Anjali Damania यांचं मोठं खळबळजनक ट्विट! Santosh Deshmukh यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 266

  • @akj99-y5m
    @akj99-y5m 2 วันที่ผ่านมา +322

    अरे जी गाडी 20 दिवसापुर्वी सापडली होती, त्यात पोलिसांना आज 2 मोबाईल सापडलेत एवढे दिवस झडती घेतली नव्हती काय 😂😂😂 वा रे पोलिस तपासात काही येत नसत, प्री प्लानिंग मोबाईल सापडलेत

    • @mobileapp2635
      @mobileapp2635 2 วันที่ผ่านมา +15

      मोबाईल ठेवले असतील

    • @Rustul1539
      @Rustul1539 2 วันที่ผ่านมา +3

      Yes 👍👍👍

    • @AbhiNimase
      @AbhiNimase 2 วันที่ผ่านมา +28

      खर आहे हे महाराष्ट्र पोलीस नाही मुंडे पोलीस आहे

    • @VijayNaikare
      @VijayNaikare 2 วันที่ผ่านมา +17

      विचार करण्यासारखे आहे हा

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 วันที่ผ่านมา +7

      Nt d reservation mule jast police Zale ahet he sarv falatugiri band zalich pahije Jay shivaji Jay bhavani

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 2 วันที่ผ่านมา +201

    २० दिवस गाडीत मोबाईल होते ते पोलिसांनी तपासले नव्हते. काय तपास आणि काय दिरंगाई आणि निष्काळजी पणा..

    • @dineshshisode9887
      @dineshshisode9887 2 วันที่ผ่านมา +7

      @@arvinddalvi4887 कालच्या मोर्चानंतर २० दिवसापूर्वी जप्त केलेल्या गाडीतील मोबाईल मधून ही माहिती मिळाली आहे म्हणजेच जर लोकांचा दबाव सरकार वर आला नसता तर हे सर्व प्रकरण दाबल गेल असत वर खुनी उजळ माथ्याने फिरले असते

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार(अण्णाजीपंत तथा टरबूजापंतांचे नव्हे!).

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 วันที่ผ่านมา

      ​@@dineshshisode9887 बरोबर

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 2 วันที่ผ่านมา +86

    बौद्ध समाज संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी कटिबध्द आहे

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 2 วันที่ผ่านมา +1

      Kay kele tumhi? Koni ek statement tari dile ka?

    • @Akshay__5655
      @Akshay__5655 2 วันที่ผ่านมา +1

      Jay jijau jay shivaray 🚩🔥🩵

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 2 วันที่ผ่านมา

      ​@@thezzzaaafff😂😂😂😂😂

  • @mp8217
    @mp8217 2 วันที่ผ่านมา +74

    गाडी सापडली, मोबाईल सापडले...मग मालक कुठे हरवले? 😮

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 2 วันที่ผ่านมา +46

    मोबाईल अगोदरच सापडले,पण वरून आर्डर आली तेंव्हा आज जाहीर केले

  • @greenparas
    @greenparas 2 วันที่ผ่านมา +57

    ह्या राज्याला , पोलीसची फुकट ही गरज नाही आहे, इथे military 🪖 शिवाय पर्याय नाही .

  • @prashantjadhav7788
    @prashantjadhav7788 2 วันที่ผ่านมา +120

    CID पेक्षा बिट अमलदार बरे त्यांना अधिकार द्या ते सगळे आरोपी पकडतील आणी जी गाडी 20दिवस पाहिले जप्त केली त्यात आज मोबाईल सापडले वारे वा पोलीस आणी CID

    • @DattatrayJadhav-x2p
      @DattatrayJadhav-x2p 2 วันที่ผ่านมา

      हा निचपणाचा कळस आहे

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 วันที่ผ่านมา +17

    मुख्य आरोपीला वाचवले जाईल 👍🏻✅😢

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 วันที่ผ่านมา +3

      बरोबर

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION 2 วันที่ผ่านมา +132

    20 दिवस गवत उपटत होते का 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @DattatryaKarpe
      @DattatryaKarpe 2 วันที่ผ่านมา +2

      Sheet uptat ka aaighlale

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 2 วันที่ผ่านมา +1

      भावा आता स्पष्ट बोलल पाहिजे शेटटे.

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 วันที่ผ่านมา +48

    20 दिवस झाले आणखी आत्ता मोबाईल च कसं

  • @Yogiraj143
    @Yogiraj143 2 วันที่ผ่านมา +32

    न्याय व्यवस्थेवर विश्र्वास राहिला नाही विशेष करून संरक्षण खाते 😢🚩🙏

  • @Yedegabale
    @Yedegabale 2 วันที่ผ่านมา +24

    पैसे देऊन अधिकारी बनलेले नेभळट लोकं काय शेट्टर तपास लावणार 😂😂, हुशार लोकांना किम्मत नाही , पैसेवाले लोकं मोठे अधिकारी होऊन बसतात आणि व्यवस्थेची वाट लावून टाकताय 😂😂

  • @ganeshnavgare7248
    @ganeshnavgare7248 2 วันที่ผ่านมา +49

    धनंजय मुंडे को कॉल किया जाए

  • @Dr....123
    @Dr....123 2 วันที่ผ่านมา +19

    कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बीडची बिघडली आहे... संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळायलाच पाहिजे

  • @MangeshGaikwad-z5s
    @MangeshGaikwad-z5s 2 วันที่ผ่านมา +44

    20 दिवसांनी मोबाईल सापडले मग आरोपी किती दिवसात सापडेल

  • @avinashpatange3821
    @avinashpatange3821 2 วันที่ผ่านมา +8

    असे कसे फोन राहू शकतात 20 दिवसाच्या नंतर यांनी बनवाबनवी करू नाही धनंजय मुंडे ला वाचवण्याकरता

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 วันที่ผ่านมา +13

    सुदर्शन घुले मोबाईल गाडीत सोडून पळाला सगळे च हास्य स्पद😂 आहे गॅग्स अॉफ परळी सगळ्या जनतेला मुर्ख समजता मोबाईल सैट केले आहे याचा अर्थ घुलेचा गेम झाला

  • @rocker4037
    @rocker4037 2 วันที่ผ่านมา +5

    बऱ्याच गोष्टी सीबीआय ला माहित आहेत सगळाच सांगत नसतात, काही गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात.
    दमानिया थोड दमनी घ्या

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 2 วันที่ผ่านมา +17

    Anjali मॅडम आपण devichya rupane santosh annana न्याय denyasathi समोर ala आहात koti koti pranam tai

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 วันที่ผ่านมา +11

    धन्याची नार्को टेस्ट करा सगळे प्रकरण बाहेर येईल.😮

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 วันที่ผ่านมา +17

    निर्भिड अभ्यासू सौ. अंजली दमानिया यांना प्रणाम.

  • @chandubhuite284
    @chandubhuite284 2 วันที่ผ่านมา +14

    Tai aamhi sarv tumchya sobat aahot.thank you tai.

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 2 วันที่ผ่านมา +14

    पुरावा सांगितला तर आरोपीचा वकील जागृत होईल. सध्या पोलिसाना कामं करुदे.... यश येईल पोलिसाना..

  • @ravish6073
    @ravish6073 2 วันที่ผ่านมา +15

    21 दिवस मोबाईल गाडीतच होते आणि म्हणे आपले पोलीस जगात भारी.....21 दिवस गाडी चेकच केली नाही .....विशेष आहे आणि एक नाही तर दोन मोबाईल आरोपी पोलिसांसाठी गाडीत ठेऊन गेले कमाल आहे....

  • @Yedegabale
    @Yedegabale 2 วันที่ผ่านมา +8

    गुन्हा करणारा व्यक्ती कधी सबुत सोडून जातो का 😮

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 วันที่ผ่านมา +6

    धन्य तो गया

  • @balkrushnapatil5719
    @balkrushnapatil5719 2 วันที่ผ่านมา +2

    20 दिवसानंतर मोबाईल..सापडले...😶 .fast ट्रॅक वर ..चौकशी चालू आहे...!

  • @Shravan-w8k
    @Shravan-w8k 2 วันที่ผ่านมา +7

    आता पर्यंत पोलीस गृह विभाग उपटत होते का

  • @avinashpatange3821
    @avinashpatange3821 2 วันที่ผ่านมา +5

    बनवाबनवी नसूनही मोबाईल कस काय राहतात गाडीत संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजेत

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 วันที่ผ่านมา +34

    धनजय मुंडे आहे बडा नेता शंभर टक्के

    • @mahadevpawar3000
      @mahadevpawar3000 2 วันที่ผ่านมา

      💯

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 วันที่ผ่านมา +1

      बरोबर

    • @user-PRITESH949
      @user-PRITESH949 2 วันที่ผ่านมา

      सर्व बनावट कार्यक्रम चालू आहे , मोबाईल गाडीत सोडायला ते एवढे मूर्ख नाही

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 วันที่ผ่านมา +7

    मोबाईल मधील व्हिडिओ पाहिजे नाहीतर delet करतील 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @santoshchavan5408
    @santoshchavan5408 2 วันที่ผ่านมา +18

    Dhanlya uchala..😂😅

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 2 วันที่ผ่านมา +5

    गाडी स्वता आली होति काय पोलिस स्टेशनला ....जर पुलिस घेऊन आले असतिल तर त्यांनी नक्कीच डोळे बंद करुन चालवली असेल ....त्यावेळी काहीच मिळाल नव्हत वाटतय

  • @goodbless6340
    @goodbless6340 2 วันที่ผ่านมา +4

    फडणवीस ला विचारु न नाव जाहीर होईल हो म्हटले तर नाव बाहेर येईल

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 2 วันที่ผ่านมา +2

    वीस दिवस झाले तरी ही बातमी अजून का लपविली

  • @SundarChavan-t7s
    @SundarChavan-t7s 2 วันที่ผ่านมา +1

    विस दिवस मोबाइल कोठे होते ते सांगाल का

  • @tanajirenge7385
    @tanajirenge7385 2 วันที่ผ่านมา +1

    18 दिवस झाले, हे प्रकरण दाबायचं होतं, यासाठीच गृहमंत्री पदा साठी धडपड चालू लागली

  • @petloversam7894
    @petloversam7894 2 วันที่ผ่านมา +2

    हि साखळी खूप मोठी आहे तपास करणारे जर एका बापाचे आसतील तर नक्कीच खरे गुन्हेगार सापडतील

  • @daulatnetke6962
    @daulatnetke6962 2 วันที่ผ่านมา +2

    धनजय मुंडे हाजिर हो😅😅😅

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 2 วันที่ผ่านมา +1

    मी काय म्हणतो सगळ्यां पुढऱ्यांना घरी पाठवा आणि सहा महिने आर्मी च्या हातात ताबा द्या या राज्याचा, बघू काय होतय

  • @Rustul1539
    @Rustul1539 2 วันที่ผ่านมา +29

    कसं मारलं आहे जनतेला ही पाहूद्या,, नुसते मोबाईल मिळाले म्हणून कोण विश्वास ठेवणार

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 วันที่ผ่านมา +1

      नाही दादा, पहावणार नाही 😢
      खुप भयानक मारलं वाटतं 😢😢

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 2 วันที่ผ่านมา

    हे मोबाईल सापडणे म्हणजे जरा शंकास्पद वाटतंय कारण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आज पर्यंत झाला असेलच ना मग मोबाईल कशे ....

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 2 วันที่ผ่านมา

    राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakar 2 วันที่ผ่านมา +2

    येवढ्या दिवसाने मोबाईल भेटले मग आरोपी हे दुसरेच असणार प्लॅन खूप हार्ड लोकांना येडे बनवणार एकद्याला आरोपी होण्यासाठी पैसे पोहचले असणार

  • @KiranBhise-r4c
    @KiranBhise-r4c 2 วันที่ผ่านมา

    व्हिडिओ जग जाहीर करा नाहीतर हे राजकारण आहे लोकांनी समजावे

  • @PrakashJadhav-qp7jq
    @PrakashJadhav-qp7jq 2 วันที่ผ่านมา +11

    वीस दिवस काय झाठ ऊपटायले का बे

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 2 วันที่ผ่านมา

    घटना घडून २०दिवस झाले आणि आज ,गाडी आणि मोबाईल हाती आल्याची बातमी ,
    वाहरे ,प्रशासन आणि शासन व्यवस्था ,
    खरेच रयतेचे राज्य ,
    रामराज्य आहे असे वाटतेय का?

  • @Nk77910
    @Nk77910 2 วันที่ผ่านมา +4

    वीस दिवस मोबाईल झोपले होते काय😮

  • @pandurangvarat
    @pandurangvarat 2 วันที่ผ่านมา +2

    आत्ता सापडले वीस दिवस काय करत होते.मोबाईल सापडले का ठेवले.

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 2 วันที่ผ่านมา

    Only Anjali tai ,is great & her efferts are great

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 2 วันที่ผ่านมา +1

    स्कारपिओ गाडी कोणाची आहे.त्या गाडीचा मालक कोण आहे

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 2 วันที่ผ่านมา +4

    धन्या आहे

  • @mv9818
    @mv9818 2 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला 😮

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 2 วันที่ผ่านมา +2

    फडणवीस काय चालले आहे

  • @goodbless6340
    @goodbless6340 2 วันที่ผ่านมา +2

    नेता कोण आहे हे नाव सांगितले जाणार नाही

  • @साहेब99
    @साहेब99 2 วันที่ผ่านมา +2

    Video गायब झाला की धण्या नी केला समजा

  • @vishalambhore5520
    @vishalambhore5520 2 วันที่ผ่านมา

    अंजली ताई तुम्हीच त्यांना न्याय देऊ शकता

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 2 วันที่ผ่านมา +9

    यातून काहीही बाहेर येणार नाही हे सर्व जनतेलाही माहीत आहे

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 2 วันที่ผ่านมา +1

    she is ahead of CID great

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 2 วันที่ผ่านมา +2

    तो बडा नेता, व मोबाईल बद्दल स्थानिक पोलिसांना 20 दिवसापासून.संपूर्ण माहिती आहे पण स्थानिक असल्याने स्थानिक राजकीय वरदस्त विरोधात बोलू शकत नाही.पण CID मात्र बोलत आहे.

  • @kshitijchannel7496
    @kshitijchannel7496 2 วันที่ผ่านมา +3

    Kon ahe to bada neta ----- Dhanajay Munde

  • @anilprakashwanipatil9890
    @anilprakashwanipatil9890 2 วันที่ผ่านมา +2

    गाडी कुणाच्या नावावर आहे?

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 2 วันที่ผ่านมา +1

    Ladaga aala re ,Ladaga aala.............what next .pls authority explain. 🙏

  • @sameermhatre4534
    @sameermhatre4534 2 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे

  • @sunilnevrekar4830
    @sunilnevrekar4830 2 วันที่ผ่านมา +4

    CID आतापर्यंत काय करीत होती? गृहमंत्री काय करत होते? भ्रष्ट सरकार

  • @SomanathMisal-i3n
    @SomanathMisal-i3n 2 วันที่ผ่านมา +1

    सर्वांनी अंजलीताई यांच्या पाठीशी उभे रहा ह्या प्रकरणाचा संपूर्ण तपास होईल

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 2 วันที่ผ่านมา +2

    सुटका करून घेतली 2 मोबाईल सापडलं

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 2 วันที่ผ่านมา

    आता सत्य समोर येईलच.

  • @ShubhamDengale
    @ShubhamDengale 2 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र राज्य ची वाटचाल राष्ट्रपति राजवटीकडे?

  • @prakashnimse7022
    @prakashnimse7022 2 วันที่ผ่านมา +1

    Are cid kade stanik police yani mobile jama kelet

  • @MohandabhadeDabhade
    @MohandabhadeDabhade 2 วันที่ผ่านมา +3

    🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 2 วันที่ผ่านมา

    सगळ्या जनतेला माहिती कोण नेता येतं पण पोलिसांना सांगावा

  • @AJ-mt4yf
    @AJ-mt4yf 2 วันที่ผ่านมา

    बडा नेता धनंजय मुंडे

  • @anilgorade5323
    @anilgorade5323 2 วันที่ผ่านมา +1

    CID ल घरी पाठवा आणी या बाई च्य हातात ही केस दया

  • @vijaychakave
    @vijaychakave 2 วันที่ผ่านมา +3

    वीस, दिवस, काय करत होता

  • @dnyaneshwarmandlik931
    @dnyaneshwarmandlik931 2 วันที่ผ่านมา +1

    सुशांत राजपूत केस अशीच लाल केली आणि एक दिवस सगळे गप्प झाले न्यूज चॅनेल सुद्धा 🤔

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 วันที่ผ่านมา

    अरे काय चाललंय, २०-२२ दिवसा नौतर मोबाईल भेटतात 😢😢

  • @universalvideos3397
    @universalvideos3397 2 วันที่ผ่านมา +1

    हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस चे आहेत.
    ...अजित पवार यावर काय बोलणार....
    मिडीयात चित्रपट सारख रंगवून दाखवतात....
    धनंजय मुंडे यांनी वाल्मिक यांना फसवले नसेल का ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात

  • @sachinnagane1983
    @sachinnagane1983 2 วันที่ผ่านมา

    बडा नेता काय लॉ अँड ऑर्डर पेक्षा मोठा आहे का? जसं सर्व सामान्य माणसाच नावं जाहीर करता तस त्याचं नाव जाहीर करा. गुन्हेगार हा नेता असो वा कुणीही तो गुन्हेगार आहे त्याला तसचं ट्रीट केलं पाहिजे.

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un วันที่ผ่านมา

    धनु भाऊ आणि पंकू चा कुणीच करू नये

  • @vipp.dgamer1312
    @vipp.dgamer1312 2 วันที่ผ่านมา +3

    काल बीडमध्ये जो मोर्चा करण्याऐवजी पोलीस स्टेशनला जाऊन ती स्कॉर्पिओ सर्वांनी मिळून तपासली असती तर दोन मोबाईल सापडले असते

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 วันที่ผ่านมา

    गाडीच्या काचा काळ्या आहेत .
    बिडमध्मे ही गाडी दररोज फिरत होती तर आरटीओ ,पोलीस यांनादहे दिसल नाही काय का?पोलीस व आटीओ यांच्या चश्म्याच्या काचा ही काळ्या होत्या की काय .

  • @AyushJedhe-l2j
    @AyushJedhe-l2j 2 วันที่ผ่านมา

    पोलिसांनी व्हिडिओ डिलीट केले असतील

  • @ramtekavade2247
    @ramtekavade2247 2 วันที่ผ่านมา

    गाडी कोणाच्या नावावर आहे 👈 ते बघा.

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 2 วันที่ผ่านมา

    कसली मोठी बातमी, धान्याला अटक झाली तर मग मोठी बातमी

  • @mv9818
    @mv9818 2 วันที่ผ่านมา +1

    पोलिसच शामिल आहेत मुंडे सारख्या गुन्हेगराला.करणार काय

  • @DropadaSuryawanshi-rq4lq
    @DropadaSuryawanshi-rq4lq 2 วันที่ผ่านมา

    अहो ताई अंजली दमानिया काय म्हणत आहेत माला neews वरून कळलं की मोबाईल सापडले मोठ्या नेत्याला फोन केला माग तुम्ही अंजली दमानिया यांनी पोस्ट केली म्हणून काय बोंबलत बसताय

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 2 วันที่ผ่านมา +1

    20 दिवस काय करीत होते

  • @anilkutarwade4869
    @anilkutarwade4869 2 วันที่ผ่านมา

    अंजली बाई पुर्ण प्री प्लॅनिंग सारखं एक एक ओपन करत आहात नेमक संशय तुमच्यावर च वाढायला लागला आहे

  • @veermahishort
    @veermahishort 2 วันที่ผ่านมา +2

    Yevdhe divas police kay scorpiyo chi dhul saf karat hote ka

  • @bapuusaheblaturkar8974
    @bapuusaheblaturkar8974 2 วันที่ผ่านมา +1

    अडचणीत आणणाऱ्या सर्व माहितीची मोडतोड करायला किती वेळ लागला असावा ?
    कार्यकुशल(😂 )गृहमंत्री!

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 2 วันที่ผ่านมา +2

    सरकार मुखगिळून गप्प का आहे

  • @KantilalPagare-h9i
    @KantilalPagare-h9i 2 วันที่ผ่านมา

    हो खरंच बडा नेत्या च नाव जाहिर झालच पाहिजे ताई

  • @Mahalaxmi9131
    @Mahalaxmi9131 2 วันที่ผ่านมา

    Onlly Dhanu bhau

  • @dnyaneshwarmandlik931
    @dnyaneshwarmandlik931 2 วันที่ผ่านมา +1

    यात काही राजकारण नाही झाले म्हणजे बरं

  • @babantapkir6751
    @babantapkir6751 2 วันที่ผ่านมา

    गाडी च्या काचा काळ्याभोर आहेत.पोलीस इतके दिवस गाडी का अडवीत नाही.दंड नाही.धनु ची कृपा नं फलक vip नियमित नाही.

  • @prakashnimse7022
    @prakashnimse7022 2 วันที่ผ่านมา

    Cid is fully confidential dept they will decide after total investigation

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 2 วันที่ผ่านมา

    Pan scarpio konachi hoty😢😮😮😮

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 2 วันที่ผ่านมา +5

    वाल्मिकी कधी अटक करणार अशी विचारणा तुम्ही मुख्यमंत्र्याकडे केली का?

  • @vaidyadinesh9364
    @vaidyadinesh9364 2 วันที่ผ่านมา

    यातून काहीही निष्पन्न होणार नाही हाच फरक आहे फडणवीस आणि योगी आदित्य यांचे कार्य कर्तृत्व मध्ये. अजित अन् देवेंद्र मध्ये तेवढा दम नाही की निःपक्ष न्याय देतील, काय तरी संपत्ती जप्त करा म्हणे, बुलडोझर लावायला फार ताकद लागते. इथे जीव न्याय पेक्षा जातीचे गणित, व्होट बँक महत्वाचे आहे