ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
मराठवाड्यातील ही १० नॉन व्हेज हॉटेल्स चिकन आणि मटण आवडणाऱ्यांसाठी एकदम बेस्ट आहेत...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2022
- #BolBhidu #nonveg #marathwada
आम्ही एक स्टोरी केलेली बघा पुण्यातले 10 नॉन व्हेज हॉटेल्स. पुण्यातले केले तेव्हा बऱ्याच भिडू लोकांचं म्हणणं पडलं की मराठवाड्याचे नॉन व्हेज हॉटेल्स पण सांगा म्हणून आज घेऊन आलोय मराठवड्यातली 10 नॉन व्हेज हॉटेल्स जिथे जाऊन तुम्ही जेवायलाच पाहिजे.
10 non-veg hotels in Pune that we have done a story on. When it was done in Pune, many people said that tell us the non-veg hotels of Marathwada, so today we have brought 10 non-veg hotels in Marathwada where you must go and eat.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Visit Osmanabad
Specially Yermala Macchi.
Marathwadachi mahiti dilit .... thanks
येरमाळयाची (ता.कळंब , जि.उस्मानाबाद ) स्पेशल मच्छी या विषयी राहील न सांगायचं
औरंगाबाद मध्ये भोज हे व्हेज हॉटेल आहे.... मोनिका कोणालाच माहीत नाही आणि फेमस तर अजिबातच नाही... बाकी जे पहिले 4 सांगितले ते एकदम बेष्ट आहेत.....
Monika jalna abad road var aahe....
ते भोज वेगळं
@@dev8079 माझ्या घरी
Tula laaj nahi vatat kaa Aurangabad mhnaayala
मराठवाड्यातील शाळे बद्दल अशीच माहीत द्या मॅडम जसे की भगवान विद्यालय व महाविद्यालय इत्यादी.
मी एक बीडकर आहे
आणि तुम्ही हा विडियो फक्त बनवायचा म्हणून बनवलाय
बीड मधले सगळ्यात फेमस हॉटेल GOODLUCK आहे औरंगाबाद रोड ला
हे CITY नाव तुमच्या कडून ऐकतोय मी😆
त्यांना पुणे मुंबई सातारा कोल्हापूर म्हणजेच महाराष्ट्र वाटतो.
बाकीच्या ठिकाणचं काहीही माहीत नसतं
Beed मध्ये नवीन आहेत असा वाटतंय
" Lokseva " every time favourite.
Missing from pune ..
सगळं खंर पण माजलगाव-तेलगाव रोडच #हाॅटेल #विसावा राहिल......
Ho khup mast ahe gelo hoto
Shivali special mutoon , matoshree biryani dharashiv , yermala machi dharashiv,
Nanded cha 2 famous hotel visarlat 1 Sunny dhaba & 2 angad restaurant
Taste nahi donhi hotel la
परभणी मधील 👌फेमस हॉटेल सावजी मराठा मटन खानावळ 😋एक नंबर हॉटेल बिर्याणी आणि खिमा एक नंबर मिळतो कॉलिटी पण जबरदस्त आहे परभणीला गेले तर हमखास तिथेच जाऊन जेवण करा मी परभणीला जर गेलो तर तिथेच जेवण करतो मी आहे नांदेडचा😍
नांदेड च फेमस कोणत आहे
औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर म्हणायचं 🚩🚩🚩🙏🙏
No one can match Standard of City's Biryani...even everytime any famous leader or personality comes to Beed they eagerly eat City's Biryani...My friends from Pune asks evertime for this.
मराठा मध्ये chiken ek no aahe...
लोकसेवा औरंगाबाद .....1 no ...
छत्रपती संभाजी नगर
सगळ्यात क्वालिटी पहिजे असेल तर कोल्हापूर ♥️ जगात भारी आम्ही कोल्हापुरी 🙏🏻
kolhapur chya baher pan marathe aahet ani sanskruti ahe . pratyek bhagat kahitari khas aahe .
@@kushaq1173 ho sagalikade khas aahe. Pn kolhapur kashat kami nahi as mhanayac aahe mala dada 🙏🏻ya तांबडा पांढरा la 🙏🏻
@@vrushabhpatil3836 7/12 walyan full marathwada nonveg chi copy marli 😁
Shett
Yes bhava
Beed city hotel 💯
Yermala macchi rahil n ma'am धाराशिव 🚩💯
अहमदनगरचे संदीप हॉटेल हे सुद्धा चवीसाठी खूप प्रसिद्ध हॉटेल आहे, त्या हॉटेलचे नाव चांगल्या हॉटेलच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे
हे मराठवाड्यातील होते
Over priced ahe bhau
Vidharbatlya non-veg hotels war pan ek video nakki banva
Hotel jagdamba , sambhaji nagar १👌👌
कोकणातील चविष्ट हॉटेल आणि खाद्यसंस्कृती विषयी व्हिडिओ करा.
परभणी मध्ये नॉन व्हेज साठी हॉटेल मदनी आणि नॅशनल दरबार फेमस आहेत.सावजी इतके फेमस नाही की आवर्जून जावेच असे. सावजी हॉटेल मधील मटण खिमा 👌भारी असतो. Must try
But madni ani national la taste nhi tevdhi
मराठवाड्यातील veg हॉटेल चा विडिओ करा
नाशिक जिल्ह्यातील 10 मिसळ हाँटेल पण महाराष्ट्रातील लोकांना सांगा
तुम्हाला पैसे कामावण्यासाठी लवकर लवकर विडियो टाकण्याची घई असते.... स्वता जाऊन अनुभव घेऊन जर सांगितलं असत तर बर झाल असत .... जुने आणि फेमस असे नाव संगितले तुम्ही.. मी अनुभव घेतलेले आहेत यापैकी काही हॉटेल.... खूप सारे हॉटेल मध्ये पाहिजे ती चव आणि quality नाही.. .. स्वता अनुभव घ्या आणि नंतर आम्हाला सांगितलं तर फायद्याच राहील
सावजी मराठा मटण हॉटेल परभणी is great hotel.एकदा अवश्य भेट द्या.
vidarbha chya hotels war pn banva
Nagpur cha shankar saoji ..pan khup chan ahe
Mannu ka dhaba paithan cha hotel fish sathi famous aahe
उस्मानाबाद कुठं आहे
Tuljapur jawal
@@parmeshwarkadam1295 😝😝
विदर्भ मधले पन सांगा
Yermala fish...
Pudha video sangli kolhapur che best non veg hotel s
Kalyan Dombivli che nonveg special hotel var ek review nakki banva
नाशिक जिल्ह्यातील मिसळ पाव सागा
बोल ❤डू हे नेहमीचंच आहे
औरंगाबाद नाही ते संभाजीनगर आहे
फक्त औरंगाबाद म्हणजे मराठवाडा नाही, बाकी इतरही जिल्हे आहेत ..
उस्मानाबाद, तुळजापूर मधले हॉटेल माहित नाहीत का
Jalna femas pranay garden
सावजी हॉटेल No1 ahe
😋😋😋
mag aata vidarbha che pan sanga
कोल्हापूर मधील देखील करा विडिओ
Lokseva Aurangabad is my all-time favorite...Must visit if you are in Aurangabad... Delight for non veg lovers....
कोणत्या एरियात आहे ?
बीड चे सीटी होटेल मला माहीत आहे मा
ते 1na.आहे मी ती चव अप्रतिम
Me Nandekar pn khr aangaych tr Kolhapur all time best
Buldhana sathi video ban wa ki
Konta taluka bhau
खान्देशी देखील सांगा
जगदंब हॉटेल ही एक नंबर आहे 1950 पासून चालू आहे
Navi Mumbai madhya hotels sanga
ashawan famely resturant vijaynagatr
biloli
Dhanywaad... Mathily.. Last time la satat Mumbai Pune dakhavlyamule Ragat Comment Keli hoti... Pan Hya Veles Channel Subscribe kele... 🙃🙃
Latur la jadhav matan special ahe
Ag Sambhaji nagar ahe te rana ayyub
कोल्हापूर मधील सांगा की
Nashik chi pn sanga MH15
छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा की राव🙏🙏🙏
Hotel Lokseva cidko Aurangabad कालच गेल्तो एकदम बेस हाटेल अन् जेवणबी एकच नंबर हाय ..
नांदेड येथे खान चिकन सेक्शन मध्ये चांगली बिर्याणी मिळते
Ag yz sambhaji nagar mhn
संगमनेर तालुका बदल माहिती सांगा
Right hai parbhani Sawaji hotel
sauth महाराष्ट्रा तील हॉटेल सांगा
Ahmedngar ch sandeep
Yermala kuthay ?
Dharashiv jawal..
🤣🤣
येरमाळा मच्ची राहिली
What abut Vidarbha
संभाजीनगर बोला... 🙏
हे काय औरंगाबाद औरंगबाद लावलाय तुम्ही सारखं?? छत्रपती संभाजी नगर आहे ते.. तुम्हाला अजून पचल नाय का ?
मराठवाड्यातील भूम मधील जरीया हॉटेल हे मच्छीसाठी अगदी स्पेशल आहे पण उल्लेख केला नाही
बीड शहरातील दिल्ली दरबार हॉटेल
मराठा हाॅटेल गुलमंडीची शान छ. संभाजीनगर.
Ek Dum Biryani ,Dashmeshnagar Aurangabad
पुण्यात मराठवाड्यातल्या काळ्या मसाल्याचे हॉटेल कुठे आहे ?
गंमत आहे सगळी मी पश्चिम महाराष्ट्रातील आहे आणि औरंगाबाद इथे लाल मासाल्यातील मटण देणारे चांगले हॉटेल शोधत आहे. 😂
@@sk-rt3qf नाही भेटणार मराठवाड्यात...लाल मसाला फक्त पुण्यात 😂
मैथिली ताई तुम्हीच चुका करु नका वारंवार औरंगाबाद म्हणू नका
छत्रपती संभाजीनगर चा असा उल्लेख करा
अहो मॅडम उमरगा तालुक्यातील कसगी गावात एक सिद्धेश्वर हॉटेल आहे तिथे फक्त मंगळवारी उघडे असते .एकदा येऊन पहा
Anna biryani
संभाजीनगर बोला
Tai Aurangabad ch nav badlun SAMBHAJINAGAR zalay tumhi kadhipasun bolaila chalu karnar...?
Aurangyabad nahi chatrapati sambhaji nagar
औरंगाबाद नाही संभाजीनगर म्हणा 🚩🚩🚩
माहिती सागता कि जाहिरात करता🤔🤔
Latur che Brij ani Wada Pure veg hotel ahet kahihi bolta rao
Phulambri madey Aaicha Dabha mhanun...ahai...purn aurangabad madey ek no..non veg sathe....lok gadya bharun jatta tithe jevan karayla.....chuli varch bhakri Ani sauda dagdi Pattaya var tayar kartat...
पोलिस यांच्या बाईक चा कलर white ka असतो याच्यावर माहिती सांगा ♥️ काहीतरी नवीन माहिती कळेल
Hotel dharashivche matoshree ...best biryani
जरा पश्चिम भागात पण आय घाला तुमची
मांसाहारीसाठी फक्त आणि फक्त पश्चिम महाराष्ट्र सातारा, कोल्हापूर.. खास करून कोल्हापूर.. 😍😍
मटणाच उत्तम प्रतिच् बोकड हे मराठवड्यातूनच धाराशिव मधूनच येते
मराठा लोक चिकन मटन खातात का ???
मला माहित नही मनुन विचारल ...
आता बोल भिडू नये नांदेडची चांगलीच दखल घेतली वाटते
Kahipn....h....
Fake...
Latur la Jadhav best aahe
Shelke Mama..... Aurangabad 111111
Ata khi chav nhi bhava
येरमाळा
Sagar bakwas aahe
Pranay hotel la palak mutton famous ahe