राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? हिरवे नाहीत म्हणून कि............. धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार आहेत म्हणून!(श्रेष्ठीपंतांचे नव्हे!). अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना..मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या 'लायकी'नसणाऱ्यां फुकट्यांसाठी'?.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच विधान एकदम धक्कादायक . जो फरार आरोपी आहे त्याला 2 पोलीस अंगरक्षक आहेत . मग ईतक्या दिवसात त्या पोलीसांकडून माहिती घ्यायला यांना सुचल नाही का . ते पोलीस कुठे आहेत हे sp नां माहित नाही . म्हणजेच तपास कसा चाललाय हे लक्षात येते . सर्व मीलीभगत आहे
पोलीस अधीक्षक साहेब तुम्हाला एकच विनंती आहे कोणाचेही पिस्तूल जप्त करा कोणालाही लायसन देऊ नका कोणाला आवश्यकता असून त्यांचे सर्व पिस्तूल लायसन जप्त करून टाका
खऱ्या शिवभक्त प्रेमींनी उठा जागे व्हा जात धर्म पंत सोडून जिथे जिथे अन्याय होईल आपली उपस्थिती महत्त्वाची आहे ❤आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रासाठी लढा ❤आपला हा श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे ❤ ❤❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤
लाचारी दिसून राहली साहेब तुमची प्रतिक्रिया देताना.... न्याय व्यवस्था संपली अनाजी पंताच्या कारभारात... महाराष्ट्राच वाटोळे निश्चित आहे... भावपूर्ण श्रध्दांजली पोलीस आणि न्याय व्यवस्थेला... जय महाराष्ट्र...
या सर्व प्रकरणात फडणवीस हेच मास्टरमाईंड आहेत ,म्हणूनच मुंडे हे नियमित फडणवीस ला भेटत आहे...महाराष्ट्राचा बिहार झाला गेल्या 10 वर्षात...सर्व महाराष्ट्र अस्थिर राज्य केले याने...
काय कमाल आहे ह्या साहेबां च्या बोलण्यात काहीच दम नाही किती दिवस तपास चालू आहे म्हणता साहेब हिम्मत करा आणि त्या Valmik कराड ला साखळ्या ने बांधुन त्याची धिंड काढा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला डोक्यावर घेउन नाचे ल साहेब कारन कराड चे गुन्हे च तसे आहेत साहेब
जर मुख्य आरोपीला शिक्षा झाली नाही तर, येणार त्या निवडणूक मध्ये जे गुनहेगार आहेत त्याना निवडून देऊ नका, कायमचा घरीच बसवा हाच उपाय कारण जनतेची सेवा करण्यासाठी आमदार होतात, मग न्याय देत नाही तर घरीच बसवा
सगळ ठरल आहे भावानेच हे काम केलं आहे असा निष्कर्ष काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करून कराड मुंडे ही देव मानसे आहेत हेच सिध्द केले जाणार व कराड हा भावी राजकीय नेता होणार हे नक्की
कुणीही कार्यक्रमाची सुपारी दिली तरी कलाकार हे घेणारच ,मात्र कार्यक्रमाच संयोजक राजकीय असतील तर या कार्यक्रमात खुशामतगिरीच भाषण करणे टाळावेत ,आणि एक कलाकार म्हणून तटस्थ भूमिकेतून केवळ करमणुकीचे अथवा प्रबोधनाचे कार्यक्रम केल्यास सर्वांसाठीच फायदेशीर असते.
किती बेजबाबदारपणाचे उत्तर या SP साहेबांनी दिले की याला अजून वाल्मीक कराड सोबत अंगरक्षक आहेत की नाही हेच माहिती नाही मग हा काय तपास करतोय एवढ्या दिवस मी पण पोलीस मध्ये सर्विस केलेली आहे 35 वर्षे मला माहित आहे पोलिसांची एका एका मिनिटाची खबर पोलीस कंट्रोल रूमला असते यावरूनच कळतंय तपास कोणत्या दिशेने चालला आहे हा अधिकारी काहीच तपास करू शकत नाही. इथे फक्त एक कृष्ण प्रकाश नावाचे उच्च पोलीस अधिकारी आहेत ते तपास इमानदारीने करू शकतात त्यांच्याकडे तपास दिला तरच काहीतरी कारवाई होईल बाकी हा एसपी काहीच करणार नाही हे आताच स्पष्ट झालं लिहून घ्या माझ्याकडून. ज्या एस पी ना अंगरक्षक गुन्हेगारांसोबत आहेत की नाही हेच अजून माहित नाही तो एसपी काय तपास करणार सर्वसामान्य नागरिकांना या मधलं काहीच कळत नाही म्हणून सगळे लोक गप्प आहेत.
वाल्मिकी धनंजय मुंडे ३१ साजरा करणार मुंबई पब मध्ये मग सलेडंर होईल. १००० करोड संपत्ती आहे ती पहिली जप्त करा दोन्ही मित्रांची धनंजय मुंडे वाल्मिकी ची कुटे आहे ED CBI
आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय कायदा आणि पोलिस विश्वास ठेवणं अवघड आहे
बरोबर ताई
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? हिरवे नाहीत म्हणून कि............. धर्मवीरांंचे भूदार नव्हे परंतु लवासादार आहेत म्हणून!(श्रेष्ठीपंतांचे नव्हे!).
अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना..मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या 'लायकी'नसणाऱ्यां फुकट्यांसाठी'?.
😂😂😂
बरोबर
बरोबर वाल्या लवकर अटक झाली पाहिजे......
अजून आरोपी सापडला नाही... शट्ट उपटा
Mundhe hatav beed bachav
त्यो मुंडे तिथं घेत आहे नवनवीन नटीची
पोलीस करत आहे corruption दाबून
आणी जनता बसल्या बोबलत..😂
खाकिवरचा विश्वास संपू देऊ नका.
बरोबर बोलले तुम्ही
विश्वास पानीपतावर गेले अशी म्हण आहे.
अजून विश्वास आहे😂😂😂😂
ज्या दिवशी हा विश्वास संपेल तेव्हा न्याया साठी लोकांना बंदूक घेऊन बदला घ्यावा लागेल... त्यावेळी बीड चा मणिपूर झाला च समजा
@swap755 वाल्या दोन पोलिस अंगरक्षक बरोबर घेऊन फरार आहे म्हणतात. विश्वासाची गोष्ट करुन राहिले तुम्ही.
बीड जिल्ह्यातील स्थानिक आधिकारी यांच्या बदल्या दुसऱ्या जिल्हात करा साहेब
Sp साहेबावर खूप pressure दिसत आहे . राजकीय दबाव टाकला तर तो काहीच प्रामाणिक पणे कार्य करू शकणार नाही 😢
खरा मूददा मांडला, कारण पुर्ण बीड भरकटला
💯 प्रेशर आहे त्यांच्या बोलण्यावरून कळतंय
Right
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच विधान एकदम धक्कादायक .
जो फरार आरोपी आहे त्याला 2 पोलीस अंगरक्षक आहेत .
मग ईतक्या दिवसात त्या पोलीसांकडून माहिती घ्यायला यांना सुचल नाही का .
ते पोलीस कुठे आहेत हे sp नां माहित नाही .
म्हणजेच तपास कसा चाललाय हे लक्षात येते .
सर्व मीलीभगत आहे
त्यांना बडतर्फ केले असते तर ते पळत आले असते.
😮😮
धनंजय मुंडे ला विचारा त्याला माहित आहे
एका आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एवढा मोठा वेळ का लागत आहे हेच कळत नाही
हो ना
David la pn avdha time lagla naseta😂😂
गृहमंत्र्यांनी अजून आदेश दिलेला नाही
Sp saheb var dabav disat ahe khup te changle dicision ghyav fakt ata
पोलीस अधीक्षक साहेब तुम्हाला एकच विनंती आहे कोणाचेही पिस्तूल जप्त करा कोणालाही लायसन देऊ नका कोणाला आवश्यकता असून त्यांचे सर्व पिस्तूल लायसन जप्त करून टाका
13 डिसेंबर पर्यंत वाल्या पोलीस संरक्षण घेऊन होता त्या नंतर याना माहित नाही म्हणे कोठे आहे तो 😂 काय jok krtq
खऱ्या शिवभक्त प्रेमींनी उठा जागे व्हा जात धर्म पंत सोडून जिथे जिथे अन्याय होईल आपली उपस्थिती महत्त्वाची आहे ❤आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रासाठी लढा ❤आपला हा श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे ❤
❤❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤
संतोष देशमुख प्रकरणावर संपुर्ण महाराष्ट्राच लक्ष आहे sp साहेब
वाल्मिक कराडचा एन्काउंटर होनार...असे ..म्हणतात..कारण...कुणाला तरी वाचवण्यसाठी
एक आरोपी पकडू शकत नाही सी आय डी चे 150 लोकं असुन वा वा काय गृह खात इमानदार आहे
लाचारी दिसून राहली साहेब तुमची प्रतिक्रिया देताना.... न्याय व्यवस्था संपली अनाजी पंताच्या कारभारात... महाराष्ट्राच वाटोळे निश्चित आहे... भावपूर्ण श्रध्दांजली पोलीस आणि न्याय व्यवस्थेला... जय महाराष्ट्र...
आमचा विश्वास आहे साहेब तुमचा वर ज्ञाय दा साहेब फक्त 🔥🔥🙏🙏🙏
बरोबर साहेब पोलीस त्याचा सोबत आहे
गृहमंत्री अभ्यास करण्यात आणि हे माहिती घेण्यात व्यस्त...जनता हैराण आणि त्रस्त.
एकच करा -
सदरक्षणाय खलनिग्रहणाय!
💐🇮🇳💐
साहेब रामराम तुमच्यचेनी काय होणार नाही असं दिसतय
कसला SP दिला आहे यांना गुंड घाबरणार 😂😂
🤨 स्वतः क्षत्रीय मराठा असूनही तुझा शूर राजस्थानीवर विश्वास नाही.? हा अधिकारी बेधडक आहे.! समजेल लवकरच.!🤔
या सर्व प्रकरणात फडणवीस हेच मास्टरमाईंड आहेत ,म्हणूनच मुंडे हे नियमित फडणवीस ला भेटत आहे...महाराष्ट्राचा बिहार झाला गेल्या 10 वर्षात...सर्व महाराष्ट्र अस्थिर राज्य केले याने...
माहिती घेतो मग एवढ्या दिवस काय करीत होते साहेब
कडक अँक्शन घ्या जनता पाठीशी आहे
मुळात इतक्या सहजपणे शस्त्र परवाने कोणाच्या शिफारशीवरून देण्यात आली याची पण चौकशी व्हावी 😮😢
पाच वर्षे मुकाट्याने अन्याय सहन करा.
काय कमाल आहे ह्या साहेबां च्या बोलण्यात काहीच दम नाही किती दिवस तपास चालू आहे म्हणता साहेब हिम्मत करा आणि त्या Valmik कराड ला साखळ्या ने बांधुन त्याची धिंड काढा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला डोक्यावर घेउन नाचे ल साहेब कारन कराड चे गुन्हे च तसे आहेत साहेब
हो पर्यंत मुंबईत मोर्चा निघत नाही तो पर्यंत ह्यांना आरोपी भेटणार नाहीत नाहीतर असच time पास करणार he
पोलिस प्रशासन पैसे खाण्यात व्यस्त आहे...
SP confidentiality boltana disat nahi..😢
Tyana marathi yet nahi.. te baher state mdhil ahet vatt
RJ che aahet te. But pressure disat aahe. Bhasha yet nasli tari chehra sangatoy sagle.
@@shubhamsatpute4667 ho pn pressure diste
माहिती घेतो?आता पर्यंत काय करत होता
माननीय पोलिस महोदय या वेळेस काही तरी करा हीच अपेक्षा
खकीचा लोक असे गैर उपयोग करत आहेत तर साहेब गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे
काही नाही है ..........हे नवीन साहेब म्हणजे टाइम पास ...........हे अभ्यासंच करत बसतील दोन तीन वर्ष 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बघतो, करतो, चालू आहे, माहिती घेतो...😂😂😂
विशेष आहे ,आपली यंत्रणा एवढी कमकुवत आहे की आरोपी झाले 21 दिवसापासून फरार आहे..
जनतेने पोलिसांवर विश्वास ठेवा की नहीं. ...
एका महिन्यासाठी महाराष्ट्र योगी आदित्यनाथ जी यांच्या हातात द्या महाराष्ट्रातला माफिया राज खत्म करण्यासाठी 🙏
महाराष्ट्र पोलीस त्यांना साथ देणार नाही. इथं भ्रष्ट लोक आहेत. तिकडे पोलिस समाजवादी,बसपाला त्रासलेले होते.
निःपक्ष तपास करा.24दिवस झाले आरोपी सापडत नाही.खाकी वरील विश्वास कमी झाला
निष्कर्ष - सखोल चौकशी केली जाईल..!!!
कोणालाच सोडणार नाही....? बरोबर....?
साहेब वर कुनाच तरी दबाव दिसतोय म्हणून आरोपी पकडले नसेल
बीड जिल्ह्यातील पोलीस काढून एस आर पी जवान घ्या पुर्ण तपास होईपर्यंत
अगोदर आरोपीला अटक करा आणि मग लायसन चा बघा खाकी वर्दीवर पण राजकीय दबाव आहे असे दिसते
जिल्हा च्या sp ला माहित नाही की गुंडा सोबत त्यांना सवरक्षण द्यायला पोलिस आहेत तर खरे गुंड कोण आहेत?
एवढे खर आहे तुमच्या असल्या तपासातील दिरगाई वरून कळते राज्यात जंगलराज येणार
शेवट चा प्रश्न निर्णायक होता...
यातच सगळा तपास समजतो
... म्हणजे यांना स्वतःलाच काही माहिती नाही किंवा सर्व प्रकरण दुसरेच हाताळतायत
बीड ची सामान्य जनता SP Sir सोबत नेहमीच राहील
पोलिसांनी बीड मधील सर्व अवेध धंदे बंद करा. कडक कारवाई करा.
पोलिस अधीक्षक म्हणून तुम्ही अयोग्य आहेत.हे मात्र नक्की 😢
काही होणार नाही हे फक्त थोडे दिवस चालेल आणि सगळे गप होतील 😂😂
जर मुख्य आरोपीला शिक्षा झाली नाही तर, येणार त्या निवडणूक मध्ये जे गुनहेगार आहेत त्याना निवडून देऊ नका, कायमचा घरीच बसवा हाच उपाय कारण जनतेची सेवा करण्यासाठी आमदार होतात, मग न्याय देत नाही तर घरीच बसवा
आण्णासाहेब हे वेळीच रोखल तर ठीक आहे नाहीतर हे भयान वास्तव तुम्हालाच जड होणार आहे🙏🚩⚔️⚔️
संपूर्ण बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाने सरसकटपणे रद्द केले तरच बीड चे चांगले होईल नाहीतर असेच चालू राहिल.
कुठं टाईमपास करत बसले 12 तासाचा वेळ दया पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यास नाहीतर सूट अन साईट करण्यात येणार कऱ्हाड 1 तासात उपस्थित होईल😅
कोण कोण विकले गेले कळतच नाही
बीड पोलीस विभागाला लागलेला डाग धुऊन काढण्यासाठी मोठी संधी
सगळ ठरल आहे भावानेच हे काम केलं आहे असा निष्कर्ष काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करून कराड मुंडे ही देव मानसे आहेत हेच सिध्द केले जाणार व कराड हा भावी राजकीय नेता होणार हे नक्की
हे पण आजुन माहितीच घेतय 😂😂😂,,,,,,,,,,,हे ,,,,,
मंत्रिपदे भाऊ बहिणीकडे असल्याने न्याय मिळेल का? पहिले ह्या दोघांचा राजीनामा घ्यावा. Party with difference असल्याचे भाजपाने सिद्ध करावे.
कुणीही कार्यक्रमाची सुपारी दिली तरी कलाकार हे घेणारच ,मात्र कार्यक्रमाच संयोजक राजकीय असतील तर या कार्यक्रमात खुशामतगिरीच भाषण करणे टाळावेत ,आणि एक कलाकार म्हणून तटस्थ भूमिकेतून केवळ करमणुकीचे अथवा प्रबोधनाचे कार्यक्रम केल्यास सर्वांसाठीच फायदेशीर असते.
मोठ्या दिलाचा नेता 😂😂😂
ऐक लक्षात आले कि कराड चे प्रश्न विचारले तेव्हा अधिकारीचे वेगळे हावभाव दिसले
तुझ्या पोलिस ची तूलाच माहिती घ्यायला लागते का कुठे ड्यूटी लावलिये त्याची
अजून आरोपी सापडलेला नाही शट्ट उपटा
सत्य..सत्य असतं...वेळ लागेल पण..सत्य बाहेर येईल.
आपल्या कडून फार आणि वाजवी अपेक्षा आहेत. 100 वर अधिकारी आहेत बरेच officials सोबत आहेत.
बीडचा बिहार केल्याबद्दल धन्यवाद
आका ह्यांना शेट्ट सापडत नाही😅 हप्ते पोहचले सगळ्यांना 🔥आका
Kahi pressure nhi bhavano he adhikari sambhajinagar la pn astana changli kamgiri keli aani media samor yetana yanche expression same asech astat ekda nakki paha yanchya sambhajinagar chya press conference ❤❤❤❤❤
Police bahula banlay
सामान्य जनतेचा यंञणेवरचा विश्वास उडेल जर अशाच प्रकारे दिरंगाई होत राहीली आणि जे यात गुन्हेगार असतील त्यांना जर कठोर शासन नाही झाले तर !
आमचा विश्वास पोलीस प्रशासन , न्याय व्यवस्था यावर राहणार नाही. .. प्रशासन स्वतंत्र बुद्धीने निर्णय घेण्यात विलंब करणे . म्हणजे च . . .
परळी तालुका मध्ये सामान्य माणूस दहशत ती मध्ये आहे सर
SP war pressure aahe😂
साहेब 20 दिवस झाले संविधान आहे किंवा नाही सामान्य माणसाला शंका येत आहे तुम्ही पण त्यांच्याच आहात
पोलीसावरील विश्वास उठू देऊ नका
किती बेजबाबदारपणाचे उत्तर या SP साहेबांनी दिले की याला अजून वाल्मीक कराड सोबत अंगरक्षक आहेत की नाही हेच माहिती नाही मग हा काय तपास करतोय एवढ्या दिवस मी पण पोलीस मध्ये सर्विस केलेली आहे 35 वर्षे मला माहित आहे पोलिसांची एका एका मिनिटाची खबर पोलीस कंट्रोल रूमला असते यावरूनच कळतंय तपास कोणत्या दिशेने चालला आहे हा अधिकारी काहीच तपास करू शकत नाही. इथे फक्त एक कृष्ण प्रकाश नावाचे उच्च पोलीस अधिकारी आहेत ते तपास इमानदारीने करू शकतात त्यांच्याकडे तपास दिला तरच काहीतरी कारवाई होईल बाकी हा एसपी काहीच करणार नाही हे आताच स्पष्ट झालं लिहून घ्या माझ्याकडून. ज्या एस पी ना अंगरक्षक गुन्हेगारांसोबत आहेत की नाही हेच अजून माहित नाही तो एसपी काय तपास करणार सर्वसामान्य नागरिकांना या मधलं काहीच कळत नाही म्हणून सगळे लोक गप्प आहेत.
या गुन्हेगार लोकांनी पोलीस दल ही सोडले नाही, बघा सत्ता, पैश्याची काय ताकद आहे.. कायदा सु्वेस्था पार बिघडली आहे. काय बह्यावह स्थिती आहे.
Ha officer is great aahe & Ha SP correct action gheu shaktat
एक साधा माणूस सापडत नाही आहे...किती लाजिरवाणी बाब आहे...या वरून दिसते किती दबाव आहे..सिंघम अधिकारी पहिले होत गेले आता ते चित्र दुर्मिळ झाले आहे...
very good sp ji
एखादा गरीब असता ते एवढाच शोध घेतला असता का?
मला तर वाटते शेवटी विष्णू अण्णा पाटील पाहिजेच मग बघू किती काय होते ते वैयक्तिक
ह्या सगळ्या गोष्टींना पोलीस अधिकारी 80 टक्के जबाबदार आहेत जय श्री राम जय महाराष्ट्र
फडणवीसचा प्यादा आहे...हा आला तेव्हापासून एकही आरोपी पकडला गेला नाही.
वाल्मिकी धनंजय मुंडे ३१ साजरा करणार मुंबई पब मध्ये मग सलेडंर होईल. १००० करोड संपत्ती आहे ती पहिली जप्त करा दोन्ही मित्रांची धनंजय मुंडे वाल्मिकी ची कुटे आहे ED CBI
S P आणि गृहमंत्री यांची दोघांची भाषा एकच वाटते का? जे गृह मंत्री सांगतील ते... ते S P करतील....?
याला मराठि बोलता येत नाहि सरळ.पोट भरतात ईथ.मराठि बोलायला शिका बाबा..
भिती मधे आहे Saheb
20 दिवस होऊन गेलेत,फक्त माहिती च घेत राहा-धूळफेक
खोटी माहिती देणाऱ्या अंजली दमानिया यांना केव्हा तुम्ही अटक करणार
सुरू आहे असच म्हणतो हा, काम झालं कधीच बोलत नाही
Sir lavkar ta walim karad la atak karun fashi dya
वारकाचा उकिरडा उकरून काय निघणार हे सगळ्या नाच माहिती आहे....😂😂😂😂
Rule of poont is importaent ,speech from New SP
किती दिवस माहीती घेतो
शस्त्र परवाना कलेक्टर देतात आणि गुन्हे घडल्यावर पोलिस का जबाबदारी घेतात.
ते अधिकार पण पोलिसांना द्यायला नको का?
साहेब राम राम तुम्हाला तुम्ही पण काही करू शकत नाही .सगळे मिलीभगत आहेत .
हा पण धन्याच्या जाळ्यात अडकणार..😅
कोणावर गुणे दाखल करणया पेक्षा गुणेगार झाकणयाच काम😂 पुलीस करणार का?
S.p. साहेब.वाल्मीक.कराडला.कोणत्या.कायद्याखाली.अंगरक्षक.पुरविण्यात.आली.त्याची.चौकशी.करून.जनतेला.सांगावे
पोलीच वर आता विश्वास च राहिलं नाही..😢