्ट होत आहे.

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 25 วันที่ผ่านมา +2

    मेहबूब भाई हिला मजबूत पेलतो 😅

  • @govindg1058
    @govindg1058 25 วันที่ผ่านมา +3

    CHITRA TAI KA KUCH BHI NAHI HO SAKTA

  • @user-sr4sl4vr9h
    @user-sr4sl4vr9h 25 วันที่ผ่านมา +4

    BJP fail in Maharashtra

  • @sainathank.560
    @sainathank.560 25 วันที่ผ่านมา +1

    इकडे आपण म्हणता पाश्चिमात्य संस्कृती, पण असं म्हणणार्या नेत्यांची लेकरं बाहेरच्या देशात काय काय दिवे लावतात ते माहीतच आहे.

  • @hemantshinde4843
    @hemantshinde4843 25 วันที่ผ่านมา +1

    काहीही झाल तर ह्या वेळेस bjp ला मत द्यायचं नाही...
    आमचं ठरलंय..

  • @Maharastraking
    @Maharastraking 25 วันที่ผ่านมา +4

    Second like and comment ❤