Beed Santosh Deshmukh हत्येप्रकरणी राजकारण तापलं! Anjali Damaniaआंदोलन, Devendra Fadnavisयांचे आदेश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 79

  • @anandbhange6429
    @anandbhange6429 วันที่ผ่านมา +118

    या तिघा कडे त्यांचा घरी पाणी भरायला भांड नहीं.. त्यांची काय संपती जप्त करता... मुख्य आरोपीची संपती जप्त करा..

    • @RAMESHWARPAWAR-hj4zh
      @RAMESHWARPAWAR-hj4zh วันที่ผ่านมา

      Good

    • @Vijay-o3g1d
      @Vijay-o3g1d วันที่ผ่านมา

      मुंडे ची संपत्ती ह्यांच्या नावावर आहे की😂😂

    • @BharatRonge
      @BharatRonge วันที่ผ่านมา

      आई vadil काय bolnar

  • @SarjeraoJadhav-u9y
    @SarjeraoJadhav-u9y วันที่ผ่านมา +73

    फडणवीस साहेब वेड्यात काढू नका ... वाल्याची संपत्ती जप्त करायला दम नाही का ? तोही फरार आहे

  • @AbhiNimase
    @AbhiNimase วันที่ผ่านมา +57

    राहायला घर नाही आणी त्यांची काय संपती जपत करता करायची तर वाल्याची जपत करा

  • @RushiMandage-i2z
    @RushiMandage-i2z วันที่ผ่านมา +46

    कराड ची करा

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn วันที่ผ่านมา +29

    वालमीक कराडची पन सपतीई जपत करा

  • @shahadevshendgepatil4422
    @shahadevshendgepatil4422 วันที่ผ่านมา +14

    कराड ची पण जप्त करा

  • @mahi-16
    @mahi-16 วันที่ผ่านมา +13

    वाल्मीक ची बेकायदा लुट करुण कामवली संपत्ती जप्त करवी पण ते करनार नाही करण.. एक 7/12 वर मुंडे, कराड दोघांचे नवे आहेत

  • @Aditya4012-q6h
    @Aditya4012-q6h วันที่ผ่านมา +10

    मुख्यमंत्री महोदय यांना सर्व महाराष्ट्र मधून जनतेने पोस्टाने बांगड्या पाठवायची वेळ आलेली दिसत आहे...

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 วันที่ผ่านมา +3

    गृहमंत्री यांनी संतोष देशमुख प्रकारणात आका ची संपत्ती जप्त करावी,,

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 วันที่ผ่านมา +4

    तीन आरोपीची संपत्ती किती आहे हे जनतेला अगोदर कळू द्या!😢

  • @mahi-16
    @mahi-16 วันที่ผ่านมา +8

    फक्त फरार नाही जे सप्दले आहे त्यांची पण वडिलोपार्जित सोडुन सगली संपत्ती जामा करवी

  • @masterbodhi9737
    @masterbodhi9737 วันที่ผ่านมา +4

    संपत्ती वाल्मीक कराड कडे आहे , धनु सेठ कडे आहे.
    या तिघांकडे पत्र्याचे घर आहे आणि वाल्मीक अण्णांनी दिलेली स्कॉर्पिओ गाडी 😅

  • @Annad-w4s
    @Annad-w4s วันที่ผ่านมา +1

    पहिला खंडणी वसूल करण्याच्या गुन्ह्यात सहभागी फरार संशीयत आरोपी याची व तो जिथे वर्मुखत्यार आहे त्या सर्व संपती जप्त करण्याचे व बुलडोझर सरकारने ऑर्डर काढा
    19 दिवस फरार असलेला 19 मिनिटात जेते असेल तेथील पोलीस प्रशासन अधिकारी कडे हजर होईल

  • @girls7361
    @girls7361 วันที่ผ่านมา +4

    मुख्य मंञी तुम्हीच आरोपीचे घरी जाऊन काय काय करतात ते बघा

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 วันที่ผ่านมา +2

    सडकछाप आरोपी आहेत त्यांच्या कडे अशी काय संपती आहे हे प्रकरण मोठ्या माशाकडे दुर्लक्ष व्हावे या साठी खटाटोप चालू आहे.

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 วันที่ผ่านมา +14

    बीड चे वातावरण बिघडण्यास फडणवीस जास्त जबाबदार आहे❓ सत्तेसाठी सुडाचे राजकारण केले व स्वपेक्षाच्या नेताला जेरीस आणण्यासाठी विरोधकांना रसद पुरवठा केला आहे❓

    • @shamraonagare5065
      @shamraonagare5065 วันที่ผ่านมา

      भगवानगड सुध्दा सोडला नाही❌ भगवानगड व नामदेव शास्त्री यांच्या वर केसेस झाल्या अटकेपर्यंत फडणवीस यांनी क्रुर राजकारण केले होते, धनंजय मुंडे यांनी सत्तेसाठी पहाटेचा शपथविधी सुध्दा धनंजय मुंडे यांचा वापर केला होता फडणवीस यांनी

  • @dineshshinde3935
    @dineshshinde3935 วันที่ผ่านมา +12

    हे नाटक करू नका त्याचा सीडीआर काढ आणि हो भेंचीद अटक करा जो ३२ मर्डर करतो ते पण त्यांचेच इतका सांग त्याची संपत्ती जप्त करून अटक करून ३०२ मधे आरोपी करा

  • @chandrakantsk485
    @chandrakantsk485 วันที่ผ่านมา +5

    अरे ह्या लोकांकडे घरात भांडी नाहीत नीट हे फक्त गाडीचा पाठीमागे बसून जाणारे लोक आहेत ह्याच काय जप्त करता नीट घर नाहीत ह्यांना ..........

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏 आरोपींची संपत्ती जप्त करावी

  • @krishna-m1o4h
    @krishna-m1o4h วันที่ผ่านมา +7

    Fadnavis tu sarava sarav karat aahes sarv Maharashtra la mahit aahe.karad chi ka nahi karat te pahile sang

  • @RhysCris
    @RhysCris วันที่ผ่านมา

    विस्तृत विश्लेषण के लिए धन्यवाद! केवल एक त्वरित ऑफ-टॉपिक प्रश्न: मेरे OKX वॉलेट में USDT है, और मेरे पास रिकवरी वाक्यांश है. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). मैं उन्हें Binance में कैसे स्थानांतरित कर सकता हूँ?

  • @ananddeshmukh23
    @ananddeshmukh23 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख खून प्रकरणातील वरिष्ठ नेत्यांचे नाव आज जाहीर करा नाही तर उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात येईल.....

  • @ShaniDoke
    @ShaniDoke วันที่ผ่านมา

    💯💯💯👍

  • @sureshshelake4814
    @sureshshelake4814 วันที่ผ่านมา +1

    यांचे पशी एक गुंठा जमीन नावावर नाही मने यांची काय संपत्ती कर्ताव

  • @siddhanathkharade6584
    @siddhanathkharade6584 วันที่ผ่านมา +1

    3 ch ka valmik karad ka nahi. Farar to pan aahe .tyachya sampati t dhananjay che shares aahe mhanun ka?

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 วันที่ผ่านมา

    जर हे आरोपी गृहमंत्रालयाच्या सल्ल्याने व आशिर्वादाने फरार दाखवले अशेलतर

  • @vaibhavsurywanshi352
    @vaibhavsurywanshi352 วันที่ผ่านมา

    आरूपी ला पब्लिक चया हाता मध्ये दया फक्त 😢😢😢

  • @Ram-c5b1o
    @Ram-c5b1o วันที่ผ่านมา

    हे सरकार लोकांची दिशाभूल करत आहे

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 วันที่ผ่านมา

    जे करायचं ते करत नाही . शोधा

  • @siddhanathkharade6584
    @siddhanathkharade6584 วันที่ผ่านมา +1

    Sampati japt karun encounter che adesh dya

  • @parmeshvatkerulkar3177
    @parmeshvatkerulkar3177 วันที่ผ่านมา

    याच्या मध्ये फडणवीस सामील आहे हे अजून वेगळ सांगावं लागेल काय

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec วันที่ผ่านมา

    वाल्याची संपत्ती जप्त करायची फडणवीस ची हिम्मत नाही का😂😂😂

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 วันที่ผ่านมา

    वाल्मिक कराड ची संपत्ती जप्त करा

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd วันที่ผ่านมา

    काही संपत्ती जप्त होणार नाही सर्व नौटंकी आहे संपत्ती जप्त झालेले परत मिळाली अजितदादा😂😂😂

  • @awezshaik1
    @awezshaik1 วันที่ผ่านมา +2

    विरोधी पक्षाला सुद्धा मंत्रिपद द्या.. म्हणजे महाराष्ट्र शांत राहील 😂

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe วันที่ผ่านมา

    जनतेला वेड्यात काढत आहेत ग्रह मंत्री साहेब

  • @siddharthsurvase1548
    @siddharthsurvase1548 วันที่ผ่านมา

    पण अटक करणार नाही असा याचा अर्थ होतो

  • @Friends-q3i
    @Friends-q3i วันที่ผ่านมา

    Dhanjay mundhe master mind ahe baki srv chele ahet

  • @vijaychakave
    @vijaychakave วันที่ผ่านมา

    सहा, सिमेंटचचे, पत्रे, आहे, घेऊन या, काय, बोलतात,

  • @Vijaythalapathy_888
    @Vijaythalapathy_888 วันที่ผ่านมา

    वाल्या ची करा आधी

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 วันที่ผ่านมา

    Dha.nya.valya.chi.japta

  • @ShekharJagtap-ie5mr
    @ShekharJagtap-ie5mr 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Valya Hi dhanuchi kar

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 วันที่ผ่านมา

    Karad cha kay?

  • @ShubhashWaghade
    @ShubhashWaghade วันที่ผ่านมา

    Fabavis saheb sanmapti japt karun Kay fayda aaropi la jeladye taka

  • @parmeshvatkerulkar3177
    @parmeshvatkerulkar3177 วันที่ผ่านมา

    फडणवीस तु आम्हाला वेड्यात काढू नको

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 วันที่ผ่านมา +1

    कराड संत आहे चांगला माणुस आहे गोरगरिबांचा नेता आणा

  • @sureshsadge1734
    @sureshsadge1734 วันที่ผ่านมา

    Tyachya navavr kahich nahi bapachya navavr jamaini ahet he moklech ahet

  • @proOFFpros
    @proOFFpros วันที่ผ่านมา

    Fadanvis is failed cm..

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 วันที่ผ่านมา

    धस सोळंके सोनवणे क्षीरसागर यांच्या बुडाला 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 लागली म्हणून

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z วันที่ผ่านมา

    संपत्ती जप्त करायची असेल तर वाल्मीक्याची करा आणि त्यांची जेवढे पार्टनर शिप वाल्याची पण संपत्ती जप्त करायला पाहिजे

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 วันที่ผ่านมา

    गृहमंत्री शिंदे साहेब यांना करा

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री साहेब त्यांच्याकडे काही नाही त्यांच्या घरी पाणी भरायला भांडं नाही आणि त्यांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार तुम्ही दुर्दैव आहे मास्टर माईंड ची संपत्ती जप्त करायचे आदेश द्या खरंच खरीच मुख्यमंत्री असतात