अभिमन्यू पवार आम्हाला आपला अभिमान आहे महाभारतातील अभिमन्यूचा आम्ही आम्हाला आपल्याला मानू कारण आपण स्पष्ट भूमिका मांडली आणि अपराध्याला शिक्षा मिळाली पाहिजे आणि अशा अपराध्याचा निषेध केला याबद्दल धन्यवाद मोर्चात सहभागी झाले खूप छान बोलले त्याबद्दल तुम्चे आभार
पवार साहेब हे जर थांबले नाहीत तर लोक रस्त्यांवर येऊन न्याय मिळून देण्यासाठी लढा सुरू करतील आदरणीय मां श्री देवेंद्र फडणवीस साहेब या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे यापुढे असेल प्रकार घडला नाही पाहिजे
महाराष्ट्रातल्या राजकारणात खूप मोठा बदल झालेला आहे ज्यावेळेस मुंडे साहेब विलासराव देशमुख साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असली राजकारण नव्हतं. आता फक्त जातिवाद
हे असा चे आमदार बीड मधील मोचाॆत का सहभागी झाले ? हा कळीचा मुद्दा आहे.जातीयादाचा वास येत आहे.हे आमदार कसे निवडुन आले हे ऊघडपणे जातीयवाद करुन लिंगायत आमदार ला पाडले
आमदार असावा तर असा औसा तालुका मधील जनता भाग्यवान आहे असे आमदार त्याना मिळाले.आम्ही पवार साहेबाचे नांव ऐकून होतो पण त्यांचे बोलणे आणि विचार ऐकले नव्हते.नवलपाटील खुलगापूर काँग्रेस कार्यकर्ते
काही तरी कायदा च राज्य वाटु दया...बाकी काही च अपेक्षा नाही.... न्याय दिला गेला नाही... तर...अजून खून पडायला वेळ लागणार नाही..... सदर प्रकरणातील आरोपी बाहेर आलयावर त्यांना हि देशमुख यांना ज्या निदैय पणाने खुन केला अशीच शिक्षा दिले जाणार
अगदी परखड व सत्य माहीती दिली
धन्यवाद अभिमन्यू पवार साहेब 🙏🙏
लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब तुम्ही या विषयावर खुप प्रखंड मतं व्यक्त केलात या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत
मत वाया नाही गेलं ...😢😢😢..प्रणाम😢😢😢.. mpsc मुलाचं हक्काचं घर .मंजे..सर❤.. सर्व आमदारांनी मार्गदर्शन ग्यावे या साहेबांचे... thank you sir❤❤❤
दमदार आमदार पवार साहेब 💐💐
दिलेला शब्द पाळला साहेब तुम्ही
अभिमान आहे मला मी एका उत्तम नेत्याला मतदान केलं......उत्कृष्ट नेता 🎉🎉🎉
Pawar saheb tumcha abhiman vatto tumcha❤❤🎉
धन्यवाद अभिमन्यू पवार साहेब एकदम परखडपणे
मत वाया नाही गेलं साहेब आमचं धन्यवाद साहेब💐💐
Nakkich saheb..thank you saheb 😢😢yana fasi zhali ..pahije..😢😢
माफ करा अभिमन्यु राव..जर ह्यात राजकारण करत असला तर लक्षात असु द्या... नियत्ती प्रत्येकाचा हिशोब करत असते
साहेब तुम्ही खूप छान काम केलं आहे
पवार साहेब तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तुमच्यामुळे आशा वाढल्यात कारण तूम्ही c.m. साहेबाच्या जवळचे आहात ❤
कुठलाही नेता असो समाजाचा असा असावा अन्यायाविरुद्ध लढणारा
सन्माननीय अभीमन्यु पवार साहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद साहेब
जनतेचे आमदार आदरणीय श्रीमान अभिमान्यु पवार साहेब धन्यवाद
💐🙏🙏
आम्हाला अभिमान वाटेल असं आमचे आमदार साहेब ❤
साहेब खूप खूप धन्यवाद तुमचं असच सोबत राहा कुटुंबाच्या
अगदी बरोबर बोलातं साहेब
Thanks for your support Pawar Saheb
Great
एकदम बरोबर आहे आमदार साहेब🙏👍🚩
पवार साहेब धन्यवाद
न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
खुप खुप धन्यवाद साहेब 🙏
अभिमन्यू पवार साहेब अप्रतिम बोललात
Thank you Pawar Saheb
Zee 24तास तुम्ही अजित दादांना विचारलं पाहिजे त्याच्या पक्षा चा प्रश्न आहे. कोणाला कोणतं पद द्यायचं.
पवार साहेब धन्यवाद, एक अभ्यासू नेतृत्व.
अजून किती वेळ लागेल सरकार ला सर्व आरोपीला अटक करायला
धन्यवाद
Ak नंबर साहेब
पवार साहेब आपण बरोबर बोलतात जय शिवराय
परखड मत व्यक्त केले खूप छान
क्या बात है ? हॅट्स ऑफ टू यू🎉
देवेंद्र जी 💯 टक्के न्याय देणार 🙏
धन्यवाद पवार साहेब
Great pawar ji
अभिमन्यू पवार आम्हाला आपला अभिमान आहे महाभारतातील अभिमन्यूचा आम्ही आम्हाला आपल्याला मानू कारण आपण स्पष्ट भूमिका मांडली आणि अपराध्याला शिक्षा मिळाली पाहिजे आणि अशा अपराध्याचा निषेध केला याबद्दल धन्यवाद मोर्चात सहभागी झाले खूप छान बोलले त्याबद्दल तुम्चे आभार
🙏 thank you CM sir and MLA Sir 🙌
Great leader
अजून किती वेळ पाहिजे सरकारला
अगदीं बरोबर पवार साहेब
दमदार आमदार
Sundar khup sundar ..
Greater pawar saheb
सगळ्या मराठा आमदारांनी आवाज उठवला पाहिजे, बीड मध्ये सर्वपक्षीय आमदार एकत्रित झालेत, हे बाकीचे का गप्प बसलेत ?
पवार साहेब हे जर थांबले नाहीत तर लोक रस्त्यांवर येऊन न्याय मिळून देण्यासाठी लढा सुरू करतील आदरणीय मां श्री देवेंद्र फडणवीस साहेब या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे यापुढे असेल प्रकार घडला नाही पाहिजे
Thanks saheb
Ekdum brobr bolale saheb
खुप खुप धन्यवाद साहेब.....😢😢😢
धन्यवाद आमदार साहेब. 👍
आरोपी मोकाट?
पवार साहेब एकदम बरोबर बोललात नमस्कार saheb
काय बोलले साहेब तुम्ही माझ्या मनाला खूप लागलं तुम्ही एकदम बरोबर बाजू मांडत आहात
Agdi barobar
सत्य आहे .
महाराष्ट्रातल्या राजकारणात खूप मोठा बदल झालेला आहे ज्यावेळेस मुंडे साहेब विलासराव देशमुख साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असली राजकारण नव्हतं. आता फक्त जातिवाद
खुप छान पवार साहेब
👍🙏
Abhimanyu dada saheb
धन्यवाद साहेब
👌
मा आमदार साहेबांनी मनावर घेतल तर आरोपीना निष्यत शिक्षा मिळेल
आज धनंजय मुंडे मुख्यमंत्री सोबत माडीवर बसताना दीसत आहे
जे जे नेते आज लढयात आहे त्यांनि न्याय मिळे पर्यंत संतोष चे कुटुंबियां बरोबर रहावे.
फडणवीस गृहमंत्री आहे तोपर्यंत कराड च काही वाकड होणार नाही.२० दिवस झाले आरोपी सापडत नाही.
एवढी क्रूर हत्त्त्या कधीच झाली नाही, धनंजय मुंढे ल सह आरोपी करा
❤
न्याय मिळवणं महत्वपुर्ण आहे. .
हे असा चे आमदार बीड मधील मोचाॆत का सहभागी झाले ? हा कळीचा मुद्दा आहे.जातीयादाचा वास येत आहे.हे आमदार कसे निवडुन आले हे ऊघडपणे जातीयवाद करुन लिंगायत आमदार ला पाडले
आमदार साहेब 🙏🙏🙏🙏🚩
🚩🙏🙏👍👍
मुख्यमंत्र्यांचा जवळचे आमदार म्हणतात की आम्हाला अंजली ताई कडून व्हीडीओ मिळाले😢
माझा दमदार आमदार
फक्त फडणवीस साहेबांचे ऐका बाकी सगळेजण राजाकारण करीत आहेत !
पवार साहेब अभ्यासु आहेत न्याय मिळवून देतील
आमदार असावा तर असा औसा तालुका मधील जनता भाग्यवान आहे असे आमदार त्याना मिळाले.आम्ही पवार साहेबाचे नांव ऐकून होतो पण त्यांचे बोलणे आणि विचार ऐकले नव्हते.नवलपाटील खुलगापूर काँग्रेस कार्यकर्ते
पुरावे नष्ट करून झाल्यावर आरोपी मुंढे फडणवीस ला भेटून शरण येतील
Jay ausa
का शंका नाही वीस दिवस
Sir, Mala atishay abhibhan aahe aplya spsthpanacha , savendasiltecha, pramanikpanacha ani nirbhidpanacha naman mazya netyana .
Asa amdar pahe je
काही पण म्हणा पण फडवणीस साहेब ने बरोबर जरांगे संपवला राव 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लातूर ग्रामीण चा आमदार रमेश कराड आजुन बोलला नाही मस्साजोग प्रकरणावर
गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे
काही तरी कायदा च राज्य वाटु दया...बाकी काही च अपेक्षा नाही.... न्याय दिला गेला नाही... तर...अजून खून पडायला वेळ लागणार नाही..... सदर प्रकरणातील आरोपी बाहेर आलयावर त्यांना हि देशमुख यांना ज्या निदैय पणाने खुन केला अशीच शिक्षा दिले जाणार
कोणी पण फेमस होण्यासाठी खोटे आरोप करतोय
🙏सत्याची बाजू घेत आहे पवार साहेब 🙏
पवारसाहेब सरकार फडणवीस यांचे आहे जबाबदारीने बोलता सर्व जबाबदारी फडणवीस यांची आहे दादांचा यात काय संबंध
शेजार धर्म निघावताय साहेब सत्याची बाजू जाणीव आहे।
मोर्च्यात गेले आणि नंतर फडणवीसना भेटले, ह्यात काय चूक.
काय thumbnail देता. views साठी का?
सरकार तुम्ही चालवताय अन् अजीत पवारच नाव दाखवता?
राष्ट्रवादी सोबत ची युती तोडायला पाहिजे भाजपा ने कारण सगळी कडे हेच चालू तेव्हडे सांगा
Justice Lohiya Ya baddal pab Bola sir
हा लढा फक्त वंजारी जातीवर आहे
काहीही होणार नाही अभिमन्यू पवार साहेब
कळत आहे म्हणजे तुझी परवानगी आहे
एक वंजारी लाखाला भारी
Gopya mela bare zale
एक जमात गू खाणार पण पैसा पैसा च करणार
किती वंजारी मारले कराड नी ते पण सांगा
Bhau mast joke martoo ree😅😅😅.....sagl marathyankdunch copy karat jaa....laykii nastani😅😅😅😅
सदिप डोक्यावर पडला काय